Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव
रोटरी क्लब जळगावच्या अध्यक्षपदी गिरीश कुलकर्णी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील शहरातील सर्वात पहिला व नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या रोटरी क्लब जळगावच्या अध्यक्षपदी गिरीश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. मानद सचिव म्हणून सुभाष अमळनेरकर आणि सचिव…
अखेर तिसऱ्या दिवशी सापडला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह
लोकशाह न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आले होते. दरम्यान त्यातील एक १८ वर्षीय तरुण पोहण्याच्या नादात खोल पाण्यात बुडून…
गृहोपयोगी वस्तूंचा संच हवाय? : चला आधी नोंदणी करा..!
जळगाव,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंच्या संचांचे वितरण आता नवीन सुधारीत कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. मंडळाच्या…
समाधान शिबीर हे शेतकरी व सर्वसामान्यांना वरदान : पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क
“समाधान शिबिरं ही केवळ औपचारिकता नाहीत, तर ती आपल्या लोकांच्या हक्काच्या अधिकारांची वाटचाल आहे. आता शासन तुमच्या दारी नव्हे, तर शेतकऱ्यांसह सर्व सामान्याच्या पाठीशी भक्कम उभे आहे. प्रत्येक…
तेरा दिवस झाले खासदार कुठे होते ?
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे दि. 16 जून रोजी 14 वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा खून करण्यात आला. घटनेला 13 दिवस उलटूनही पोलिसांना मुख्य आरोपी सापडत नसून लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांनी गावाला साधी…
कर्तव्यावर असतांनाच शिक्षकाने घेतला गळफास
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा शहरातील देशमुख वाडी परिसरात असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या सुपडु भादू प्राथमिक विद्यालयात एका शिक्षकाने दौराने गळफास लावून फाशी घेतल्याची घटना घडली. हा शिक्षक विविध व्यसनाने…
जळगावात भर पावसात आगीचे तांडव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वाखरीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. पावसाचे वातावरण असतांनाही आगीने प्रचंड रौद्र रूप धरण केले होते. त्यामुळे परिसारत भीतीचे वातावरण पसरले होते.…
मनपात लिफ्ट कोसळल्यामुळे जळगावात खळबळ
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहर महानगरपालिकेत खळबळजनक घटना घडली आहे. महापालिकेच्या इमारतीतील 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने ही लिफ्ट 10 व्या मजल्यावरून 9 व्या मजल्यावर…
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेद्वारे मानेगावला वृक्षारोपण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच, उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे मार्कंडेय…
अवैध मुरुम वाहतुकीवर जनतेचा दणका
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यात अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरवर जनतेने थेट कारवाई करत तीन डंपर जप्त करून प्रशासनाकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे मुरुम वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.…
आयशर व ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरणारे दोघे गजाआड
लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव शहरातील शेतीच्या मालाची वाहतूक करणारे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क कॉलनीमध्ये उभी असताना ग्रीन पार्क मधीलच दोन चोरट्यानीं तब्बल अकरा वाहनांच्या मोठ्या बॅटरी चोरल्याची घटना…
मोहराळा येथील तरुणाची शेतीच्या वादातून हत्या
लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील मोहराळे गावात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. साहिल शब्बीर तडवी (वय १९) या तरुणाचा मृतदेह दिनांक २० जून रोजी गावाजवळील एका विहिरीत आढळून…
शिडीवरून पडल्याने इसमाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतामधील खांबाजवळ शिडी लावून काम करीत असताना त्यावरून पडल्याने उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारात घडली. कैलास भिकाजी महाजन (५२, रा. गणेशवाडी, जळगाव) असे मयताचे…
बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह
लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील मोहराळा येथील गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी विहिरीत मृतदेह आढळून आला. कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संतप्त जमावाने एकाचे चारचाकी वाहन…
लासगाव येथे सर्प दंशाने बालिकेचा मृत्यू
लोकशाही न्यूज नेटवर्क
लासगाव तालुका पाचोरा येथे देशमुख नगर येथे राहणारे बाबू आजम शेख यांची मुलगी मुमताज ही सकाळी दहा वाजता कपडे धुऊन घराच्या मागच्या बाजूला कपडे वाळवण्यासाठी कपडे टाकत असताना काळ्या रंगाच्या कोब्रा जातीच्या…
चितोडे वाणी भाषा पोहचली सातासमुद्रापार!
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नशिराबाद येथील मूळ रहिवासी सध्या पुणे पिंपळे सौदागर येथे वास्तव्यास असलेले सुरेश रामदास अकोले यांना वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया संस्थेतर्फे मुंबई येथे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कामगिरीमुळे…
‘कुटुंब कीर्रतन’ हाऊसफुल प्रयोगाकडे वाटचाल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
क्वचितच असा एखादा प्रसिद्ध असावा ज्याला प्रशांत दामले या अभिनेत्याबद्दल माहीत नसेल. अभिनेते आणि निर्माते म्हणून ओळख प्राप्त केलेले बहारदार व्यक्तिमत्व प्रशांत दामले स्वतंत्र ओळख निर्माण करून आहेत.…
रिंगणगावात बालकाचा खून प्रकरणाची संपूर्ण स्टोरी
एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १६ जून रोजी १४ वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा खून करण्यत आला होता. घटनाने सर्वत्र भीतीचे सावट पसरले होते. विशेष म्हणजे हा नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईक…
पहूरला अनोळखी मृतदेह आढळला
पहूर ता. जामनेर
दि. 14 जून 2025 रोजी पहूर पोलीस ठाण्यात अ.मृ. क्र. 33/2025 अन्वये BNSS कलम 194 नुसार एक अनोळखी मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर मृत व्यक्ती अंदाजे 30 वर्षांचा पुरुष असून, पहूर बस स्थानक परिसरात बेवारस…
मैत्रिणीला फोन केला म्हणून तो जाब विचारायला गेला अन…
लोकशाही न्यूज नेटवर्क
धरणगाव येथे मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्याच्या राग येऊन एकाला तिघांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. घटनेत तीन जणांनी एका तरुणाला लाकडी काठी, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजर ; ६१ सिलेंडर जप्त
घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजर ; ६१ सिलेंडर जप्त
शनिपेठ पोलिसांची करवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत ६१ गॅस…
नॉर्मल डिलिव्हरीवरील कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा’ उत्साहात
नॉर्मल डिलिव्हरीवरील कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा’ उत्साहात
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने, बी.एस्सी. नर्सिंग सहावे सत्र विद्यार्थ्यांच्या…
डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित
डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित
जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा व रूग्णालयातील कान नाक घसा विभागाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. जान्हवी बनकर यांना सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित…
बसस्थानकावर दोन तरुणांकडून बनावट पिस्तूल जप्त; अमळनेर पोलिसांची कारवाई
बसस्थानकावर दोन तरुणांकडून बनावट पिस्तूल जप्त; अमळनेर पोलिसांची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी): बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरणाऱ्या दोघा तरुणांकडून बनावट पिस्तूल जप्त करण्यात येत, अमळनेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्या…
इंस्टाग्रामवरील मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकू हल्ला
इंस्टाग्रामवरील मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकू हल्ला
बाळद येथील एका तरुणाविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
भडगाव प्रतिनिधी
भडगाव शहरातील बाळद रस्त्यावर गॅरेज दुकान उघडत असताना बाळद येथील एक तरुण तिथे आला व…
प्रवेशद्वार उभारणीसाठी ग्रा.पं.सांगवी येथे आमरण उपोषण
महर्षी वाल्मिक प्रवेश द्वार उभारणी साठी ग्रा.पं.सांगवी बु समोर आमरण उपोषण
चुंचाळे प्रतिनिधी I यावल तालुक्यातील सांगवी बु गावात ग्रामपंचायत ने तोंडी दिलेल्या जागे ठिकाणीच महर्षी वाल्मिक प्रवेश द्वार उभारण्यात यावे या मागणी साठी गावातील…
शाळा प्रवेश उत्सव: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवीन चालना
शाळा प्रवेश उत्सव: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवीन चालना
जळगाव– महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके यांच्या ‘शिक्षणाद्वारे सक्षमीकरण’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना, आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक…
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा…
गोदावरीच्या मृगस्वरांनी रसिक चिंब…
गोदावरीच्या मृगस्वरांनी रसिक चिंब…
गायन, वादन, नृत्य, अभंग आणि भक्तिगीतांचा बहारदार संगम; रसिकांनी अनुभवली संगीतसंध्येची उधळण
जळगाव, (प्रतिनिधी): गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सांगीतिक कार्यक्रमात ‘गोदावरीच्या…
प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करणेसाठी २२ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ
प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करणेसाठी २२ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. (सर्व विषय) आणि एम.एस्सी. / एम.ए.…
भडगाव महसूल विभाग पथकाचे काम कसे
भडगाव महसूल विभाग पथकाचे काम कसे
"ज्यांच्या डंपर ने दिले त्यांना जाऊ दिले!"
"ज्यांनी नाही दिले त्यांचे तहसिल कार्यालय लावून दिले"!!
पथकातील एका मंडळाधिकारीचा पराक्रम दि.१६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडलेली घटना बनली तहसील…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून भाविकांसाठी विशेष रेल्वे ; यात्रेचा भक्तिमय वातावरणात…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून भाविकांसाठी विशेष रेल्वे ; यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ
जळगावहून पंढरपूरकडे सुमारे २ हजार भाविक रेल्वेने रवाना
टाळ, मृदुंग, अभंगाच्या गजरात रेल्वे स्थानकात उत्सवाचे वातावरण
जळगाव,…
राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु
राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु
मुंबई, प्रतिनिधी : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम…
झन्ना मन्ना खेळणारे १२ जुगारी अटकेत ; अमळनेर पोलिसांची करवाई
झन्ना मन्ना खेळणारे १२ जुगारी अटकेत ; अमळनेर पोलिसांची करवाई
अमळनेर प्रतिनिधी झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात…
१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या; नरबळीचा संशय, रिंगणगाव हादरलं
१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या; नरबळीचा संशय, रिंगणगाव हादरलं
एरंडोल (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा खळबळीत खुनाने हादरवून टाकले आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या…
विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील पिंगळवाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दि. १३ रोजी घडली आहे. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…
आकाशवाणी चौकात ट्राला आणि टँकरची धडक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील आकाशवाणी चौकात ट्राला आणि टँकर यांच्यात अपघात झाल्याची घटना रविवारी १५ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार घेण्याचे काम सुरू असून दोन्ही…
शेतात आढळले बिबट्यासह तिचे तीन बछडे
जळगाव
जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या मेहुणबारे गावात ऊसाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात मादी बिबट्यासह एकूण तीन बछडे असण्याचा अंदाज वर्तवण्यात…
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
श्री जे. पलासिद्ध धर्म पीठ, साखरखेर्डा, ता. सिंदखेडा, जि. बुलढाणा येथून परमपूज्य षड्ब्रह्म १०८ सदगुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती…
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन अपघातात गंभीर जखमी
एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते दशरथ बुधा महाजन हे दुचाकीने भालगांव - बोरगांव रस्त्यावरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना…
पतीने पत्नीला गाडीखाली दाबले!
सागर महाजन
भडगाव : राज्यात महिला छळाच्या घटनांच्या उच्छांद मांडला असून मेो सिटीमधील हे लोण ग्रामीण भागात पोहचले असून भडगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन पती-पत्नीत वाद झाल्याने पतीने पत्नीला थेट गाडीखाली…
शेतकरी कर्जमाफीला थोडा वेळ लागणार!
लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन महायुती सरकारने दिले होते; परंतु कर्जमाफी देतांना आर्थिक गणितांचे ताळेबंद आखणे महत्वाचे आहे, शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिली जार्इल मात्र त्याला थोडा वेळ लागेल अशी कबुली…
‘कुटुंब किर्रतन’ विनोदी नाटकाचे गुरुवारी आयोजन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
एसडी इव्हेंटस आयोजित कुटुंब किर्रतन...! या धम्माल कौटुंबिक विनोदी नाटकाचे आयोजन गुरुवार, दि. 26 जून 2025 रोजी जळगाव शहरातील श्री. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात करण्यात आले आहे. महाराष्ट्रभर फुल्ल…
हॉटेलच्या बिलाचा वाद विकोपाला : थेट बंदुकच रोखली
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
फैजपूर येथील हॉटेलमधील बिलाच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ होऊन या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्ट्यासह रोखून बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा…
दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला तर एक जण जखमी झाला आहे. घटना स्थळाचा पोलिसांनी पंचनामा करुन मयत व जखमी यांना रुग्णवाहिका चालक किशोर…
दोन गावठी कट्ट्यासह मध्यप्रदेशातील दोघांना अटक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाल ता. रावेरच्या जंगलात मध्यप्रदेश मधील खरगोन येथील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दोन गावठी कट्टेसह अटक केली. दरम्यान त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी पाणीपट्टी माफ
चुंचाळे, लोकशाही न्युज नेटवर्क
संपूर्ण देशात खाजगी शाळांनी, त्यांच्या फी ने पालकांची डोकेदुखी वाढवली असून, यामुळे जिल्हा परिषद शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. मात्र या महागाईच्या काळात सरपंच विलास अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली आणि…
भडगाव नगरपरिषदेतर्फे प्रस्तावित कर आकारणी प्राप्त नोटीसीस व सुचनेस हरकत नोंदवुन नोटीस रद्द करुन ती…
भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
भडगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावीत एकत्रित मालमत्ता कराच्या आकारणी करण्याबाबत खालील नमुद कायदेशीर मुद्दयांचा व त्यावर आधारीत हरकतींचा नैसर्गिक न्याय तत्वानुसार विचार होणे अत्यंत गरजेचे असुन प्रस्तावीत कर आकरणी…
खळबळ.. गोमांसाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई
चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क
गोवंशाच्या मांसाची तस्करी करणाऱ्या एका चारचाकी वाहनावर अडावद पोलिसांनी कारवाई करत सुमारे ७७७ किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राणी…
धक्कादायक.. जळगावात अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात अनेक बालविवाहाच्या घटना उघड होताय. त्यातच पारोळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.
पारोळा तालूक्यातील एका गावात आपली मुलगी अल्पवयीन असतांना तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरविले. त्यांनी तिचे…
गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात
भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना एक ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने सकाळी ७.३० वाजता कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात…
विचखेडे येथील अपघातातील दुसऱ्या तरुणाचा मृत्यू
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील विचेखड्या जवळ दि ४ रोजी कारनेदुचाकीला दिलेल्या धडकेतएक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटनाघडली होती. यातील दुसरा जखमी रामा कौतिक कंडारे (१८) याचा दि ७ रोजी धुळे येथे…
डोक्यात लोखंडी रॉड मारत वृद्ध महिलेचा निर्घृण खून
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील वाडी गावाजवळील शेवाळे येथे लोखंडी रोड वृद्ध महिलेच्या डोक्यात टाकून खून झाल्याची घटना ५ जुन रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रे व…
शिवकालीन मर्दानी खेळाचे 258 महिलांनी घेतले प्रशिक्षण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान व युवा विकास फाऊंडेशन आयोजित खास महिला व मुलींसाठी शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एकूण 258 महिला व मुलींनी…
मजुरांनी भरलेल्या पीकअपचा भीषण अपघात
पाल ता. रावेर
पालपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गारबर्डी धन्वंतरी येथे मजुरांनी भरलेल्या एमपी 10 जी 3782 क्रमांकाच्या पीकअपचा भीषण अपघात झाला. दि. ०४ जून रोजी मलगाव कोठा व गाड्याआम येथील मजूर हिंगोणा येथून काम आटपून घरी परत…
भडगाव येथील रेशन घोटाळ्याची चौकशी करा अन्यथा…
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील रेशन घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी भडगाव येथील रेशन घोटाळ्याची चौकशी पंधरा दिवसाच्या आत न झाल्यास मनसे तर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
भडगावात माहेरवाशीणीसाठी दि.६ रोजी सर्वपक्षीय मोर्चा
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील माहेरवाशिनी स्व. शारदा बागुल हिच्या तिच्या पती इतर सहकारीकडून झालेल्या निर्घृण हत्याच्या निषेधार्थ भडगांव शहरातील सर्व समाज मंडळ व संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे दि. ३ रोजी…
भीषण अपघात.. दोन सख्ख्या भावांचा अंत
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. जळगाव शहरातील जुना निमखेडी रोडवर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे या…
आजोबांची बंडी कापून ५० हजार लंपास
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत. जळगाव जामनेर बसमध्ये चढताना आजोबांची बंडी कापून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. २) दुपारी घडली. काशिनाथ गणपत…
मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 ते 20…
“छत्रपती शिवाजी महाराज सर्किट”द्वारे इतिहास, श्रद्धा आणि शौर्याचा संगम
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय पर्यटन रेल्वे च्या 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत "छत्रपती शिवाजी महाराज सर्किट" ही विशेष रेल्वे यात्रा ९ जून २०२५ पासून सुरू होत असून, स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासात डोकावण्याची ही एक अद्वितीय…
मंत्री रक्षा खडसेंकडून कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्प प्रगतीचा आढावा आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या…
तापी नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २ रोजी दुपारी घडली. चेतन धनराज पवार (वय ९), मयुर उर्फ हरीश बाळू पाटील (वय १२) असे मयत मुलांचे नाव आहे.…
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व करिअर मार्गदर्शन शिबिर
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना - युवासेना व स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या आयोजनातून व फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून भडगाव शहर व तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीमध्ये प्रथम,…
धक्कादायक.. पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. चारित्र्याचा संशय घेवून दोरीने पत्नीचा गळा आवळून खून करत पतीने ही आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची २ रोजी सकाळी ९.३०…
समाज कल्याण विभाग जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्य शासनाकडून राबविण्यात आलेल्या "१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम" अंतर्गत, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाची राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल…
पिकअपमध्ये म्हशीच्या पारडुंची निर्दयतेने वाहतूक
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील कजगांव बसस्टँड जवळ महिंद्रा पिकअपमधे म्हशीचे पाच पारडु दोरखंडाने बांधून निर्दयतेने कोंबुन प्राण्यांना इजा होईल अशा प्रकारे वाहतुक करत असल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध भडगाव…
जळगाव एलसीबी प्रभारीपदी पोलिस निरीक्षक संदीप पाटील
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव पोलिस दलात सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. पोलिस दलात महत्वाचे पद असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे संदीप भटू पाटील…
आठवणीतील व्रतस्थ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ खान्देश पुत्र प्र. श्रा. चौधरी
लोकशाही विशेष लेख
खान्देश म्हटलं म्हणजे काळी कसदार सुपीक जमीन. याच मातीतून प्रत्येक क्षेत्रात अनेक विभूतींनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. साहित्य क्षेत्रातही महाराष्ट्र पटलावर खान्देश नेहमी अग्रणी राहिलेला आहे. साहित्याचा…
स्क्वॉश जिल्हा अजिंक्यपद स्पर्धाचे गुरुवारी आयोजन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा हौशी स्क्वॉश असोसिएशन द्वारा गुरुवार दिनांक ०५ जून २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता जळगाव जिल्हा स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुलाचे अद्यावत स्क्वॉश कोर्टावर करण्यांत आले आहे. या…