Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
मंडपातच बापाने मुलीवर झाडल्या गोळ्या
लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका बापाने २० वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंबाच्या मर्जीने लग्न करण्यास नकार दिल्याने बापाने मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. मुलीच्या लग्नाच्या…
कुत्रं आडव आल्याने गाडी झाडाला धडकून अपघात
बंगळूरू
कर्नाटकचे बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी या विधिमंडळ पक्षाची बैठक आटोपून बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे 6 वाजता त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात…
जपान भूकंपाने हादरले, सुनामीचाही इशारा
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
जपानच्या क्युशू बेटावर ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप आला आहे. भूकंपानंतर जपानमध्ये सुनामी येण्याचा इशारा देण्यात आल्याने लोक समुद्र किनाऱ्यापासून हटले आहेत. यंदाच्या नवीन वर्षांचा २०२५ चा हा…
मी माणूस आहे, देव नाही..!
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वसामान्यांशी संपर्क साधण्यासाठी विविध माध्यमांचा प्रयोग करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पहिला पॉडकास्ट रेकॉर्ड केला आहे. यात त्यांनी आपल्या एकूणच राजकीय कारकिर्दीसह खासगी…
कुंभमेळ्यासाठी जळगाव, भुसावळ मार्गे विशेष ट्रेन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १६ जानेवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत बहुप्रतिक्षित महाकुंभमेळा पार पडणार आहे. प्रत्येकी १२ वर्षांनंतर ह्या महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यामध्ये करोडो भाविक उपस्थिती…
सोन्याची भागम् भाग सुरूच !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा तेजीची तुतारी फुंकली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत सतत तेजी-मंदी पाहायला मिळत असून अमेरिकेचे नवनिर्वाचित…
लाडक्या बहिणी अन् दीदींना केंद्राकडून मिळेल ओवाळणी !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही वर्षांपासून महिला निवडणुकीच्या केंद्रस्थानी आल्याचे पाहायला मिळत असून भाजपने थेट महिलांना लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री…
मोठी दुर्घटना ! प्लांटची चिमणी कोसळली, ९ जणांचा मृत्यू
छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज सायंकाळी सरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबोड परिसरातील कुसुम प्लांटची चिमणी कोसळल्याने ३० जण गाडले गेले. यापैकी 8 ते 9 जणांचा मृत्यू झाल्याची…
अल्लू अर्जुनने घातली ‘त्या’ मुलाची भेट
लोकशाही न्यूज नेटवर्क
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एम. रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेजा अजूनही रुग्णालयात दाखल आहे.…
ब्रेकिंग.. छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा भ्याड हल्ला
छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर सोमवारी (दि.६) दुपारी भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता,…
प्रशांत किशोर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) 70वी प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेले जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी भल्या पहाटे आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने…
चीनमध्ये HPMV चा हाहाकार ! केंद्रासह महाराष्ट्र आरोग्य विभाग अलर्ट
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूनंतर आता चीनमध्ये नवा व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे आता भारतासह जगाचं टेंशन वाढलं आहे. भारत सरकार देखील सतर्क झाले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत बैठक बोलावली होती. तसेच…
EPFO सदस्यांना गुडन्यूज.. लवकरच ATM मिळणार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
ईपीएफओ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मंडाविया यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यांनी यावर्षी जूनपर्यंत त्यांच्या नवीन…
‘काश्मीर’चं नाव बदलणार? अमित शाहांनी दिले संकेत
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
काश्मीरचं नाव बदलण्याबाबतचे सूचक विधान गुरुवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
नवी दिल्लीमध्ये गुरुवारी, 'जम्मू-काश्मीर…
पत्नीला पाच युवकांसोबत पाहून पतीचा संताप
लोकशाही न्यूज नेटवर्क
नवरा अचानक बेडरुममध्ये आला. समोरच दृश्य पाहून त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. नवऱ्याचा संयम सुटला. तो इतका चिडला की, त्याने किचनमधन चाकू उचलला. आधी पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. ती जखमी होऊन खाली…
चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार जाहीर
लोकशाही न्यूज नेटवर्क
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला २ कांस्यपदकं जिंकून देणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. यासह बुद्धिळपटू डी गुकेशचाही मोठा सन्मान केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा…
स्लीपर बसची ट्रकला पाठीमागून धडक
लोकशाही न्यूज नेटवर्क
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर स्लीपर बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील ४५ पैकी ३० प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी…
माजी मंत्र्यांसह ३० खासदारांची काढली जाणार सुरक्षा
लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारकडून मंत्री आणि खासदारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा वेळोवेळी घेतला जातो. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आता गृहमंत्रालयास पाठवण्यात येणार आहे. त्यात १८…
मोठा दिलासा.. LPG सिलिंडर झाला स्वस्त
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडर आजपासून १४ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे.…
लक्ष द्या.. 1 जानेवारीपासून बदलणार नियम
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
वर्ष 2024 संपायला फक्त काही तास शिल्लक राहिले असून 1 जानेवारी 2025 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत.याचा परिणाम थेट तुमच्या बँक खात्यावर कसा परिणाम होणार जाणून घेऊया.
LPG…
डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन
नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
गुरुवारी 26 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 9.41 वाजता उपचारादरम्यान त्यांची…
‘मनमोहन’ पर्वाचा अस्त : ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची काल दि. २६ रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स…
महाकुंभमेळ्यात मोफत प्रवासाबाबतच्या अफवा; रेल्वेचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणाऱ्या सर्व वृत्तांना रेल्वेने स्पष्टपणे नाकारले आहे. सर्व बातम्या निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.…
लोकसभेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक स्वीकारले
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज संसदेत लोकसभेमध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील 129 संशोधन विधेयक 2024′ लोकसभेत मांडले. या विधेयकावर इलेक्ट्रॉनिक्स वोटींग…
बापरे..! 46 वर्षांनंतर मंदिर उघडले अन..
लोकशाही न्यूज नेटवर्क
संभलमधील दीपसरायजवळ असलेल्या खग्गू सराय भागात चार दशकांपासून बंद असलेले मंदिर शनिवारी प्रशासनाने उघडले. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. पूजा-अर्चना सुरु करण्यात आली. प्रशासनाने मंदिराजवळ असलेल्या…
‘पुष्पा 2’ प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक
लोकशाही न्यूज नेटवर्क
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला…
छळामुळे नवऱ्याने जीवन संपवले : देशभरात चर्चा
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या सगळ्या देशात AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण गाजत आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणी पत्नी निकिताच्या जौनपूर येथील घरी पोहोचले आहेत. खोआ मंडी येथील निकिताच्या घराबाहेर नोटिस चिकटवली आहे.…
‘ईडी’कडून जप्त केलेल्या मालमत्ता देण्यास सुरुवात
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आर्थिक फसवणूक झालेल्या ‘पीएनबी’ व ‘आयसीआयसीआय’ यांसारख्या बँकांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मदतीचा हात मिळणार आहे. मेहुल चोक्सी व मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये जप्त केलेली कोट्यवधींची मालमत्ता ‘ईडी’कडून…
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली
भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ…
खुशखबर.. एटीएममधून PF रक्कम काढता येणार !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. ती रक्कम कर्मचाऱ्याला रक्कम भविष्यात विविध कारणांसाठी कामी येते. ईपीएफओ पीएफधारकांना चांगल्या…
प्रसिद्ध संत सियाराम बाबांचे ११० व्या वर्षी निधन
लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरातील प्रसिद्ध संत सियाराम बाबा (वय ११०) यांचे मध्य प्रदेशातील खरगोन येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. बाबांच्या जाण्याचे वृत्त समजताच निमारसह देशभरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली होती.…
केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी : पगारात पुन्ह्या वाढ
लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अर्थात डीए मध्ये 3% वाढ केली होती. त्यानंतर डीए 53 टक्के इतका झाला. आता सरकारने दोन अजून भत्त्यात वाढ केली आहे. आता त्याचा थेट परिणाम…
देशातील 994 संपत्तींवर वक्फचा अवैध ताबा
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरातली एकूण 994 संपत्तींवर वक्फने अवैधरित्या अतिक्रमण केले असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. यामध्ये एकट्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 734 अशा संपत्ती आहेत. भारतीय कम्युनिस्ट…
केंद्र सरकारची लाडक्या बहिणींना भेट !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारकडून लहान मुले, विद्यार्थी, महिला, दिव्यांग व्यक्ती अशा अनेकांसाठी योजना अस्तित्वात आणल्या जातात. तसेच आता महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे यासाठी केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे.…
फ्री…फ्री…फ्री… ‘फुकट’ आश्वासनांचा महापूर
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
निवडणुका जिंकण्यासाठी मोफत योजना जाहीर करणे राजकीय पक्षांची लोकप्रिय रणनीती बनली आहे. या योजनांच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही रणनीती निवडणूक यशाकडे…
मोठी घोषणा.. RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील तीन वर्ष ते या पदावर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी…
खळबळजनक.. माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार
अमृतसर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न…
सिगारेट, तंबाखू, शीतपेये महागणार; GST मध्ये वाढीचा प्रस्ताव
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्य जनेतला डिसेंबरचा तिसरा आठवडा आणखी जड जाऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या किंमतीसह पिण्याचे पाणी आणि थंड पेये पूर्वीपेक्षा महाग होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या…
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : अर्थसंकल्पात होणार घोषणा
लोकशाही न्यूज नेटवर्क
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या ६००० रुपये मिळतात. येत्या वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढू शकते. ही रक्कम ८००० रुपये केली जाऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी…
पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना IPS अधिकाऱ्याचा अपघात
लोकशाही न्यूज नेटवर्क
इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. कर्नाटक कैडरचे 2023 मधील आयपीएस असणारे हर्षवर्धन प्रशिक्षण पूर्ण करुन सरकारी…
तमिळनाडूत ‘फेंगल’ चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत
लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्याया…
३० नोव्हेंबर पासून नव्या आसमानी संकटाची टांगती तलवार
लोकशाही न्यूज नेटवर्क
डिसेंबर महीन्यात हवामान विभागाने मोठा गंभीर इशारा दिला आहे. देशातील मैदानी भागात लवकरच कडाक्याची थंडी पडणार असून येथे, फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. फेंगल…
बापरे..! ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला
लोकशाही न्यूज नेटवर्क
सायबर क्राइम प्रकरणातील आरोपीच्या निवासस्थानी तपासाला गेलेल्या ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ईडीचं पथक सायबर…
निवडणूक आयोगाची घोषणा.. राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान
नवी दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्र्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच. निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा रिक्त जागांवर निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र आणि…
मोठा निर्णय.. आता तुमचे पॅन कार्ड बदलणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था
मोदी सरकारनं पॅनकार्डविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पॅन कार्डमध्ये QR कोड असणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅन कार्डचं हे नवं व्हर्जन असणार आहे. तर त्याचं नाव PAN Card 2.0…
गूगल मॅपने घेतला तिघांचा जीव
उत्तरप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क
गुगल मॅप शिवाय प्रवास पूर्ण होऊच शकत नाही.. अशी आजकालची परिस्थिती झालीय. मात्र याच गुगल मॅपने तीन जणांचा जीव घेतला आहे. गूगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर जात अर्धवट पुलावरुन कार कोसळल्याची घटना उत्तर…
गौतम अदानी, सागर अदानीविरोधात अटक वॉरंट
लोकशाही न्यूज नेटवर्क
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी मोठ्या अडचणीत अडकले आहेत. त्यांना अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात फटका बसला आहे. अमेरिकेमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात खटला दाखल करुन घेतला आहे. त्यांच्यासह पुतण्या…
गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईचा भाऊ अनमोलला अटक
नवी दिल्ली
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणात मुंबई किंवा दिल्ली पोलिसांचे कोणतेही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेले नाहीये. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दोन…
भयंकर.. भीषण आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू
उत्तरप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशातील झाशीमधून धक्कादायक घटना समोर आलीय. महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी रात्री आग लागली. या आगीत एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर…
केंद्रीय कर्मचार्यांना गुडन्यूज ! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय कर्मचार्यांसाठी गुडन्यूज आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रिय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था (सार्वजनिक उपक्रम विभाग)च्या कर्मचाऱ्यांना हा महागाई…
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.…
सरकारी नोकर भरतीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारी नोकर भरतीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. भरती प्रक्रिया सुरु होण्याआधी नियमांमध्ये तशी तरतूद असेल तरच, नियमांमध्ये केलेले बदल मान्य होतील, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली.…
जिवंत राहायचे असेल तर माफी माग नाही तर…
मुंबई
अभिनेता सलमान खान याच्यामागील धमक्यांचे सत्र काही संपताना दिसत नाही. सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला असून धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा मेसेज…
चालकाचा अंदाज चुकला अन क्षणात होत्याचे नव्हते
लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तरखंडमधील अल्मोड येथे ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या…
लक्ष द्या.. उद्यापासून UPI च्या नियमांमध्ये होणार मोठा बदल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्याशी अत्यंत महत्वाची आहे. उद्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून UPI Lite मध्ये २ मोठे बदल केले जाणार आहे. आता UPI Lite वर जास्तीचा पेमेंट करता येणार आहे. भारतीय…
लक्ष द्या.. बँकांना दिवाळीनिमित्त सलग ‘इतक्या’ सुट्ट्या
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली असून बँकांना 31 ऑक्टोबरपासून सुट्ट्या सुरू होणार आहेत. म्हणून तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर ही यादी नक्की वाचा.
31 ऑक्टोबर
आसाम, आंध्र…
नागिनीचा खुनी बदला..! घरात झोपलेल्या पाच जणांना सर्पदंश
लोकशाही न्यूज नेटवर्क
नागीण बदला घेते असे अनेक चित्रपटांमध्ये दाखवले जाते. मात्र ही गोष्ट आता सत्यात उतरताना दिसत आहे. अमरोहा जिल्ह्यातील गडमुक्तेश्वर येथील एका गावात सापाने तीन जणांना चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय सापाने…
बीएसएनएल रचणार इतिहास : 5G नंतर तत्काळ 6G सेवा
लोकशाही न्यूज नेटवर्क
बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता सरकार या सर्व बदलामुळे उत्साहित आहे. बीएसएनएलमध्ये अमुलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. आता बीएसएनएल लवकरच 5G वर येत आहे. इतकेच नाही तर लागलीच…
सरन्यायाधीशपद पुन्हा येणार महाराष्ट्राकडे !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. दरम्यान, चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचे…
रेल्वे रिझर्व्हेशनचा कालावधी निम्म्याने झाला कमी
लोकशाही न्यूज नेटवर्क
ऐन दिवाळीच्या मोसमात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या रिझर्व्हेशनबाबत प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता 120 दिवस आधी नव्हे तर 60 दिवस आधी तिकीट…
दोन बहिणींच्या भावनांशी खेळ : दोघींना फसवले
लोकशाही न्यूज नेटवर्क
एका व्यक्तीने दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्या भावनांशी खेळ केला. त्याने एका बहिणीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला दोन मुलं देखील झाली. त्याचवेळी त्याचे दुसऱ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले.…
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढली !
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
ब्रिटीशांचा काळ मागे टाकून भारतीय न्यायव्यवस्थेने नवे स्वरूप स्वीकारले आहे . सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर असलेली पट्टीही काढून टाकण्यात…
खुशखबर.. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
काही दिवसात दिवाळी येणार असून देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% नी वाढ केली…
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मलनगरच्या कोलगेट मैदानाजवळ त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी…
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज DSP पदी
तेलंगणा, लोकशाही न्युज नेटवर्क
भारताचा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारने मोठं गिफ्ट दिलं. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेपूर्वी भारत सरकारच्या खेळाडू कोट्यातून सिराजला…
कालव्यामध्ये कार कोसळून मोठी दुर्घटना
हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र धामधूम असताना हरियाणातील कैथलमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. कार नियंत्रणाबाहेर जाऊन थेट कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दु:खद…
मोठा रेल्वे अपघात..मालगाडीला एक्सप्रेस ट्रेनची धडक
चेन्नई, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघात वाढले आहेत. तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर मालगाडीला एक्सप्रेस ट्रेनची धडक बसली. अपघातानंतर दरभंगा एक्सप्रेस ट्रेनच्या दोन डब्यांना आग…
कुटुंबातील ही व्यक्ती ठरली टाटाच्या ‘अध्यक्ष’ पदी
लोकशाही न्यूज नेटवर्क
दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि…
उद्योग क्षेत्रातील रत्न हरपले : रतन टाटांचे निधन
मुंबई
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना…
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन होणार
नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला मोठला मोठं यश मिळाले असून भाजपला मात्र जबर दणका बसला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. याच दरम्यान, नॅशनल…