सोन्याच्या दरात प्रचंड तेजी !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ (Gold Rate Hike) होत आहे. सध्या लगीनसराईचे दिवस असल्याने सोने (Gold) आणि चांदीची (Silver) मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे जळगाव (Jalgaon) शहरातील सोन्याचे दर 55,900 रुपये आहे. तर चांदीचे दर 68,000 रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.