रोटरी क्लबच्या वर्धापनदिनानिमित्त युवा संसद उत्साहात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रोटरॅक्ट क्लब ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने रोटरी क्लब जळगावच्या वर्धापनदिनानिमित्त युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन रोटरी हॉल मध्ये केले होते.  ही संसद उत्साहात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे…

वरणगावला मिरवणुकीत दगडफेक.. ऑट्रोसिटी गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरात शुक्रवार दि ७ रोजी माता रमाई आबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.  या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत दहा ते बारा जण जखमी करून मुर्तीची…

संशोधनातून सर्वसामान्यांचे हित वर्धीत झाले पाहिजे !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  संशोधन करण्यामागचा हेतू हा समाजाच्या उन्नतीसाठी असून संशोधकांनी समर्पित होऊन संशोधन कार्य केले पाहिजे जेणे करुन संशोधनातून सर्वसामान्य जनतेचे हित वर्धीत झाले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र…

“विकास जीता, सुशासन जीता”

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि आपमध्ये काटे की टक्कर असताना भाजपचा मोठा विजय झाला आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर…

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची देणगी तर तंत्रज्ञान मनुष्यनिर्मित आहे.…

मोठी बातमी.. दिल्लीत मुख्यमंत्री आतिशी विजयी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असून आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. निवडणुकीत भाजपचे रमेश…

दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – रिपाइंची मागणी

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं (आठवले) जिल्हा शाखेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन…

जामनेरात रंगणार नमो कुस्तीचा महाकुंभ

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  खास कुस्तीगीर व कुस्ती प्रेमींना आनंदाची बातमी तसेच "देवाभाऊ केसरी" व नमो कुस्ती महाकुंभाच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला जाणार  आहे. शहरातील हिवरखेडा रोडवरील भव्य…

LCB च्या सापळ्यात व्यावसायिक अडकला

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  चंद्रपूरमध्ये गांजा विक्री करणारा व्यवसायिक LCB च्या सापळ्यात अडकला आहे. पोउपनि मधुकर सामलवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लालचंद केसकर रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपुर हा…

केजरीवालांच्या पराभवाची मोठी कारणे !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्तेत होते. मात्र आजच्या निकालांमध्ये ‘आप’च्या मनसुब्यांना सुरुंग लागल्याचे चित्र आहे. कारण मतमोजणीतील सुरुवातीचे…

दोन बसांमध्ये दबल्याने चालक गंभीर जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन बस अचानक सुरू झाल्याने ती बस दुसऱ्या थांबलेल्या एका एसटी बसकडे जाऊन घासली.  या दोघं बसच्या मध्यभागी असलेला आणि एसटी बस थांबविण्याच्या प्रयत्न करणारा चालक दबला जाऊन गंभीर जखमी झाला. हा प्रकार…

ब्रेकिंग ! अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदियांचा मोठा पराभव

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल लागत असून दिल्लीत कोणाचा सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून…

ही आहेत भाजपाच्या विजयामागील कारणे !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे.  आकडेवारीनुसार भाजप 44, आम आदमी पक्ष 26 आणि…

मुस्लिम मतदारसंघात भाजपचा दरारा !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीतील सर्व 70 जागांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर आहेत. दिल्लीत 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. आणि पाच जागांवर मुस्लिम आमदार…

मुख्यध्यापिकेची विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  हिंगोणा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार घडला आहे.  शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तणुकीत वागतात व विद्यार्थिनींना अतिशय खालच्या थरात मनात येईल त्याप्रमाणे…

अरविंद केजरीवाल पराभवाच्या छायेत ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात…

नेत्यांना तुरुंगात टाकाल अन् निवडणूका जिंकाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार असून 27 वर्षांनी देशाच्या राजधानीत कमळ फुलणार असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीकरांनी आप आणि काँग्रेसला नकार दिला आहे.  या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

दिल्लीत कोण मारणार बाजी ? आज निकाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. आता दिल्ली विधानसभा महानिकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता मतमोजणीला सुरूवात झाली असून लवकरच दिल्लीचा महानिकाल समोर येणार आहे.…

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची शासनाकडून खिल्ली..!

लोकशाही संपादकीय लेख  सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ११ हजार रुपये भाव पाच ते सहा वर्षांपूर्वी मिळत होता. सध्या सोयाबीनला ३३०० ते ३६०० मिळतात. एवढ्या भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे…

भीषण अपघात.. व्हॅगनर कारची धडक, तरुण जागीच ठार

चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या व्हॅगनर कारने एका मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकस्वार पुलावरून खाली पडून गंभीर दुखापत झाल्याने एक २४ वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे.…

उद्योगांना त्रास दिल्यास थेट ‘मकोका’ !

पिंपरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा परिसर राज्याच्या उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येथे येत असूनही त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी उद्योगांकडून केल्या जातात. उद्योगांना त्रास देणारा…

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने साकारली भव्यदिव्य रांगोळी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पंचशील नगरातील प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन या ठिकाणी चोपडा येथीलअकरावीत शिकणाऱ्या तरुणीने अतिशय सुरेख सुंदर…

आ.अमोल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त स्वियसहाय्यकांचा आगळा-वेगळा उपक्रम

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा - एरंडोल विधानसभेचे आमदार अमोल पाटील यांच्या ०६ फेब्रुवारी २०२५ वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी दिवसभर अनेकानेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने "बुके नहीं बुक…

जिल्ह्याच्या सीमेवरुन अडीचशे वर्ष जुन्या शिलालेखाचे प्रथमच वाचन

पिंपळगाव हरेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथून जवळच असलेल्या एका महादेव मंदिरात अप्रकाशित शिलालेख आढळला असून त्यामुळे परिसरासह जिल्ह्याच्या इतिहासात भर पडली आहे. हा शिलालेख सोयगाव तालुक्यातील आंजोळा या…

दुर्दैवी.. कारखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ध्रुव राजपूत (वय ५) असं या चिमुकल्याचे नाव असून चारचाकी…

हृदयनाथ मंगेशकरांना छोट्याशा कारणावरुन आकाशवाणीतून काढले!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेस पक्षाच्या टीकेला उत्तर देताना बॉलिवूड गायक किशोर कुमार यांचा उल्लेख केला. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे चिरडले होते हे…

बापरे.. मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात  गेल्या काही दिवसांपासून गुलियन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे संकट आले आहे. पुण्यात आतापर्यंत या आजाराचे 173 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 140 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. यातील २१ रुग्ण हे…

कर्जबाजारी शेतकऱ्याचा गळफास

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खरिपासह रब्बीच्या पिकांसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता आणि शेती पंपाच्या वीज पुरवठ्या अभावी सुकलेली रब्बीचे पिकं व केळी बागा या चिंतेमुळे गुरुवारी राहत्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.…

ठाकरे गटात मोठ्या भुकंपाची शक्यता !

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन धनुष्यबाण असे नाव मिळालेला हा ‘बॉम्ब’ ज्यांनी…

चाळीसगावात शॉर्टसर्कीटमुळे चार घरांचा संसार खाक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील नागद रोडवरील कृषी बाजार समितीच्या गेटसमोर असलेल्या झोपडपट्टीमध्ये काल शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे चार घरांना आग लागली. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर धडक हंडा मोर्चा

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घोरकुंड गावात गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा विहिरीवर एका शेतकऱ्याने ताबा घेऊन सदर विहीर ही माझी असल्याचा दावा केल्या मुळे या विहिरींवरील…

खूशखबर… कर्जाचा हप्ता स्वस्त झाला हो !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची अपेक्षा होती आणि संजय मल्होत्रा यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून आपल्या पहिल्याच एमपीसी बैठकी व्याजदर कमी करून गृहकर्ज घेतलेल्या किंवा घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना मोठा…

चौगाव किल्ला विकास निधी बाबत पर्यटन मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चौगाव किल्ला हा बाराव्या शतकातील अहिर राजांच्या काळात बांधला गेला. सत्तावीस एकर मधील समुद्र सपाटी पासून दोन हजार फुट व जमीनी पासून चारशे फुट उंच असलेला हा किल्ला भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला.…

‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर ‘जागर’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन ‘जागर’ चे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.…

ऐकावं ते नवलच : सुट्टी नाकारली म्हणून थेट चाकूने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क सुट्टीवरुन ऑफिसमध्ये भांडणं होणे नवी गोष्ट नाही मात्र एका घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सुट्टी नाकारल्याने एका व्यक्तीने ऑफिसमधल्या चार सहकाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल…

शिक्षकांनी क्षमता वाढवावी, त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवण्यासाठी शिक्षकांनी आत्मविश्लेषण करून आपली क्षमता वाढवावी, जेणे करून त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल असे शिक्षकांना उद्देशून बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

माथेफिरूने रिक्षा पेटवली, अडीच लाखाचे नुकसान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगरामध्ये एका माथेफिरूने घरासमोर लावलेली रिक्षा पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

जीपच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क कॅन्टर टेम्पो आणि जीपमध्ये अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी केज-बीड रोडवर घडल्याची माहिती  समोर आली आहे. अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात…

आर्थिक विवंचनेतुन शेतकऱ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील अंतुर्ली खुर्द प्र. पा. येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेत शिवारात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्यास तात्काळ…

देशावर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाचे संकट

लोकशाही न्यूज नेटवर्क फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आयएमडीकडून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह…

हॉटेल मुरली मनोहरमध्ये भीषण आग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे हॉटेल मुरली मनोहर आणि जवळील वेलनेस…

आजपासून व्हॅलेंटाईन वीक : आजच का सुरुवात?

लोकशाही न्यूज नेटवर्क आज 7 फेब्रुवारी.. आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. पहिला दिवस म्हणजे रोज डे. हा दिवस प्रेमाच्या सणाची सुरुवात आहे. यामध्ये प्रत्येक प्रियकराला गुलाबाच्या फुलाने आपल्या मनातील भावना व्यक्त करायची असते.…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यासंबंधी लोकसभेत किंवा जाहीर सभांमध्ये आरोप केला आहे. त्याच…

“आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही…”

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरु आहे. त्यातच काल आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही, असे सांगितले आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला…

प्रयागराज मध्ये पुन्हा आगीचे तांडव 

लोकशाही न्युज नेटवर्क  प्रयागराज महाकुंभातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कुंभ परिसरातील शंकराचार्य मार्गावर आग लागली आहे. कुंभ परिसरात आगीची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यात सतत व्यस्त…

महंत नामदेवशास्त्री विरुद्ध महाराष्ट्रात रणकंदन..!

लोकशाही संपादकीय लेख  बीड जिल्ह्यातील भगवानगडचे गादीपती महंत नामदेव शास्त्री यांनी ‘मंत्री धनंजय मुंडे खंडणीखोर नाहीत, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत, भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे....’ अशा प्रकारचे वक्तव्य दिले.…

दुर्देवी.. फवारणी करतांना विषबाधा, शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याची घटना  धामणगाव शिवारात घडली आहे. या प्रौढ शेतकऱ्याचा  जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना उपचारादरम्यान गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता…

टेस्टिंग करतांना लिफ्ट कोसळली.. व्यावसायिकाचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील नवीपेठ येथे दुर्देवी घटना घडली आहे. तीन मजली इमारतीत बसवलेल्या लिफ्टचे टेस्टींग करत असतांना वायर रोप तुटला. या अपघातात एका व्यक्तीचा जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव शहर…

सोलापूरकरांनी दिला भांडारकर संस्था विश्वस्तपदाचा राजीनामा

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर हे अडचणीत आले होते. सोलापूरकर यांनी…

अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी…

आम्हाला आता यापुढे खटला चालवायचा नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे, पोलीस एनकाऊंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर आता याप्रकरणात आता यापुढे याविषयीचा खटला चालवायचा नसल्याची भूमिका शिंदेच्या आई-वडिलांनी घेतली आहे. आमच्यावर कुणाचाही…

ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा दि.…

तरुणीला मदत करून सखी वन सेंटरला पाठवले !

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एका तरुणीला आरपीएफ जवानांनी ऑपरेशन ‘डीग्निटी’ अंतर्गत सुरक्षित रेस्क्यू केले. स्थानकावर ड्युटीवर असलेल्या आरक्षक नितीन पाटील…

पूजेसाठी होम पेटवला.. धूर झाला..

लोकशाही न्यूज नेटवर्क दशक्रिया विधी आटोपल्यानंतर अकराव्याची पूजा करण्यासाठी नदीवर मंडळी जमली होती. दुपारी पूजा सुरु असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अकराव्याची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना…

साईभक्तांना अडविणाऱ्या एजंटांची पोलिसांकडून धरपकड

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांत शिर्डीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी परिसरात खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस…

जळगावात ८ घरफोडयांचे गुन्हे उघडकीस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आठ घरफोडयांचे गुन्हे उघडकीस आणले असून पाच सराईत गुन्हेगारांना अटक केले आहे. या अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांच्या ताब्यातून दहा तोळे सोने व 650…

माझ्या शाळेने मला काय दिलं?

लोकशाही विशेष लेख  ५५ वर्षे !! हो ५५ वर्षे झाली मला शाळा सोडून. पण अजूनही आठवणी जशाच्या तशा ताज्या झाल्या.. मला जर आज कोणी विचारलं की माझ्या शाळेनं मला काय दिलं? तर मी तर म्हणेन की मला शाळेनं जे दिलं ते मोजता न येण्यासारखं धन…

चोरट्याकडून 15 मोटारसायकल हस्तगत!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता एमआयडीसी पोलिसांनी एक दमदार कामगिरी केली आहे. शहरात दुचाकी चोरणाऱ्याला एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या…

धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका : करुणा शर्मा यांन न्याय!

लोकशाही न्यूज नेटवर्क बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे आरोप करत मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह…

शिक्षकी पेशाला काळीमा : सरकारी शाळेचे शिक्षकच ठरले भक्षक!

लोकशाही न्यूज नेटवर्क गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यात एका सरकारी शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.…

सोने लवकरच नव्वदी गाठणार? चांदीही लाखभर होणार?

लोकशाही न्यूज नेटवर्क बजेट मध्ये सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. कर कपातीमुळे गेल्यावर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातु स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गेल्या दोन दिवसात…

लाडकी बहिण योजनेसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना आता आणखी गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण…

देवाभाऊ नाथाभाऊंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!

लोकशाही संपादकीय लेख  राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात ते खरे आहे. राजकारणात ज्यांचे विळ्या-भोपळ्याचे संबंध होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज सायंकाळी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. सदर…

आदिवासी विकासासाठी 40 कोटींचा वाढीव निधी द्यावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी कार्यक्रम सन 2025-26 चा आरखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कमीत…

जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी.!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत हा कृषिप्रधान देश असून, वाढत्या नागरीकरणासोबतच कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, आरोग्य, रोजगार निर्मिती, वीज पुरवठा योजना बळकट करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध…

पंचसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चांगली तयारी केलेल्या विद्यार्थ्यांसाठीही परीक्षांचा काळ खूपच कठीण असू शकतो. थोडा ताण जाणवणे स्वाभाविक असले तरी, ताण येऊ दिल्याने तुमच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. योग्य नियोजन, प्राधान्यक्रम…

सुधाकरराव, अधिस्वीकृती आणि विलासराव !

लोकशाही विशेष सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असतांना प्रकाश देशमुख हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो. रत्नागिरी येथे मंत्रिमंडळ बैठक होती. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद होती. या पत्रकार…

मनमोहक.. वसंत ऋतूत फुलला पळस

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  उन्हाळ्याची चाहूल लागली असली, तरी शिशिर ऋतूचा थोडा प्रभाव अजूनही जाणवत आहे. आता वसंत ऋतू आपल्या संपूर्ण जोशात बहरायला सुरुवात झाली आहे. वसंत ऋतूत ठिकठिकाणी पळसाच्या फुलांची रंगाची उधळण सोयगाव परिसरात…

जळगाव: तरुणीवर हॉटेलमध्ये अत्याचार, नराधम अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावात एका १८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देऊन शहरातील आरएल चौफुली जवळील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३०…