Browsing Category

उत्तर महाराष्ट्र

जळगावात अवजड वाहनाने वृद्धाला चिरडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास…

भवरलालजींनी शेती, शेतकरी विकासाच्या माध्यमातून जग बदलण्याचे कार्य केले !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  परिसंस्थेमध्ये (इको सिस्टिम्स्‌) जगात बदल घडविण्याची शक्ती आहे. आज जगाला याच गोष्टींची आवश्यकता आहे. जैन हिल्स येथे भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून इको सिस्टिम्स विकसीत केली. पर्यावरण, शेती आणि शेतकरी…

कौतुकास्पद उपक्रम.. पारोळ्यात सर्व पुतळ्यांची स्वच्छता

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहरातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्याची युवक सप्ताह निमित्त युवकांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. युवक सप्ताहानिमित्त शहरातील सर्व पुतळ्यांचे स्वच्छता अभियान अभाविपच्या वतीने यशस्वीरित्या राबविण्यात…

तापी नदीवरील संरक्षक जाळ्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी !

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील तापी नदीवर मोठा पूल असून त्या पुलावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड रहदारी असते तसेच या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी व शतपावली करण्यासाठी अबाल-वृद्ध या पुलावर फिरत असतात. येथे…

विचित्र अपघात.. जळगाव जिल्ह्यातील ३ जण ठार, १४ जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला,…

भाजपा पदाधिकाऱ्याचे पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात नव्याने मंजुर पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरवठा सुरू करा, नवीन जलकुंभातून पाणी वितरण करा, उन्हाळा सुरू होण्याआधी नव्याने, जॅकवेल विहीर आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मंजुर करण्यासाठी भाजपाच्या…

दुर्देवी.. सासऱ्याच्या घरी जावयाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आनंदात असताना कुरंगी गावात दुःखद घटना घडली आहे. कुरंगी ता. पाचोरा येथील रहिवाशी असलेले व २५ वर्षापासून नोकरी निमित्ताने कल्याण येथे राहणारे विनोद धनराज पाटील (वय ५२) हे…

जळगावात दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या त्याअनुषंगाने अन्न्‍ सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी…

पातोंड्यात एकाला वीट मारून केले जखमी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अंगणातून रिक्षा गेली म्हणून तिघांनी एकाला डोक्यात वीट मारून जखमी आणि त्याच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना १२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पातोंडा येथे घडली. शांताराम भालेराव पाटील…

चार दिवसापूर्वी तीन म्हशींना चिरडले अन आता…

सागर महाजन  भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. या अवैध वाळूमुळे गेल्या तीन दिवसापूर्वी अवैध वाळूच्या डंपरने तीन म्हशींना डंपर खाली चिरडून मारून…

‘महिला शक्तीचा उदय’ या विषयावर भुसावळात व्याख्यान

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क य गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली. या सभेत प्रमुख वक्ते संघांचे अध्यक्ष राजेंद्र बावस्कर यांचे ‘महिला शक्तीचा उदय’ या विषयावर व्याख्यान झाले.…

रक्तदान महायज्ञात 340 रक्त पिशव्या संकलित

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञ उत्साहात पार पडत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील जामनेर रोडवरील धन्वंतरी ब्लड बँकेत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन…

शाळांमध्ये ‘उपचार विभाग’ सुरू करण्यासाठी मनसेचा पुढाकार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ विभागातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये विद्यार्थी आजारी पडल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी ‘सिक रूम’ (उपचार विभाग) स्थापन करणे…

26 जानेवारी पासून गिरणा पात्रातच बेमुदत उपोषण?

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील व तालुक्यातील गिरणा नदीपात्रात विषेशत: पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन ही उपसा थांबत नसल्याने वडजी येथील पत्रकार सुधाकर…

सावधान.. नायलॉन मांजा वापरताय ?

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क मानवी जीवनास घातक ठरत असलेला नायलॉन मांजाचा कुणीही वापर करू नये. कुणीही नायलॉन मांजाचा वापर करतांना आढळल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. याविषयी पालकांची ही मोठी जबाबदारी आहे.…

भरधाव वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कांद्याची रोप आणण्यास गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने  जबर धडक दिली. या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटरसायकलवर असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना…

गव्हाला पाणी भरतांना शाॅक, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देशात मोठ्या प्रमाणावर गहू पिकाची लागवड केली जात आहे. शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरताना इलेक्ट्रीक शाॅक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई वडिलांचा एकुलता एक आधार…

महाराष्ट्र निर्यात संमेलन उत्साहात संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विकास आयुक्त उद्योग आणि महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल चे अध्यक्ष राज्याचे निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्यावतीने आयोजित…

भयंकर अपघात.. थेट लोखंडी सळ्या शिरल्या शरीरात

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमध्ये अंगावर काटा येणारी घटना घडली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती…

कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर जळगावात दगडफेक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथे मोठी घटना घडली आहे. जळगाव रेल्वे स्थानक येथून प्रयागराज येथे निघालेल्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. महाकुंभमेळ्यासाठी ही ट्रेन प्रयागराजला जात होती.…

हातपाय बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवापूर- धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील ३० ते ३५ फूट खोल दरीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची स्थिती अत्यंत…

वाळू डंपरच्या धडकेत तीन म्हशी ठार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव- वाक रस्ता दरम्यान वाळू डंपरने धडक दिल्याने तीन म्हशी ठार तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची…

बांभोरी पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे.  रेणुका नगरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने जळगाव शहराजवळील बांभोरी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १० जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली…

भुसावळ गोळीबार प्रकरणी संशयित अजूनही फरार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील जाम मोहल्ला या ठिकाणी मोटरसायकलवर येऊन गोळीबार करून एकाची हत्या केली व सराईत सुरक्षित त्याठिकाणाहुन पसार झाले. आरोपींना शोधण्यासाठी चार पथके नेमण्यात येऊन 36 तासानंतरही त्यांना पकडण्यात पोलीस…

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफीस कार्यप्रणाली येणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसातील कामात जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथे शंभर टक्के ई-ऑफीस या कार्यप्रणालीचा प्रभावीपणे…

जळगाव महानगरपालिकेला महिलांनी ठोकले कूलूप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव महानगरपालिकेला थेट महिलांनीच कुलूप ठोकले आहे. जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर, रेणुका नगर आणि मेहरूण परिसरातील स्थानिक महिलांनी विविध समस्यांबाबत महानगरपालिकेच्या…

संविधान दिनदर्शिकेचे मंत्री संजय सावकारेंकडून कौतुक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी संविधान दिनदर्शिका भेट दिली. या प्रसंगी ना. सावकारे यांनी संविधानाला…

लोणी कुणबी पाटील समाजातर्फे शनिवारी विविध कार्यक्रम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोणी कुणबी पाटील समाजातर्फे उद्या शनिवार दि. 11 रोजी विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजाला मिळालेल्या जागेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आमदार राजूमामा भोळे…

मुक्ताईनगरात बड्या व्यापाऱ्यावर GST पथकाचा छापा

मुक्ताईनगर,  लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने जीएसटी भरणे अनिवार्य केले असताना मुक्ताईनगर येथील  एका बड्या व्यापाऱ्याने कर चुकवल्याच्या संशयावरून  जळगाव येथील राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे. मुक्ताईनगर…

रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी

पाचोरा,लोकशाही न्युज नेटवर्क   पाचोरा ते भातखंडे खुर्द दरम्यान गेट नंबर १३३ जवळ नव्याने रेल्वे भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. सदरच्या रेल्वे भुयारीमध्ये सतत पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या…

मोबाईल हॅक करून एक लाखात फसवणुक

अमळनेर, लोकशाह न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  अमळनेर शहरातील एकाचा मोबाईल हॅक करून एक लाख रुपयात गंडवल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून ‘हर घर संविधान’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संविधान दिनदर्शिकेचे मुंबई येथे…

पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची भरदिवसा हत्या

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असतांनाच आज शुक्रवार दि. 10 रोजी पहाटे भुसावळात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सतत गुन्हेगारी घटनांमुळे भुसावळ चर्चेत…

जागतिक युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येत्या दि. 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती असुन हा दिवस जागतिक युवा दिन म्हणुन जगभर साजरा करण्यात येतो. त्या अनुषांगाने दि. 12 जानेवारी 2025 पासुन पुढील आठवडा हा क्रांतिकारी खाज्याजी नाईक…

बनावट दस्तऐवजने प्लॉट खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  बनावट दस्तऐवज बनवून प्लॉट खरेदी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सतेज सखाराम भारस्कर…

धरणगाव शहरात कर थकबाकीदारांचे गाळे सील

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव नगरपालिकाच्यावतीने शहरामध्ये वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमेचे आयोजन धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, कर निरीक्षक…

जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहीम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासगवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून अशा…

निर्यात प्रचालन कार्यशाळेचे 11 जानेवारी आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने निर्यात प्रचालन शाळेचे येत्या शनिवार दि. 11 जानेवारी रोजी हॉटेल प्रेसिडेट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी…

डिलिव्हरी बॉयनेच चोरले ‘ते’ मोबाईल

(खिर्डी) प्रभाकर महाजन, लोकशाही न्यूज नेटवर्क  तांदलवाडी ता.रावेर येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी ऑर्डर केलेल्या मोबाइल बॉक्समध्ये साबण आढळून आल्याची घटना घडली होती. दरम्यान मोबाईल शोधण्यासाठी त्यांनी सर्व बाजुंनी प्रयत्न…

ब्रेकिंग.. तलाठ्यासह दोन पंटर ACB च्या जाळ्यात

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणे वाढतच आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन खाजगी पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत…

पूर्ववैमनस्यातून गुन्हा घडविण्यास गॅगवार सज्ज

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.…

विहिर खोदकाम करताना मोठा स्फोट

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यात अनधिकृत तसेच परवाना नसलेल्या विहीर खोदण्याच्या ब्लास्टींगचा व्यवसाय सर्रासपणे सुरू असुन अनेक वेळा काही मजुरांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमची शारीरिक आजार जडतात. असाच काहीसा…

धक्कादायक.. महिला वकिलाला ७५ लाखांत गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना वाढल्या असून जळगावात एका महिला वकिलालाच फसवल्याची घटना घडलीय.  गजानन कॉलनीत राहणाऱ्या वृध्‍द महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीसाठी रक्कम दिल्यास प्रत्येक…

अमळनेर – पुणे बसचा अपघात, थेट ट्रेलरला धडक

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नगरमार्गे पुणे जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या एसटी बसने थेट पाठीमागून  पुढच्या वाहनाला धडक दिल्याने सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसमधील प्रवासी…

जग खुले आहे, संधीचे सोने करा : सी.पी.राधाकृष्णन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा, कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे;…

घरगुती गॅस सिलेंडर चहा व्यवसायासाठी वापरणाऱ्यावर कारवाई : गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील पाचोरा रस्त्यावरील एका चहाच्या दुकानावर व्यवसाइक गॅस न वापरता घरगुती गॅस हंडी वापरली म्हणुन भडगाव पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांनी केली.…

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन…

३ हजारांची लाच भोवली.. तलाठी अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाच प्रकरणे वाढतच आहेत. सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव लावण्यासाठी तलाठ्याला ३ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुसूंबा येथे रंगेहाथ अटक केली आहे. ५ हजार…

४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुससह आरोपी अटकेत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी पिस्टल व विस जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत एक लाख सत्तर…

एमआयडीसीत कार सर्व्हिस शोरूमला भीषण आग

जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूम आज ८ जानेवारी रोजी सकाळी भीषण आग लागली. यात शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सध्या आग आटोक्यात आली आहे. शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील…

जळगावात लॉजवर धाड; सहा महिलांसह पुरुष अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या सागर हॉटेल व लॉजवर धाड टाकली असता सहा महिला व एक पुरुषाला अटक करण्यात आली आहे. तर हॉटेल मालक हा फरार झालेला आहे .याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

बियरबार मध्ये 35 वर्षापासून वेटर तरीही निर्व्यसनी

चोपडा (मिलिंद सोनवणे), लोकशाही न्यूज नेटवर्क  बियरबार म्हटला म्हणजे सर्वाच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या सर्वत्र किलबिलाट कोणी आपले दुःख विसरण्यासाठी तेथे येतो, तर कोणी हौस मौज…

चितोडे वाणी समाजाची भरीत पार्टी आणि स्नेह मिलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहर आणि परिसरातील चितोडे वाणी समाजासाठी रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून भरीत पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध शारीरिक आणि बौद्धिक खेळांचे आयोजन केले आहे.…

जळगावात किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्य गृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित…

किनोद येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

 किनोद,  लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामपंचायत किनोद जे.पी.टेक मल्टिपर्पज फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किनोद येथे आयोजित आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मा.जि.प.सदस्य प्रतापराव…

राष्ट्रीय महामार्ग शेजारील गटारीचे बांधकाम पूर्ण करा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील पाचोरा रोडवर जुना शिवनेरी गेट जवळील राष्ट्रीय महामार्ग शेजारील थांबलेले गटारीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. अन्यथा भाजपा युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा…

राज्याचे राज्यपाल सी .पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार 08 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा बुधवार, दि. 08 जानेवारी,2025 रोजी सकाळी 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री…

भडगाव महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्धाटन संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि सौ. र.ना.देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भडगाव येथे महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती…

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  ६ जानेवारी हा दिवस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस.हा दिवस राज्यभर मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने चोपडा येथील मूकबधिर विद्यालयात भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब…

सक्षम मर्जरद्वारे सिक्युअर बँकिंग : शाखेचा शुभारंभ सोहळा

दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेमध्ये अंजनगांव सुर्जी नागरी सहकारी बँकेचे विलिनीकरण व अंजनगांव सुर्जी शाखा शुभारंभ जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मंजुरीनुसार, अंजनगांव सुर्जी नागरी सहकारी बँकेचे…

पत्रकारांना गृहनिर्माण सोसायटीसाठी मदत करणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार…

ट्रक विक्रीतून तरूणाला साडेअकरा लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाला ट्रक विक्रीच्या व्यवहारातून सुमारे ११ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात…

भडगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव परिसरात आपली दहशत माजविण्यासाठी भडगाव शहरातील २४ वर्षीय व कजगाव येथील २७ वर्षीय  तरुणांजवळ गावठी कट्टा सापडल्याने परीसरात खळबळ माजली. या दोन्ही तरुणांना ताब्यात घेत मुद्देमाल जमा करत भडगाव पोलिस…

राम शिंदे यांच्यासह भागीरथ आतकरी, किशोर देहाडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

इगतपुरी, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा मराठी पत्रकार पत्रकार संघ संलग्नित इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२५ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनामित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येत…

आ. किशोर आप्पांनी हॅट्रिक केली म्हणून त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आ. किशोर पाटील यांनी भडगाव पाचोरा विधानसभेत सलग तिसऱ्यांदा जोरदार मताधिक्य घेवून हॅट्रिक केली म्हणुन त्यांना लाल दिव्याची गाडी शंभर टक्के मिळणार असून मला गेल्या तिस वर्षाच्या अनुभवा मध्ये कुठलेही…

नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रथमच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, व प्रधान सचिव डॉ.…

कथ्यक नृत्यविष्कार रसिकांसाठी ठरला पर्वणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय कथक नृत्यविष्कारातुन…

अभेद्या फाउंडेशनच्या वतीने वेशभूषा स्पर्धा : मुलांना खाऊचे वाटप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभेद्या फाउंडेशनच्या माध्यमातून तांबापुरा भागात वंचितांसाठी शिक्षणघर उपक्रम राबवला जातो. त्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी सवित्रीबाई फुले जयांतीचे औचित्य साधून वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. सहभागी…

अरेच्चा.. वीजबिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क वीजबिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान देण्यात आला आहे. महावितरणने  जानेवारीत वितरीत केलेल्या वीजबिलांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव…

राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी रमेश कांबळे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश नामदेव कांबळे यांची राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष  सुरेश अंभोरे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र त्यांना…