Browsing Category

महाराष्ट्र

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन

जळगाव;- येथील श्रीकृष्ण कॉलनीतील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांनी भेट देऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले. प्रसंगी प्रभागातील महिलांसह नागरिकांशी संवाद साधला. सुरुवातीला आ.…

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; शेळगाव बॅरेज येथील घटना

जळगाव : मासे पकडण्यासाठी गेलेल्या सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड) या तरुणाचा पाय घसरुन तो धरणात बुडाला. ही घटना दि. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने…

उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात ?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महायुतीदेखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर…

लोकसभेनंतर महायुतीचा मोठा धमाका? 

मुंबई,लोकशाही न्युज नेटवर्क  यंदाचे वर्ष महाराष्ट्रासाठी निवडणूक वर्ष ठरण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून लोकसभेची सुरु झालेली लगबग आता शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. प्रचारसभा, रोड शो सुरु आहेत.…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- साईनगरात विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकी आहे . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ एप्रिल रोजी अकस्मात…

जिल्ह्यातील ११ जणांना पोलीस महासंचालक सन्मान जाहीर

जळगाव : -  पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने…

ठेका रद्द करण्यासाठी सर्वांचेच हात ‘वर’!

कंपनी म्हणते आम्ही सोडतो : अधिकाऱ्यांचे मात्र तळ्यात-मळ्यात जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका चालकांचे गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसतांनाही संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन दुर्लक्ष…

पाळधी येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात ;पाच प्रवासी जखमी

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास वर आज सकाळी सुरत येथून अकोला येथे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसचे टायर फुटून ती पलटी झाल्याने अपघातात पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या…

जळगाव व रावेर लोकसभेच्या जागांसाठी इतके उमेदवार वैध, तर इतके ठरले अवैध; जाणून घ्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार…

नांदेड मध्ये तरुणाने कुऱ्हाडीने फोडली EVM मशीन…

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवार, 26 एप्रिल रोजी संपले. देशातील 13 राज्यांतील 88 लोकसभा जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. मात्र, नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ…

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली ;- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मतांची त्यांच्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्ससह १०० टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या सदर्भातील नवीन निर्देश…

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई ;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई,;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

दाम्पत्याला मारहाण करून केला महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला दारूच्या नशेत येवून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर…

सावखेडासीम येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड ; ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

यावल : -तालुक्यातील सावखेडसीम येथे हातभट्टी उद्धवस्थ करण्यात आली असून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने केली. यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सावखेडासीम,…

विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा

एरंडोल;- - सासरी विवाहिता घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्याच नातेवाईकाने घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला असून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि…

ग्रामदैवत  श्रीराम मंदिरात स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगाव ;- महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात शुक्रवारी फोडण्यात आले. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा बळीराम पेठेतील…

मनपा आयुक्तांबाबत ६ रोजी कामकाज

जळगाव;-  नवी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे तत्कालिन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली  उपायुक्त पदी करण्यात आली होती. या बदलीच्या आदेशाविरोधात डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली…

पाथरी शिवारात रान डुकराच्या हल्ल्यात दोन मजूर जखमी

जळगाव :- ज्वारी कापण्याचे काम सुरू असतांना रानडुकराने हल्ला केल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पाथरी शिवारातील शेतात गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय…

सलमान खान गोळीबार प्रकरणी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : - बांद्रा येथील बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबारप्रकरणी हल्लेखोरांना बंदूक पुरविणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या सदस्यासह दोघांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना घेवून मुंबईत रात्री उशिरा पथक…

रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगावः;- एका धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला…

महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

लोकशाही संपादकीय लेख; परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच…

निम्न तापी प्रकल्प आचारसंहितेनंतर पूर्ण होणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यासाठी वरदान असलेला निम्न तापी प्रकल्पाला आचारसंहितेनंतर पूर्णत्वास आणला जार्इल, शेतीला सिंचनाची जोड देवून जिल्हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ केला जार्इल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र…

एरंडोल युवकाने झाडाला गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथे पद्मालय फाट्याच्या तीनशे फुट अंतरावर २४ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास 28 वर्षीय युवकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेत आपली जीवन यात्रा…

महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा! – मंत्री गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील महायुतीच्या दोघा महिला उमेदवारांबद्दल अपशब्द वापणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देण्याची ही वेळ नसली तरी मतदारांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवावी असे आवाहन मंत्री गिरीश…

पारोळ्यात ५४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र दगडू पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जामनेरात दुचाकी घसरून पडलेल्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. दररोज कुठेतरी अपघात होत आहेत. अश्यातच जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक अपघाताची घटना समोर आली आहे.…

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणास मारहाण

यावल : सातपुड्यातील लंगडा आंबा येथे  पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना घडली. तसेच तरुणाच्या घरावर दगडफेक करुन नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल…

रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी पहिला उमेदवारी अर्ज केला दाखल

जळगाव ;- रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी आपले पहिले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. आज माहायुतीकडून जळगावात रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

राज्यात दुसऱ्या टप्प्यात प्रचार तोफा थंडावल्या ; उद्या मतदान

नवी दिल्ली;- दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला असून या प्रचारात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी इंडिया गटातील प्रमुख नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी…

जैसलमेरमध्ये हवाई दलाचे टोही विमान कोसळले

जैसलमेर;- जैसलमेरच्या पिथाला-जझिया गावात गुरुवारी सकाळी एक मानवरहित टोही विमान कोसळले. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. गावकऱ्यांच्या माहितीवरून हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस…

मेहरूण तलाव येथे कामगाराची उडी घेऊन आत्महत्या

जळगाव ;- मेहरूण तलावात उडी घेऊन कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. विलास बाळकृष्ण वाणी (वय वर्ष ४९,…

मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मिता वाघ आणि खा रक्षा खडसे उद्या दाखल करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनसे रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी(कवाडे गट) प्रहार, लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा…

महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क; बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिल जास्त का आले? असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाकडून महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या…

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर…

भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर येऊन मंचावर पडले…

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली आणि त्यांना चक्कर आल्याने ते मंचावर पडले. नितीन गडकरींसोबत यवतमाळमध्ये…

महापालिकेच्या ३६४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव : मनपाच्या ३६४ सेवानिवृत्तक र्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या सेवानिवृत्ती वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे रखडलेले सेवा उपदान, मृत्यू प्रदान उपदान, नियमित पेंन्शन, अर्जित रजा रोखीकरणाच्या रक्कमा अदा करण्याचा…

वडिलांसह लहान भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

जळगाव : गावात नेहमी भांडण करतो म्हणून वडीलकीच्या नात्याने वडीलांसह लहान भावाने मोठ्या मुलाच्या चापटा मारल्या. त्याचा राग मनात धरुन बसलेल्या मोठ्या मुलाने निलेश आनंदा पाटील (रा. नांद्रा. ता. जामनेर) याने वडीलांचे तोंड दाबून चाकूने वार केले.…

एसीला लागणार्‍या गॅसच्या बाटलाचा स्फोट तरूण गंभीर जखमी

कुरीअर वाहतुक करतांना घडला अपघात डाॅ. सागर गरूड यांनी वाचविले तरूणाचे प्राण पाचोरा;-जळगावहुन पाचोर्‍यात येणार्‍या कुरीअर सेवेतुन ए. सी. च्या काॅम्प्रेसरला लागणार्‍या गॅसचा बाटलाचा अचानक स्फोट होवुन या दुर्घटनेत…

अहो! राजकारणाचा रंग कुठला?

माणसाचा रंगाशी फार जवळचा संबंध आहे. कुठल्याही गोष्टीच्या खरेदीची सुरुवात ही रंगानेच होते. गाडी असो वा बंगला त्याचा रंग कसा असावा येथूनच सुरुवात होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत हे रंगाचे काय राजकारण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र…

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, जिल्ह्यात हनुमानाला साकडे..!

लोकशाही संपादकीय लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमानाला काल साकडे घालण्यात आले. काल हनुमान जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली आणि ठिकाणी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना…

पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले; आई व मुलगा जागीच ठार; पती गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेल्या रस्ते अपघतात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतिक पाटील (२४) व अगस्य प्रतिक पाटील (१) असे मयत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.…

गद्दारांना मातीत गाडा; बुलढाण्यात उध्दव ठाकरेंचे आवाहन…

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची रविवारी शहरात जंगी सभा पार पडली. सभेला उपस्थित असलेल्या भव्य जनसमुदायाला त्यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहताच…

नागपुरातून अनोखे प्रकरण समोर; मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला सांगितले “तुम्ही मयत आहात, मतदान करू शकत…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होती. दरम्यान, एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्यक्षात,…

जळगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव ;- एका अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा मृतेदह शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील…

अजित पवारांनी जाहीर केला राष्ट्रवादीचा जाहीरनामा

मुंबई ;- पंतप्रधान मोदी म्हणजे एनडीएचा विश्वासू चेहरा आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ अशी घोषवाक्य…

नाचण्याच्या कारणावरून चौघांना मारहाण

जळगाव ;-तालुक्यातील तरसोद गावातील बस स्थानकाजवळ हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून चौघांना लाठी काठ्यानी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी २०…

लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

अमळनेर ;- लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद घालत तरूणावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना झामी चौकात शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता घडली असून याप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात…

जळगावातील ज्वेलर्स दुकानातून अज्ञात महिलेने अंगठ्या लांबविल्या

जळगाव ;- शहरात असणाऱ्या सुभाष चौकातील एका ज्वेलर्समध्ये अज्ञात महिलेने अंगठी घेण्याचा बनाव करीत १२ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.…

जळगावात बंद घर फोडले ; ५८ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव ;-  बंद घर फोडून ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी शहरातील जुना खेडी रोडवरील गिताई नगर येथ सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात…

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी ; या रसदार फळांचे सेवन ठरेल फायदेशीर

मुंबई ;- उन्हाळा आला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कडक उन्हातून फिरणे टाळावे, मात्र बाहेर जायचेच असेल तर संपूर्ण शरीर झाकेल असे सैल, सुती कपडे, डोळ्यांना सनग्लासेस असावेत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे असते.…

पैसे मागितल्याचा रागातून महिलेच्या डोक्यात सळई मारून केले जखमी

जळगाव : घर खर्चासाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करीत लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील गुरुनानक नगरात घडली. याप्रकरणी संशयित पतीसह सासूविरुद्ध शनिपेठ…

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मतदार सुविधा केंद्र

जळगाव;- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी 'मतदार सुविधा कक्ष' स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा…

नेत्यांनो विचार करा !

मन कि बात : दीपक कुलकर्णी हाताच्या दहा बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या .... हाती महागडा मोबार्इल.... भव्य दिव्य कार....डोळे दिपवणारे कपडे.... कार्यकर्त्यांचा सदैव राहणार राबता असेच भारतीय पुढाऱ्याचे वर्णन करावे लागणार आहे. निवडणुकीच्या…

विकासाचा सेतू बांधणार विजयाची पताका !

जळगाव / मुक्तार्इनगर ;- गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून विजयश्री मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा खासदार…

घरवापसीचा प्रस्ताव भाजपाकडूनच आला!

जळगाव ;-  भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करण्यासाठी मी कधीही प्रयत्न केले नाहीत, माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा झाल्यात, मी भाजपमध्ये पुन्हा यावे असा प्रस्ताव मला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच दिला आणि मी तो नम्रपणे स्विकारला…

जय भवानी’ शब्द हटवणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : - शिवसेना (ठाकरे) पक्षाने लोकसभा प्रचारासाठी जारी केलेल्या प्रेरणा गीतातील 'हिंदू' आणि 'जय भवानी' या दोन शब्दांबाबत निवडणूक आयोगाने आक्षेप घेत हे शब्द हटविण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आम्ही 'हिंदू' धर्माच्या नावाने मते मागितलेली…

शरद पवारांचा जिल्हा दौरा रावेरसाठी फलदायी ठरेल?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वच पक्षांना विशेषता सत्ताधारी महायुद्धाची युतीच्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. आता येणाऱ्या टप्प्यातील टक्केवारी…

मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग

मुंबई ;-मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजप कार्यालयामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे इथे काही अवजारं होती. अवजारांच्या इथे शॉर्ट सर्किट झालं.…

तरुणाचा मोबाईल लांबविला ; गुन्हा दाखल

जळगाव ;- एका तरूणचा ३० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शहरातील शाहू नगरातील भोईटे गल्लीत शनिवारी २० एप्रिल रेाजी सकाळी ७ वाजता उघडकीस आले आहे. याप्रकरणी दुपारी १२.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात…

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका

पारोळा -पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर शुक्रवारी पहाटे मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या गायींची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास तब्बत १२ गायींची सुखरूप…

तरुणाचा मोबाईल धूम स्टाईलने लांबविला ; एकाला अटक

धरणगाव ;- महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरूण हा रस्त्याने मित्रासोबत पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी तरूणाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २०…

पिंपळगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल पवार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

पाचोरा ;- तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल पवार यांना पॉस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गौरव करण्यात…

बोदवड तालुक्यात १३ वर्षीय मुलावर अत्याचार

बोदवड;-  तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलाला एका निर्जन स्थळी नेवून त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

बंद कंपनीचा दरवाजा तोडून लांबवल्या इलेक्ट्रीक मोटार

जळगाव :- शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील ई सेक्टरमधील बंद असलेल्या गुरूकृपा इंडस्ट्रिज या कंपनीचा लोखंडी दरवाजा तोडून ६४ हजार २४२ रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक मोटर चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना बुधवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस…

केळी उत्पादकांना बसतोय अस्मानी – सुलतानी फटका

चिनावल;- सद्यस्थितीत रावेर यावल मुक्ताईनगर, चोपडा या केळी पट़यात तसेच संपूर्ण जिल्हाभरात एप्रिल मध्येच सूर्य आग ओकू लागल्याने केळी पट्यातील केळी बागांवर ह्या एप्रिल हिट चा परिणाम तर होतच आहे मात्र दुसरीकडे ऐन केळी कापणी च्या हंगामात…