Browsing Category

लोकशाही विशेष

महाराष्ट्र संस्कृतीचा विजय असो!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहचला असून सर्वत्र ‘विजय असो’चा नारा निनादत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या अस्तित्वासाठी झगडत असतांना अतिशय खालच्या पातळीची टीका केली जात आहे. लाग, शरम वेशीवर टांगून ज्येष्ठ नेत्यांवर कठोर शब्दात टीका होतांना…

नाथाभाऊ आणि रोहिणी टीकेच्या चक्रव्युहात..!

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा निवडणुक चौथ्या टप्प्यात होत असून १३ मे रोजी मतदान होत आहे. शनिवार आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला. रावेर…

शरद पवारांचा जिल्हा दौरा रावेरसाठी फलदायी ठरेल?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वच पक्षांना विशेषता सत्ताधारी महायुद्धाची युतीच्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. आता येणाऱ्या टप्प्यातील टक्केवारी…

लोकशाही माध्यम समूहनिर्मित मतदार जागृती गीताला प्रतिसाद..!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार रणधुमाळी सुरू आहे. लोकहित मतदानाच्या हक्क पजावणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढवणे हे…

खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

लोकशाही संपादकीय लेख “भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे…

घराणेशाही : बुडाखालचा अंधार !

मन की बात (दीपक कुलकर्णी) घराणेशाही.... घराणेशाही....घराणेशाही हे शब्द तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हमखास ऐकण्यास मिळतील. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतांना हे शब्द भाजप नेत्यांच्या तोंडपाठ झालेले आहे. गेली सत्तर वर्षे…

अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकशाही विशेष लेख  भारताचे शिल्पकार, दलितांचे नेते, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, तत्त्वज्ञ, संविधान म्हटल्यावर ज्यांची आठवण येते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पण एवढीच त्यांची ओळख नसून ते एक उत्तम अर्थतज्ज्ञ होते. सर्व आर्थिक…

ईडी… सिडी अन्‌…..

मन की बात (दीपक कुलकर्णी) मध्यंतरीच्या काळात सध्या सगळीकडे अमूक नेत्याची ईडीकडून चौकशी झाली, तमूक नेता ईडी कार्यालयात हजर झाला., यांची चौकशी होणार, त्यांच्यावर ईडीने कारवाई केली, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यातील बहुतांश नेते आज…

अस्तित्वाचीच खरी लढाई !

मन की बात (दीपक कुलकर्णी) महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक केवळ उमेदवारांचे भवितव्य ठरविणारी नाही तर अनेक पक्षांचे भवितव्य ठरविणारीही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच शिवसेनेचे दोन्ही गट यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने अस्तित्वाची…

दलितांचे कैवारी महात्मा फुले

लोकशाही विशेष थोर समाजसेवक, व्यापारी, विचारवंत, समाजसुधारक, लेखक आणि जातीविरोधी लढा देणारे समाजसुधारक, शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे, आजही देशभर लोकप्रिय असलेले आणि…

राजसाहेब बिनशर्त असे काहीही नसते..

मन की बात (दीपक कुलकर्णी) राजकारण हे अटी आणि शर्तींवर चालत असते. आपले राजकीय हित साधण्यासाठी प्रत्येक नेत्याचा अट्टाहास हा असतोच. बिनशर्त राजकारण हे तीन वर्षांपूर्वी होत होते; आता देश अमृत महोत्सव साजरा करीत असतांना असल्या अटी, शर्ती…

सातपुड्यातील वैजापूर वनक्षेत्रात पळस फुलला

लोकशाही विशेष  पळस वृक्ष वनस्पती शास्त्रातील नाव-ब्युटिया मोनोस्पर्मा (butea Monosperma) कूळ-लेग्यूमिनोसे पेपिलिओनेसी (leguminosea papilionaceae). पळस हा पानझडी वृक्ष असून मध्यम आकाराचा 18 ते 40 मीटर उंचीपर्यंत वाढणारा व अति प्राचीन…

‘मी पुन्हा येईन’ !

मन की बात (दीपक कुलकर्णी) राजकारणात कधी काय होईल याचा भरवसा राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी ‘मी पुन्हा येईल’ अशी गर्जना केली; ते बहुमतात आलेही मात्र सत्तेपासून त्यांना लांब रहावे लागले. ‘केंद्रात नरेंद्र...…

गाडी….तुतारी अन्‌ खडेबोल !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा जोरात सुरु झाला आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करुन आपल्याच हाताने धोंडा मारुन घेतला आहे. प्रत्यक्ष मतदानाला अजून दीड…

अरेच्चा !… जनताच मुर्ख आहे ?

मन की बात सत्ता आणि घराणे हे समीकरण नवे नाही. देशात गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे पण काही मोजक्या कुटुंबाकडेच सत्ता आहे अशी ओरड नेहमीच होताना दिसते. कित्येक वर्षांपासून नेहरू - गांधी हे घराणे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली होते हे…

आयुष्य रंगीबेरंगी असावे, नीरस आणि कंटाळवाणे नाही

लोकशाही विशेष लेख  जीवन होळीसारखे असावे, उत्साहपूर्ण आणि रंगांनी भरलेले, नीरस आणि कंटाळवाणे नसावे. ज्याप्रमाणे प्रत्येक रंग वेगळा दिसतो, त्याचप्रमाणे जीवनातील आपल्या वेगवेगळ्या भूमिका आणि भावना स्पष्टपणे परिभाषित केल्या पाहिजेत. जेव्हा…

‘दादा’… जळगावकरांना अभिमान वाटणारा आपला माणूस..!

लोकशाही विशेष लेख  दादा... अर्थात डॉ. अविनाश रामचंद्र आचार्य. एक मातृहृदयी, संवेदनशील, सेवाभावी व्यक्तिमत्व ! आपल्या व्यवसायालाच समाजसेवेचे रुप देणारा आधुनिक काळातील एक संघ स्वयंसेवक. रुग्णसेवा केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर त्याद्वारे…

होळी आणि रंगपंचमी आयुर्वेदिक दृष्टिकोन

लोकशाही विशेष लेख  आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणवार ठरवले आहेत. त्या फक्त रुढी प्रथा नसून त्यामागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे. विविध ऋतूंचे शरीरावर होणारे परिणाम, वातावरणातील बदल यामुळे होणारे आजार यावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक…

जाहीरनाम्यात राजकीय पक्ष देऊ शकतात का आश्वासन ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच पक्षांनी जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सच्चर समिती, जुनी पेन्शन…

भाजपमधील नाराजवीरांवर महाविकास आघाडीचा डोळा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपाने जिल्ह्यातील दोघाही मतदारसंघात उमेदवार घोषित केले असून नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपातील नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार ए.टी. पाटील यांना…

चीनची घसरती लोकसंख्या चिंताजनक

लोकशाही विशेष लेख  लोकसंख्येच्या बाबतीत चीन जागतीक पातळीवर प्रथम क्रमांक असलेला देश आज मागे पडला असून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारत प्रथम पुढे आहे. चीनच्या (NBS) नॅशनल ब्युरो ऑफ स्टैटिस्टिक्सच्या आकडेवारी नूसार देशाची…

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण..?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. यंदा सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी डबल संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे.…

आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३…

निवडणुकीत मतदान केंद्र म्हणून शाळेची थातुरमातुर दुरुस्ती

शेंदुर्णी या. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिशय जुनी असलेली जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेत सध्या विद्यार्थी नाही, शाळेची पडझड, शाळेत अनधिकृत इतरांचा बिनधास्त प्रवेश, वर्गांचे हाल व ग्रामस्थांचे दुर्लक्ष यामुळे सध्या शाळेची…

वसुली सुरू होण्याआधीच टोलनाका तोडफोडी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण,…

गिरीश महाजन यांची विकास कामात आघाडी..!

विशेष संपादकीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारी विकास कामे होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून…

बुजगावणे गोफणीची जागा आता भोंग्यानं घेतली

लोहारा ता. पाचोरा (हर्षल राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क  जस-जस तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसंच मानवी जीवन उंचावत आहे.. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरीवर्ग सुद्धा करू लागला असून कालानुरूप होणारी शेती आता तंत्रज्ञानानुसार प्रगत होऊ लागली आहे.…

खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

लोकशाही संपादकीय लेख दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…

भारतीय महिलांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क

लोकशाही महिला दिन विशेष भारत हा एक समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. भारतीय समाजात स्त्रीयांवर होणाºया अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकांवर…

जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता…

भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…

भोकर पुलाचे काम निधी अभावी रखडले

लोकशाही संपादकीय लेख शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात कोट्यावधीच्या निधी वाटपाची घोषणा केली. त्यातलाच एक प्रकार म्हणजे…

साने गुरुजी स्मारकासाठी अर्थसंकल्पात ‘निधीला खो..!’

‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’, असा संदेश देणारे साने गुरुजी यांची अंमळनेर ही कर्मभूमी. साने गुरुजींच्या कर्मभूमीत ते हयात नसताना दोन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. आता फेब्रुवारी 2, 3 आणि 4 तारखेला 97 वे साहित्य…

सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

पाडळसरे धरणाबाबत प्रत्यक्ष निर्णय हवा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील निम्न तापी पाडळसरे धरण निधी अभावी गेल्या २७ वर्षापासून रखडले आहे. अंमळनेर तालुक्यातील शेती सिंचनात आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात सुजलाम ठरणाऱ्या या…

रेल्वे उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेल तर्फे रेल्वे फाटक मुक्त अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ते इगतपुरी दरम्यान रेल्वे लाईन क्रॉस करून होणारी जीवघेणी वाहतूक आता…

जळगावातील रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर…!

लोकशाही संपादकीय लेख गेल्या पंधरा वर्षापासून जळगावकर नागरिक चांगल्या रस्त्यापासून वंचित आहेत शहरातील खराब रस्त्यांमुळे अनेक जण जखमी झाले आहेत. काही जणांना प्राणास मुकावे लागले. परंतु महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट…

भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.…

वाळू माफियांच्या विरुद्ध महसूल संघटना आक्रमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा जिल्ह्यातील महसूल प्रशासन संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या आरटीओ विभागावर महसूल…

पीसीओडी आयुर्वेदिक दृष्टिकोन

लोकशाही विशेष लेख सध्या क्लिनिकमध्ये रोज एक तरी पेशंट पीसीओडी किंवा पीसीओएस च्या तक्रारी घेऊन येते. पीसीओडी किंवा पीसीओएस हे दोन्ही एकच आहेत पॉलिसीस्टिक ओव्हरिअन डिसिज किंवा पोलिसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम असे याला म्हणतात. हा खरंतर…

कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस…

सर्व्हायकल कॅन्सर नक्की काय आहे?

लोकशाही विशेष लेख 'सर्व्हायकल कॅन्सर' च्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडे हिने चक्क स्वतःच्या मृत्यूची बातमी सोशल मिडीयाद्‌वारे पसरवून सर्वांचीच दिशाभूल केली. सोशल मिडियाद्‌वारे तीला बरेच   जण ट्रोल…

चाळीसगावातील गॅंगवॉरला वेळेत ठेचून काढा

लोकशाही संपादकीय लेख अवघ्या दोन महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि भर दिवसा गजबजलेल्या वस्तीत माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी चाळीसगाव शहर हादरले आहे. शांत असलेल्या चाळीसगाव शहरात…

वाळू माफियांचा हौदोस सुरूच : उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफ यांचा हौदोस सुरूच आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल यंत्रणेची टीम तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांचा वाळू तस्करी सुरूच आहे.…

साने गुरुजी स्मारकाची फक्त घोषणा नको…

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी यांचे वास्तव्य होते. ज्या प्रताप महाविद्यालय परिसरात गुरुजींचे वास्तव्य होते त्या परिसरात साने गुरुजी साहित्य नगरी उभारून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा…

मोदींची उमेदवारीच देणार भाजपाला ‘बुस्टर डोस’ !

जळगाव, लोकशाही विशेष लेख  लोकसभा निवडणुकीचा बिगुल अद्याप फुंकला गेला नसला तरी भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच महाराष्ट्रातून उमेदवारी देवून भाजपाला 'बुस्टर डोस' देण्याचा प्रयत्न केला…

आजीच्या हाताची पारंपरिक रेसिपी: उडदाचे पौष्टिक डांगर

खाद्यसंस्कृती विशेष  किती छान दिवस होते ना ते, आपला काळच वेगळा होता, आपल्या जमान्यात जी मजा होती ती या मुलांना काय कळणार ?.. अशी अनेक उदाहरणं आपल्या मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मग रफी, बक्क्षी, आणि अजून बरेच गुणगुणायला लागतात.…

साहित्य संमेलनात निवडणूक आयोगाचा स्तुत्य सहभाग

दिनांक २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेवर…

यंदा “शुभमंगल” धुमधडाक्यात, तब्बल ६१ मुहूर्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदा म्हणजेच सन २०२४ मध्ये तब्बल ६१ विवाह मुहूर्त असल्याने यंदाची लग्न सराईत शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे.  गेल्या जानेवारीत ८ मुहूर्त निघून गेले असले तरी अजूनही ५३ मुहूर्त बाकी आहे.  यात सर्वात…

संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी…

कासव गतीने होणाऱ्या बायपास कामाला जबाबदार कोण?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक ६ वरील वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात अनेक जणांचा बळी जात असल्याने पाळधी ते तरसोद असा १८ किलोमीटरच्या बायपास मार्गाला २०१४ मध्ये मंजुरी…

झेंडा ले लो, दो दिनसे भुखा हूँ साहब

प्रजासत्ताक दिन विशेष लेख आजच्या २१ व्या शतकात तसेच संगणकीय युगात भारत या कृषिप्रधान देशाने जरी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली असली तरी आजही भारत देशातील काना-कोपऱ्यातील लहान मुले शिक्षणापासून वंचित असल्यामुळे निरक्षर तर आहेतच, त्याच…

जळगावात भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास जैन उद्योगाचे संपूर्ण सहकार्य

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यास असलेले जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

“प्रभू आले हो मंदिरी I”

लोकशाही विशेष रामउपासना चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामराया अयोध्या नगरीत आले म्हणून प्रतिवर्षी या दिवशी गुढी उभारून आपण स्वागत करतो. ती आपली परंपरा आहे. तो क्षण जसा भावपूर्ण, आनंद उत्सव करायला लावणारा ठरला तसाच आजचा दिवस ही याला अपवाद…

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त जळगावसह जिल्ह्यात उत्साह

लोकशाही संपादकीय लेख येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील…

बरेच दिवस टिकणारी चविष्ट खरवस वडी

खाद्यसंस्कृती विशेष खरवस म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच खायला आवडते. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासुन खरवस बनवता येतो. अगदीच लवकर पाहिजेत असेल तर लगेच आणि लवकर पण बनवता येतो. ते कसे काय?  सांगते.. चिकाचा खरवस हा एक…

आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

लोकशाही संपादकीय लेख वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी…

मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचा सण हरविला कुठे?

मकरसंक्रांत विशेष लेख आज मकरसंक्रांतीचा सण आहे. परंतु मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचा सण हा हरविला कुठे? जणु असेच वाटत आहे. ते असे की, पूर्वीच्या काळी मकरसंक्रांत सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र -मैत्रिणींना,…

शेती उत्पादनातील उच्चतंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

हायटेक शेतीचा नवा हुंकार हायटेक शेतीचा नवा हुंकार कृषी महोत्सवात सर्वच पिकांचे प्रात्यक्षिक : तज्ञांकडून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन हेच महोत्सवाचे यश जळगाव येथील जैन उद्योग समूह हा शेतीवर आधारित उद्योगासाठी जळगावात नावाजलेला आहे.…

मकर संक्रांत व भोगीचे खास महत्व

लोकशाही विशेष लेख भारतीय संस्कृती व परंपरा अतिशय समृद्ध आहेत. त्यात ऋतुचक्र वातावरणातील बदल आणि त्यायोगे होणारे शरीरावरचे बदल, त्या काळात येणारे अन्नधान्याचे महत्त्व हे सर्व विचारात घेतले आहे व त्यानुसारच सर्व सणवारांची निर्मिती केलेली…

हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

लोकशाही संपादकीय विशेष पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच…

कडक चहाचा मसाला बनवा घरच्या घरी

खाद्यसंस्कृती विशेष थंडीचा पारा वाढू लागला ना.. अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी उठल्यावर मस्त वाफाळलेला कडक चहा आल्हाददायक वाटतो. चहाच कढण जरी घरात ठेवलं तरी त्याचा घरभर दरवळ पसरलेला असतो आणि इथूनच आपली सर्वांची पहाट आणि दिवस सुरू होतो.…

होईल दुप्पट लाभ ! मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान

लोकशाही विशेष लेख  यंदा १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला मकर संक्रांती हे नाव आहे. ही संक्रांती पौष मासात येते. यासोबतच काही गोष्टींचे दान करणे हिंदू शास्त्रमध्ये सांगितले…

थांबा ताक पिताय ? जाणून घ्या फायदे तोटे

लोकारोग्य विशेष लेख  संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात ताक प्यायले जाते .आपल्या महाराष्ट्रात तर अगदी घरोघरी ताक हे असतेच. ताकाचे महत्व अगदी पूर्वापार चालत आले आहे परंतु ताक पिण्याच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत आणि या चुकीच्या समजुतींमुळे ताक…

रेस्टोरेंट स्टाइल क्रीम ऑफ टोमॅटो बेसिल सूप

खाद्यसंस्कृती विशेष  साहित्य: ५०० ग्रॅम टोमॅटो, १ जुडी बेसिल पाने, २ चमचे साखर, १ मोठा चमचा कॉर्नफ्लावर (सूपला  दाटपणा येण्यासाठी), १ मोठा चमचा लोणी, ४ पाकळया लसूण, १/४ चमचा मिरीपूड, मीठ चवीनुसार, क्रीम किंवा फेसलेली दुधाची…

वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या…

दुर्मीळ ! अर्धा नर, अर्धी मादी असलेला पक्षी..

लोकशाही न्यूज नेटवर्क  निसर्गाची किमया अनोखी आहे. या निसर्गात अनेक अनोखे जीव जंतूंचा समावेश आहे. या प्राणी पक्षांमध्ये प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना वेगळी असते. प्रत्येक प्रजातीमध्ये नर आणि मादी असतात. मात्र पक्ष्यांच्या व…