Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दुचाकी अपघातात माजी मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू
    गुन्हे वार्ता

    दुचाकी अपघातात माजी मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 18, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ;- भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील माजी मुख्याध्यापक के.ए.तायडे यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत अधिक असे की, शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे साने गुरूजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.ए. तायडे हे बुधवार १७ एप्रील रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांच्याकडील दुचाकीने टेलीफोन एक्सचेंज परिसरातून जात असतांना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एम एच १४ के एफ १४७०) ने दिलेल्या धडकेत माजी मुख्याध्यापक तायडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या प्रथम उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता उपचारा दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

    #crime accident Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif