Browsing Category

ब्रेकिंग

युवराज सिंगची टी-२० वर्ल्ड कप मध्ये एंट्री…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान, ICC ने एक मोठा निर्णय घेत युवराज सिंगला T20 World…

मोठी बातमी; तारक मेहता शो मधील सोढी चार दिवसांपासून बेपत्ता; वडिलांनी दाखल केली एफआयआर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग दिल्ली विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला. ते दिल्ली विमानतळावरून…

हमास दहशतवाद्याला लग्न करून हवी होती मुलं, मला अंगठी देऊन केलं होत प्रपोज;

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात ७ ऑक्टोबर २०२३ पासून युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 5 हजारांहून अधिक रॉकेट डागले. इस्रायलपासून…

प्रेरणादायक; एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्यांनी केलं मतदान…

जोधपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. जोधपूरमध्ये (जोधपूर लोकसभा निवडणूक) एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्य मतदानासाठी आले होते. ज्या भागात मतदान कमी होत आहे,…

धक्कादायक; निवडणूक ड्युटीवर असताना पोलीसाने स्वतःवर झाडली गोळी…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले. दरम्यान, छत्तीसगडमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडल्याची बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेश विशेष सशस्त्र दलाच्या जवानाने आज…

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली ;- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मतांची त्यांच्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्ससह १०० टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या सदर्भातील नवीन निर्देश…

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई ;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

ग्रामदैवत  श्रीराम मंदिरात स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगाव ;- महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात शुक्रवारी फोडण्यात आले. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा बळीराम पेठेतील…

महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

लोकशाही संपादकीय लेख; परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच…

निम्न तापी प्रकल्प आचारसंहितेनंतर पूर्ण होणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यासाठी वरदान असलेला निम्न तापी प्रकल्पाला आचारसंहितेनंतर पूर्णत्वास आणला जार्इल, शेतीला सिंचनाची जोड देवून जिल्हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ केला जार्इल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र…

अबब; नेपाळमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमला रिसिव्ह करण्यासाठी आली छोटा हत्ती गाडी; व्हिडिओ

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रत्येक क्रिकेट बोर्ड बीसीसीआयएवढा श्रीमंत नाही किंवा इतर देशांमध्ये क्रिकेटचे तितके वर्चस्व नाही. नेपाळच्या संघाने नुकतेच क्रिकेट जगतात आपले पाय रोवले आहेत. नेपाळ क्रिकेट बोर्डही…

महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा! – मंत्री गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील महायुतीच्या दोघा महिला उमेदवारांबद्दल अपशब्द वापणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देण्याची ही वेळ नसली तरी मतदारांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवावी असे आवाहन मंत्री गिरीश…

धक्कादायक; निकाल लागल्यानंतर 4 मित्र जेवायला बाहेर निघाले; बाईक बसला धडकून चौघेही मरण पावले…

तेलंगणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. येथील चार इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी परीक्षेतील यशाचा आनंद…

पाटणा रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, 20 जखमी…

पाटणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये गुरुवारी अचानक भीषण आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी तीन पुरुष आणि तीन महिलांच्या…

रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी पहिला उमेदवारी अर्ज केला दाखल

जळगाव ;- रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी आपले पहिले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. आज माहायुतीकडून जळगावात रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

राज्यात दुसऱ्या टप्प्यात प्रचार तोफा थंडावल्या ; उद्या मतदान

नवी दिल्ली;- दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला असून या प्रचारात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी इंडिया गटातील प्रमुख नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी…

जैसलमेरमध्ये हवाई दलाचे टोही विमान कोसळले

जैसलमेर;- जैसलमेरच्या पिथाला-जझिया गावात गुरुवारी सकाळी एक मानवरहित टोही विमान कोसळले. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. गावकऱ्यांच्या माहितीवरून हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस…

मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास…

महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क; बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिल जास्त का आले? असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाकडून महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या…

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर…

माझ्या आईने देशासाठी आपल्या मंगळसूत्राचा त्याग केला; प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींच्या आरोपांना…

बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या निवडणूक रॅलींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवरून काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. मंगळवारी छत्तीसगडमधील सक्ती येथे जाहीर सभेला संबोधित करताना…

कॅमेरामनचे हे कृत्य धोनीला झाले नाही सहन; त्याने त्याच्यावर बाटली फेकली…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात लखनौने अप्रतिम खेळ दाखवला आणि एका महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या पराभवात मार्कस स्टॉइनिस खलनायक ठरला,…

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी मोठ्या जाहिरातून रामदेव, बालकृष्ण यांनी पुन्हा मागितली माफी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; योगगुरू रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड विरुद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आज…

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर 2024 मध्ये विनाश अटळ ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; असे अनेक महापुरुष या पृथ्वीतलावर जन्माला आले आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याच्या अनेक वर्षांनंतर घडणाऱ्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्याच्या दूरदर्शी डोळ्यांनी भविष्यात घडणाऱ्या गोष्टी…

200 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानातून अचानक धूर; हवेतच पसरली प्रवाशांमध्ये घबराट…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेव्हा हवेत उडणाऱ्या विमानातून अचानक धूर येऊ लागल्याने 200 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. विमानातून धूर निघत असल्याचे पाहून पायलटसह चालक…

भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर येऊन मंचावर पडले…

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली आणि त्यांना चक्कर आल्याने ते मंचावर पडले. नितीन गडकरींसोबत यवतमाळमध्ये…

अहो! राजकारणाचा रंग कुठला?

माणसाचा रंगाशी फार जवळचा संबंध आहे. कुठल्याही गोष्टीच्या खरेदीची सुरुवात ही रंगानेच होते. गाडी असो वा बंगला त्याचा रंग कसा असावा येथूनच सुरुवात होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत हे रंगाचे काय राजकारण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र…

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, जिल्ह्यात हनुमानाला साकडे..!

लोकशाही संपादकीय लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमानाला काल साकडे घालण्यात आले. काल हनुमान जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली आणि ठिकाणी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना…

पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले; आई व मुलगा जागीच ठार; पती गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेल्या रस्ते अपघतात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतिक पाटील (२४) व अगस्य प्रतिक पाटील (१) असे मयत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.…

आयपीएलमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर M.S.Dhoni…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 चा 39 वा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 7-7 सामने खेळले असून 4-4 सामने जिंकले…

मुलगा आणि मुलीसह आईने केली सामूहिक आत्महत्या…

कच्छ, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामुहिक हत्याकांडाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वास्तविक, केटरिंगमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या बोताड येथील कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. आई तिचा दीड वर्षाचा मुलगा आणि चार…

महिलेला ज्वालामुखीजवळ पोज देणे पडले महागात; झाला वेदनादायक मृत्यू…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; इंडोनेशियामध्ये चिनी महिलेसोबत एक वेदनादायक अपघात घडला आहे. चीनमधील एका महिलेचा ज्वालामुखीमध्ये पडून मृत्यू झाला. फोटो काढत असताना महिला ज्वालामुखीत पडल्याने हा अपघात झाला.…

Hi It’s me…: नासाच्या अंतराळयान व्हॉयजर 1 ने 15 अब्ज मैल दूरवरून पृथ्वीवर पाठवला सिग्नल…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सोमवारी व्हॉयेजर 1 अंतराळयानाबाबत मोठी घोषणा केली. नासाने सांगितले की व्होएजर 1 अंतराळयानाने काही महिन्यांनंतर उपयुक्त माहिती पाठवण्यास सुरुवात केली…

रामदेव आणि बाळकृष्ण यांनी मोठ्या आकारात जाहिराती छापून माफी मागावी – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पतंजली आयुर्वेदाने औषधांबाबत केलेल्या 'भूलजनक दाव्यां'बाबत न्यायालयाच्या अवमानाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रामदेव यांना खडसावले. यासोबतच न्यायालयाने बाबा रामदेव आणि बाल…

हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा ग्रीन सिग्नल?

नाशिक : गेले दोन महिने नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. या संदर्भात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला. गेल्या दोन…

उठा जरा..! नीलम गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेत राजू वाघमारेंना डुलकी

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांसह प्रचार करणाऱ्यांचीही धावपळ होत आहे. यामुळे लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांना आराम दुरापस्थ होत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यताही आहे. या धावपळीत काही जण वेळ मिळेल तसा…

नाथाभाऊ आणि रोहिणी टीकेच्या चक्रव्युहात..!

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा निवडणुक चौथ्या टप्प्यात होत असून १३ मे रोजी मतदान होत आहे. शनिवार आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला. रावेर…

भाजपचे निकालाआधीच खाते उघडले; काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने बिनविरोध निवड…

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील सुरतमध्ये एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. येथून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे.…

नागपुरातून अनोखे प्रकरण समोर; मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला सांगितले “तुम्ही मयत आहात, मतदान करू शकत…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होती. दरम्यान, एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्यक्षात,…

पंचांशी वाद; विराट कोहलीवर बीसीसीआयची मोठी कारवाई…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; IPL 2024 मध्ये, BCCI ने स्टार फलंदाज विराट कोहलीवर मोठी कारवाई केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली पंचांशी वाद घालताना…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मणिपूरनंतर अरुणाचलच्या आठ जागांवर पुन्हा मतदान…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरनंतर भारताच्या निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेशमध्येही फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाचल प्रदेशातील आठ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १९…

कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशने पटकावले विजेतेपद

टोरंटो : - कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशनं विजेतेपद पटकावत इतिहास रचला असून अंतिम फेरीत त्याने अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुरा याच्यावर मात केली. या स्पर्धेत त्याला 14 पैकी 9 गुण मिळवण्यात यश आले, व ही स्पर्धा…

विकासाचा सेतू बांधणार विजयाची पताका !

जळगाव / मुक्तार्इनगर ;- गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून विजयश्री मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा खासदार…

शरद पवारांचा जिल्हा दौरा रावेरसाठी फलदायी ठरेल?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वच पक्षांना विशेषता सत्ताधारी महायुद्धाची युतीच्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. आता येणाऱ्या टप्प्यातील टक्केवारी…

मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग

मुंबई ;-मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजप कार्यालयामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे इथे काही अवजारं होती. अवजारांच्या इथे शॉर्ट सर्किट झालं.…

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे जळगाव विमानतळावर आगमन

जळगाव ;- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले . यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्क्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी त्यांचे…

जळगावातील आरसी बाफना शोरुममध्ये आयटी विभागाची धडक !

जळगाव ;- देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा या शोरुममध्ये शनिवारी सायंकाळी आयकर विभागाच्या पथकाने धडक दिली. आयकर पथकाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करीत होते. शोरुममध्ये…

आव्हाने रस्त्यावर शेतात एकाचा खून; खुनाच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव शहरात गुन्हेगारांना जणू कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही भय राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव…

नागालँडमध्ये 6 जिल्ह्यांतील सर्व 4 लाख मतदारांनी मतदान केलेच नाही…

नागालँड, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीसाठी नागालँडच्या पूर्वेकडील सहा जिल्ह्यांतील बूथवर मतदान कर्मचाऱ्यांनी नऊ तास वाट पाहिली, परंतु या प्रदेशातील चार लाख मतदारांपैकी एकही मतदार मतदानासाठी आला नाही.…

निवडणूक ड्युटीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

मिझोराम, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. त्याच अनुषंगाने शुक्रवारी उत्तर-पूर्व राज्य मिझोराममध्येही मतदान झाले. मिझोरममध्ये लोकसभा…

लोकशाही माध्यम समूहनिर्मित मतदार जागृती गीताला प्रतिसाद..!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार रणधुमाळी सुरू आहे. लोकहित मतदानाच्या हक्क पजावणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढवणे हे…

अजित पवारांच्या कचा- कचा वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून होणार चौकशी

मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या एका वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर निधीबाबत हात…

लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून स्वतंत्र कक्ष…

सांगलीमध्ये भीषण अपघातात सात ठार

सांगली: - भरधाव कुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.…

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली

नवी दिल्ली: भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात यूएनएफपीएच्या अहवालातून वर्तवण्यात आला आहे भारतातील १४४ कोटी लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वर्षे वयोगटातील असल्याचे अहवालात…

एमआयडिसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ; १५ कर्मचारी जखमी

जळगाव : - जळगाव एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू सेक्क्टर मधील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.असून आगीत १५ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावरखासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली…

आ. एकनाथराव खडसे यांना धमकी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर;- आ. : एकनाथराव खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले. तसेच, विविध देशातून फोन येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक…

गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचले सलमान खानच्या घरी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने चाहत्यांना हादरवून सोडले. आता याप्रकरणी वेगाने कारवाई सुरू आहे. नुकतेच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू…

यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील सत्तर उमेदवार उत्तीर्ण

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या 100…

धक्कादायक : मुलगीच झाल्याने चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या केली!

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे : मुलगा हा वंशाचा दिवा असे मानले जात असले तरी मुलगी ही वंशाची पणती असे म्हटले जाते. मात्र तरीही अनेक ठिकाणी मुलींचे पालनपोषण करणे कठीण होत असल्याने मुली नकोशा वाटतात. कधी गर्भपात तर कधी नवजात असताना मुलींना…

निवडणूक प्रचारात सोशल हॅन्डलर्सचा प्रवेश!

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव : निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करीत असतात. त्यामध्ये सभा, पदयात्रा, बॅनर आदींचा वापर केला जातो. पूर्वी गावात ‘ताई, माई, अक्का ...च्यावर मारा शिक्का’ ही घोषणा देणारी जीप…

जळगावात ठाकरे गटाला भगदाड!

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव : लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वाढता ओघ…

कोणता झेंडा घेवू हाती!

निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक पक्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे पिक जोरात आले आहे. कोण कुणाच्या पक्षात हे सांगणे कठिण होवून बसले आहे.…

खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

लोकशाही संपादकीय लेख “भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे…

जळगाव येथील दोन मुलांचा शिरागड येथे तापी नदीत बुडून मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव येथील मुलांचा शिरागड येथे तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी गेले होते मुलं.…

21 निवृत्त न्यायाधीशांचे CJI चंद्रचूड यांना पत्र; न्यायव्यवस्थेबाबत केली चिंता व्यक्त…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या 21 निवृत्त न्यायाधीशांचा समूहाने भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) "जाणूनबुजून दबाव, चुकीची माहिती आणि सार्वजनिक अपमानाद्वारे न्यायव्यवस्था…

यंदा मुसळधार पाऊस, ‘ला निना’चा प्रभाव मान्सूनवर दिसून येईल; हवामान खात्याची माहिती…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतातील मान्सून यंदा सामान्यपेक्षा चांगला राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावर्षी संपूर्ण देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण ला निनाचा प्रभाव यंदा…