Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा
    गुन्हे वार्ता

    महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 19, 2024Updated:April 19, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ एप्रिल रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील  गावात ४५ वर्षीय महिला या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. बुधवार १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास महिला या घरात एकट्या असताना गावात राहणारा संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे हा महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या भावाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत हे करीत आहे.

    #crime jalgaon vinayabhang
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif