भारतीय पत्रकार महासंघ देणार राज्यातील पत्रकारांना विमा संरक्षण ; संघटनेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-चोपडा येथे दि.२८ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय पत्रकार महासंघाची महत्वपूर्ण बैठक खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. यावेळी पत्रकार बांधवांच्या...