Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
कडेकोट बंदोबस्तात होणार नव्या वर्षाचं स्वागत
लोकशाही न्यूज नेटवर्क
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता पोलीस देखील सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करताना महिला छेडछडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. गिरगाव चौपाटी तसंच नरीमन पॉइंट…
धस प्रकरणात प्राजक्ता माळीची मुख्यमंत्र्यांकडे धाव !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेले काही दिवस सतत चर्चेत आहे. तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा ती वैयक्तिक कारणांमुळे जास्त चर्चेत असते. यावेळी राजकीय कारणांमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी…
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. आज दोनच दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिग्दर्शक किडनीशी…
…तर मी अंडरवर्ल्डमध्ये असतो : पाटेकर
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या रागामुळे देखील चर्चेत असतात. बऱ्याच काळापुर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात त्यांनी सगळ्यांसमोर एका चाहत्याला कानशिलात लगावली होती. त्यानंतर…
प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, २ लाखाची खंडणी वसूल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका कार्यक्रमाचं नाव सांगून मला बोलावण्यात आलं आणि त्यांचं अपहरण झालं असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांचा बिझनेस…
जळगावात रंगणार २३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय अभिजात संगीताचा व 'खान्देशच्या रसिकांच्या सांस्कृतिक कक्षा रुंदावणारा महोत्सव' म्हणून नावारूपास आलेल्या 'बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने…
‘एपिक’ फोटो प्रदर्शनाची उत्साहात सुरवात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आज दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आयोजीत केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन…
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन
मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला…
गौतमी पाटीलची चित्रपटात दिसणार ठसकेबाज लावणी
मुंबई
आपली अनोक्या शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं…
अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत नवी अपडेट
लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत नवी अपडेट आली आहे. मुलगा यशवर्धन याने चाहत्यांनी वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली. मिसफायर झाल्याने गुडघ्याला गोळी लागून अभिनेता गोविंदा जखमी झाला होता. त्याच्यावर…
सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मोठ्या अडचणीत सापडला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अवघ्या पाच दिवसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
५ कोटी…
मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला
मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्या जीवनाला सुरुवात केली होती. शूटिंगला सुरुवातही केली होती. मात्र आज त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या…
दिव्यांग बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारा कलामहोत्सव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिव्यांग बालकांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना सक्षम प्रवाहात आणण्यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘यहाँ के हम सिकंदर’ या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाचे जळगावात आयोजन करण्यात आले होते.…
खंडाळा घाटात ‘मविआ’वाले एन्काउंटर करणार होते !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बिग बॉसच्या पर्वात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सहभाग घेत आपल्या अनोख्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडाळा घाटात आपले एन्काउंटर करण्याचा प्लॅन होता, असा आरोप…
दिव्यांग बालकांच्या कलांनी रंगणार जळगावची रंगभूमी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे ९ ऑक्टोबरला शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात…
गोविंदाला स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून लागली गोळी
मुंबई
अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली आहे. गोविंदाच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची…
राज ठाकरे थेट सलमान खानच्या भेटीला
मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे अभिनेता सलमान खानच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सलमानच्या भेटीसाठी ते मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’मध्ये पोहोचले आहेत. जवळपास पंधरा ते वीस…
बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा‘ उत्साहात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.…
ब्रेकिंग ! अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
बॉलिवूड विश्वातून मोठी बातमी समोर आलीय. अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडलीय. वांद्रे इथं इमारतीवरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप समोर…
सलमान म्हणाला ”सर्वांनी आरामात फोटो घ्या..”
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सिनेमा आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा सलमान खान आता प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी…
राजकारणी चित्रा वाघ आता होणार अभिनेत्री चित्रा वाघ
मुंबई
चित्रा वाघ या महिला प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेत्या म्हणून ओळख प्राप्त करून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र महिलांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेला त्यांचा लढा, संघर्ष आजही कायम आहे. कधी…
अभिनेत्री श्रद्धा कपूरने पंतप्रधान मोदींना टाकले मागे
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
नुकताच अभिनेत्री श्रद्धा कपूरचा स्त्री २ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड केला आहे. पंतप्रधान नरेंद्र…
मोनालिसाचे ‘हास्य’ आजही का आहे ‘रहस्य’!
लोकशाही न्यूज नेटवर्क
लिओनार्डो दा विंची यांनी तयार केलेली मोनालिसा हे जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रांपैकी एक आहे. हे पेंटिंग पाहण्यासाठी दररोज लाखो लोक पॅरिसमधील लूवर संग्रहालयात जातात. दि. 21 ऑगस्ट 1911 रोजी जेव्हा मोनालिसा…
बाहुबलीचा कालकेय मराठीत झळकणार
मुंबई
‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले. त्याने साकारलेल्या ‘कालकेय’च्या भूमिकेमुळे त्याला नवी ओळख…
अभिनंदन !अभिनेते शिवाजी साटम व अभिनेत्री पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम…
दुःखद.. दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं निधन
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
मराठी सिनेसृष्टीतून दुःखद बातमी आहे. दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. विजय कदम हे गेले दीड वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज…
‘मराठी बालनाट्य दिन’ दरवर्षी ‘२ ऑगस्ट’ला होणार साजरा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या रंगभूमीला अनेक गाजलेल्या कलावंतांना घडविणारी मराठी बालरंगभूमी ही समृध्द रंगभूमी आहे. अनेक कलावंतांनी अभिनयाचं बाळकडू याच रंगभूमीवर घेतलं आहे. या मराठी बालरंगभूमीकरिता एक विशेष दिवस…
शाहरुख खान उपचारासाठी तातडीने अमेरिकेला रवाना
मुंबई
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही महिन्यापूर्वी किंग खानला उष्णाघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे शाहरुखला उपचारासाठी…
विदर्भात पावसाचे थैमान : अनेक भागांमध्ये पाणीच पाणी
गडचिरोली | लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात नागपूर सह गडचिरोलीत पावसाने हाहाकार माजविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जोरदार पावसामुळे सर्वत्र…
तुतारी चिन्ह गोठवलं..! : हे काय नवीन?
मुंबई
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या गडबडीत निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘तुतारी…
मी कधीच घरी परतणारच नव्हतो पण.. : सोढीने सोडलं मौन
मुंबई
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत मिस्टर सोढी या भूमिकेतील अभिनेता गुरुचरण सिंग याने आपल्या अभिनयाने आणि अनोख्या शैलीने चाहत्यांची माने जिंकली होती. यामुळे जेव्हा अभिनेता बेपत्ता असल्याची माहिती समोर आली…
चाहत्यांना धक्का: अभिनेत्री हिना खानला स्तनाचा कर्करोग
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. हिनाने स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करत माहीती दिली आहे. तिला स्टेज ३ स्तनाचा कर्करोग झाला आहे.
विश्वास बसत नाही…
कृतज्ञता : सोनूने भर मंचावर धुतले आशाताईंचे पाय
मुंबई
पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील 90 लेख आणि दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं आज (२८ जून) प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते…
कोकणातल्या भुताने लावले वेड,! ‘मुंज्या’ची तब्बल 100 कोटींची कमाई
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
कोकणातल्या भुताने लोकांना चांगलेच वेड लावले आहे. म्हणजेच मुंज्या' सिनेमा.. अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता अभय वर्मा यांच्या 'मुंज्या' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तिसऱ्या वीकेंडपर्यंत…
थेट इशारा! सोनाक्षी सिन्हाला बिहारमध्ये पाय ठेवू देणार नाही
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
कित्येत दिवसांपासून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांचा 23 जून रोजी मुंबईत लग्नसोहळा पार पडला. बॉलिवूड अभिनेते आणि बिहारी बाबू म्हणून प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न…
अयोध्यावासियांवर ‘लक्ष्मण’ भडकले !
अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य झाले. त्यात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारत घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता सुनील लहरी यांनी निकाल पाहत नाराजी…
खळबळजनक: कंगना राणावतला कानशिलात लगावली (व्हिडिओ)
चंदीगड, लोकशाही न्युज नेटवर्क
नवनिर्वचित खासदार आणि बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्यासोबत खळबळजनक घटना घडली आहे. चंदीगडवरून दिल्लीला जाण्यासाठी कंगना ही विमानतळावर पोहचली होती. यावेळी चक्क सीआयएसएफ गार्ड महिलेने तिच्या कानाखाली…
सनी देओलवर फसवणुकीचा आरोप, निर्मात्याने केली तक्रार दाखल…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बॉलिवूड अभिनेता सनी देओलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'गदर 2'च्या तारा सिंगवर फसवणूक आणि खोटे बोलल्याचा आरोप आहे. बॉलीवूड निर्माता सौरव गुप्ता याने अभिनेत्यावर फसवणूक, खंडणी आणि…
भारत-पाक क्रिकेट युद्ध सौंदर्याने भरून जाईल; कारण स्टेडियम आहे व्हाइट हाऊस सारखे विलोभनीय…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
टी-२० विश्वचषक अवघ्या ३ दिवसांनी सुरू होणार आहे. सर्व संघांनी तयारी केली आहे. आयपीएलचा थरार संपल्यानंतर टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यातील थराराच्या दुहेरी डोसची भारतीय क्रिकेट…
अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई लोकशाही न्युज नेटवर्क
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा १४ जून रोजी मुंबईत होणार आहे. तर यंदाच्या वर्षी हा पुरस्कार जेष्ठ…
डुप्लिकेट अमिताभ बच्चन फिरोज खान यांचे निधन…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
टीव्ही जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांची नक्कल करून आणि अभिनय करून प्रसिद्ध झालेले तसेच हास्य मालिका 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेता फिरोज खान यांचं निधन झाल्याचं…
शाहरुख खान प्रकृती अस्वस्थतेमुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल
अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे. आयपीएलचा…
मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संथ गतीने झाले. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. या समस्यांचा…
भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून फिरकीपटू हरभजन सिंह ?
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दररोज अनेक दिग्गज खेळाडूंच्या नावांची चर्चा होत आहे, मात्र अद्याप शोध पूर्ण झालेला नाही. राहुल द्रविड पुन्हा अर्ज करण्यास मोकळा आहे, परंतु…
तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोढी घरी परतला…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क...
तारक मेहता या शो मधून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेता सोढी हे गेले अनेक दिवस बेपत्ता होते आता मात्र ते स्वतःहून घरी परतल्याचे आनंदाचे वृत्त आले आहे. इतके दिवस ते कुठे होते हेही सांगितले, परतल्यानंतर…
हत्तींचे कुटुंब त्यांच्या मुलांना Z+ सुरक्षा देतानाचा सुंदर व्हिडिओ…
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आजकाल एक हृदयस्पर्शी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, हत्तींचे एक कुटुंब त्यांच्या मुलांना Z+ सुरक्षा कशी देत आहे हे पाहिले जाऊ शकते. ज्या…
जळगाव लोकसभा मतदार संघात 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28% झाले मतदान…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५8.47% तर रावेर लोकसभा मतदार…
हे 2 खेळाडू आता पर्यंतच्या सर्व टी-20 विश्वचषकांमध्ये झाले आहेत सहभागी…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर 1 जूनपासून T20 विश्वचषक 2024 सुरू होत आहे. T20 वर्ल्ड कप आतापर्यंत 8 वेळा खेळला गेला आहे. क्रिकेटचा महाकुंभ T20 विश्वचषक 2007 साली सुरू झाला. त्यानंतर…
ब्रेकअप की कौटुंबिक समस्या? IFS अधिकाऱ्याने ‘चिंताग्रस्त’ बिबट्याचे छायाचित्र केले…
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
IFS अधिकारी परवीन कासवान, जे अनेकदा जंगलाची मोहक छायाचित्रे शेअर करण्यासाठी ओळखले जातात, त्यांनी अलीकडेच त्यांच्या फॉलोअर्ससाठी चिंताग्रस्त दिसणारा बिबट्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यात…
कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटू ची निवृत्तीची घोषणा…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
इंग्लंडचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी वैयक्तिक निवेदनाद्वारे ही घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या…
उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
करीना कपूर खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिनाच्या पुस्तकाच्या शीर्षकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकामुळे ती मोठ्या संकटात सापडली आहे. अभिनेत्रीने जुलै 2021 मध्ये…
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हे अभिनयातून घेतील सन्यास
लोकशाही न्युज नेटवर्क-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तमाम मराठी माणसांच्या हृदयात आदराचं स्थान पटकावणारे ख्यातनाम अभिनेते, शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी…
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संगीत सिवन यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
चित्रपट निर्माते संगीत सिवन यांचे ८ मे रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बॉबी देओलपासून रितेश…
ज्यांच्या प्रचाराला,त्यांचेच नाव विसरला गोविंदा
पिंपरी, लोकशाही न्युज नेटवर्क
मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा इथे आला होता. पत्रकारांशी संवाद साधताना…
नव्या लूकमध्ये दिसणार टीम इंडिया; T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची बदलली जर्सी…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
1 जूनपासून T20 विश्वचषक 2024 सुरू होत आहे. भारतीय संघ यापूर्वीच जाहीर झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. भारतीय…
ऑटो रिक्षाचा असा लुक कधी पाहिलाय का?
व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सोशल मीडियावर कधी आणि काय दिसेल हे सांगता येत नाही. रोज काहीतरी नवीन व्हायरल होत असते. कधी एखादा विचित्र व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी एखादा फोटो लोकांचे लक्ष वेधून घेतो. तुम्ही सोशल…
या 4 प्रकारे करा WhatsApp चॅट सुरक्षित; वैयक्तिक डेटा कधीही होणार नाही लीक…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आजच्या काळात व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन किती महत्त्वाचे बनले आहे, याचा अंदाज 2.4 अब्ज लोक वापरतात यावरून लावता येतो. केवळ चॅटिंगच नाही तर आता आपली अनेक दैनंदिन कामेही व्हॉट्सॲपवर अवलंबून…
‘क्रिश’च्या भूमिकेत पुन्हा दिसणार हृतिक रोशन
लोकशाही न्यूज नेटवर्क -
सुपरहिरो ‘क्रिश’ पुन्हा पडद्यावर परतणार आहे. या फ्रँचायझीचा ‘क्रिश 3’ 2013 साली रिलीज झाला होता. गेल्या 11 वर्षांपासून ‘क्रिश 4’ बद्दल सातत्याने चर्चा होत आहे. चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘वॉर’,…
युवराज सिंगची टी-२० वर्ल्ड कप मध्ये एंट्री…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान, ICC ने एक मोठा निर्णय घेत युवराज सिंगला T20 World…
मोठी बातमी; तारक मेहता शो मधील सोढी चार दिवसांपासून बेपत्ता; वडिलांनी दाखल केली एफआयआर…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग दिल्ली विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला. ते दिल्ली विमानतळावरून…
अबब; नेपाळमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमला रिसिव्ह करण्यासाठी आली छोटा हत्ती गाडी; व्हिडिओ
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
प्रत्येक क्रिकेट बोर्ड बीसीसीआयएवढा श्रीमंत नाही किंवा इतर देशांमध्ये क्रिकेटचे तितके वर्चस्व नाही. नेपाळच्या संघाने नुकतेच क्रिकेट जगतात आपले पाय रोवले आहेत. नेपाळ क्रिकेट बोर्डही…
कॅमेरामनचे हे कृत्य धोनीला झाले नाही सहन; त्याने त्याच्यावर बाटली फेकली…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात लखनौने अप्रतिम खेळ दाखवला आणि एका महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या पराभवात मार्कस स्टॉइनिस खलनायक ठरला,…
आयपीएलमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर M.S.Dhoni…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आयपीएल 2024 चा 39 वा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 7-7 सामने खेळले असून 4-4 सामने जिंकले…
पंचांशी वाद; विराट कोहलीवर बीसीसीआयची मोठी कारवाई…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
IPL 2024 मध्ये, BCCI ने स्टार फलंदाज विराट कोहलीवर मोठी कारवाई केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली पंचांशी वाद घालताना…
गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचले सलमान खानच्या घरी…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने चाहत्यांना हादरवून सोडले. आता याप्रकरणी वेगाने कारवाई सुरू आहे. नुकतेच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू…
नव्या युजर्सना ‘एक्स’ वापरण्यासाठी भरावे लागणार पैसे!
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध सोशल मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या एक्स (आधीचे ट्विटर) (X) या साईटवर आता नव्या युजर्ससाठी पैसे आकारले जाणार आहेत. इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सवर येणाऱ्या नव्या वापरकर्त्यांना यापुढे…
तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन !
शिमला, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपा उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे कंगना रणौत चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल…
संजय दत्तचा निवडणूक लढण्यास नकार?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणूक 2024 जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात कंगना राणावत आणि अरुण गोविल यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. तो…
आता अँड्रॉईड यूजर्स मोबाईल नेटवर्कशिवायही मेसेज पाठवू शकतील…
माहिती, लोकशाही न्यूज नेटवर्क;
Android वापरकर्ते लवकरच कोणत्याही मोबाइल नेटवर्कशिवायही त्यांच्या स्मार्टफोनवरून संदेश पाठवू शकतील. गुगल गेल्या काही काळापासून अशा उत्कृष्ट वैशिष्ट्यांवर काम करत आहे. गुगलचे हे फिचर…
निजामपूर ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे खासदारांना साकडे
निजामपूर ता.साक्री, लोकशाही न्युज नेटवर्क
नंदूरबार लोकसभा मतदार संघातील संसदरत्न खासदार हिना ताई गावित, पाटबंधारे व आदिवासी मंत्री विजयकुमार गावित तसेच तालुक्यातील युवा नेतृत्व चंद्रजित पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी नदी नाल्यांवर…