Browsing Category

जळगाव

बचत गट विभागातील व्यवस्थापकाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या एका 46 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. 27 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी…

जळगाव जिल्हा आरोग्य क्षेत्रात आघाडी घेणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 650 खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही…

सर्वसमावेशक विकासासाठी ‘दीपस्तंभ मनोबल प्रकल्प’ आदर्श !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटक विकसित होत नाही, तोपर्यंत खरा विकास म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थाने विकसित भारत तेव्हाच साकार होईल, जेव्हा दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाचा…

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला 6 अग्निशमन गाड्या

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकी दरम्यान सर्व 6 नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील अधिकारी यांना  वाहनाच्या   प्रतिकात्मक  चाबी देत लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र…

729 कोटी 87 लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जिल्हा वार्षिक योजना 2025-26 साठी 729 कोटी 87 लक्ष एवढ्या प्रारूप आराखड्यास आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.जळगाव शहरातील प्रमुख…

पंतग उडवताना विजेचा झटका, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पतंग उडवताना अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडतात. अशीच एक दुर्देवी घटना घडलीय. सुट्टी असल्याने मित्रांसोबत पतंग उडवण्याचा आनंद महागात पडला.  विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता विजेचा…

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिलीयन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजारावर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी गिलीयन बॅरे…

दुर्देवी.. पाचव्या मजल्यावरून पडून मजूराचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून एक दुर्देवी घटना समोर आलीय.  शहरातील रायसोनी नगर येथील एका अपार्टमेंटच्या बांधकामावरून पाचव्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २७ जानेवारी…

नाथाभाऊ, गुलाबभाऊंचे एकत्रित स्नेहभोजन !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजकारणातील कट्टर विरोधक असणारे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात एकत्र भोजन झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाथाभाऊ, गुलाबभाऊंच्या…

अधिकारी, कर्मचारी, कृषी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव…

सुनील महाजन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना दिलासा मिळाला आहे. गिरणा पंपीग येथील ब्रिटीश कालीन जुन्या पाणी पुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरीम अटकपूर्व जामीन…

धक्कादायक.. आशादीप वसतिगृहातून तरूणी पसार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील आशादीप महिलांच्या वसतीगृहातून एक तरुणी पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांर्गत ताब्यात असलेली १९ वर्षीय तरूणी ही आशादीप महिलांच्या…

सावदा येथे सागवान फर्निचर जप्त

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सावदा येथे वन विभागाच्या कारवाईत सागवान फर्निचर विना परवाना आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना मौजे सावदा…

धक्कादायक.. हौदाच्या पाण्यात इंजिनियर तरुणीची आत्महत्या

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  हौदामधील पाण्यात झोपून अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील कानळदा येथे घडली आहे. प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे आत्महत्या…

वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. पाल वन्यजीव…

दुर्देवी.. चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

अडावद, लोकशाही न्यूज नेटवर्क   चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीची छेडछाड, एकावर गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना चांदसर ता. धरणगाव येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर ता. धरणगाव येथे सदर अल्पवयीन…

जळगावात डंपर-ट्रॅक्टरच्या भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने  दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार…

दै. लोकशाहीच्या ‘त्या’ वृत्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘निवडणूक ‘चाणक्य’ प्रदीप रायसोनींची पुन्हा एन्ट्री?’ या मथळ्याखाली दै. लोकशाहीने आज दि. 24 जानेवारी रोजी ठळक वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. माजी महापौर प्रदीप रायसोनी…

कुंभमेळा स्पेशल रेल्वेला अमळनेर स्थानकावर मिळाला थांबा – खा.स्मिता वाघ

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल बलसाड ते प्रयागराज रेल्वेगाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीस अमळनेर स्थानकावर  थांबा मिळाल्याने आपल्याकडील भाविकांची सोय झाली असल्याची…

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य शासनामार्फत ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून एकूण 76,875 ई-श्रम कामगारांची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय, जळगाव…

क्रिडा समन्वयकांसाठी योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व क्रीडा भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व…

रेल्वे दुर्घेटनेतील प्रवांशासाठी डॉ. पाटील रूग्णालय ठरले जीवनवाहिनी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस दुर्घेटनेतील प्रवांशावर सुपरस्पेशॅलीटी सुविधा असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात तातडीने उपचार सुरू झालेल्या हे रूग्णालय…

भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी पदाची भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विना योजनांच्या विक्रीसाठी अधीक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव ४२५००१ यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची…

केंद्रीय राज्यमंत्री खडसेंचा रेल्वे दुर्घटनेतील जखमींना दिलासा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, ‘काळजी करू नका,…

१५ वर्षीय मुलाने झाडाला घेतला गळफास

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेत शिवारात लिंबाच्या झाडाला १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे गुरुवारी  घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

अवैध वाळू वाहतूक : उपोषण काही दिवसांसाठी स्थगित

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वडजी ग्रामपंचायत सदस्यांनी गिरणा नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपसासंदर्भात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शितल सोलाट यांनी दोन वेळेस वडजी गावात…

जिल्ह्यात एक लाख लखपती दीदी करण्याचा मनोदय !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना येण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून…

द बर्निंग कार.. जळगावात कारला भीषण आग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज सकाळी एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण कार जाळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून या आगीमुळे परिसरात तणाव निर्माण…

शेतकऱ्यांच्या केबल लंपास करणारा अटकेत

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क   पहुर पोलिस स्टेशनचे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीचे प्रकार वाढत होते. पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांना या चोरीचा छडा लावण्यासाठी सूचना केलेल्या…

रस्सीखेच व समूह गायन स्पर्धेत भडगाव नगर परिषद अव्वल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग क्रीडा धोरण अंतर्गत नाशिक विभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील क्रीडा भवन व सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. जळगाव…

अनुकंपाधारकांना आश्वासनाचेच ‘गाजर’ !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा परिषदेत अनुकंपाभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी अनुकंपाधारक उमेदवार जिल्हा परिषदला वर्षभर फेऱ्या मारत आहेत. परंतु जागा रिक्त नाही हे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेतील प्रशासन करत आहे.…

जळगाव ऑनर किलिंग: आरोपींवर कडक कारवाई करा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून…

गुणवत्ता, सचोटीसाठी खेळ महत्वाचा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  क्रीडा स्पर्धा तुमच्यातील नेतृत्व सिद्ध करते. सामाजिक माध्यमांच्या आहारी न जाता विद्यार्थ्यात नेतृत्व क्षमता, सांघिक भावना, अपयश पचवण्याची क्षमता यासह गुणवत्ता, सचोटी निर्माण व्हावी यासाठी खेळ महत्वाची…

समाजकार्य महाविद्यालयाचे गारबर्डी आणि पाल शिबीर उत्साहात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष…

७ तरुणांच्या त्रासाने २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील निंभोरा गावातीलच तरुणांकडुन सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळुन निंभोरा येथील एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ ता. चाळीसगाव येथे दि. २१ रोजी मंगळवारी घडली. याबाबत…

भुसावळमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  विश्व हिंदू परिषद शाखा भुसावळ सामाजिक समरसता विभागातर्फे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक समरसता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ हुडको कॉलनी गजानन महाराज मंदिर येथून झाला. हनुमान…

रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वेढत असून मुंबई, पूण्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर या अप्रिय घटनेत आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी…

पुष्पक बंगळुरू एक्सप्रेस अपघात : तिघे अजूनही बेपत्ता

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग…

२० हजाराची लाच भोवली.. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे.  महावितरण कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता याला लाच…

रेल्वे अपघात: जिल्हा प्रशासन अलर्टवर – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी…

खान्देश मिल्सच्या माजी कामगार व वारसांना देणी मिळणार

जळगाव,  लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील खान्देश स्पिनिंग अॅड विव्हिंग मिल्स कंपनी लिमिडेट ही कापड गिरणी सन १९८४ मध्ये बंद पडली होती. उच्च न्यायालयाकडून या  गिरणीच्या अनुषंगाने नेमलेल्या अवसायकने एकूण २,५९६ कामगारांच्या रक्कमा निश्चित…

हृदयविकाराने आश्रमशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथे आश्रम शाळेत एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  यावल येथील एकात्मिक…

गुरुवारपासून जळगावात बहिणाबाई महोत्सव !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना व लघु उद्योजकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे आयोजन उद्या दि. 23 ते 27 जानेवारी दरम्यान…

सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे देशभरात पालन व्हावे, यासाठी सर्व सरकारी विभाग आणि खाजगी आस्थापनांमध्ये दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अंतर्गत तक्रार समित्या गठित करण्याचे…

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा…

पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण  अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास…

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात आयकरचा छापा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील शासकीय महाविद्यालयातून मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या…

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय…

बापरे.. शासकीय ठेकेदाराला ७८ लाखांचा चुना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे.  ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस कमाई करा, असे अमिष दाखवत जळगावात एका शासकीय ठेकेदाराला 78 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना घडली…

संविधान @७५ दिनदर्शिकेचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून अवलोकन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील निवास्थानी जाऊन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांची भेट घेतली.…

मोठी कारवाई.. अवैध वाळूचे ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र.उ.येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज दुपारी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत स्वराज कंपनीचे निळे ट्रॅक्टर व ट्रॉली…

महिला सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प हाती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून युनिसेफ आणि सीवायडीए या संस्थांच्या मदतीने आदिसखी (वॉशमित्र) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणानंतर पाणी, स्वच्छता व आरोग्य…

शिवसैनिकांच्या कोलांटउड्या, उबाठाला जळगावात हादरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे.  शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत…

दुर्देवी.. शेकोटीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय.  घरासमोर सुरू असलेल्या शेकोडीत आठ महिन्याचा चिमुकला पडून गंभीर भाजला गेला. या चिमुकल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

धरणगाव सकल नाभिक समाज दुकानदार संघटना कार्यकारणी जाहीर

धरणगाव धरणगाव शहर सकल नाभिक समाज दुकानदार संघटनेची बैठक संपन्न झाली. त्यात शहरातील सर्व दुकानदार समाज बांधव उपस्थित होते. सलून कामाचे साहित्याचे दर दररोज वाढत आहेत, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव सुद्धा वाढत असल्याने सलून…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अप्पर सचिव अजित तायडेंचा सत्कार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथील पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव अजित तायडे यांनी जळगाव येथील धावत्या भेटीत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसाठी वेळात वेळ काढून जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात…

ह.भ.प मंगेश महाराज यांना मातृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती श्री मंगेश महाराज जोशी यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाबाई बाळकृष्ण महाराज जोशी यांचे आज दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता निधन झाले. त्यांची…

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट ॲग्रीकल्चर महत्त्वाचे !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘मसाले पिकांच्या शाश्वत शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान, शुद्ध बी-बियाणे, टिश्यूकल्चर रोपे, आधुनिक सिंचनाची व फर्टिगेशनची व्यवस्था झाली तर मसाले पिकांची शेती परवडणारी ठरेल, असा सूर तज्ज्ञांचा निघाला. तर…

लाचखोर मुख्याध्यापक ACB च्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. बळीराम सुभाष सोनवणे (वय 55) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून ही घटना एरंडोल तालुक्यातील…

ग्रामीण भागात तातडीने ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समिती स्थापनेचे तातडीने आदेश देऊन  समिती स्थापन व्हावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समिती भडगाव यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना…

काठेवाडी कुटुंब चाळीस वर्षानंतर झाले स्थायिक रहिवाशी

मनवेल ता. यावल गेल्या चाळीस वर्षापासुन पाच महिने मानकी शिवार व सात महिने शेतात राहुन रहिवास करीत असलेले काठेवाडी कुटुंब दगडी गावात स्थायिक झाले आहे. गुजरात मधील मुळ रहिवाशी असलेले (गुराखी) काठेवाडी गाय, म्हैसी व बकऱ्या घेवून…

भरतनाट्यम, संतूर वादनाची रसिकांनी अनुभवली जुगलबंदी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात डान्स ॲन्ड ट्यून्स हा संतूरवादन व भरतनाट्यम्‌ नृत्याविष्काराची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. प्रारंभी भरतनाट्यम्‌ कलावंत डॉ.स्वाती दैठणकर यांच्यासह…

सुकाणू समितीने घेतला विद्यापीठात आढावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असून विद्यापीठाचे या कामकाजाबाबत सुकाणू समिती सदस्य मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आर.डी.…

अखेर म्हशींना चिरडणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क डंपरने म्हशींना धडक देणारा व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीस चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या "त्या" डंपर चालक विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संबंधित…

सैराट : ‘त्याचा’ खून प्रेमविवाह केल्याच्या रागातून..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या हुडको परिसरात सैराट चित्रपटा सारखीच हादरवणारी घटना घडली. तेथे सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घृण खून केला. आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षांपूरवी केलेल्या…

प्राथमिक शिक्षक संघाची पुरुष आणि महिला शाखा कार्यकारणी जाहीर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पुरुष आणि महिला कार्यकारिणीचे पुनर्गठन यावल येथे दि. 18/1/2025 रोजी शनिवार रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल जळगाव जिल्हा प्राथ. शिक्षक संघाचे…

थेट कुटुंबावरच चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपर, कोयता आणि काठ्यांनी  प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या प्राणघातक हल्ल्यात…

चुंचाळे गांव ते फाट्याच्या रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था

चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावासह गायरान, नायगाव हा रस्ता अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाला जुळत असून सदर रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधिंनी लक्ष द्यावे, व…

महाराष्ट्रातील पत्रकारिता मूल्य जपणारी : जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व आहे. येथील पत्रकारिता आजही मूल्यांची जपणूक करताना दिसते, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी काढले. महाराष्ट्र…