Browsing Category

निधन वार्ता

मुलगा आणि मुलीसह आईने केली सामूहिक आत्महत्या…

कच्छ, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामुहिक हत्याकांडाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वास्तविक, केटरिंगमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या बोताड येथील कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. आई तिचा दीड वर्षाचा मुलगा आणि चार…

उष्माघाताने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येते. अशीच…

कीर्तनासाठी गेलेल्या वृद्धाची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत केली आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिरसोली येथे सप्ताह असल्याने मुलासह ते कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या वडिलांनी मुलाला घरी जा म्हणून सांगत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मधूकर बाबूराव पाटील (७२) रा.…

जळगाव येथील दोन मुलांचा शिरागड येथे तापी नदीत बुडून मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव येथील मुलांचा शिरागड येथे तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी गेले होते मुलं.…

इन्स्पेक्टरने पोलिस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडली; सुसाईड नोटही समोर आली…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आज एका पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. इन्स्पेक्टर मनोज कुमार यांनी सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी…

पहिल्यांदा मासिक पाळीतील रक्त पाहून मुलीला वाटले किळसवाणे; थेट आत्महत्या केली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबईत एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली. त्या मुलीला या आधी मासिक पाळी बद्दल काहीच माहीत नव्हते. अशा स्थितीत अचानक शरीरातून गळणारे रक्त तिच्यासाठी…

धक्कादायक; मुलाने वडिलांची हत्या करून घरातच पुरला मृतदेह…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका क्रूर कलयुगी मुलाने आपल्या 60 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेह घराच्या अंगणात पुरला. पोलिसांनी शनिवारी ही…

एरंडोल येथे बदनामीच्या भीतीपोटी युवतीने गळफास लावून केली आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथे घराच्या पाठीमागे राहणाऱ्या आरोपींनी अश्लील शिवीगाळ केल्यामुळे आपली बदनामी होईल या भीतीपोटी येथील भवानी नगरातील युवतीने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा…

वाहन चालकाला आला हृदयविकाराचा झटका; गाडीने 5 लोकांना चिरडले…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील देगना येथे गुरुवारी विश्वकर्मा जयंतीच्या मिरवणुकीत मोठा अपघात झाला. येथे चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बोलेरो गाडीचे नियंत्रण सुटले आणि मिरवणुकीत…

बोअरवेलमध्ये पडलेल्या मोनाचा मृतदेह बाहेर काढला; सात दिवसांपूर्वी पडली होती…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; गंगापूर शहर जिल्ह्यातील बामनवास परिसरातील रामनगर धोसी गावात कच्च्या बोअरवेलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह अखेर ७ दिवसांनंतर NDRF आणि SDRF च्या टीमने बाहेर काढला आहे. यानंतर गेल्या 7…

ब्रेकिंग; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचा अपघात; सुनेचा मृत्यू, मुलासह 3 जण जखमी

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांच्या सुनेचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात माजी परराष्ट्रमंत्र्यांचा मुलगा आणि बाडमेरचे माजी खासदार…

मनवेल येथे २५ वर्षीय तरूणीची आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात…

ब्रेकिंग; वडोदरा येथे तलावात बोट उलटली; 9 मुलांचा मृत्यू…

वडोदरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुजरातमधील वडोदरा येथे बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हरणी मोतनाथ तलावात मुलांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची माहिती आहे. अनेक मुले पाण्यात बुडाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार,…

कोचिंग क्लासमध्ये १८ वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका; आधी बेशुद्ध… आणि नंतर…

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. माधव असे या मुलाचे नाव असून, तो शहरातील…

प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे निधन 

लखनऊ, लोकशाही न्युज नेटवर्क प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर यांच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रविवारी रात्री उशीरा…

पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.…

संगीत विश्वात शोककळा ! ज्येष्ठ गायिकेचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात ९२ व्या वर्षी निधन झालंय. आज शनिवारी पहाटे त्यांचं निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने…

शाळेत प्रार्थने दरम्यान 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रार्थनेदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध पडला. शिक्षकाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.…

विजेचा धक्का लागल्याने शेताच्या बांधावर एकाचा मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल ते भुसावळ रस्त्यावरील शेताच्या बांधावर विजेचा धक्का लागल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दरम्यान हा अपघात नसून घात झाल्याची शक्यता असू शकते असा आरोप मृताच्या…

निमगावात ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील निमगाव येथे यावल भुसावळ मार्गावरील शेताजवळ रस्त्यावर भरधाव वेगाने ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…

माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव महानगरपालिकेतील स्वीकृत माजी नगरसेवक महेश रतन चौधरी यांचे वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराने शुक्रवारी ८ डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. महेश…

ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड; 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; 1960-70 च्या दशकात बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे खरे नाव नईम सय्यद होते. गेल्या काही…

पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या विचित्र अपघातात 3 महिला ठार ,२० जण जखमी

पारोळ्याजवळील विचखेडे गावाजवळील घटना ; जखमींवर जळगाव ,धुळे येथे उपचार पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर…

ब्रेकिंग; व्हॅन आणि ट्रकच्या धडकेत 8 ठार, रस्त्यावर मृतदेहांचा खच…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशातील घाटगावजवळ भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांनी भरलेल्या वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा…

‘नागिन’, ‘जानी दुश्मन’चे लोकप्रिय सिनेदिग्दर्शकाचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  हिंदी मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आलीय.  लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकुमार यांचे…

मुलगी दुसऱ्या समाजातील मुलाच्या प्रेमात पडली; स्वतःच्या बापानेच तिला गोळी घातली…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क: झारखंडमधील गढवा येथून एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा गुन्हा असा होता की तिचे दुसऱ्या समाजातील एका मुलावर प्रेम होते, जे तिच्या वडिलांना मान्य नव्हते.…

प्रेयसीसोबत भांडण; गळ्यात फास लावल्याचा फोटो शेयर करत मुंबई पोलीसाची आत्महत्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रेमाची अग्नी एखाद्याचे आयुष्य उजळून टाकते आणि दुसऱ्याचे जळून राख करते. मुंबईतील वरळी परिसरातून ताजं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील एका पोलीस हवालदाराने प्रेयसीसोबत भांडण झाल्याने गळफास…

विचखेड्याजवळ अपघातात १६ वर्षीय तरुण ठार; एक गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजच्या मध्य रात्री घडली.…

सहारा समूह प्रमुख सुब्रत रॉय सहारा यांचे निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; सहारा समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय यांचे निधन झाले आहे. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रॉय यांनी मंगळवारी, १४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास…

२२ वर्षीय गरोदर विवाहितेची आत्महत्या; पोटातील बाळ ही दगावले…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बंधुशोक ; कैलास पाटील यांचे निधन

पाळधी/जळगाव ;- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव…

गणेश कॉलनीत १६ वर्षीय मुलाचा विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने दुदैवी मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गणेश कॉलनीत १६ वर्षीय मुलाचा मालकाच्या घरी साफसाफाई करत असताना विजेच्या तारावर पाय पडल्याने दुदैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.…

जळगावात विवाहितेने गळफास घेत संपविला जीवन प्रवास…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: घरात कोणीही नसताना जळगावात विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचे मुले क्लासमधून घरी आले त्या वेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप…

विशेष वकील, जळगावच्या अधिवक्ता संजना शर्मा यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नवीपेठ भागात राहणारे राजेश सोमनाथ शर्मा “बिट्टू भैय्या” यांची धाकटी बहीण वकील संजना 'सोमनाथ शर्मा' उर्फ ​​'स्वीटी शर्मा' यांचे रविवारी पहाटे २ वाजता मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या काही…

विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीची…

मुक्ताईनगरात एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वार जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३…

शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष किरण सोनवणे यांना मातृशोक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्व. वेणुबाई लक्ष्मण सोनवणे रा. जळगाव यांचे आज शनिवार रोजी वयाच्या 83व्या वर्षी अल्पशा आजाराने सकाळी 10 वा 30 मिनिटांनी पनवेल येथे निधन झाले. त्या शिंपी समाज संस्थेचे खेडी परिसर मधील…

सर्पदंशाने सामनेर येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी शेतातून घरी येत असतांना, त्यांना विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या…

धामोडी रस्त्यावर बस मोटर-सायकल अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील अजंदे येथील मुळ रहिवाशी बबन भाऊराव पाटील (३५) यांचा मोटर सायकल अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी रस्त्याबाबत परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे.…

भारत-कॅनडा वाद चिघळला, कॅनडाच्या नागरिकांना भारतात येण्यास बंदी !

लोकशाही न्यूज नेटवर्क खलिस्थानी दहशदवाद्यांच्या हत्येनंतर भारत-कॅनडा मध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहे. यांनतर मोदी सरकारने मोठा निर्णय या संदर्भात घेतला आहे. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणं अनिश्चित काळासाठी थांबविण्यात…

पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टिटवी तांडा येथील ४२ वर्षीय इसमाने चोरवड शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. याबाबत दिवा कपूरचंद पवार राहणार टिटवी तांडा यांनी पारोळा पोलिस…

‘शोले’ फेम अभिनेते बिरबल काळाच्या पडद्याआड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.  बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सतींदर यांची बिरबल या…

धक्कादायक; भालाफेक सराव करतांना… भाला थेट डोक्यातच… दहावीच्या विद्यार्थ्याचा…

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त…

मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. त्यांची आई रेवाबाई रघुनाथराव पाटील यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११. ३० वाजता…

शाळेत जाताना १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. आकाश राजेंद्र भिल (१०) इयत्ता ४ थी मध्ये शिकत…

पाचोऱ्यात २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील पुनगाव रोडवर राहत्या घरात एका २१ वर्षीय तरुणाने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात…

आधी गळा आवळला; मग लटकावले फासावर… क्रूर सैनिकाने केली पत्नीची हत्या…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील दिग्रस बु. इथे २७ वर्षीय एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली होती.…

ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या ताब्यातून आपल्या दोन मुलांच्या सुटकेत अपयशी; ४५ वर्षीय एनआरआय महिलेची…

धारवाड, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यात ४५ वर्षीय एनआरआय महिलेनं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. ऑस्ट्रेलियातील नियम अतिशय कठोर असल्यानं इंजिनीअर महिलेला तिच्या मुलांची सुटका करण्यात अपयश आलं.…

WWE चॅम्पियन ब्रे व्याटने घेतला जगाचा निरोप…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी WWE हेवीवेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेणे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. ब्रे व्याट हा wwe च्या कुशल कुस्तीपटूंपैकी एक…

हृदयद्रावक; लिंबू सरबतातून विषबाधा… दोन सख्ख्या भावांचा मृत्यू… एक गंभीर…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील टाकळी काझी गावात तीन मुलांना लिंबू सरबतमुळे विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या विषबाधेमुळे दोन सख्ख्या भावांचा…

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचे निधन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी तसेच माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांची कारकीर्द ही 1972 च्या काळात लोकल बोर्ड सदस्य, त्यानंतर…

एरंडोल येथील कावड यात्रेतील मृत तिघांवर आज साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथील रहिवासी काल कावड यात्रे निमित्त गेलेल्या तीघ तरुणांचा रामेश्वर संगमावर नदीत तोल गेल्याने ते नदीच्या वाहत्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यात त्यांचा दुर्देवी अंत झाला होता.…

धक्कादायक; भारतीय तरुणीचा अमेरिकेत ड्युटी दरम्यान शिपवर मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय तरुण तरुणींना परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधी सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक जन तिकडे जाऊन नोकरी करणे पसंत करतात. मात्र अश्याच एक नोकरीसाठी गेल्या दोन…

ब्रेकिंग; कावड यात्रेला गेलेल्या एरंडोल येथील तिघांचा नदीत बुडून मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथील रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले तीन युवक सागर अनिल शिंपी (25), अक्षय प्रवीण शिंपी (21), पियुष रवींद्र शिंपी (20) हे तापी नदीच्या संगमावर पोहायला गेलेले असता पाण्यात…

धक्कादायक; पारोळ्यातील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क परोळ्यातील रहिवासी असलेला विद्यार्थ्याचा अमळनेर येथे विहिरीत पोहताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम धोत्रे (१७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबातीत सविस्तर वृत्त असे कि,…

धक्कादायक; मुलाने आत्महत्या केल्याने… वडिलांनीही दुसऱ्या दिवशी जीव दिला…

चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चेन्नई, तामिळनाडू येथे NEET परीक्षेत नापास झाल्यामुळे एका 19 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मुलाचे वडील…

ज्येष्ठ विचारवंत हरी नरकेंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ लेखक, विचारवंत, मराठी ब्लॉगर आणि संत परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६० वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका…

विहिरीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल शहरालगतच्या विरावली शिवारात असलेल्या विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात मिळालेली अशी की, यावल शहरापासुन सुमारे दोन किलोमिटर…

शेखर सोनाळकर यांचे निधन

जळगाव येथील ज्येष्ठ समाजवादी शेखर सोनाळकर यांचे दिर्घ आजाराने आज शुक्रवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी. १२ वाजता जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे _निवृत्त प्राध्यापक, ज्येष्ठ समाजवादी आणि…

पारोळा तालुक्यात विवाहितेचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील सावरखेडे येथे विहिरीतून पाणी काढत असताना एका २८ वर्षीय विवाहितेचा शेवाळावर पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३० रोजी घडली. राजु बाजीराव सोनवणे, वलवाडी…

धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेशच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेश येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असुन, प्रथमदर्शनी मयताची ओळख पटविणे अवघड असल्याने अखेर ३० जुलै रोजी…

उचलले ‘असे’ पाऊल: कुटुंबाचा आक्रोश तरुणीने आपली जीवन यात्रा संपवली

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील नावरे येथील तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने तिचा करूण अंत झाला आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणाली रामकृष्ण मेढे (वय १८ वर्ष, राहणार नावरे, तालुका यावल) या तरुणीने…

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार… 30 जखमी..

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार... 30 जखमी. मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ; मलकापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याचे घटना आज दि. 29 जुलै रोजी सकाळी तीन…

हृदयद्रावक; आजारी आजीला भेटायला गेला; आणि आजीसह जगातून नातूही गेला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील फैजपूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या गावातच राहणाऱ्या आजीची प्रकृती खालावल्याची बातमी कळताच २४ वर्षीय नातू आजीला पाहण्यासाठी आला. मात्र आजीची भेट घेऊन तिला…

धक्कादायक; तोल गेला आणि शिक्षकाचा मृत्यू झाला…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.  शहरातील एका शिक्षकाचा विहीरीत तोल जावून पडल्याने दुदैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

ब्रेकिंग; ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर अभिनय करून लोकांचे मनोरंजन करणारे जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. सावकरकर यांच्या जाण्याने…

थोरगव्हाण येथे एका तरूण शेतकऱ्याची आत्महत्या, वाचा सविस्तर

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील थोरगव्हाण गावातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली असुन पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात…

धक्कादायक; सासू सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: धुळे जिल्ह्यातील साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील बजरंग सोसायटीत काल रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरातील तारेवर ओले कपडे टाकत असतांना तारेत विद्युत प्रवाह असल्याने विजेचा शॉक लागून…

मिस्टर इंडिया बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चार वेळा मिस्टर इंडिया विजेता राहिलेला मराठी मातीचं नाव जगभरात पोहचवणारा बॅाडीबिल्डर त्याच बरोबर चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य,…

सहा दुचाकींसह दोन संशयित ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून जळगाव शहर पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीनांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय अधिकारी…