Browsing Category

लोकार्थ

Paytm आणि UPI च्या ग्राहकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  Paytm आणि UPI च्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे. कारण पेटीएमची सेवा सुरूच राहणार आहे. पेटीएमला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड…

सोन्याच्या भावात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड वाढ होतांना दिसत आहे. या महिन्यात तर सोन्याने नवा विक्रम केला आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या ११…

भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…

बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा; जनतेला काय मिळाले ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा केल्या. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत नाही. मोदी सरकारने या परंपरांचे पालन केले. या बजेटमध्ये मोठ्या…

लक्ष द्या !फेब्रुवारीत तब्बल 11 दिवस बँका बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बँक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तुमची देखील बँकेची महत्वाची कामे बाकी असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण फेब्रुवारी महिन्यात बँकांना तब्बल 11 सुट्ट्या आहेत.. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या…

सोने-चांदीच्या दरात मोठा बदल ; पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून  काल अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते, या पावन दिवशी अनेकांनी सोने चांदीची देखील मोठी खरेदी केली.…

UPI संबंधित हे 5 नवीन नियम तुम्हाला माहित असणे आहे आवश्यक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशात UPI द्वारे व्यवहार करणाऱ्यांची संख्या कोटींवर पोहोचली आहे. याचे कारण म्हणजे UPI द्वारे पेमेंट करणे खूप सोपे आहे. UPI ची वाढती लोकप्रियता पाहता अलीकडच्या काळात अनेक मोठे बदल…

RBI ची ३ बँकांवर मोठी कारवाई; ‘या’ बँकांमध्ये तुमचे खाते..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक कारवाई करत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १२ जानेवारी रोजी ESAF स्मॉल फायनान्स बँक, धनलक्ष्मी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांच्यावर नियमांचे पालन न केल्याबद्दल…

गुडन्यूज ! सोने-चांदीच्या भावात सलग घसरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात प्रचंड वाढ पाहायला मिळाली. आता सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज असून सलग दुसऱ्या दिवशी किंमतीत घसरण झाली. दोन दिवसांत किंमती घसरल्याने ग्राहकांना खरेदीची…

सुवर्ण बाजार वधारला, पहा आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्नसराईचा हंगामात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ९५० रुपयांची वाढ दिसून आली आहे. तरीदेखील सोने चांदी खरेदीसाठी…

कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ पासून सावधान

लोकशाही संपादकीय लेख कोरोना महामारीच्या हद्दपारनंतर दीड वर्षांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ चे रुग्ण जगात, भारतात तसेच महाराष्ट्रात आढळले आहेत. नुकताच काल भुसावळ तालुक्यात एक रुग्ण आढळला अस्जून त्याची प्रकृती स्थिर…

सोन्यासह चांदीला झळाळी, पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या लगीनसराईचा हंगाम सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर याच दरम्यान सोन्यासह चांदीने उसळी घेतली. जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या…

SBI चा ग्राहकांना धक्का ! कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण SBI ने आज एक मोठा निर्णय घेतल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. फंड-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) आणि बेस रेटची…

सोन्याच्या दरात मोठा बदल; पहा आजचा भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठा चढ उतार पाहायला मिळाला. त्यातच लग्नसराईचा हंगाम सुरू आहे.  सोन्याचे दर वाढले तरी लग्नसराईच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत आहे. यामुळे भारतीय…

खुशखबर ! सोन्याच्या दरात मोठी घसरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली होती. म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव एकदिवसात प्रचंड घसरल्याने सराफा…

शेअर बाजारात विक्रम ! सेन्सेक्स 70 हजारांच्या पार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेअर बाजारात आज विक्रम झाला आहे. सेन्सेक्सने 70 हजार अंशांचा टप्पा ओलांडला आहे. आज आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी आज शेअर बाजारात किंचित वाढ होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स आज…

शेअर बाजारात विक्रम; ‘या’ शेअर्समध्ये मोठी वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्रदीपक विजयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत…

सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता  लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दराने प्रचंड विक्रम मोडला आहे.…

सोने चांदीच्या दराने गाठला उच्चांक, पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढतच आहेत. ऐन लगीनसराईच्या काळात सोने चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. आज बुधवारी (29 नोव्हेंबर) रोजी सलग दुसऱ्या दिवशी सर्वकालीन…

ऐन लग्नसराईत सोने चांदी महागले, पहा आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुळशी विवाहानंतर लगीनसराईला सुरुवात होते. याच पाश्वभूमीवर सोने चांदीचे दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आठवडाभरात चांदी १७०० रुपयांनी वाढली तर सोने देखील ८०० ते ९०० रुपयांनी महागले. जळगाव येथील सराफा…

RBI चा दणका, 3 बँकांना ठोठावला 10 कोटींचा दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय रिझर्व्ह बँकेने  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांना मोठा दणका दिला. यात तीन बड्या बँका आणि पाच सहकारी बँकांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊन पण या बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याने त्यांना दंड…

ऐन लगीनसराईच्या हंगामात सोने चांदीला झळाळी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार होतांना दिसत आहे. त्यातच आता लगीनसराईचा हंगाम सुरु होताच सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोने वायदा बाजारात 61,074 रुपये प्रति 10…

Axis Bank, मणप्पुरम फायनान्सला मोठा दंड, RBI ची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांना अनेक नियम आणि अटी ठरवून देत असते. मात्र त्या नियमांचे उल्लंघन झाल्यास RBI कडून संबंधित बँकांना मोठा दंड ठोठावला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेअॅक्सिस बँकेला…

मोठी बातमी: LPG गॅस सिलेंडर स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या पाश्वभूमीवर मोठी खुशखबर आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोग्राम व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 16…

दिवाळीनंतर सोने -चांदीचे दर वधारले, पहा नवीन दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या पाश्वभूमीवर सोने चांदीच्या भावात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच आता दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 300 ते 400 रुपयांनी वाढला आहे. लगीनसराई…

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, लोनच्या नियमात बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल केला आहे. ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने आणि सहा…

RBI ची ‘या’ बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांवर थेट परिणाम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेक बँकांवर कारवाई करत असते. गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे ऑडिट सुरू होते.…

2000 रुपयांच्या 97 टक्के नोटा आल्या परत – रिझर्व्ह बँक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चलनातून बाद करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत आणि आता लोकांकडे फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा उरल्या आहेत. रिझर्व्ह बँक…

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर सोने-चांदी झाले स्वस्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट प्रतिग्रॅम सोन्याचे दर 300 रूपयांनी घसरले आहेत. आता 10 ग्रॅम सोन्यासाठी 61,450 रूपये मोजावे…

RBI ची ICICI, कोटक बँकेवर मोठी कारवाई, ग्राहकांना फटका?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे. जी व्याजदरापासून बँकिंग नियम बनवते. ज्याचे पालन बँकांना करावे लागते. जर कोणत्याही बँकेने या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्याचे…

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हीही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी नक्की वाचा.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला असून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे.  RBI  बँकेला त्यांच्या अ‍ॅपसंदर्भात…

आनंदाची बातमी ! कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतासाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली गेले आहेत. एका दिवसात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल 5 डॉलरची घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक…

दिलासादायक : तुमचा EMI वाढणार नाही, रेपो रेट जैसे थे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कायम ठेवले आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीय. RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदर 6.5% वर स्थिर ठेवले आहेत. RBI गव्हर्नर…

सोन्याच्या दरात प्रचंड घसरण, पहा जळगावातील दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी चढउतार सुरु आहे. सोन्याच्या दरात अचानक 660 रुपयाची घसरण झाली. आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 57380 रुपयापर्यंत खाली आलेत, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 52600…

गेमिंग कंपन्यांकडून सरकार १.५ ट्रिलयन GST वसूल करणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कमी कर भरल्याप्रकरणी आता जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालय एकूण १.५ ट्रिलियन (१८ अब्ज डॉलर) कराची मागणी करण्याची शक्यता आहे. लोकप्रिय फँटसी…

2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  2000 रुपयांच्या नोटा तुमच्याही असतील तर ही बातमी नक्की वाचा. 19  मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषणा केली होती.  2000  रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या नोटा बँका…

RBI ची 3 बँकांवर मोठी कारवाई, काय होणार परिणाम ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी काही नियम ठरवलेले असतात. तरीही काही बँका नियमांचे उल्लंघन करत असतात. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील तीन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आरबीआयने…

सोने चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सोने चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या…

दिलासादायक ! ‘कर्जदारांसाठी RBI चे नवे नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कर्जदारांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देण्यासाठी बँका आणि एनबीएफसीच्या मनमानी कार्यपद्धतीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला असून नियमांमध्ये बदल केला आहे.…

डिझेल कार महाग होणार ? केंद्रीय मंत्री गडकरींचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक प्रस्ताव चर्चेत आला आहे. डिझेल कारबाबत केंद्र सरकारने त्यांचे धोरण स्पष्ट केले असून आता डिझेल कार इतिहास जमा करण्याचे धोरण सरकारने…

प्रचंड चढउतारानंतर शेअर बाजार बंद; निफ्टी केवळ 3 अंकांनी घसरला… गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सलग 8 दिवसांपासून सुरू असलेली भारतीय शेअर बाजारातील तेजी मंगळवारी थांबली. दिवसभराच्या व्यवहारात मोठ्या चढ-उतारानंतर बीएसई सेन्सेक्स हिरव्या चिन्हात तर निफ्टी लाल चिन्हात बंद झाला.…

खुशखबर ! आता ATM कार्डशिवाय काढता येणार पैसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आता सर्वच जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत. म्हणजेच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणाली अर्थात UPI चा वापर वाढला आहे. मात्र ऑनलाईन व्यवहारासोबतच अनेक लोक एटीएमचा देखील वापर करत असतात. तुमच्यासाठी मोठी खुशखबर…

RBI ची मोठी घोषणा; आता UPI अॅपद्वारे मिळणार कर्ज

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अनेक जण बँकेतून कर्ज काढत असतात, मात्र त्यासाठी बँकेत खूप फेऱ्या माराव्या लागतात. पण आता तुम्हाला बँकेत चकरा मारायची गरज नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. आता  UPI अॅपद्वारे मिळणार…

महागाईचे सावट ! डाळींचे भाव कडाडले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महागाईमुळे जनता हैराण झाली आहे त्यात अजून भर पडली आहे. डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न सुरु केले आहे. निर्यात बंदी, आयात शुल्क अशा उपाय योजना राबविण्यात…

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने घरगुती गॅसनंतर आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहे. 19 किलोग्रॅम…

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने- चांदीला चकाकी

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याच्या दिवस म्हणजे रक्षाबंधन आहे. देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जात असून या सणानिमित्त सोने-चांदी बाजारात देखील खरेदीची लगबग सुरू आहे.  मात्र आज ऐन खरेदीच्या…

मोठी बातमी.. घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढत्या महागाईच्या काळात मोठी दिलासादायक बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरीक बेजार झाले होते. त्यातच मोठी बातमी आली आहे. अखेर सर्वसामान्यांची महागाईच्या…

सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ, पहा जळगावातील दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोने - चांदीच्या दरात नेहमी बदल होत असतात.  उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आज सोने - चांदीच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट…

दिलासादायक ! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढत्या महागाईच्या दिवसात मोठी दिलासादायक बातमी आहे. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. आज जाहीर केलेल्या दरांमध्ये अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल…

भूतकाळातील आठवणींचा आटलेला झरा भेटीच्या माध्यमातून प्रवाहित करण्याचा सोहळा म्हणजेच मैत्री…

मैत्रीदिन विशेष आज ६ ऑगस्ट म्हणजेच मैत्रीचा दिवस... ऑगस्ट महिन्याचा पाहिला रविवार हा भारतासह अनेक देशांमध्ये मैत्रीदिन ( Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. मैत्री शिवाय या जगात असणारा कोणीतरी अपवादात्मक…

ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पहा यादी

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या ऑगस्ट महिना सुरु असून तुम्हाला देखील बँकांची कामे करायची असतील तर हि बातमी नक्की वाचा. ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँकांना तब्बल 14 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. म्हणून बँकेत जाण्याआधी ही सुट्ट्यांची यादी…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे… राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष आज आपली राशी काय म्हणते... १२ जुलै २०२३ मेष राशी भविष्य एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा…

दै. लोकशाहीच्या वर्धापन दिनी संभाजीराजे छत्रपती जळगावात

लोकशाही वर्धापनदिन विशेष दैनिक लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवकुल संवाद आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी…

शंभर कोटीच्या निधीच्या चर्चेचे गुऱ्हाळ किती दिवस?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रयत्नाने शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला गेला. दोन महिन्यापूर्वी त्याला शासनाने मंजुरी दिली आणि तसे शासनाचे पत्र…

दररोज किमान एक चांगले कार्य आपल्या हातून व्हावे हाच संकल्प – अनिल नावंदर

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दररोज आपल्या हातून एक तरी चांगले कार्य झाले पाहिजे, जेणेकरून त्या चांगल्या कार्यामुळे रात्री झोप लागली पाहिजे. हाच माझा माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र…

धरणगावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही मिटलेली नाही. ये रे माझ्या मागल्या या म्हणी…

बोदवड बाजार समितीत सत्तापालट होणार

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या होत असल्या तरी जिल्ह्यातील बोदवड बाजार समिती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या पंचवीस…

पायांना घामाचा उग्र वास येत असेल तर दुर्लक्ष करू नका; या आजाराचे असतात संकेत…

हेल्थ, लोकशाही न्यूज नेटवर्क: उन्हाळ्यात पायांचा वास येणे अतिशय सामान्य मानले जाते. कधीकधी हे गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. पायांना व्हिनेगरसारखा वास येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. पायांना येणारा आंबट वास…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थ्यांसाठी 21 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील…

आत्मसन्मान, आत्मविश्वास व आत्मनिर्भरता

लोकशाही, विशेष लेख स्वतःची स्वतःविषयी असणारी सन्मानाची भावना (Feelings) म्हणजे आत्मसन्मान. प्रत्येकाजवळ असणारे निसर्गदत्त गुण व अवगुण हे जन्मतःच प्रत्येकाजवळ असतात. अवगुणांची बाजू सोडली तर सद्गुणांची पारख आपली आपल्यालाच हवी.…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

विजेच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडणार

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्ष एक एप्रिल 2023 पासून 24.40% विजेची दरवाढ घोषित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना गुजरातपेक्षा महाग वीज दिली जाते आहे. एवढ्या मोठ्या…

खुशखबर ! सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची भाव वाढतच होते. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. यामुळे जर सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. सोन्याच्या भावात आज 430 रुपयांनी…

सोन्याच्या दरात प्रचंड तेजी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ (Gold Rate Hike) होत आहे. सध्या लगीनसराईचे दिवस असल्याने सोने (Gold) आणि चांदीची (Silver) मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

सोन्याच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत असली तरी चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. इंडियन बुलियन असोसिएशनने दिल्यानुसार, 22 कॅरेटसाठी सोन्याची…

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सोने चांदीच्या दरात (Gold Silver Price) गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता दिसून येत होती. मात्र या आठवड्याच्या सुरवातीच्या पहिल्या दिवशीच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात (Gold Price)…

१ जानेवारीपासून होणार हे महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क २०२२ हे वर्ष संपायला काही दिवसच शिल्लक असून जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षाची (New Year) सुरुवात होईल. या नवीन वर्षांपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या खिश्यावर होणार…