Browsing Category

ताज्या बातम्या

बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!

जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…

समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!

जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. शहरातील नवी पेठेतील…

वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. पाल वन्यजीव…

अंबरनाथमध्ये भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना धडक दिली. टालकाने चुकीच्या बाजूने ट्रेलर चालवत पोलिसांच्या वाहनासह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची घटना घडलीये. या मद्यधुंद ट्रेलर…

सम्यक आहात, व्यायाम शरीरासाठी आवश्यक !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मधुमेह आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज असून सम्यक आहार आणि व्यायाम करावा असे आवाहन सुप्रसिध्द आहार तज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

अक्षयच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार

लोकशाही न्यूज नेटवर्क बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. न्यायालयीन…

ढगाळ वातावरणाने महाराष्ट्रातून थंडी झाली गायब

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशासह राज्यामध्ये सतत तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सध्या किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. राज्यात सध्या सतत ढगाळ…

आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल : आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बलिकादिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुकास्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन येथील समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते, विविध शाळेतील 530 विद्यार्थ्यांनी यात सहभाग…

जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी…

दुकानाला भीषण आग, १४ लाखांचे साहित्य खाक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंगळवारी पहाटे दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागातील हरिओम नगरात घडली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने १४ लाखांचे नुकसान झाले. आगीचा फटका…

लाडक्या बहिणी जानेवारीच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

लोकशाही न्यूज नेटवर्क सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील कोट्यवधी महिलांना…

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री…

गॅस बंद न करताच दोघे झोपले; सकाळी उठलेच नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील नोएडामध्ये भाड्याने राहणाऱ्या दोन तरुणांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…

आर्यन खानच्या मद्यपान व्हिडीओवर समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे प्रकरण हाताळत होते. आता नुकत्याच…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये श्री. साई कॉन्व्हेंटला सुयश

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क भद्रावती येथील श्री साई  कॉन्व्हेंट ने नुकतेच भद्रावती पंचायत समिती अंतर्गत महावीर हिंदी हायस्कूल, माजरी येथे पार पडलेल्या ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुयश प्राप्त केले. गैर आदिवासी…

चिंताजनक..! : राज्यात ऐन थंडीत चिकनगुनियाची साथ

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात चिकनगुनियाची साथ पसरली असून रुग्ण संख्या वाढली आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली असून…

बापरे..! जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस (गोपनीय विभागची) नजर असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना  पोलीस आव्हाडांच्या…

न्यायालयाच्या निवाड्याने कंत्राटींसाठी आशेचा किरण !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी व निमसरकारी संस्थांमध्ये एक दशकाहून अधिक काळ अर्धवेळ, हंगामी सेवा बजावून नियमित सेवेप्रमाणेच काम केलेल्या कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांना सेवेत कायम होण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यामुळे…

एकही माणूस सुटला, तर त्या दिवशी राज्य बंद पडलंच म्हणून समजा

लोकशाही न्यूज नेटवर्क सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्यानुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता याप्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी प्रतिक्रिया…

प्रदेशाध्यक्ष मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेंचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेंचा वाढदिवस १ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यात यंदाही उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा होणार…

प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग सक्रीय  

लोकशाही न्यूज नेटवर्क आमदार सुरेश धस यांनी मराठमोळी अभिनित्री प्राजक्ता माळीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य…

धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडू !

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तीन जण फरार आहेत. आरोपींनी तात्काळ अटक करा, अशी मागणी केली जात आहे. या हत्येनंतर अनेक गंभीर…

झुले ‘न मिळाल्याने’ रोटरी क्लबचा उत्सव मेळावा स्थगित

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील भद्रावतीत येथील क्रिडा संकुलाचा भव्य मैदानावरील होणारा रोटरी क्लब तर्फे दि.२० ते २५ डिसेंबर पर्यंत आयोजित रोटरी उत्सव मेळावा स्थगित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष…

एन्जॉय द थर्टी फस्ट : थेट सरकार कडून चिअर्स

लोकशाही न्यूज नेटवर्क नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता सरकारने चिअर्स केलं आहे. नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू…

पाळधी साई मंदिरात उद्यापासून ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ‘ब्रह्मोत्सव’ दि.24 ते 26 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे यंदा 22 वे वर्ष असून…

नाराज भुजबळ थेट फडणविसांच्या भेटीला

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचे केंद्र बनले आहेत. खातेवाटपामध्ये संधी न मिळाल्याने भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी मंत्रिपद न दिल्याने त्यांनी आपल्याच…

अखेर खातेवाटप जाहीर: कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती?

नागपूर: आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

जामनेरमध्ये भरदिवसा शिक्षक दांपत्याच्या घरात चोरी!

जामनेर: शहरातील शिक्षक दाम्पत्याच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केली असून, ही धाडसी चोरी चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून केली आहे. शहरातील बेस्ट बाजार, नवकार…

मंत्रिपदासाठी थयथयाट!

मन की बात महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांत ज्यांना मंत्री होता आले नाही अशा नेत्यांची घालमेल होते आहे. आपण मंत्री झालो नाही, हे त्यांना सहन झालेले नाही. कोणी चिडून बोलत आहे, कुणी पक्षाच्या नेत्यावर…

हेल्मेट नाही, तर मग होणार कडक कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाविरुद्ध होणार आता हेल्मेट न परीधान करून चालवणार गाडि तर कारवाई, दुचाकि वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांची हेल्मेट परिधान न करता…

जळगाव एसीबीची कारवाई : अधिकाऱ्यासह दोन लाईनमन लाच घेतांना पकडले!

जळगाव - जिल्ह्यातील लाचखोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले असून, नुकत्याच झालेल्या कारवाईत वीज मीटर फॉल्टी असल्याचा अहवाल सकारात्मक देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज विभागाच्या सहायक अभियंता, दोन…

जल, जमीन अन्‌ जंगल समृद्ध करणार कृषी महोत्सव!

जळगाव : दीपक कुळकर्णी सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण! पिका आले परी केले पाहिजे जतन!! सोंकरी सोंकरी विसावा तोवरी! नको खाऊ उभे आहे तो!! गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें! पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !! पेटवूनि आगटी राहे जागा…

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय.. तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढविली

 नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आह आरबीआयने तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवलेली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज मिळणार आहे. सध्या…

आ. गिरीश महाजनांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरीश दत्तात्रय महाजन यांचा जन्म जामनेर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृषी पदवीधर शिक्षक होते. आपल्या मुलाने देखील अकॅडमीक करिअर करावे अशी त्यांची साहजीकच इच्छा होती. मात्र या तरूणाला एक…

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाची यादी आली समोर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या रविवार दि. 15 डिसेंबर रोजी भाजपचे 21,…

लालकृष्ण आडवाणींची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  भाजपचे वरिष्ठ नेते असलेले लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून…

ठाकरेंची मोदींवर बोलायची लायकी नाही !

अमरावती, लोकशाही न्युज नेटवर्क बांगलादेशमध्ये अन्याय झाला, त्या मोर्चांमध्ये ठाकरे कुठे होते? आमच्यावर कारवाई केली तेव्हा हिंदुत्व कुठे होते? आम्ही हनुमान चालीसा म्हटले म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकले. उद्धव ठाकरेंनी आम्हाला…

नाशिक विभागीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्याची बाजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा…

तालुका क्रीडा संकुलात रोटरी उत्सव मेळा

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील वर्षांपासून भद्रावती शहरात रोटरी क्लब सामाजीक बांधिलकीतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात जसे आरोग्य, शिक्षण, गरजु नागरीकांना छत्री वाटपाचे विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. विधानसभा…

विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनी

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर…

NCD TESM च्या वतीने आरोग्य शिबीर

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क भद्रावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामान्य रुग्णालय (NCD TEAM) यांच्या सहकार्याने "आरोग्य शिबिर" यशस्वीरीत्या…

अमृत महोत्सवी वर्षात लोकमान्य विद्यालयात माजी विद्यार्थीनींचा सत्कार

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील लोकमान्य विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनींचा विद्यालयातच्या प्रांगणात नुकताच सत्कार करण्यात आला. यंदाचे वर्ष हे लोकमान्य विद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या…

महायुतीमध्ये सत्तापेच कायम ! 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. महायुतीच्या 200 पेक्षा जास्त जागा आल्या आहेत. तरी सुद्धा काहीच ठरत नसल्याने पडद्यामागे काय सुरू आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.…

धीरेंद्र शास्त्री यांची जळगाव शहराजवळ कथा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरा नजीक असलेल्या पाळधी जवळील झुरखेडा गावठाणात 25 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान बागेश्वर धाम येथील बाबाजी धीरेंद्र शास्त्री यांच्या भव्य दिव्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी असलेल्या…

भडगावात उद्या श्री. शन्नैश्वर महाराज याञोत्सव

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे गिरणा नदीच्या निसर्गरम्य काठावर श्री. शनि महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरावर शनिआमावस्येसह वर्षभर भाविक दर्शन घेतात. या मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी नेहमी दिसते. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही दि.…

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विभाज्य मिळवला. त्यात भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्या आहेत. म्हणून आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपला जास्त जागा…

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात मिळणार रिटर्न गिफ्ट

लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीत महायुती वरचढ ठरली. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न…

राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह

अर्थशास्त्र लेख माला : भाग १४  उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह किंवा परिपत्रक प्रवाह हे समग्र अर्थव्यवस्थेचे एक मॉडेल आहे ज्यामध्ये आर्थिक व्यवहार हे कुटुंबसंस्था, उदयॊग्यसंस्था यांच्या मध्ये पैसा, वस्तू आणि सेवा इत्यादींचा प्रवाह…

ठाण्यात दारू आणि पैशाचे आमिष

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यामध्ये विदेशी दारू आणि पैशांची पाकीटं वाटप करताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला त्यांच्या साथीदारांसह पोलिसांनी अटक केली असून. पोलिसांनी विदेशी दारू आणि पैसे जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यात कोपरी…

मराठी सिने कलाकारांकडून सकाळीच मतदान

मुंबई आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्वसामान्य लोकांपासून अनेक मोठे कलाकार, नेते मंडळींनी मतदानाला सुरुवात केली आहे. मराठी…

विधानसभेसाठी बुधवारी राज्यात एकाच टप्प्यात मतदान !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलही सज्ज आहे. नागरिकांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क…

सांगा कसं जगायचं..?

लोकशाही विशेष लेख  आजचे आपले जीवनमान पहाता ते खूप गुंतागुंतीचे, धावपळीचे तणावाचे बनले आहे. कामाचा ताण, वाढते प्रदूषण आणि इतर अनेक समस्यांना आपल्या रोजच सामोरे जावे लागते. म्हणूनच स्व:ताच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही,…

शेतमजूर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतमजूर तरुणाने  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिवनगर येथे आज शुक्रवारी (ता . १५ ) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. गोकुळ दिलीप सोनार (वय २८) हा तरुण आई आणि मोठ्या भावासोबत शिवनगरात…

दुचाकीवरून नेत होता अवैध सुगंधित तंबाखू

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. सर्वच प्रचार सभा, रोड शो सुरू आहे. उमेदवार रात्रंदिवस एक करत आहेत. अशा वेळेस पोलिस आणि निवडणूक आयोगाचे पथकही डोळ्यात तेल घालून…

उद्धव ठाकरेंना धडा शिकवा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधी, विभाजनवादी शहरी माओवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी…

बाबा सिद्दीकी हत्याकांड: मुख्य आरोपी अटकेत

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुख्य आरोपीस अटके करण्यात आलीय. एसटीएफ आणि मुंबई पोलिसांनी रविवारी बहराइचमधील नानपारा भागातून मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ ​​शिवाला अटक केली.…

महाविकास आघाडी ‘पंचसूत्री’साठी पैसे कुठून आणणार? 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘महायुतीच्या लाडकी बहीण, वयोश्री या योजनांसाठी सध्या 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु तरीही महाविकास आघाडीचे नेते हे पैसे कुठून आणणार? तिजोरी रिकामी केली असा प्रचार करीत आहेत. मविआनेच जाहीर…

जळगाव जिल्ह्यातील अजित पवार गटातील बंडखोरांना धक्का

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.  जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील बंडखोरांना मोठा धक्का बसला आहे. थेट कारवाईसाठी प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. …

६ नोव्हेंबरला भव्य कलश यात्रा व दिंडी सोहळा

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क विदर्भाच्या संत परंपरेतील अग्रमान असलेले सत्पुरुष विदर्भातील संतांच्या परंपरेत अग्रभागी असलेले श्री नगाजी महाराज यांच्या जन्मोत्सव या कार्यक्रमाचा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका…

दगडी शिवारात केळीचे घड कापुन शेतकऱ्यांचे नुकसान

मनवेल ता. यावल तालुक्यातील दगडी शिवारात दोन एकर क्षेत्रातील सुमारे पाच हजार रुपये किमतीचे २० केळीचे घड कापून नुकसान केल्याची घटना घडली. मात्र संबंधित शेतमालकाच्या सतर्कतेमुळे हे घड चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयन्त फसला.…

.. तर त्याग करणार ! सदा सरवणकरांची राज ठाकरेंना अट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार असल्याने राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष लागलेय. सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी मागणी महायुतीमधील काही नेत्यांकडून झाली. शनिवारी एकनाथ शिंदे…

राज्यात पंतप्रधान मोदींच्या सलग आठ दिवस सभा

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या राज्यात शंभरहून अधिक सभा होणार आहेत. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग आठ दिवस मॅरेथॉन सभा घेणार असून केंद्रीय…

दिवाळीनिमित्त दररोज पुणे-जळगाव, पुणे-गोवा विमानसेवा

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क दिवाळीनिमित्त प्रवाशांचा वेग वाढतो, याच पार्श्वभूमीवर गोव्यातील फ्लाय 91 या विमान कंपनीने पुणे-जळगाव आणि पुणे-गोवा दररोजची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. फ्लाय 91 कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही…

काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज काँग्रेसकडून २३…

मोठी बातमी.. ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली असून या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे. धुळे शहर- अनिल गोटे चोपडा (अज) - राजू तडवी जळगाव…

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

मुंबई  विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह…

भाजपाची पहिली यादी जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने दिल्लीतून पहिली यादी जाहीर केली असून जळगाव शहर मतदारसंघासाठी तिसऱ्यांदा आमदार राजूमामा भोळे तर रावेर मतदारासंघातून जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना…

दुर्दैवी: वीज पडल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील लोहारी बुद्रुक या गावात शेत शिवारात थांबलेल्या धनगर समाजावर काळाने घाला घातला आहे.  १८ ऑक्टोबर  रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात एका १४ वर्षीय तरुणाच्या अंगावर अचानक…

शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे,  त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आलीय. जळगाव आणि जळगाव…