Browsing Category

नोकरी संदर्भ

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक…

बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!

जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…

समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!

जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. शहरातील नवी पेठेतील…

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात…

जळगावात शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र  जळगाव  यांच्यातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेउन उत्तीर्ण झालेल्या…

खुशखबर.. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीअंतर्गत भरती निघाली असून पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही भरती "सामान्य प्रवाह पदवीधर, पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ" पदांसाठी होणार आहे. या…

रेल्वेत नोकरीची मोठी संधी ! असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने त्यांच्या नवीन भरती प्रक्रियेअंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी (CEN 07/2024) ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी…

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रोजगार मेळावा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष व जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने दि. १६ जानेवारी २०२५ रोजी "रोजगार…

मंत्रिपदासाठी थयथयाट!

मन की बात महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांत ज्यांना मंत्री होता आले नाही अशा नेत्यांची घालमेल होते आहे. आपण मंत्री झालो नाही, हे त्यांना सहन झालेले नाही. कोणी चिडून बोलत आहे, कुणी पक्षाच्या नेत्यावर…

हेल्मेट नाही, तर मग होणार कडक कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाविरुद्ध होणार आता हेल्मेट न परीधान करून चालवणार गाडि तर कारवाई, दुचाकि वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांची हेल्मेट परिधान न करता…

जल, जमीन अन्‌ जंगल समृद्ध करणार कृषी महोत्सव!

जळगाव : दीपक कुळकर्णी सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण! पिका आले परी केले पाहिजे जतन!! सोंकरी सोंकरी विसावा तोवरी! नको खाऊ उभे आहे तो!! गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें! पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !! पेटवूनि आगटी राहे जागा…

SBI मध्ये बंपर भरती ! तब्बल १३ हजार ७३५ रिक्त जागा

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क  बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत साइटवर SBI लिपिक २०२४-२५ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी…

सुवर्णसंधी.. विमानतळ प्राधिकरणात परीक्षेशिवाय थेट नोकरी

लोकशाही नोकरीसंदर्भ तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.  कारण विमानतळ प्राधिकरणात परीक्षेशिवाय थेट नोकरी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर विभागासाठी अप्रेंटिसच्या 190 पदांची भरती केली आहे.…

सुवर्णसंधी ! इस्रायलमध्ये 15 हजार भारतीयांची भरती, 2 लाख पगार

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  इस्रायलमध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातील कौशल्यांमधील अंतर दूर करण्यासाठी 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी…

सुवर्णसंधी ! बँकेत 5500 हून अधिक पदांसाठी भरती 

लोकशाही नोकरी संदर्भ  बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सेलेक्शनकडून मोठी पद भरती राबवली जातेय. या भरती प्रक्रियेतून सीओ आणि पिओची पदे भरली जाणार आहेत. 21 ऑगस्ट 2024 ही या…

सुवर्णसंधी ! मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करायची…

सुवर्णसंधी ! जळगाव महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महापालिकेअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदाच्या…

जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही?

कजगाव सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का?असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर जुन्या पेन्शन योजनेबाबत…

खुशखबर..जळगाव जिल्हा होमगार्ड भरती जाहीर

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीची अधिसूचना जारी झाली असून दहावी पास झालेल्या उमेदवारांना मोठी संधी आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ही अर्ज प्रक्रिया उद्या २५ जुलै पासून सुरु होणार असून 14…

खुशखबर..रेल्वे विभागात 2,424 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. नुकतीच मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट…

रेल्वेत बंपर भरती सुरू, 44,900 रुपये मिळणार पगार

लोकशाही नोकरी संदर्भ  सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. कोकण रेल्वेने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून…

गुडन्यूज ! IT कंपनी देणार 10 हजार नोकऱ्या

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे.. आता आयटी कंपन्या फ्रेशर्सना 10 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार आहे. सर्व मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र मार्च तिमाहीत HCL टेकच्या…

सुवर्णसंधी ! रेल्वेत 4660 पदांसाठी जम्बो भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  10 वी पास असणाऱ्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. RRB ने 4660 पदांसाठी बम्पर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या अंतर्गत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समधील…

सुवर्णसंधी ! मर्चंट नेव्हीमध्ये 4000 पदांसाठी बंपर भरती

लोकशाही नोकरी संदर्भ नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दहावी आणि बारावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये सुवर्णसंधी आहे. तब्बल 4000 पदांसाठी बंपर भरती सुरू झाली आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन,…

मोठी संधी ! भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.  भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 490 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात  येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 मे 2024 आहे. एकूण:…

मोठी संधी ! भारतीय रेल्वे मंडळात 9144 पदांची मेगा भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वे मंडळामार्फत तंत्रज्ञ पदांच्या 9144 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 08 एप्रिल 2024…

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ : १७,४७१ रिक्त जागा, असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे.  महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर केली आहे. अधिसुचनेनुसार, १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.…

मोठी संधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आली आहे. ESIC मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी 1930 जागांसाठी भरती  प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी…

१२वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची संधी आहे. विशेष मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरची एकप्रकारची मोठी संधीच आहे. ही…

रेल्वे विभागात बंपर भरती, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही मोठी आणि महत्वाची बातमी ही तुमच्यासाठी आहे. विशेष बाब म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. रेल्वे विभागाकडून मेगा भरती राबवली आहे. नोकरीच्या…

होमगार्ड पदासाठी मेगा भरती, 10 हजारांहून अधिक जागा

लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.  होमगार्ड पदासाठी मेगा भरती निघाली आहे. ही भरती प्रक्रिया 10 हजाराहून पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही…

“.. तर तलाठी भरती रद्द”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  तलाठी भरतीचा निकाल लागला असून त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी…

मोठा निर्णय ! 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासनाने मोठा निर्णय घेतला असून आता वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.  1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय…

पुणे विद्यापीठात मेगा भरती, तब्बल १ लाखापेक्षा जास्त पगार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी…

मोठी बातमी: अंगणवाडीमध्ये 13531 पदांची होणार भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क  अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी महत्वाची बातमी आहे. अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर…

आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी  मेगा भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत…

सुवर्णसंधी ! 1 लाखापेक्षा जास्त पगार, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी नक्की वाचा. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब) पदांच्या एकूण 25 रिक्त…

बंपर भरती ! इंडियन ऑइलमध्ये 1820 रिक्त पदे, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने बंपर भरती जाहीर केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रे़ अप्रेंटिसच्या जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.  1820…

सुवर्णसंधी ! जळगाव पीपल्स को-ऑप बँकेत मेगा भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हीही जळगावमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. जळगाव पीपल्स को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.…

सुवर्णसंधी ! पोस्टात बंपर भरती, तब्बल 81 हजार पगार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुमचेही सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता दहावी शिकलेल्यांसाठी पोस्टात बम्पर भरती निघाली आहे. इंडिया पोस्ट ऑफिसमार्फत 1899 पदांसाठी भरती सुरू केली आहे.…

परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी, 34000 मिळेल पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एअर इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) ने संपूर्ण…

सुवर्णसंधी.. जळगाव जिल्हा न्यायालयात मेगाभरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात मेगाभरती होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी…

SBI मध्ये 8283 पदांची जम्बो भरती, त्वरित अर्ज करा

लोकशाही नोकरी संदर्भ  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांच्या तब्बल 8283 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत…

बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीत नोकरीची संधी; मिळेल भरघोस पगार

लोकशाही नोकरी संदर्भ   नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.  बुलडाणा अर्बन को ऑप. सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 10…

खुशखबर ! दर मिनिटाला 16 जणांना मिळणार नोकऱ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात  सध्या 'इलेक्ट्रिक' हा चर्चेचा शब्द आहे. शेकडो नवीन इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ग्राहकांवर छाप पाडण्याचा…

सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल 2109 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06…

१० वी पास आहात ? गुप्तचर विभागात ६७७ जागांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय गुप्तचर संस्थेत नोकरीची मोठी संधी आहे. गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी या पदांच्या एकूण ६७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.…

जळगाव महानगरपालिकेत मोठी भरती, असा करा अर्ज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20…

सुवर्णसंधी ! ‘मीशो’ देणार पाच लाख नोकऱ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स फर्म मीशोने आगामी सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते विक्रेता आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये जवळपास 5 लाख हंगामी नोकऱ्या देणार असल्याची…

बापरे ! देशावर तरुण बेरोजगारीचे संकट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत त्यातच कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोनानंतर भारतात बेरोजगारीत काही प्रमाणात घट झाली असली तरीही कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलेले आणि २५…

अरे वाह.. मोबाइल कंपनी १ लाख नोकऱ्या देणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एक मोबाईल कंपनी तब्बल १ लाख नोकऱ्या देणार आहे. तैवान येथील कंपनी फॉक्सकॉन भारतातील आपली गुंतवणूक दुप्पट करण्याच्या विचारात आहे. यामुळे भारतातील एक…

रिझर्व्ह बँकेत 450 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4…

सुवर्णसंधी ! MIDC मध्ये 802 पदांची भरती, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर ही बातमी नक्की वाचा.  महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) भरती निघाली आहे. एमआयडीसीत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी नोकर भरतीसाठी…

सुवर्णसंधी ! भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती निघाली आहे.  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. एकूण: 350…

सुवर्णसंधी ! SBI मध्ये 6000 पेक्षा जास्त जागांवर भरती

नोकरी संदर्भ विशेष  बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या  तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI अप्रेंटिस भरती 2023 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. नोटिफिकेशननुसार, SBI अप्रेंटिस नोंदणी विंडो आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर…

युवकांना सुवर्णसंधी: आरोग्य विभागात 12 हजार पदांची मेगाभरती

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवार, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या वतीने लवकरच बारा हजार पदांची भरती केली जाणार आहे. विशेषत: गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील…

मराठवाडा विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर  येथे विविध पदांच्या 73 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 सप्टेंबर 2023 आहे.…

10वी पास, ITI उमेदवारांसाठी NLC इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

लोकशाही नोकरी संदर्भ  नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये SME ऑपरेटर पदांच्या 92 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे. …

दूरसंचार विभागात नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ  दूरसंचार विभाग मध्ये विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम  दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे.…

कर्मचारी निवड आयोगामार्फत 307 जागांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांच्या 307 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2023 आहे. एकूण: 307 जागा…

नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे विविध पदांच्या 92 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे.…

10वी पास, ITI उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची संधी !

लोकशाही नोकरी संदर्भ भारतीय नौदल मध्ये ट्रेड्समन मेट पदांच्या 362 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे. एकूण: 362 जागा…

सुवर्णसंधी.. कृषी विभागात 2109 जागांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ महाराष्ट्र कृषी विभागामार्फत कृषी सेवक पदांच्या 2109 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi…

सुवर्णसंधी.. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 51 जागांची भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon) जळगाव येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 51 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र…

‘मनरेगा’ मार्फत 100 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही नोकरी संदर्भ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नांदेड येथे संसाधन व्यक्ती पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. पदांचे नाव आणि…

तुम्ही १० वी पास आहात ? मग करा पोस्ट खात्यात नोकरीसाठी अर्ज !

मुंबई ;- भारतीय पोस्ट ही जगातील सर्वात मोठी टपाल प्रणाली आहे. ही प्रणाली सुरळीत चालावी यासाठी विभागाला हजारो कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते.आताही भारतीय पोस्टल सर्कलनं ग्रामीण डाक सेवक पदांच्या…

अखेर जि. प. च्या भरती प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ

जळगाव : गेल्या काही महिन्यापासून लांबत असलेल्या जि.पच्या भरती प्रक्रीयेला शासनाकडून 'हिरवा कंदील' मिळाला आहे. जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण १७ संवर्गांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. एका पदासाठी संपूर्ण राज्यात…

तरूणांनी रोजगार, स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक व युवतीची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून…

सुवर्णसंधी.. कर्मचारी निवड आयोगाकडून 1324 जागांची भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांच्या 1324 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2023 आहे. परीक्षेचे नाव : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल,…

सुवर्णसंधी.. भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांची भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) मध्ये विविध पदांच्या 342 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे. पदांचे नाव, जागा,…