Browsing Category

जळगाव ग्रामीण

जागतिक एडस् दिनानिमित्त विद्यापीठात मानवी साखळी

जळगाव ;- जागतिक एडस् दिनानिमित्त आज राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झालेल्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी विद्यापीठात मानवी साखळी तयार केली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. तसेच या शिबिरार्थींनी प्लास्टीक मुक्त अभियान…

आम्ही जनहितासाठी भाजपसोबत गेलो, सत्तेसाठी गेल्याचा प्रचार चुकीचा – भुजबळ

कर्जत ;-अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीसोबतच राहण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली. सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा न्यायालयीन लढा चालू आहे. सोबतच…

पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या विचित्र अपघातात 3 महिला ठार ,२० जण जखमी

पारोळ्याजवळील विचखेडे गावाजवळील घटना ; जखमींवर जळगाव ,धुळे येथे उपचार पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर…

जळगावातील नवीपेठेत ज्वेलर्स दुकान फोडले ; तिजोरी तोडण्याचा प्रयत्न (पहा व्हिडीओ )

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ; श्वान पथकही घुटमळले ! ; बॅँक परिसर झालाय असुरक्षित जळगाव ;- शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग समजल्या जाणाऱ्या नवीपेठ भागात आज लक्ष्मी गोल्डन हाऊस या ज्वेलर्स दुकानाचे लाकडी दरवाजाला अडकवलेली लोखंडी पट्टीचे हुक…

संशयाच्या कारणावरुन पोलिस उपनिरीक्षकाची एकास मारहाण

पोलिस उपनिरीक्षक यांचेविरूद्ध गुन्हा दाखल  पाचोरा- येथील पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक यांनी संशयाच्या कारणावरून एका तरूणास मारहाण केल्या प्रकरणी जखमी तरूणाच्या फिर्यादिनुसार पाचोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.…

खासगी बॅंकेने सिल केलेल्या मालमत्तेत अनाधिकृत प्रवेश एका विरुध्द गुन्हा दाखल

पाचोरा - खाजगी बॅंकेकडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेने सिल केलेल्या मालमत्तेत अनाधिकृत प्रवेश केल्याने एका विरुध्द पाचोरा पोलिसात ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, प्रदिप…

भरधाव कारच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू

यावल -यावल फैजपुर रोडवरील पॅट्रोल पंपासमोर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैय्यद खलील उर्फ खलनायक) सैय्यद हमीद (वय-४५) रा.…

अवकाळी पावसाने जळगाव शहरासह जिल्ह्याला झोडपले

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने संपुर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. परंतू गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होवून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. 20 मिनिट झालेल्या या वादळी पावसामुळे जळगावकरांची…

महाडीबीटी योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये – जिल्हाधिकारी 

यावल आदिवासी विकास कार्यालयाचे काम उत्कृष्ट यावल आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनांचा आढावा जळगाव-केंद्र व‌ राज्य शासनाच्या थेट लाभार्थी (महाडीबीटी) योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचना…

स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नवउद्योजक, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी 'महा ६०' उपक्रमाचे आयोजन जळगाव, -नव उद्योजक, तरूण व विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले.…

तरूण पिढीने सृजनशीलतेला महत्व द्यावे -कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

जळगाव ;- आजच्या तरूण पिढीने ज्ञान आणि क्षमतेला गुरूस्थानी ठेवावे, अभिमान आणि अहंकार यातील फरक समजून घेत, सृजनशीलतेला महत्व द्यावे तसेच शिस्तीसोबत वेळेचा सन्मान करावा, यातूनच उद्याचा विकसित भारत निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.…

पाळधी येथे घरफोडी ; २ लाखांची रोकड लंपास

धरणगाव -;तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील २ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावातील रुक्मिणी नगरात बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याबाबत रात्री…

केसीई कॉलेजमध्ये शेखर देवभानकर यांचे “इंग्लिश ईज इजी” या विषयावर सेमिनार

जळगाव ;- केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागातील - ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी शेखर देवभानकर सर यांचे "इंग्लिश ईज इजी" या विषयावर सेमिनार आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार…

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव…

जिल्हा पोलिस दलातील सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव;- जिल्हा पोलिस दलातील सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बदल्या केल्या आहेत. दोघा अधिकार्‍यांची प्रशासकीय कारणातून तर चौघांची रीक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या…

नव मतदार नोंदणीसाठी आता नऊ दिवसच मुदत

मोबाईलवरून ही नोंदणी शक्य ; १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना ही संधी जळगाव,;- लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही…

बनावट दस्तावेज तयार करून महिलेची ६० लाखांत फसवणूक

पंजाबच्या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल जळगाव ;- येथील माहेर असलेल्या आणि हेल्थ कन्स्लटंटचे काम करणाऱ्या महिलेला ६० लाख रुपयांचा गंडा घालणार्या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाने निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयात काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित विविध कामांच्या संदर्भातील जिल्हा पातळीवरील वार्षिक आढावा बैठक घेण्यात आली. या…

संघटनेचे काम करणाऱ्यांना मिळणार संधी – चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव :- पक्षाचे चांगले काम करणाऱ्या वॉरियर्स यांना पुढील काळात नेते व पदाधिकारी म्हणून संधी दिली जाईल, त्यांनाच भविष्यात महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींच्या निवडणुकांच्या उमेदवारीसाठी ए.बी. फार्म दिले जातील, तसेच -…

जन्मतारखेचे बनावट दस्तऐवज दिल्याप्रकरणी महानंदा पाटील यांना तीन वर्षे सक्तमजुरी

जामनेर : जन्मतारखेचे बनावटद दस्तऐवज तयार करून शासकीय सेवेचा कालावधी वाढवून घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महानंदा पाटील (कासोदा, ता. एरंडोल) यांना तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाटील या सेवानिवृत्त…

वाहनाच्या कॅरीला दोर बांधून चालकाची आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क एरंडोल येथील तरुणाने आपल्या वाहनाच्या कॅरीला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली असून एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या…

ग्रामीण भागातील जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची सर्व नावे हद्दपार ;विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे…

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा नाशिक, ;- राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात…

जोगलखोरी येथे महिलेवर विळ्याने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ ;- पोलीस तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केली तर महिलेवर एकाने विळ्याने वार करून दुखापत केल्याची घटना तालुक्यातील जोगलखोरी येथील चक्कीजवळ मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले

जळगाव ;- शहरातील एका भागातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारासउघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा…

कंडारी येथे घरफोडी ; पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव ;- बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तिजोरी ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ७० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील कंडारी गावात सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३०…

महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधीत पोलीस चौकीचे ३०रोजी उद्घाटन

जळगाव,;- येथील महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधी येथे नवीन महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन तसेच मृत्युंजय‌ दूत गुणगौरव सोहळा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक…

चाळीसगाव येथे बस उलटली ,3 प्रवासी गंभीर

चाळीसगाव तालुक्यातील घटना चाळीसगाव : अहमदाबादकडूनछ त्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस  पुलावरुन उलटून बसमधील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना मेहूणबारे गावाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.…

रावेर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तरुणाचे आमरण उपोषण  

मोरगाव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर जि.जळगाव येथील रहिवासी प्रमोद उर्फ सावन मधुकर मेढे हा तरुण आजपासून रावेर तहसील कार्यालयासमोर रावेर पोलीस स्टेशनच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषणास बसलेला आहे.  रावेर…

बालवाडी ते दहावीच्या मित्रांचा भरला ३१ वर्षांनी स्नेह मेळावा

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेंदुर्णी येथील कोल्हटकर वाड्यात भरणाऱ्या बालवाडीचे तसेच न्यु.इंग्लिश स्कुल आताचे आचार्य बापुसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या वर्ग मित्रांचा स्नेहमेळावा तब्बल ३१ वर्षांनी…

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिनानिमित्‍त प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात

जळगाव - गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगावमध्ये संविधान दिवसानिमित्त जनजागृती व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६…

लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या – डॉ.केतकी पाटील

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन जळगाव - विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आता लॅप्रोस्कोपीक अर्थात दुर्बिणीद्वारे केल्या जात असून त्याचे अनेक फायदे रुग्णांना मिळतात. त्या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील धर्मदाय…

सफाई कर्मचाऱ्यांचे रावेर पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण…..!

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी निंभोरा बु.ता. रावेर हे मंगळवार दिनांक 28/ 11/ 2023 पासून रावेर पंचायत समिती समोर त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या…

अमळनेर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला बाल मेळावा

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : -अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे.…

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीवर…

मुंबई - फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळकेंपासून सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसून…

विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव :- विवाहितेची जुन्या वादाच्या कारणावरुन चूलत नणंद व दीराने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास अयोध्या नगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगाव बस स्थानकात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव : शहरातील नवीन बस स्थानक परिसरात एका ४० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ…

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यातील दि.२६ रोजी पाचोरा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीपिकांचे व फळपिकांचे एकूण ५५२.०० हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांचे कार्यालयाकडून…

देशाच्या राजकारणामुळे जिल्ह्याचे नुकसान

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याला तीन वजनदार कॅबिनेट मंत्री लाभलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु तीन वजनदार कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा विकास गतिमान वेगाने…

लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी संकल्प यात्रेचे आयोजन – खा. उन्मेश पाटील

ओझर ता. चाळीसगाव - भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत "विकसित भारत…

प्रिती महाजन भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

जळगाव ;- येथील डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन यांना संविधान दिनानिमित्त भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचे कडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल भारत भूषण पुरस्काराने…

दीड एकर उसाचे रानडुकरांनी केले नुकसान

नशिराबाद : - येथील भवानी नगर परिसरात असलेल्या शेत शिवार परिसरात रानडुकराने थैमान घातला आहे. रानडुकराने नशिराबाद परिसरातील सोपान वाणी या शेतकऱ्याचे तब्बल एक ते दीड एकर वरील उसाचे नुकसान केल आहे. कृषी विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई…

धक्कादायक : साक्रीत सशस्त्र दरोडा; २३ वर्षीय तरुणीचे केले अपहरण

अपह्यत तरुणी सापडली सेंधव्यात ; ८८ हजारांचे दागिने लुटले ; जिल्ह्यात खळबळ ; तपासासाठी सात पथके साक्री : - शहरातील नवापूर रस्त्यावरील भाडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत सशस्त्र दरोडा पडला. अंदाजे ३५ वयोगटातील चार ते पाच दरोडेखोरांनी…

तडाखा : जळगावसह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले !

भडगाव तालुक्यात गारपीट ; केळी बागांसह कापसाचे नुकसान, गारठा वाढला जळगाव : - शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रात्री आठ वाजेनंतर पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळला . तसेच भडगाव ,चाळीसगाव…

शिरागड येथे श्री सप्तशृंगी देवी संस्थानमार्फत साड्या वाटप

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  श्री  निवासनी सप्तशृंगी देवीच्या  मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीच्या चरणी भाविक साड्या अपर्ण करत असतात. मंदिर संस्थानकडून मान्यवरांना आमंत्रित करून …

कानळदा येथे ७ फुटी अजगर आढळला ( पहा व्हिडीओ )

जळगाव ;- रविवारी सायंकाळी सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या वातावरणामुळे हवामानात बदल झालेला पाहायला मिळाला . तालुक्यातील कानळदा गावात रविवारी पावसामुळे ७ फुटी अजगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .…

चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कन्नड घाटात रविवारी रात्री १२ वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणाऱ्या जानेवाडी ता. मालेगाव येथील भाविकांच्या खासगी वाहनाला गंभीर अपघात झाला. वाहन हे खोल दरीत कोसळल्याने ४ जण ठार तर ७ जखमी झाले आहेत.…

ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते दै. लोकशाहीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

.जामनेर ;- दै. लोकशाही लोकारोग्य या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकासमंत्री व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिश झाल्टे, क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य…

नवउद्योजक, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी ३० रोजी ‘महा ६०’ उपक्रमाचे आयोजन

जळगाव,;- - नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स यांना उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने 'महा ६०' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर रोजी जळगाव शासकीय…

भडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

भडगाव-- भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत *विकसित भारत संकल्प…

अंतुर्ली येथे कार्तीक स्वामींची यात्रा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील अंतुर्ली येथे महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मंदिरांपैकी एक असे कार्तीक स्वामीचं मंदीर आहे. या मंदीराची यात्रा रविवार दि. २६/११/२०२३ रोजी दुपारी २.०५ मिनिटांनी सुरू होऊन सोमवारी दुपारी १.३५…

सिंदखेडराजा येथे रेती चोरी करणाऱ्या वाहनावर कारवाई

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क सिंदखेडराजा तहसील अंतर्गत रेती वाहतूक करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असतांना आढळले. ट्रॅक्टर मध्ये अवैध्यरित्या वाळू भरत असताना तहसीलदार सचिन जैस्वाल व इतर साथीदारांनी सदर वाहनाची किनगाव राजा येथील…

मंगळग्रह सेवा संस्था : श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त मूर्तींच्या शोभायात्रेसह वृक्षदिंडी

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे रविवार, २६ नोव्हेंबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात होणाऱ्या श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त शनिवार, २५ रोजी श्री भैरवनाथजी, श्री जोगेश्वरी माता व श्री गुरुदत्त यांच्या मूर्तींसह वर राजा भगवान…

खडकपूर्णा नदीपात्रात रेती नसल्याने पाणीपातळी खालावली

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क मोठया प्रमाणात महसुल देणारी कामधेनू खडकपूर्णा नदीपात्रातील पाणीसाठा ठेवणारी रेती महसूल विभाग आणि देऊळगाव मही पोलीस चौकीत कार्यरत असलेला अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या अनाधिकृत रेती…

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील गवळीवाडा परिसरात राहणारा राहुल रामदास गवळी (वय २८) या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदगाव ते मनमाड दरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जळगाव पोलीस संघाला २० वर्षानंतर विजेतेपद

जळगाव ;- गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद यंदा जळगाव संघाने पटकावले. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही गटात जळगाव संघाने हा बहुमान पटकावला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या…

कार्तिक स्वामींचे आजपासून २ दिवस घेता येणार दर्शन

जळगाव : निवृत्ती नगरातील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिर दि.२६ व २७ रोजी दुपारपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. रविवारी कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी कार्तिक स्वामींचे…

नशिराबाद येथे गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई

जळगाव : गुटखा व पान मसाला विक्री करणाऱ्या तालुक्यातील नशिराबाद येथील सुरत पानवाला शॉप दुकानावर अन्न व सुरक्षा औषध प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली. याठिकाणाहून ६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नशिराबाद…

रवंजे बु. येथील सराईत गुन्हेगारावर एरंडोल पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई, येरवडा कारागृहात…

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील रवंजे बु! येथील सराईत गुन्हेगार नाना उत्तम कोळी याच्यावर एम.पी.डी.ए अंतर्गत एरंडोल पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. व नाना उर्फ बुधा कोळी याची येरवडा येथील कारागृहात रवानगी करण्यात…

हतनूर धरणातून रब्बीसाठी सोडले ४५० क्युसेसचे पहिले आवर्तन

भुसावळ ;- हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात आवर्तन दिले जाणार आहे. यातील पहिले आवर्तन २४ रोजी ४५० क्युसेस वेगाने हतनूर धरणातून सोडण्यात आले.…

सुट्टीवर आलेला सैन्य दलातील जवान पाचोरा येथुन बेपत्ता

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील सावखेडा येथील रहिवाशी व जैसलमेर (राजस्थान) येथे सैन्य दलात कार्यरत असलेला २३ वर्षीय जवान हे पाचोरा येथील जारगाव चौफुली येथुन अचानक बेपत्ता झाल्याने जवानाच्या पित्याच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस…

विद्यापीठात संविधान दिनानिमित्त हर्षल पाटील यांचे व्याख्यान

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्यावतीने संविधान दिनानिमित्त शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी प्रा. हर्षल पाटील यांचे व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. उमेश गोगडीया होते. प्रा.…

तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये बहिणाबाई अभ्यासिकांना प्रारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये बहिणाबाई अभ्यासिकांना प्रारंभ होत असून पैकी चार अभ्यासिका सुरू झाल्या आहेत तर येत्या आठवडाभरात उर्वरीत…

भडगावात एकनाथ खडसे यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी नामदार गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज एकनाथ खडसे यांचे पोस्टरला पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख…

चोपडा तालुक्यात शेतात गांजाची लागवड ; ८ क्विंटल गांजा जप्त

चोपडा ;-तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उत्तमनगार शिवारात उघडकीस आला असून पोलिसांनी तब्बल ८ क्विंटल ओला गांजा जप्त केला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी २४ रोजी सायंकाळी हि कारवाई केली आहे . दरम्यान आरोपी पसार झाला आहे.…

छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे

२५ व २६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन जळगाव;- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून…

अमळनेर साहित्य संमेलनात दोन दिवस कविकट्टा उपक्रमाचे आयोजन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य…

दैनिक लोकशाहीच्या लोकारोग्य दिवाळी विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन

जळगाव ;- दैनिक लोकशाहीच्या लोकारोग्य दिवाळी विशेषांकाचे आज २४ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्याहस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आले.. दैनिक लोकशाहीने गेल्या चार पाच वर्षांपासून आरोग्य या विषयाला दिवाळी विशेषांक समर्पित केला असून या अंकाची…

जामनेर बोदवड रस्त्यावर विचित्र अपघातात तीन जण ठार

जामनेर;- येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील मल दाभाडी फाट्याजवळ विचित्र अपघात होऊन या अपघातात वाडे किल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या…