शेखर सोनाळकर यांचे निधन

आज अंत्यसंस्कार

0

जळगाव येथील ज्येष्ठ समाजवादी शेखर सोनाळकर यांचे दिर्घ आजाराने आज शुक्रवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी. १२ वाजता जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे  _निवृत्त प्राध्यापक, ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत *शेखर सोनाळकर* यांचे आज रात्री 1.15 मिनिटांनी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ व्यांधींशी लढताना निधन झाले._  त्यांना 4 ऑगस्ट रोजी राहत्या घरी  सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर नेरी नाका स्मशानभूमीत  नेण्यात येईल.  ओम अपार्टमेंट, आरटीओ कार्यालयाच्या बाजूची पहिली डावीकडील गल्ली, 57 आदर्श नगर, जळगाव. येथील त्यांच्या निवासस्थाना पासून अंत्ययात्रा निघणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.