चोवीस तासाच्या आत शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात

डोबिंवली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी ऑपरेशन धनुष्यबाण शिंदे गटाच्या वतीने राबविले जात असून…

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात

जळगाव-लोकशाही न्युज नेटवर्क - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना हा अपघात झाला. चोपडा येथून सभा आटोपून ते भुसावळ जात होते. वाहनासमोर गतिरोधक…

कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने केली पत्नीची हत्या; घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; कझाकस्तानच्या माजी मंत्र्याने आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप देशभरात चर्चेचा विषय बनला आहे, काहींनी याला राष्ट्रपती कॅसिम-जोमार्ट टोकायव्ह यांच्या निष्पक्ष आणि न्याय्य…

‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर करणे पडेल महाग,सरकारचे निर्देश

लोकशाही न्यूज नेटवर्क - मागील काही दिवसांपासून फोटोशॉप, मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येत आहे. निवडणुकीदरम्यान…

राहुल गांधींचा सोनिया गांधींच्या उपस्थित रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल…

रायबरेली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. उत्तर…

केजरीवाल यांना निवडणुकीत दिलासा मिळणार? अंतरिम जामीन याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्ली दारू घोटाळ्यातील केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हे प्रकरण दीर्घकाळ चालले तर अंतरिम जामिनावर विचार करू, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने…

टाळूवरचे लोणी खाणारे, तुमचे घोटाळे मी बाहेर काढणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महापालिकेतील घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही कफनचोर आहात.…

सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरला अपघात

रायगड- लोकशाही न्युज नेटवर्क - शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी रायगड इथं सबा होती. मात्र सगळे थकल्यानं सुषमा अंधारे यांनी महाड इथं मुक्काम केला होता. सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांना हेलिकॉप्टर घ्यायला येणार होतं.…

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

नवी दिल्ली- लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही आठवड्यांपासून वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आता स्थिर झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आली आहे, जी गेल्या सात आठवड्यातील सर्वात कमी…

आ. किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा भीषण अपघात ; पाच जण ठार

अकोला ;- अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी पातूर शहराजवळ (अकोला ) घडली. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना अकोल…

३० हजार गायींमध्ये ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर!

लोकशाही न्यूज नेटवर्क - जनावरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आधुनिक ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील ३० हजार गायींवर केला…

बड्या नेत्याचा दावा,’गडकरींची जागा धोक्यात- काँग्रेस

लोकशाही न्यूज नेटवर्क - १ जून पर्यंत देशात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडतील आणि ४ जून या दिवशी निकाल लागणार आहे. या निकालात आम्ही ४०० जागा पार करु असा विश्वास एनडीए आणि भाजपाने व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रात…

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

बारामती,लोकशाही न्यूज नेटवर्क - तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदार संघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक…

डॉ. श्रीकांत शिंदेंकडे आहे ७.५ कोटींची संपत्ती

मुंबई - लोकशाही न्यूज नेटवर्क - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेयांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो…

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न

जळगाव ;- प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते.. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचन मध्ये जाऊन मतदान…

व्यापाऱ्याला लोखंडी पट्टी मारून केले जखमी ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव;- लोखंडी पट्टीने वार करून नमकिन विक्रेत्याला अनोळखी तीन जणांनी शिवीगाळ करत जखमी केल्याची घटना गुरूवारी २ मे रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात अनोळखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

किरकोळ कारणावरून भाऊ बहिणीला मारहाण

जळगाव ;- किरकोळ कारणावरून हमाल काम करणाऱ्या तरूणासह त्याच्या बहिणीला काहीही कारण नसतांना जमावातील ५ जणांनी लाकडी दांडक्याने हाताला व पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १ मे रोजी दुपारी ११ वाज ता कानळदा रोडवरील नारायण…

मे महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव ;- जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार !

जळगाव '= शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याला हजेरी लावत उपस्थित नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मनसे नेत्यांच्या उपस्थितीत . राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीची उमेदवार म्हणून मला मोठ्या मतांनी निवडून…

जळगावातून अल्पवयीन तरुणीला पळविले

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने कुठले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार १४ एप्रिल रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील एका भागात १७…

रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी लढविणार निवडणूक

रायबरेली ;- रायबरेली  आणि अमेठी या काँग्रेसच्या दोन परंपरागत मतदारसंघातून पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून क्रमश: राहूल गांधी आणि किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.…

जळगावात बंद घर फोडले ; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव;- घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी ६३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना संभाजी नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण जगन्नाथ सांगवीकर वय ६५ रा. पांडूरंग सोसायटी,…

राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा

पुणे :- पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी चार वाजता ही सभा होणार आहे. बारामती लोकसभा…

तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

यावल ;- एका अविवाहित तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीला तालुक्यातील पिंपरूड गावात उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे. . याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

आमोदा येथे शॉर्टसर्किटने आगीत श्रीराम मंदिर आणि जेडीसीसी बँक शाखा जळून खाक

जळगाव ;- अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने श्रीराम मंदिरासह जेडीसीसी बँकेची शाखा देखील जळून खाक झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा गावी घडली असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नसून कुणीही जखमी झालेली नाही. जवळपास आठ…

महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून 15 जागा मिळवण्यात यश

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद देऊ केले असले तरी त्यांना निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आपला खरा रंग दाखवेल व त्यांना फारशा जागा सोडणार नाही, हा विरोधकांचा दावा सपशेल खोटा ठरवत अखेर शिंदे यांच्या…

काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार, त्यांना राज्यपाल व्हायचय !

सातारा, लोकशाही न्युज नेटवर्क सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्यपाल व्हायचे आहे, असा गौप्यस्फोट वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कराडमध्ये केला. ते वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम…

जनतेच्या मनात मोदी सरकारच !

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जनतेच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांचा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपाला मतदान करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तालुक्यातील बंजारा तांडा वस्तीवर…

नांदुरा तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. 1 मे रोजी नांदुरा तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते…

जळगाव रावेर मतदार संघात नामसदृश्याचा फटका बसेल?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २९ एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी उमेदवारांसह एकूण…

ब्रिजभूषण सिंगच नाही, भाजपने या विवादित खासदारांचीही तिकिटे कापली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कैसरगंज मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर येथून करणभूषण सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. निवर्तमान खासदार…

आधी रुग्णवाहिकेचे इंधन संपले, नंतर रुग्णालयात मोबाईल टॉर्चने प्रसूती; आई आणि बाळाचा मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर असून येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेव्हा बीएमसीच्या प्रसूती गृहात वीज गेली, तेव्हा मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती…

ऑटो रिक्षाचा असा लुक कधी पाहिलाय का?

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोशल मीडियावर कधी आणि काय दिसेल हे सांगता येत नाही. रोज काहीतरी नवीन व्हायरल होत असते. कधी एखादा विचित्र व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी एखादा फोटो लोकांचे लक्ष वेधून घेतो. तुम्ही सोशल…

सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती घेणे बंद करा – निवडणूक आयोगाच्या सूचना…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने एक सल्लागार जारी केला आहे. जारी केलेल्या आपल्या ॲडव्हायझरीमध्ये, आयोगाने सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांना निवडणुकीनंतरच्या…

या 4 प्रकारे करा WhatsApp चॅट सुरक्षित; वैयक्तिक डेटा कधीही होणार नाही लीक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजच्या काळात व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन किती महत्त्वाचे बनले आहे, याचा अंदाज 2.4 अब्ज लोक वापरतात यावरून लावता येतो. केवळ चॅटिंगच नाही तर आता आपली अनेक दैनंदिन कामेही व्हॉट्सॲपवर अवलंबून…

नशेखोरांचा पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला; विषारी इंजेक्शनमुळे मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संशयास्पद मृत्यू यामागचे कारण आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक…

रक्षाताई खडसे यांच्या माहेरची मंडळीही प्रचारात सहभागी

मुक्ताईनगर :- रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपा-महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या क्रिशिका व मुलगा गुरुनाथ व संपूर्ण माहेरची मंडळी प्रचारासाठी मैदानात उतरली आहेत. प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई येथे शिक्षण घेणारा…

‘क्रिश’च्या भूमिकेत पुन्हा दिसणार हृतिक रोशन

लोकशाही न्यूज नेटवर्क - सुपरहिरो ‘क्रिश’ पुन्हा पडद्यावर परतणार आहे. या फ्रँचायझीचा ‘क्रिश 3’ 2013 साली रिलीज झाला होता. गेल्या 11 वर्षांपासून ‘क्रिश 4’ बद्दल सातत्याने चर्चा होत आहे. चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘वॉर’,…

बापरे! ऑनलाइन ऑर्डर केलेले पार्सल उघडताच स्फोट; बाप आणि मुलीचा मृत्यू…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुजरातमधील साबरकांठा येथे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पार्सलचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटात मृत्युमुखी पडलेले वडील आणि मुलगी असल्याचे स्पष्ट झाले…

बृजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट,

नवी दिल्ली- लोकशाही न्युज नेटवर्क महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले उत्तरप्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी…

विद्यापीठात दोन कर्मचारी संघटनांना कार्यालय उपलब्ध

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचारी भवनात विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटना या दोन संघटनांना कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून महाराष्ट्र दिनी कुलगुरू…

हुंड्याचे ५ लाख आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ

चाळीसगाव ;-हुंड्याचे पाच लाख रुपये माहेरहून आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नाशिक येथील सासरच्या मंडळींविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव येथील…

रोटरी वेस्ट,रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान महाअभियानास सुरुवात

जळगाव - येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ मे महाराष्ट्र दिनी रक्तदान महाभियानाची सुरुवात करण्यात आली. महाअभियानातील पहिले शिबिर सकाळी ८ ते ११ या वेळेत मायादेवी नगरातील रोटरी…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे मुक्ताईनगरात ; घेतली एकनाथराव खडसेंची भेट

मुक्ताईनगर ;- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आज मुक्ताईनगर दौऱ्यावर असून त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची आज भेट घेऊन चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाबाबत एकनाथराव खडसे यांच्या विषयी चर्चा जिल्ह्यातील…

सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या

मुंबई – लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने आज तुरुंगात गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या आरोपीला गंभीर अवस्थेत तत्काळ रुग्णालयात दाखल…

1 मेनंतर जन्मलेल्या मुलांच्या शासकीय नावनोंदणीत आईचे नाव आधी लागणार

मुंबई – लोकशाही न्यूज नेटवर्क 1 मे 2024 पासून सर्वच महिलांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शासकीय कागदपत्रांमध्ये बदल करून त्यात आईच्या नावाचा समावेश करायचा आहे अशी माहिती सोशल मीडियावर फिरू लागल्याने प्रचंड गोंधळ उडाला. त्यातच विवाहित…

लढ्ढा फार्म हाऊसच्या कार्यालयातून ५० हजारांची रोकड लांबविली

जळगाव ;- अजिंठा चौफुली जवळील लढ्ढा फार्म हाऊसच्या कार्यालयातील लॉकर मधून ५० हजारांची रोकडची चोरी केल्याची घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर…

उज्व्वल निकम यांची ‘राज’ कीय भेट

मुंबई - लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसं मित्र पक्षातील नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत असल्याचं बघायला मिळतंय. बुधवारी (1 मे) भाजपा नेते मिहीर कोटेचा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली…

राज्यपालांचा आदेश महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

नवी दिल्ली- लोकशाही न्युज नेटवर्क महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर नायब राज्यपालांनी २०१७ मध्ये महिला आयोगाच्या…

पंजाबी डान्स, भरतनाट्यमसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा समन्वयचा जल्लोषात समारोप

जळगाव - डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित समन्वय २०२४ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, गुजराथी नृत्य आणि मराठमोळ्या लावणीद्वारे कलाविष्कार सादर करीत प्रचंड धम्माल केली. सांस्कृतिक कार्यक्रमांनी समन्वयचा…

जळगाव परिमंडलातील ६३ तांञिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान

जळगाव ;- महावितरणच्या परिमंडल कार्यालयात एक मे रोजी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्‍ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणसाठी उत्कृष्ठ ग्राहकसेवा देणाऱ्या यंञचालक आणि तंञज्ञ…

जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली - लोकशाही न्युज नेटवर्क  नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं बुधवारी जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत तब्बल 56 विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले आहेत, अशी घोषणा एनटीएनं केली. त्यासह या परीक्षेत…

हॉस्टेलमधून तीन विद्यार्थ्याचे मोबाईल लांबवीले

जळगाव ;- तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना रामानंद नगर गिरणा टाकी परिसरात असलेल्या चामुंडामाता मुलांचे हॉस्टेलमध्ये सोमवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी दुपारी १ वाजता…

जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला

चाळीसगाव ;-जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला चाकूने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील हुडको कॉलनी परिसरात बुधवारी १ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता…

बंद घराचे कुलूप तोडून ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ ;- एका बंद घराचे कुलूप तोडून घरातून ३ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवर १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील शांती नगर महिला कॉलेजजवळ उघडकीस आली असून याप्रकरणी…

लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह…

टिचकुल्यासह एकजण जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई झालेले उदय रमेश मोची (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) व सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (वय २४, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे सुरा घेवून दहशत माजवत होते. एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले…

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण

जळगाव ;- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा…

झटपट बनवा कांदा आणि आलू पराठा

खाद्यसंस्कृती विशेष  रोज सकाळी नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल.. म्हणून आज आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने कांदा आणि आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.. कांदा पराठा  साहित्य: * एक वाटी कणीक *…

काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, दंगलींचा हंगाम !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, दंगली होत होत्या. पण, 2014 नंतर एकही बॉम्ब स्फोट झाला नाही की दंगल झाली नाही. ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है. ही निवडणूक देशाच्या विकासाची, प्रगतीची असून येथे केवळ…

यांना का घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘आमदार सुरतला गेल्यानंतर शिवसेनेत धांदल उडाली होती. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत फोन लावला. दिल्लीतील भाजप नेत्यांशी संवाद साधला. यांना कशाला घेता? आम्हीच तुमच्यासोबत येतो, असे ठाकरे…

शिंदेंची प्रतिष्ठा लावली पणाला, भाजपने खेचल्या 3 जागा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात ठाण्याची जागा प्रतिष्ठेची जागा करुन भाजपने तीन जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्याचा आवळा देऊन भाजपने तीन जागांचा कोहळा काढला आहे. ठाण्याची जागेचा विषय…

केळी उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळणार का…?

मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकरी 12 महिने रात्रंदिवस केळीला पाणी भरून राब राब राबून मेहनत घेतो व एका 20 किलो घडाचे 6 रुपये किलो × 20 किलोचा घड म्हणजे 120 /- एका घडाचे शेतकऱ्याला मिळतात. यात घड वाहतूक करणे व पत्ती खर्च…

दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिकचे अजूनही ठरत नाही !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना महायुतीकडून दक्षिण मुंबई, ठाणे आणि नाशिकसह पाच लोकसभा मतदारसंघात अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने येथील…

लोकसभेच्या मैदानात 38 उमेदवार रिंगणात!

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी दोघा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी…

महाराष्ट्राबद्दल या 60 गोष्टी ठाऊक आहेत का ?

लोकशाही विशेष लेख आज एक मे 1960 साली आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी राज्यातील महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले…

मोठा दिलासा : सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु असून नागरिकांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. सिलेंडरच्या दरात नुकतीच कपात करण्यात आली असून मे…

भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा !

मन की बात (दीपक कुलकर्णी) जाण्या लोकसभेच्या दारी, साधू - महंतांची मांदियाळी ! भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा !! भक्तीचा मळा फुलविणारे साधू-संत सध्या निवडणुकांचे आखाडे गाजविण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत. धर्माचा…

जागतिक कामगार दिन: कामगारांचा हक्काचा दिवस १ मे

लोकशाही विशेष लेख  १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात…

ग्रामस्थांना दारू पाजून भाजपच्या एलईडी व्हॅनला केला विरोध !(व्हिडिओ)

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने ही बाब शिवसेना उबाठा गटाच्या जिव्हारी लागली असून ते खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. तालुक्यातील गोरखपूर…