Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
जळगावकरांच्या सेवेत अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स तैनात
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते पाळधी या मार्गासाठी ०३ फेब्रुवारी २०२५ पासून अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे.
नागरिक या…
दोन तरुणी विहिरीत मृतावस्थेत आढळल्या
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
घोटी - काळुस्ते मार्गावर शेणवड बंधाऱ्यालगतच्या विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले…
रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून सोन्याचे दागिने जप्त
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पीएसआय विनोद भुरले व पोलीस स्टाफ पोलीस स्टेशन, रामनगर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, तीन इसम हे घरफोडी केली असुन संशईतरित्या स्यतवारी कॉलरी, चंद्रपुर येथे फिरत आहे. दिलेल्या…
निराधार अनुदानाचे लाभ घ्यायचे असेल तर ई-केवायसी करणे गरजेचे
धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटीद्वारे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्यासाठी…
धावत्या रेल्वेखाली वृद्ध व्यापाऱ्याची आत्महत्या
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कढोली येथील एका व्यापाऱ्याने धावत्या रेल्वे खाली येवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता…
चेंगराचेंगरीनंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकले..!
लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारीला मौनी अमावस्येच्या निमित्ताने सुमारे ८ कोटी लोकांनी स्नान केले होते. यावेळी संगमवरील बॅरिकेड्स तुटल्यानं चेंगराचेंगरी झाली होती. ज्यात ३० भाविकांचा…
तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूची उत्कृष्ट कामगिरी
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे 01/02/2025 ते 02/02/2025 रोजी पार पडल्या स्पर्धेमध्ये रावेत तायक्वांदो अकॅडमी येथील खेळाडू उत्कृष्ट अशी कामगिरी करत रावेर तालुक्याला एकूण…
चारचाकी असली तर लाडक्या बहिणी होणार ‘सावत्र’ !
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात आजमितीपर्यंत सुमारे अडीच कोटींहून अधिक लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामध्ये निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या महिलांची संख्या कमी करण्याचा…
हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या पंधरा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्वप्नसाकार फाउंडेशन संचलीत हेल्थ प्लस इन्स्टिट्युट जळगाव येथे गेल्या 8 वर्षापासुन पॅरामेडिकल क्षेत्रात विविध टेक्निशियन असिस्टंट कोर्सेस चालवते. इन्स्टिट्यूट २०१६ पासून कार्यरत आहे. १० वी १२ वी…
मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशीप योजनांचा आढावा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 19 लाख 66 हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 16 लाख 81 हजार 531 घरकुलांना मंजुरी…
विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दोन एकर ऊस जळुन खाक
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे शेत शिवारातील दोन एकर उसाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत उभ्या ऊसासह पाईप लाईन, ठिबकच्या नळ्या जळुन खाक झाल्याची घटना घडली. यामुळे…
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 80 अर्ज प्राप्त
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…
“मराठीतच बोला; अन्यथा शिस्त भंगाची कारवाई”
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठा भाषा बोलणे…
व्यापाऱ्याला लुटणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आग्रा येथील पथयाबाद येथून आलेल्या शाहीद मुन्ना कुरेशी याला तीन जणांनी दुचाकीवर बसवून त्याला गोदावरी महाविद्यालयाजवळ घेवून गेले. त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील 2 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना दि. 1…
सैनिकांची प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावर समिती बैठकीचे वेळापत्रक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली तालुक्यातील आजि/माजि सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर समिती बैठकीबाबत सर्व आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंब व…
लग्नाला बारा दिवस बाकी अन् एका हल्ल्याने सारेच संपले !
नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क
लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असलेल्या तरुणासोबत भयंकर घटना घडली असून यात तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतत आहे. तरुण रेल्वेने गावी जात असताना जागेच्या वादातून जमावाने…
वन्यप्राण्यांचा त्रास.. सोयगाव शिवारात रब्बीची पिके तुडविली
सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगावसह परिसरात शेती शिवारात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे हताश झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जागता पहारा करावा लागत आहे. यासाठी फटाक्यांचा आवाज तसेच…
भयंकर.. मुंबईत ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बलात्काराच्या घटना घडत आहेत. वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्येच ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला…
पुण्यात ‘भारतीय छात्र संसदे’चे आयोजन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ्फ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय 14 वी ‘भारतीय छात्र संसदे’चे दि.8 ते 10 फेब्रुवारी रोजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस…
जळगावात रंगला शास्त्रीय संगीत महोत्सव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, जिल्हा पेठ, जळगाव या ठिकाणी पंडित…
दुर्देवी.. मुलीच्या घरी आईचा हदयाविकाराच्या झटक्याने मृत्यू
मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क
साकळी येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय महिलेचे आपल्या एका नातेवाईकाकडे जळगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना दि.३ रोजी मध्यरात्री घडली असून या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…
महिलेच्या पर्समधून १२ लाखांचे दागिने, रोकड लंपास
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रम आटोपून बडनेरा जि. अमरावती येथील घराकडे परत जात असताना, महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून 11 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 10…
फडणवीसांच्या निर्णयाचे चक्क ‘या’ व्यक्तीने केले कौतुक
लोकशाही न्यूज नेटवर्क
"अनेक ठिकाणी उच्चशिक्षित लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. त्यांचं उत्पन्न उघडपणे कागदावर येत नाही. साडेतीन ते चार कोटी लोक इनकम टॅक्स भरतात त्यात 12 लाखवाले किती? त्याचा खुलासा आमच्या खडूस म्हणता…
अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी, पोलिसांवर दगडफेक?
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याने तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून याबाबत शासकीय कामात…
कामावर निघालेल्या साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या
लोकशाही न्यूज नेटवर्क
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना…
शासकीय वसतिगृह कला व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
"सुदृढ व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व व्यायाम अत्यावश्यक आहेत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात किमान एक तास खेळ किंवा व्यायामासाठी द्यायला हवा," असे प्रतिपादन आमदार राजू मामा (सुरेश) भोळे यांनी…
नीचकर्म : भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार
लोकशाही न्यूज नेटवर्क
बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडला असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. वासनाधीन एका मुलाने आपल्या अल्पवयीन बहिणीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना…
ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप म्हणूनच…
लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम केले जाते. मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याला कारण म्हणजे रस्त्याचे काम करत असताना ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्या पार्टनशीप असल्याने काम निकृष्ट होत…
“ॲग्रीस्टेक” वर कळणार शेतकऱ्यांची “कुंडली”
धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
ॲग्रीस्टेकची प्रत्यक्ष नोंदणी 26 जानेवारी सुरुवात झाले आहे 'ॲग्रीस्टेक वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची 'कुंडली'च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.…
तीन डंपरसह सहा वाळू माफियांवर कडक कारवाई
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने काल सकाळी पळासखेडा जवळ अवैध वाळू वाहतुकीचे तीन डंपर काल जप्त केले होते. त्यावर रात्री उशिरा तहसीलदार शितल सोलाट यांच्या आदेशाने भडगाव पोलीस स्टेशनला…
भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या रजत महोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळाव्याचे आज दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
या…
जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
१ फेब्रुवारी २०२५ - केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अनेक संधी घेऊन आलेला आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या या अर्थसंकल्पाबाबत…
राष्ट्रीय विकासासाठी सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज 2025-26 च्या केंद्रीय बजेटचे स्वागत करत हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.…
‘जीबीएस’ ची लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणी करा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावात जीबीएस आजार आढळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे,…
धक्कादायक.. अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला ट्रक : मोठी दुर्घटना टळली
जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईहुन नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. मुंबई लाईनवर सरवाडी या रेल्वे स्थानकाजवळच एका ट्रक चालकाने रेल्वे ट्रॅकवर ट्रक आडवा घातला. यामुळे पटरीवरून हा ट्रक निघू शकत नव्हता. याच…
भल्या पहाटे अवैध वाळूचे ३ डंपर जप्त
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यात व शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत सतत कारवाई करून सुद्धा वाळूमाफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत…
जळगावात ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा रुग्ण आढळला!
जळगाव : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही ‘ट्रॅव्हल्स हिस्ट्री’ नसताना एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय…
बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!
जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…
जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’!
जळगाव : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम…
समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!
जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले.
शहरातील नवी पेठेतील…
माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने एक परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले असून या परिपत्रकामुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला…
देवासाठी आणला बोकड मात्र बिबट्यानेच केला भंडारा..
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या, त्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव,…
गुप्तांगाला बाम लाऊन तरुणाला बेदम मारहाण
लोकशाही न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड शहरातील आयटीसीटी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात एका वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याच्या गुप्तांगाला बाम लावण्यात आल्याचा…
“४० लाख द्या प्रश्नपत्रिका देतो” : पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये खळबळ
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध…
यांचं सालं एक बरंय.. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार?
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्याच्या राजकारणावर अचूक निशाणा साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम…
धनंजय मुंडे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री, त्यामुळे…
लोकशाही न्यूज नेटवर्क
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या…
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू
लोकशाही न्यूज नेटवर्क
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा परिसरात वाघानं हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर भंडाऱ्याच्या कवलेवाडा परिसरात नागरिक संतप्त झाले होते. यामुळे…
डोक्यावर कर्जाचा बोजा.. शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील पिळोदा येथील एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केलीय. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने बँकेचं कर्ज व हातउसनवारीचे पैसे कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या…
दुर्देवी.. 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बघण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय संकेत निवृत्ती पाटील (रा. हिवरखेडा रोड, जामनेर) याचा पाण्यात पडून मृत्यू…
बापरे.. आईच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ
बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
निसर्गापुढे मानव काहीच करू शकत नाही. निसर्ग अनेक चमत्कार घडवत असतो. अशीच एक खळबळजनक घटना बुलढाणामधून समोर आलीय. एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती. मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ…
लक्ष द्या.. पुण्यातील ‘हे’ भाग GBS बाधित म्हणून जाहीर
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
'गुइलेन बॅरे सिंड्रोम'च्या (जीबीएस) रुग्णांवरील उपचारांसाठी तसेच 'जीबीएस' प्रतिबंधासाठी महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांत अधिक…
उंटावद गावात ग्रामसभेतून दारूबंदीचा घेतला निर्णय
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील उंटावद या गावात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील ठराव करून गावात कायमस्वरूपी दारूबंदीची अंमलबजावणी…
अपघातात जखमी मुलाचा मृत्यू, वडिलांवर गुन्हा दाखल
चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे शिवारात २६ डिसेंबर २०२५ रोजी पिता पुत्र जखमी झाले होते. या अपघातात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच्यावर जळगाव येथे जिल्हा शासकीय…
वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे अशा सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.
हाय सिक्युरिटी नंबर…
‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे…
जळगावात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नुकताच एसटी महामंडळाने एसटी तिकीटात दरवाढ केली असून तिकीट दरात तब्बल १५ टक्क्यांची वाढ झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. यातच एसटीच्या केलेल्या भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाने जळगावमधील…
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईतील दादर-प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाताना तुम्हाला आता कपड्यांचे भान ठेवावे लागणार आहे. कारण मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. सिद्धिविनायक मंदिरात देशभरातले…
चिलम गांजासह युवक अटक; तीन गुन्हे दाखल
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर परीसरातील बाबुपेठ गार्डन आणि कामगार चौक परिसरात दोन युवकांना गांजा चिलममध्ये भरून सेवन करीत असतांना दिसतात स्थानिक…
वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरसह डंपर जप्त
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
चोऱ्यात पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले असलेल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शहरात दोन गावठी कट्टे व जीवंत काडतुसे घेवुन फिरणाऱ्या इसमास शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तर…
बचत गटाच्या महिलांना देणार सायबर सुरक्षेचे धडे
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद…
माता, माती, मातृभाषा यांचा अभिमान बाळगा !
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी भाषेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. मराठीतील अभिजात साहित्य मराठी माणसांच्या मनाला संस्कारित करते. मराठी भाषा ही अमृतातेही पैजा जिंकणारी आहे.
प्रत्येकाने स्वतःच्या बोली भाषेचा अभिमान…
दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एक जण अटकेत
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली येथे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. अरबाज खान जहुर खान (वय २४, रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव…
रावेर येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील अंबिका व्यायाम शाळेकडून प्रतिवर्षाप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यात मुलांमधून नाशिकच्या रामेश्वर मुंजाळ तर मुलींमधून रावेरची जान्हवी सपकाळे यांनी प्रथम बाजी मारली.…
बहिणाबाई महोत्सवाची रोमांचक पोवाड्याने सांगता
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी शाहीर सुमित धुमाळ यांच्या पोवाड्याने समारोप झाला. छत्रपती…
भडगाव व्यापारी संघातर्फे आ. किशोर पाटलांचा भव्य सत्कार
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव जिल्हा परिषद व्यापारी संकुल संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदि निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ सन्मान भेट वस्तू देत सत्कार करण्यात आले. सत्काराचा कार्यक्रम यशराज हॉल येथे पार…
बचत गट विभागातील व्यवस्थापकाची आत्महत्या
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या एका 46 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. 27 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी…
भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील
लोकशाही न्यूज नेटवर्क
अजंली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. कारण भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी…
तयारीला लागा.. राज्यात १० हजार पोलिसांची भरती होणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या…
बर्ड फ्ल्यू : उत्तर महाराष्ट्रात प्रशासन सतर्क
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात अनेक भागात बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. तर लातूरमध्ये कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा…