Browsing Category

लोकाध्यात्मक

मथुरेवर एएसआयचा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने मथुरेच्या कृष्णजन्मभूमी मंदिर संकुलाबद्दल १९२० च्या राजपत्रातील इतिहासातील ऐतिहासीक नोंदीवर आधारित माहिती उघड केली आहे. आरटीआय प्रश्नाला उत्तर देतांना एएसआयने ही माहिती दिली. मथुरा येथील…

प्रसिद्ध अंबरनाथ मंदिरात नारळ फोडण्यास बंदी !

लोकशाही न्यूज नेटवर्क अंबरनाथ मधील २१ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराला पडझडीचा धोका निर्माण झाला आहे. जेष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. कुमुद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधल्यानंतर विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आले…

खुशखबर; एसटी महामंडळाची धुळे ते अयोध्या बस सेवा सुरु

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने धुळे ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा येत्या १० फेब्रुवारीपासून धुळ्यातून सुरु होईल, रॅम भक्तांना थेट अयोध्येपर्यंत जात येणार आहे. भाविकांनी बस सेवेचा…

राम मंदिर निर्माणासाठी ‘या’ अध्यात्मिक गुरूंनी दिली सर्वाधिक देणगी

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येत राम लला आपल्या भव्य महालात विराजमान झालेत. राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होताच, राम भक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. अवधपुरी येथे उभा राहिलेल शानदार राम मंदिर फक्त एक इमारत नाही, त्यात भावना,…

“प्रभू आले हो मंदिरी I”

लोकशाही विशेष रामउपासना चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामराया अयोध्या नगरीत आले म्हणून प्रतिवर्षी या दिवशी गुढी उभारून आपण स्वागत करतो. ती आपली परंपरा आहे. तो क्षण जसा भावपूर्ण, आनंद उत्सव करायला लावणारा ठरला तसाच आजचा दिवस ही याला अपवाद…

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव ;- प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला उद्या रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून…

शिव महापुराण कथा श्रवण करणाऱ्या भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून जातो – पंडित प्रदीप मिश्रा

जळगाव:- तालुक्यातील वडनगरी येथे शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप शर्मा यांच्या कथेचे आयोजन 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून आज पंडित प्रदीप शर्मा यांनी शिव महापुरान कथा श्रवण करणारा भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून…

दिडशे वर्षांची थोर परंपरा लाभलेला जळगावचा श्रीराम रथोत्सव आज

 दहीसरता वहन आली एकादशी मोठी | मग सवारला रथ | झाली गावा मंदी दाटी || जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे…

विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; आजपासून 24 तास दर्शन

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 नोव्हेंबरला  रोजी कार्तिकी एकादशी असून या निमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात. याच पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर…

नवाविध भक्ति व नवरात्र – आत्मनिवेदन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात नवाविधा भक्तीतील अतिशय महत्त्वाची भक्ती व स्थिती वर्णिली आहे ती म्हणजे 'आत्मनिवेदन'. नवाविधभक्तीच्या यात्रेतून ज्ञानाचा उदय होतो. आत्मनिवेदन…

नवाविध भक्ति व नवरात्र – सख्यभक्ती

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामींनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात वर्णिलेली नवाविध भक्तीतील आठवी पायरी म्हणजे 'सख्य भक्ती'. अंहकार विसर्जनाचा अंतिम टप्पा. नदी सागराला ज्या ठिकाणी मिळते तो अंतिम…

नवाविध भक्ति व नवरात्र – दास्यभक्ति

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात भक्तीची सातवी पायरी म्हणजे दास्य भक्ती वर्णिली आहे. 'मी देवाचा देव माझा' हा भाव इथं असतो व तो अखंड टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा असतो.…

नवाविध भक्ति व नवरात्र – वंदन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात दशकात सहावी भक्तीमार्गातील पायरी म्हणून 'वंदन' उल्लेख केला आहे. ही भक्ती विशेष सायास किंवा कष्ट नसलेली व सोपी अशी आहे. श्रद्धापूर्वक व मनःपूर्वक…

साधं राहूनही संस्कृती जपता येते : हेमलता बामनोदकर

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा हल्ली नवीन ट्रेंड आला आहे. बऱ्याच गोष्टी बदललेल्या देखील दिसतात. मात्र आजही असं असं केलं म्हणजे आपल्याला देवी प्रसन्न होईल, अशी मानसिकता दिसून येते. मात्र असं काहीही नाही. शिक्षणाने फार…

नवाविध भक्ति व नवरात्र – अर्चन भक्ती

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात 'अर्चन भक्ती' ही भक्तीची पाचवी पायरी सांगितली आहे. पाचवी भक्ती ती अर्चन म्हणजे 'देवतार्चन'. शास्त्रोक्त पुजा विधान केले पाहिजे. याहि…

नवाविध भक्ति व नवरात्र – सद्गुरुपादसेवन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात चतुर्थ दशकात 'सदगुरूपादसेवन' ही नवाविध भक्तीतील चौथी पायरी प्रतिपादली आहे. परब्रम्ह ही संकल्पना सूक्ष्म आहे. ज्याला आत्मदर्शन झाले आहे, भगवंतदर्शन झाले…

लोककला टिकवायची असेल तर तिला स्वीकारणं अत्यंत गरजेचं; मिस हेरिटेज २०२२ गायत्री ठाकूर यांचे प्रतिपादन

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा कु. गायत्री ठाकूर, मिस हेरिटेज २०२२ डॉ. श्रद्धा पाटील, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ हल्लीचा काळ खूप बदलतोय. आपणही काळानुरूप बदलतोय, अनेक नवनवीन गोष्टी स्वीकारतोय. हे…

जुन्या संस्कारांना आधुनिक विचारांची जोड अत्यंत प्रभावी

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा डॉ. कांचन नारखेडे मानसोपचार तज्ञ आपण अनेक सण साजरे करतो, मात्र हल्लीच्या काळात या सणांचं मॉडर्निझेशन म्हणजेच आधुनिकीकरण झालेल आहे.. हे सण साजरे करण्याची पद्धत देखील बदलली आहे.. आपण…

नवाविध भक्ति व नवरात्र : विष्णो:स्मरण

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामींनी ’दासबोध या ग्रंथात चतुर्थ दशकात ’विष्णोस्मरण' ही तिसरी पायरी वर्णिली आहे. श्रवण व किर्तन या दोन्ही बहिरंग साधना झाल्यावर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी की आपण अंतरग …

संस्कृती नव्हे तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय – रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.…

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा आपली संस्कृती नव्हे तर आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपण सर्व सण साजरे करत करतो पण ते सेलिब्रेट अधिक करतो. त्याचं मूळ स्वरूप जसं आहे, तसं आपण त्याला साजरे करत नाही. सर्व…

नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटाचा; महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क /मुंबई शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने व्यक्तीचा स्वभाव चांगला होतो आणि त्याच्या आयुष्यात आनंदाची भरभराट…

नवाविध भक्ति व नवरात्र – श्रवण

नवरात्री विशेष लेख  समर्थ रामदास स्वामी यांनी ’दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात प्रथम समासात ’श्रवण’ भक्तीचे वर्म व मर्म सांगितले आहे. ’श्रवण’ अवश्य करावे किंबहुना केवळ एकांगी श्रवण न करता सर्व विषयांवरचे ज्ञान ज्यातुन प्राप्त…

नवाविध भक्ति व नवरात्र – प्रस्तावना

नवरात्री विशेष लेख  श्रावण आला म्हणजे भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे व्हायला सुरुवात होते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे. . हे सण उत्सव आपण अत्यंत आनंदाने साजरे करतो. येत्या 15 ऑक्टोबर रविवार रोजी…

शारदीय नवरात्रीला सुरूवात, घटस्थापनेचा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून आश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्री प्रतिपदा तिथीला घटस्थापनेने सुरुवात होते. घटस्थापनामध्ये देवीच्या नावाने कलशाची स्थापना केली जाते. त्यानंतरच देवीच्या व्रत आणि पूजा सुरू होते. चला जाणून घेऊया…

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आता २४ तास खुले राहणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसात नवरात्रोत्सव सुरु होत असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक वणी येथे येतात. सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सप्तशृंगी देवीच…

उकडीचे मोदक कसे बनवायचे ; जाणून घ्या रेसिपी…

गणपती विशेष गणेश चतुर्थीला नैवेद्य दाखवण्यात मोदकाचे विशेष महत्त्व आहे. लोक ते वेगवेगळ्या प्रकारे तयार करतात आणि खातात. उत्तर भारतात, बहुतेक लोक ते विकत घेतात आणि खातात. वास्तविक जो वाफवून बनवला जातो त्याला मोदकाला…

गणपती बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहुर्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली  सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे आली आली गणाधीशाची स्वारी आली  भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यादिवशी गणेश स्थापना करून दहा दिवसाचा…

विघ्नहर्ता गणरायाला दैनिक लोकशाहीचे साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचे आज वाजत गाजत आगमन होऊन स्थापना होईल. तब्बल दहा दिवस गणेश उत्सवाची धामधूम सुरू राहील. गेली तीन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सव…

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ भक्तीभावाने कशी साजरी करावी ?

लोकाध्यात्म विशेष लेख   पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे…

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा (भाग अंतिम : समारोप)

लोकशाही विशेष  संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा.. हे सदर गेल्या महिनाभरापासून अधिक मासाच्या निमित्ताने वाचकांसाठी प्रसारित केलं जात होतं. अधिकमासाचं वैदिक काळापासून फार महत्त्व आहे. या मासाला पुरुषोत्तम मास असं देखील…

रक्षाबंधन: एकमेकांसाठी एक आश्वासक वचन – गुरुदेव श्री श्री रविशंकर

लोकशाही विशेष लेख  श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हे तुमचे रक्षण करणारे असे एक बंधन आहे, ज्यात प्रेम आणि आपुलकीचा उत्सव आहे. जात, वर्ग, धर्म किंवा लिंग यांच्या पलीकडे जाऊन यात प्रत्येकजण…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग-33  त्यांचे दास्यत्व करीन बोले तैसा चाले I त्याचीं वंदीन पाऊलें II1II अंगे झाडीन अंगण I त्यांचे दास्यत्व करीन II ध्रु II त्याचा होईल किंकर I उभा ठाकेन जोडूनि कर II2II तुका म्हणे देव I त्याचे चरणीं…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग-32 तुमचे कृपे सिद्धी जावो दुर्बुद्धि ते मना I कदा नुपजो नारायणा II1II आतां ऐसें करीं I तुझे पाय चित्तीं धरीं II II उपजला भाव I तुमचे कृपे सिद्धी जावो II2II तुका म्हणे आंता I लाभ नाहीं या परता II3II अभंग क्रमांक 3058…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग -31 सत्य तोचि धर्म पुण्य परउपकार पाप ते परपीडा I आणिक नाहीं जोडा दुजा यासीं II1II सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म I आणीक हे वर्म नाहीं दुजे II ध्रु II गति ते चि मुखीं नामाचें स्मरण I अधोगति जाण विन्मुखते II2II…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग -30 जोडोनियां धन उत्तम वेव्हारे जोडोनियां धन उत्तम वव्हारे I उदास विचारें वेच करी II1II उत्तम चि गती तो एक पावेल I उत्तम भोगील जीव खाणी II ध्रु II पशुपकारी नेणें परनिंदा I परस्त्रिया सदा बहिणी माया II2II भूतदया गाईपशूंचे…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग-29 आड घाली सुदर्शन पडतां जड भारी I दासीं आठवावा हरि II1II मग तो होऊं नेदी सीण I आड घाली सुदर्शन II ध्रु II नामाच्या चिंतेने I बारा वाटा पळती विहने II2II तुका म्हणे प्राण I करा देवासी अर्पण II3II अभंग क्रमांक 2375…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग -28 उपाधि नसावी अंर्तंबाह्य साधकाची दशा उदास असावी I उपाधि नसावी अंतर्बाही II1II लोलुपता काय निद्रेतें जिणावें I भोजन करावें परमित II ध्रु II एकांती लोकातीं स्त्रियांशी वचन I प्राण गेल्या जाण बोलों नये II2II संग सज्जनाचा…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग -27 सुफळ हा जन्म होईल माझीये जातीचें मज भेटो कोणी I आवडीची धणी फेडावया II1II आवडे ज्या हरि अंतरापासूनि I ऐसियाचे मनींअर्थ माझें II ध्रु II तयालागीं जीव होतो कासावीस I पाहतील वास नयन हे II2II सुफळ हा जन्म होईल तेथून I देतां…

बळीरामपेठेत धार्मिक कार्याची भक्तिमय वातावरणात सांगता…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हिंदू धर्मात या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. महिनाभर पूजा, देवाची भक्ती, उपवास, जप आणि योग असे धार्मिक कार्य केले जातात.…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- 26 शुभ काळ अवघ्या दिशा अवघा तो शकुन I हृदयी देवाचे चरण II1II येथें नसतां वियोग I लाभा उणें काय मग II II संग हरीच्या नामाचा I शुचिर्भुत सदा वाचा II2II तुका म्हणे हरीच्या दासां I शुभकाळ अवघ्या दिशा II3II अभंग क्रमांक -…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- 25 वाचा बोलों वेदनीती धर्म रक्षावया साठीं I करणें अटी आम्हांसि II1II वाचा बोलों वेदनीती I करूं संतीं केलें तें II ध्रु  II न बाणता स्थिति अंगी I कर्म त्यागी लंड तो II2II तुका…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- 23 कन्या सासुरासि जाये I मागे परतोनी पाहे II1II तैसें जालें माझ्या जिवा I केव्हां भेटसी केशवा II ध्रु II चुकलिया माये I बाळ हुरु हुरु पाहे II2II जीवन वेगळी मासोळी I तैसा तुका तळमळी II3II …

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग - 22 परिसा नाहीं हीन कोणी अंग चंदनाचे हात पाय ही चंदन I परिसा नाहीं हीन कोणी अंग II1II दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार I सर्वांगें साकर अवघी गोड II ध्रु II तुका म्हणे तैसा सज्जनापासून I पाहतां…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग - 21 सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न I सर्व सिद्धीचें कारण I मोक्ष अथवा बंधन I सुख समाधान इच्छा ते II1II मनें प्रतिमा स्थापिली I मनें मना पूजा केली I मनें इच्छा पुरविली I मन माऊली सकळांची II…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- 20 मानी संताचे वचन सुख पाहतां जवा पाडें I दुःख पर्वताएवढें II1II धरीं धरीं आठवण I मानीं संताचे वचन II ध्रु II नेलें रात्रीनें ते अर्धे I बालपण जराव्याधें II2II तुका म्हणे पुढा I घाणा जुंती जसा मूढा II3II अभंग क्रमांक…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग-19 जया अंगी मोठेपणा लहानपण देगा देवा I मुंगी साखरेचा रवा II1II ऐरावत रत्न थोर I तया अंकुशाचा मार II II ज्याचे अंगी मोठेपण I तया यातना कठीण II2II तुका म्हणे जाण I व्हावे लहानाहुनी लहान…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- 18 काळ ब्रह्मानंदे सरे संसार तो कोण देखे I आम्हां सखे हरिजन II1II काळ भ्रमानंद सरे I आवडी उरे संचली II ध्रु II स्वप्नीं ते ही नाहीं चिंता I रात्री जातां दिवस II2II तुका म्हणे ब्रह्मरसे I होय सरिसें भोजन II3II अभंग…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग - १४ तो कृपासिंधू निवारी साकडे आलिया भोगासी असावें सादर I देवावरी भार घालूनियां II१II  मग तो कृपासिंधु निवारी सांकडे I  येर तें बापुडे काय रंके II ध्रु II  भयाचिये पोटी दुःखाचिया रासी I शरण देवासी जातां भले…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- १३ भक्ती ते नमन भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग I ज्ञानब्रह्मीं भोग ब्रह्मतनु II१II देहाच्या निरसनें पाविजे या ठाया I माझी ऐसी काया जंव नव्हे II ध्रु II उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक I एकाविण एक कामा नये…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग -१२ सर्व सुखाचे भांडार चला पंढरीसी जाऊंI रखुमादेवीवर पाहूं II१II डोळे निवतील कान I मनात तेथें समाधान IIध्रुII संत महंता होतील भेटी I आनंदे नाचों वाळवंटी II२II तें तीर्थांचे माहेर I सर्व सुखाचे भांडार…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

लोकशाही विशेष लेख  अभंग- ११ संतुष्ट चित्त सदासर्वकाळ भक्तीचे वर्म जयाचिये हाती I तया घरी शांति दया IIधृII अष्टमहासिद्धी वोळगति द्वारी I न वाजती दुरी दवडिंता II १ II तेथें दृष्ट गुण न मिळेल निशेष I चैतन्याचा वास जयामाजी.II२II…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग- १० सुखे येतो घरा नारायण नामसंकीर्तन साधन पैं सोपें I जळतील पापे जन्मांतरे IIध्रु II न लागती सायास जावें वनांतरा I सुखें येतो घरा नारायण II १ II ठायींच बैसोनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा II२II राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- ९ करी लाभेवीण प्रीती लेंकराचें हित I वाहे माऊलींचे चित्त IIध्रु II ऐसी कळवळ्याची जाती I करी लाभेविण प्रीती II १ II पोटीं भार वाहे I त्याचें सर्वस्व ही साहे II२II तुका म्हणे माझें I तैसे तुम्हा संता…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग - ७ परमार्थ महाधन काळ सारावा चिंतेने Iएकांत वासे गंगास्नानें II देवाचे पूजने I प्रदक्षणा तुळशीच्या IIध्रु II युक्त आहार वेहार I नेम इंद्रियाचा सारं II नसावी वासर I निद्रा बहु भाषण II१ II परमार्थ…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग-६ तुवा मुद्दल गमवलें जन्मा येऊनी काय केले I तुवां मुद्दल गमविलें IIध्रुII कां रे न फिरसी माघारा I अझुनि तरी फजितखोरा II१II केली गांठोळीची नासी I पुढें भिके चि मागसी II२II तुका म्हणे…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- ५ जन विनोदे विव्हलतसे “काम नाहीं काम नाहीं I” जालो पाहीं रिकामा II धृ II फावल्या करूं चेष्टा I निश्चळ दृष्टा बैसोनी II१II नसत्या छंदे नसत्या छंदे I जन विनोदें विव्हलतसे II२II एकएकीं एकाएकीं I तुका…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग - ४ कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता I बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा II ध्रूII कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तांरू I उतरी पैल पारू भवनदीची II१II कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष अभंग- २ काय पापपुण्य पाहों आणिकाचे कासया गुणदोष पाहों आणिकांचे II मज काय त्यांचे उणें असे II धृ II काय पापपुण्य पाहो आनिकांचे I मज काय त्यांचें उणें असें II१II नष्टदुष्टपणा कवणाचें वाणू I तयाहून आनु अधिक माझे…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

लोकशाही विशेष लेख अभंग-१ देव सुखाचा सागर जाऊं देवाचिया गांवां I देव देईल विसांवा II देवा सांगो सुखदुःख I देव निवारील भूक II घालूं देवासिच भार I देव सुखाचा सागर II१II राहों जवळी देवापाशी I आतां जडोनी पांयासी II२II तुका म्हणे…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

लोकशाही विशेष लेख उद्यापासून अधिक मास आरंभ सुरू होत आहे. या विशेष महिन्याच्या निमित्ताने लोकशाहीच्या वाचक रसिकांसाठी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे विश्लेषण प्रसारित करीत आहोत. संतोष श्रेष्ठ श्री तुकोबा यांच्या…

केदारनाथला जाताय? जाणून घ्या नवीन नियम व अटी

लोकशाही न्यूज नेटवर्क पवित्र चार धाममध्ये सर्वात लोकप्रिय सलेल्या केदारनाथ (Kedarnath) मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भानिकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच मंदिर…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे… राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष आज आपली राशी काय म्हणते... १२ जुलै २०२३ मेष राशी भविष्य एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे… राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष मेष राशी भविष्य तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची…

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा दुसऱ्या दिवशीही स्थगित

नवी दिल्ली ;- अमरनाथ गुफेकडून बालटालकडे येणारा परतीचा मार्ग पावसामुळे पूर्णपणे खचला आहे.त्यामुळे पाऊस, बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली.विविध तळांवर सुमारे ५० हजार भाविक अडकले आहेत.…

जया किशोरी एका कथा वाचनाचे किती घेतात मानधन ?

नवी दिल्ली ;- निवेदक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी अनेकदा चर्चेत असतात. त्याच्या लग्नापासून ते लाइफस्टाइलपर्यंत मीडियामध्ये नेहमीच चर्चा होत असते. जया किशोरींवर प्रेम करणारे लोक देशातच नाही तर जगभरात आहेत. लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी,…

शिर्डी येथे गुरुपौर्णीमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क शिर्डी, येथील साईबाबा मंदिरात श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश…

तो हा विठोबा निधान। ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ।। पाऊले समान । विटेवर शोभती।।

लोकशाही आषाढी विशेष लेख नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला ।। भक्त पुंडलिके देखिला । उभा केला विटेवरी ।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरपूरचा राजा वारकरी संप्रदायाचा आद्य दैवत म्हणून या…

अशी करा आषाढी / देवशयनी एकादशीची उपासना

लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदू धर्मात एकादशी च्या दिवसाला फार महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार एकूण 24 एकादशी आहेत, त्यापैकी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीपासून चार महिने…