फैजपूर येथे रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

फैजपूर ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार रक्षाताई खडसे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे तसेच फैजपूर शहर व यावल तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह फैजपूर शहर येथे प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे आवाहन यावेळी रक्षाताई खडसे यांनी केले .

Leave A Reply

Your email address will not be published.