बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीत नोकरीची संधी; मिळेल भरघोस पगार

0

लोकशाही नोकरी संदर्भ  

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.  बुलडाणा अर्बन को ऑप. सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण पद संख्या  10

1. शाखा व्यवस्थापक – 05 पदे, शैक्षणिक पात्रता- B.A., B.Com., B.Sc., M.B.A. मध्ये पदवी प्राप्त व कोणत्याही सहकारी बँकेत काम केल्याचा किमान ५ ते ६ वर्षांचा अनुभव किंवा नागरी सहकारी पतसंस्थेत काम केल्याचा १० वर्षाचा अनुभव

2. सहाय्यक  शाखा व्यवस्थापक – 05 पदे, शैक्षणिक पात्रता- B.A., B.Com., B.Sc., M.B.A. मध्ये पदवी प्राप्त व कोणत्याही सहकारी बँकेत काम केल्याचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव किंवा नागरी सहकारी पतसंस्थेत काम केल्याचा ५ वर्षाचा अनुभव

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा र.नं. २६७ मुख्य कार्यालय : सहकार सेतु, हुतात्मा गोरेपथ, बुलडाणा, ता. जि. बुलडाणा

नोकरी करण्याचे ठिकाण – बुलडाणा

वेतन – निवड झाल्यानंतर उमेदवारास आकर्षक वेतन व सर्व सेवा सवलती मिळतील

असा करा अर्ज 

1. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.

अधिकृत वेबसाईट – https://buldanaurban.org/

Leave A Reply

Your email address will not be published.