Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
“विकास जीता, सुशासन जीता”
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि आपमध्ये काटे की टक्कर असताना भाजपचा मोठा विजय झाला आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर…
मोठी बातमी.. दिल्लीत मुख्यमंत्री आतिशी विजयी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असून आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. निवडणुकीत भाजपचे रमेश…
केजरीवालांच्या पराभवाची मोठी कारणे !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्तेत होते. मात्र आजच्या निकालांमध्ये ‘आप’च्या मनसुब्यांना सुरुंग लागल्याचे चित्र आहे. कारण मतमोजणीतील सुरुवातीचे…
ब्रेकिंग ! अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदियांचा मोठा पराभव
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल लागत असून दिल्लीत कोणाचा सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून…
ही आहेत भाजपाच्या विजयामागील कारणे !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. आकडेवारीनुसार भाजप 44, आम आदमी पक्ष 26 आणि…
अरविंद केजरीवाल पराभवाच्या छायेत ?
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात…
नेत्यांना तुरुंगात टाकाल अन् निवडणूका जिंकाल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार असून 27 वर्षांनी देशाच्या राजधानीत कमळ फुलणार असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीकरांनी आप आणि काँग्रेसला नकार दिला आहे. या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…
दिल्लीत कोण मारणार बाजी ? आज निकाल
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. आता दिल्ली विधानसभा महानिकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता मतमोजणीला सुरूवात झाली असून लवकरच दिल्लीचा महानिकाल समोर येणार आहे.…
ठाकरे गटात मोठ्या भुकंपाची शक्यता !
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन धनुष्यबाण असे नाव मिळालेला हा ‘बॉम्ब’ ज्यांनी…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यासंबंधी लोकसभेत किंवा जाहीर सभांमध्ये आरोप केला आहे. त्याच…
धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका : करुणा शर्मा यांन न्याय!
लोकशाही न्यूज नेटवर्क
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे आरोप करत मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह…
भाजपच्या खेळीने दोस्तीत होणार कुस्ती ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरकार आणि भाजप संघटनेत समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नवे पद तयार करण्यात आली आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात ‘संपर्कमंत्री’ नियुक्त केले जात आहेत. महायुतीमधील…
उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर हे दोघे एकत्र येण्याची चर्चा रंगली. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले.
राजकारणात काही घडतही नाही आणि बिघडत…
देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक…
मुख्यमंत्रिपदासाठी मातोश्रीने किती उपवास केले ?
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्रिपदासाठी मातोश्रीने किती उपवास केले, लिंबांचे तोरण बांधले, याची माहिती राज्याला द्यावी, असा टोला मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना लगावला.…
आरोग्य सेवेसाठी 96 हजार कोटींची तरतूद !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी 95 हजार 957 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे आरोग्य सेवांमध्ये…
फडणवीसांच्या निर्णयाचे चक्क ‘या’ व्यक्तीने केले कौतुक
लोकशाही न्यूज नेटवर्क
"अनेक ठिकाणी उच्चशिक्षित लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. त्यांचं उत्पन्न उघडपणे कागदावर येत नाही. साडेतीन ते चार कोटी लोक इनकम टॅक्स भरतात त्यात 12 लाखवाले किती? त्याचा खुलासा आमच्या खडूस म्हणता…
ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप म्हणूनच…
लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम केले जाते. मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याला कारण म्हणजे रस्त्याचे काम करत असताना ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्या पार्टनशीप असल्याने काम निकृष्ट होत…
बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!
जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…
समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!
जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले.
शहरातील नवी पेठेतील…
यांचं सालं एक बरंय.. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार?
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्याच्या राजकारणावर अचूक निशाणा साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम…
धनंजय मुंडे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री, त्यामुळे…
लोकशाही न्यूज नेटवर्क
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या…
…तर लगेच राजीनामा, धनंजय मुंडेंनी सोडले मौन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना मुंडेंविरोधात पुरावे दिले होते. त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला…
दिल्लीत ‘झाडू’साठी ‘सायकल’स्वारी !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरूच आहेत. काही काळापर्यंत केजरीवाल यांच्यासोबत असलेली काँग्रेस आता केजरीवालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरत…
भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील
लोकशाही न्यूज नेटवर्क
अजंली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. कारण भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी…
नाथाभाऊ, गुलाबभाऊंचे एकत्रित स्नेहभोजन !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राजकारणातील कट्टर विरोधक असणारे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात एकत्र भोजन झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाथाभाऊ, गुलाबभाऊंच्या…
अमित शहांनी भुजबळांना दिली शिंदेंची खुर्ची !
मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अजंग येथे झालेल्या सहकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीवर आमदार छगन भुजबळ…
जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेबद्दल चिंता !
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर…
मोठी बातमी ! शरद पवारांची प्रकृती खालावली
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यात असून त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर…
राजकारणात कोणीही संपत नाही – संजय राऊत
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचा पहिलाच नाशिक दौरा आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी,…
दै. लोकशाहीच्या ‘त्या’ वृत्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘निवडणूक ‘चाणक्य’ प्रदीप रायसोनींची पुन्हा एन्ट्री?’ या मथळ्याखाली दै. लोकशाहीने आज दि. 24 जानेवारी रोजी ठळक वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. माजी महापौर प्रदीप रायसोनी…
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेला आहे असे मी मानतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख नाही किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत.…
“त्याने तोंड ऊघडले तर धनंजय मुंडेंना भोगावं लागेल..!”
लोकशाही न्यूज नेटवर्क
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला आहे. अंजली दमानिया यांनी सर्वच राजकारण्यांना एकाच माळेचे मणी म्हटले आहे. वाल्मिकी कराड…
पवार, ठाकरे लवकरच भाजपसोबत जातील !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जातील, असे भाकीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
देशात जी काही मोठी…
महाराष्ट्रात लवकरच ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर असल्याचे बोलले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित…
फडणवीसांचा ठाकरेंना धक्का, 35 नेत्यांचा राजीनामा
लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर एकावर एक दणके बसत आहेत. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार…
शिवसैनिकांच्या कोलांटउड्या, उबाठाला जळगावात हादरा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत…
शहराला लागलेली दुसरी कीड संपवायची आहे
लोकशाही न्यूज नेटवर्क
“माझ्या संघर्षाचा काळ प्रदीप जैस्वाल यांनी पाहिला आहे. आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे सुचत नाही, पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे. मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही. पण कार्यक्रम करेक्ट करतो. काही…
या माध्यमातून सेवा करायची की का मेवा खायचा..!
लोकशाही न्यूज नेटवर्क
“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले. मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?. आमच्या अपेक्षा…
अगं बाई ! पालकमंत्रीपद मिळाले, तरीही पंकुताई रुसल्या ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. यामध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. सरकारने यादी जाहीर करताच महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. एकीकडे…
दादा भुसेंना पालकमंत्रिपद का नाही ?
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भाजपसाठी आम्ही काय केले, याचा विचार भाजपने करायला हवा होता. पालकमंत्रिपद देताना त्यांनी त्यांचे काय केले हे महत्त्वाचे नाही. पालकमंत्रिपद देताना आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता. याबाबत आमचे नेते एकनाथ…
मला खुशाल बदनाम करा, पण बीडला नको !
अहिल्यानगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘मस्साजोग येथील सरपंच हत्याप्रकरणावरून मला बदनाम करायचे, तर खुशाल करा. आणखी कुणाला बदनाम करायचे, तर तेही करा. मात्र, कृपया बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. 12 ज्योतिर्लिंगांमधील पाचवे स्थान…
आगामी सामना आम्हीच जिंकणार !
ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाण्यातील दोन सामने आम्ही हरलो, आता आगामी महापालिका निवडणुकीचा सामना आम्ही जिंकणारच, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात व्यक्त केला. खारकर आळी येथे शिवसेना…
बाळासाहेबांच्या जयंतीला राज्यात राजकीय भूकंपाचा इशारा
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत…
सर्वात आधी शेख हसीना यांना देशातून बाहेर काढा…
लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार…
राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी तुम्ही वाचली का?
लोकशाही न्यूज नेटवर्क
काल राज्यात पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्हाच्या पालकमंत्रीपदी पुन्हा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना नियुक्त करण्यात आलेली आहे. यामुळे आता पाच…
भुजबळांच्या गळ्यात ‘अजितपर्व’चे आयडी!
शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिराचे शिर्डीत आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली. छगन भुजबळांच्या उपस्थितीमुळे त्यांची नाराजी दूर…
धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा टांगती तलवार
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एका वादात अडकले आहेत. मागील महायुतीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता. हा बदल आता वादात सापडला…
मनपा, जि.प निवडणुकांचा ‘बिगुल’ वाजणार !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची…
भुजबळांनी राखले राष्ट्रवादीपासून अंतर !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि पक्षातील दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी रात्री बोलावलेल्या बैठकीबरोबरच बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
बारामतीसारखाच विकास मराठवाड्यात करण्याचा निर्धार
बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क
अजितदादांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी…
तिघात चौथ्याची मुळीच गरज नाही !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू असली, तरी या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणसवीस यांनी स्पष्ट केले. ‘आम्हा…
राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाची प्रशंसा केली. विधानसभेतील पराभवाचे मंथन करताना या दोन्ही पक्षांनी संघाचे कोडकौतुक…
दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून..
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विखारी टीका केली. शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्या…
“माझ्या मुलावर खोटे गुन्हे लावण्यात आले”
लोकशाही न्यूज नेटवर्क
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.…
झोपडपट्टयांच्या जागेवर भाजपाचा डोळा !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीवासियांना दिलेली सर्व आश्वासने हवेत विरली आहेत. ‘आप’सरकार आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे दिल्ली उद्ध्वस्त केली आहे, असा आरोप…
महाविकास आघाडीत सगळे सैराट
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीनंतर अंतर्गत कुरबुरी आता चव्हाट्यावर येत आहे. त्यातच आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा झाल्याने या…
‘पुढचं टार्गेट मुंबई महापालिका’ : शहांचा इशारा
शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क
भाजपाच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख…
धनंजय देशमुख आज सकाळपासून संपर्काबाहेर
बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोजच नव्या घडामोडी घडत आहेत. अश्यात आज धनंजय देशमुख यांचा आज सकाळपासून संपर्क होत नव्हता. ते कुठे गेलेत? हे कोणालाच ठाऊक नव्हतं. अखेर दुपारी पावणेबाराच्या सुमारास ते…
भारतीय वंशाचे खासदार कॅनडाच्या पीएम पदाच्या रेसमध्ये !
लोकशाही न्यूज नेटवर्क
कॅनडामध्ये जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर पीएम पदासाठी अनेक नेत्यांकडून दावेदारी करण्यात येत आहे. या दावेदारीमध्ये भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी ही पंतप्रधानपदावर दावा…
शरद पवार चाणाक्ष, राजकारणात काहीही अशक्य नाही !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले होते की, विधानसभेतील…
राज की उद्धव ?
नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपुरात आयोजित जिव्हाळा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली. त्यात…
मी माणूस आहे, देव नाही..!
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वसामान्यांशी संपर्क साधण्यासाठी विविध माध्यमांचा प्रयोग करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पहिला पॉडकास्ट रेकॉर्ड केला आहे. यात त्यांनी आपल्या एकूणच राजकीय कारकिर्दीसह खासगी…
महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच…
संघांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच भाजपाचा विजय !
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्याने विधानसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजन करुन भाजपाला मोठा विजय मिळवून दिला आहे. संघाचे संघटन कौशल्य भाजपाच्या कामी आल्याचे प्रतिपादन…
दुश्मनी जमकर करो, लेकिन.. : भाजपला घरचा आहेर
लोकशाही न्यूज नेटवर्क
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मोठी गळती लागली आहे. या राज्यात आता लवकर महानगर…
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी
बीड
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच…
आ. किशोर आप्पांनी हॅट्रिक केली म्हणून त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आ. किशोर पाटील यांनी भडगाव पाचोरा विधानसभेत सलग तिसऱ्यांदा जोरदार मताधिक्य घेवून हॅट्रिक केली म्हणुन त्यांना लाल दिव्याची गाडी शंभर टक्के मिळणार असून मला गेल्या तिस वर्षाच्या अनुभवा मध्ये कुठलेही…
भुजबळ-फडणवीस भेट : ५० मिनिटांचा गाडी प्रवास
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. दोघांमध्ये 40…
“खंडणी गोळा करण्यासाठीच पालकमंत्रीपद मागून घेतलं”
लोकशाही न्यूज नेटवर्क
“आम्हाला आणखी पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागणार आहे. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं. शिष्टाचार म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे मुख्यमंत्री…