Browsing Tag

accident

अपघातात जखमी मुलाचा मृत्यू, वडिलांवर गुन्हा दाखल

चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे शिवारात २६ डिसेंबर २०२५ रोजी पिता पुत्र जखमी झाले होते. या अपघातात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच्यावर जळगाव येथे जिल्हा शासकीय…

दुर्देवी.. चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

अडावद, लोकशाही न्यूज नेटवर्क   चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल…

जळगावात डंपर-ट्रॅक्टरच्या भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने  दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार…

अंबरनाथमध्ये भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना धडक दिली. टालकाने चुकीच्या बाजूने ट्रेलर चालवत पोलिसांच्या वाहनासह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची घटना घडलीये. या मद्यधुंद ट्रेलर…

पुष्पक बंगळुरू एक्सप्रेस अपघात : तिघे अजूनही बेपत्ता

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग…

पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण  अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास…

भाज्यांच्या ट्रक दरीत कोसळून १० जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकमध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. फळं आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना…

मनू भाकरच्या मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही…

झोपेच्या डुलकीने घेतला समृद्धी महामार्गावर बळी

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची मालिका थांबलेली नाही. भरधाव वेगात वाहने चालविली जात असल्याने वाहन अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. असाच अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण…

शुक्रवार ठरला अपघातवार : 2 अपघातात 12 ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आजचा शुक्रवार अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून…

शहरातील महामार्गावर अपघात मालिका थांबता थांबेना..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यू मार्ग बनला आहे. खोटेनगर ते तरसोद फाटा या दहा किलोमीटर अंतरावर वारंवार अपघात होतात. खोटे नगर ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले असले, तरी ते चुकीच्या…

जळगावात अपघातांची मालिका.. ट्रॅक्टरची दुचाकीस्वाराला धडक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात अपघातांची मालिका सुरूच आहे.  जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण हा जागीच ठार झाल्याची घटना गुरूवार…

सुसाट कंटेनरचा थरार : 10 ते 15 जणांना उडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला आहे. एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण…

जळगावात अवजड वाहनाने वृद्धाला चिरडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास…

महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची मालिका सुरुच !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या मागील हिवाळी अधिवेशनात रस्ते अपघात कमी न झाल्याबद्दल लोकसभेतून देशवासियांची माफी मागीतली होती. तर आता अपघात कमी करण्यासाठी सर्वांच्या…

भयंकर अपघात.. थेट लोखंडी सळ्या शिरल्या शरीरात

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमध्ये अंगावर काटा येणारी घटना घडली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती…

स्लीपर बसची ट्रकला पाठीमागून धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर स्लीपर बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील ४५ पैकी ३० प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी…

अक्कलकोटजवळ स्कॉर्पिओचा चेंदामेंदा.. 4 ठार, 7 जखमी

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र…

कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क   पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हळदीच्या कार्यक्रमानिमित्त पारोळा येथे येत असताना मागाहून येणाऱ्या  कारने दुचाकीला धडक दिल्याने मागे बसलेल्या ७५ वर्षीय कमलबाई नारायण माळी यांचा  मृत्यू…

भरधाव जीपची दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क सांगलीमध्ये दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. सांगलीच्या कवलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक…

रस्त्यावर उभ्या ट्रकला एसटी बसची धडक

 मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क   यावल आगाराची एसटी मनवेल येथून शिरागड येथे जात असताना थोरगव्हाण येथील सबस्टेशन जवळ सिमेंटने भरलेला उभ्या ट्रकला एसटीची धडक लागल्याने एसटीच्या समोरच्या काचेचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने प्रवाशांना…

ऑडी – स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दाम्पत्याचा जागीच मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी गावाकडे जाणाऱ्या वळणावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दापंत्य ठार झाल्याची घटनास्थळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून…

पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना IPS अधिकाऱ्याचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. कर्नाटक कैडरचे 2023 मधील आयपीएस असणारे हर्षवर्धन प्रशिक्षण पूर्ण करुन सरकारी…

सिमेंट टँकरची जबर धडक, चालकासह पादचारी ठार

एरंडोल, लोकशाही न्यूज़ नेटवर्क  एरंडोल जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सीमेंटच्या टँकरने महामार्गा लगत असलेल्या आसारिच्या दुकानास जबर धडक दिली.  या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद (वय २६, रा. चिलूला ता.  हैदरगड जि.  बाराबंकी) हा जागीच ठार…

ऐन वाढदिवशीच तरूणाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील कोरपावली गावातील तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच जळगाव- भुसावळ महामार्गावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यु झाला. त्यांचा मित्र गंभीर जखमी…

दुर्देवी.. बैलगाडीला बसची धडक, दोन बैलांसह शेतकरी जागेवरच ठार

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या धामधुमीत मन हेलावून टाकणारी घटना घडली. आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे असताना पारोळाकडून येणाऱ्या नाशिक-धरणगाव बसने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या बैलगाडीला धडक दिली. ही घटना  गुरुवारी सायंकाळी…

पायी चालणाऱ्या तरूणाला सुसाट वाहनाने उडवले

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ हॉटेल निर्मल साई समोरील राष्ट्रीय महामार्गावर पायी चालणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना घडली. या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार…

शेत शिवारातील सौर ऊर्जा कृषी पंप वादळाने उखडला

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील गाळण खुर्द येथील शेतकऱ्यांने त्यांचे शेतात सौर ऊर्जा कृषी पंप संच लावला होता. परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने त्यांचे शेतातील सौरऊर्जा कृषी पंप उखडुन पडला. हवालदिल शेतकऱ्याने…

पहूरजवळ दुचाकी अपघातात तरूण ठार

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने शेंदुर्णी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना पहूर शेंदुर्णी मार्गावर असलेल्या घोडेस्वार बाबा दरगाह जवळ सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली .…

कारचा भीषण अपघात.. दोघांचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क ‎विचखेडे गावाजवळ धुळ्याकडे ‎जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा‎ सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी‎ उलटली. त्यात कारमधील दाेघांचा मृत्यू‎ झाला. तर दाेन जण गंभीर…

दुचाकीला कारची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. सदर घटना गुरुवार १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रासमोरील रस्त्यावर घडली आहे.…

अजिंठा चौकात विचित्र अपघात.. महिलेचे शीर धडावेगळे

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव शहरातील अजिंठा चौकात वाहनाने धडक दिली. या विचित्र अपघातात महिलेचे शीर धडावेगळे होऊन पती गंभीर जखमी झाला आहे. अनिता सुनील राणे असे मयत महिलेचे नाव आहे . हा अपघात बुधवारी (ता. ९) पहाटे…

काळाचा घाला..मनुदेवीच्या दर्शनासाठी येताना भीषण अपघात

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  नवरात्रीचे दिवस असून सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.…

दुर्देवी ! ट्रॅक्टरखाली तीन बालकांचा मृत्यू, सहाजण जखमी

धुळे, लोकशाही न्युज नेटवर्क  मोठ्या जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. अशातच धुळ्यात एक दुःखद घटना घडली आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले…

जागा मिळवण्याची घाई जीवावर बेतली

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रेल्वे स्थानकावर दि. ८ रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारी गांधी धाम एक्सप्रेस अमळनेर प्लॅटफॉर्म क्र. १ वर येत असताना सुरतला जाण्यासाठी निघालेल प्रवाशी विकास अभिमन्यू…

वाहत्या नदीतून लेकीला वाचवताना वडील गेले वाहून

लोकशाही न्यूज नेटवर्क शहापूर येथील वैतरणा नदीत बापलेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी दोघे बापलेक वैतरणा नदी ओलांडून घरी जात असताना हा अपघात घडला. यात मुलीला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. तर या…

काळाचा घाला.. ट्रकच्या धडकेत १६ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क आज पोळा सणाला अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. पोळ्याला बैलांसाठी गोंडे आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी…

अधिकारी कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणारा महामार्ग क्रमांक ६ हा मृत्यूचा महामार्ग बनला आहे. शहरातील खोटे नगर ते कालिंका माता चौकापर्यंतचा साडे सहा किलोमीटर महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले. या ६ किलोमीटरवर पहिल्याच…

अज्ञात वाहनाने तरुणाला उडवले : तरुण जागीच ठार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकी लावून बाजूला उभा असलेल्या तरुणाला वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देत पळ काढला. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजता अमळनेर…

नेपाळमध्ये बसला जलसमाधी : जळगावच्या प्रवाश्यांचा समावेश

नवी दिल्ली मध्य नेपाळमध्ये आज शुक्रवारी ४० भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून ही प्रवाशांची बस मर्सियांगडी नदीत कोसळली आहे. तनहुन जिल्ह्यातील आयना डोंगराजवळ…

कायम सोबत असणाऱ्या मित्रांनी सोबतच घेतला जगाचा निरोप

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथून जवळच असलेल्या कुंभारी बु. येथील तरुण फर्दापूर येथून घरी जात असताना रस्त्यात अचानक थांबलेल्या पिक-अप वाहनावर मागून दुचाकी धडकल्याने यात नेहमी सोबत असलेले मित्र ठार झाले. ही घटना कुंभारी…

चालू गाडी; वाहनचालकाला ह्रदयविकाराचा झटका आणि..

नंदुरबार बदलत्या वातावरणामुळे ह्रदयविकाराचे तरुणांमधील प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढले आहे. असे प्रकार अनेक वेळा घडतांना दिसून येतात. नंदुरबारमध्ये असाच हृदयविकाराचा झटका येऊन एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.…

अरे बाप रे..! स्कूल बस अडकली रेल्वे रुळावर…

लोकशाही न्यूज नेटवर्क  भरधाव स्कूल बस रेल्वेचं गेट तोडून रुळावर अडकली होती. तेवढ्यात समोरून भरधाव वेगात रेल्वे येत होती. परंतु बसमध्ये विद्यार्थी नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. स्कूल बस आणि रेल्वेची ही थरारक…

भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आलेल्या पाच अल्पवयीन मुलांना धरणात असलेल्या पाण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे पाच जण पोहण्यासाठी उतरले. दरम्यान बालकांना…

पुरात ट्रॅक्टर उलटल्याने ८ जण वाहिले !

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे…

शेतमजूर महिलांना घेऊन जाणारे वाहन उलटले !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  सध्या शेती कामाचे दिवस सुरू असताना शेतात मजुरीसाठी एका वाहनातून महिलांना घेऊन जात असताना धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ वाहन पलटी होवून मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात एका महिलेचा…

हावडा-मुंबई ट्रेनचे १८ डब्बे घसरून तिघांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन वर्षांत पूर्वोत्तर भागात सातत्याने मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. अश्यात आता आणखी एका अपघताने हादरवून सोडले आहे. हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस…

भरधाव ट्रकने तरुण पत्रकाराला फरफटत चिरडले

धुळे धुळे शहरात पत्रकारांना हादरवणारी घटना घडली आहे. एका भीषण अपघातात ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.…

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जवखेड्याकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने दुचाकीला समोरून कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर खाली कोसळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या सुनिताबाई अरूण देशमुख, वय-४८…

अपघात : स्कूल बसला आलिशान कारची जोरदार धडक

पुणे पिंपरी चिंचवड शहरात आज अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सुसाट वेगात असलेल्या आलिशान कारने विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या स्कूल बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला.…

ट्रक-पिकपच्या अपघातात एक ठार, तीन जखमी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-महिंद्रा पिकप गाडीचा समोरासमोर अपघात झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. दिनांक २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास…

आकाशवाणी चौकात अपघात : दुचाकीस्वार ठार

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील अपघातप्रवण रोटरी सर्कल जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला जोरदार धाक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. अपघात झालेल्या इसमाला…

बापरे..! : हा अपघात नव्हे तर खून : तपासात निष्पन्न..!

मुक्ताईनगर | लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथे पाच जुलै रोजी रात्री धुळे, नागपूर या महामार्गावर अज्ञात व्यक्तीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याद्वारे मुक्ताईनगर पोलिसात अपघाताचा गुन्हा अज्ञात…

दोन दुचाकीची समोरासमोर धडक : एक ठार

वरणगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कंत्राटदाराकडील कामगार रात्रीच्या वेळी कामावरून घरी वरणगावकडे मोटर सायकलवरून येत असताना वरणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलची  समोरा…

अवघ्या २३ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

बारामती बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई लीमटेक या मार्गावर मंगळवारी दुपारी कारचा…

नियतीचा दुर्दैवी खेळ! अपघातातून बचावला पण…

नंदुरबार | लोकशाही न्यूज नेटवर्क  शहादा तालुक्यातील असलोद येथील युवकाचा अपघात झाल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला धुळे येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेचाच अपघात झाला आणि…

भयंकर : कंटेनरचा ब्रेक फेल; अनेक गाड्यांना उडवले

नाशिक लोकशाही न्यूज नेटवर्क  कसारा घाटात नाशिक-मुंबई महामार्गावर आज रविवारी भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटनेरने जोरदार धडक दिली असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अनेक…

दुर्दैव : पित्याचा अंत्यविधीही पाहू शकल्या नाहीत मुली

नाशिक राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अश्यात नाशिकच्या मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. भीषण अपघातात दोन महिला आणि एक पुरूष अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी…

एसटी बस-कारच्या भयंकर अपघातात २ ठार १८ जखमी

जुन्नर येथील नगर कल्याण महामार्गावर एस. टी. बस व कारच्या अपघातात कार मधील दोन जण जागीच ठार झाले तर एस टी बस मधील १८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी पावणे एकरा वाजेदरम्यान ओतूर गावच्या…

दोन एसटी बसेस समोरासमोर धडकून भीषण अपघात

रायगड रायगडमध्ये दोन एसटी बस समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन्ही एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले असून एसटी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू…

टायर फुटले अन क्षणात होत्याचे नव्हते

पुणे |  राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण कार अपघात होऊन पाच जण जागीच ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार…

गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आलेले भाविक भीषण अपघातात जागीच ठार

यवतमाळ अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेत नाहीये. समृद्धी महामार्गावर सात जनःच्या अपघाती मृत्यूची बातमी ताजी असतांनाच यवतमाळ नागपूर महामार्गावर आज सकाळी कार आणि ट्रकचा अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…

कंटेनरखाली आल्याने दुचाकीस्वारचा मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी २५ जून रोजी दुपारी ४…

दुर्दैवी: डोळ्यादेखत १५ वर्षीय मुलाला टँकरने चिरडल्याने जागीच मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दुचाकीच्या अपघात सर्व खाली फेकले गेले. यातील १५ वर्षीय बालकाला भरधाव टँकरने चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बांबरुड फाट्याजवळ सोमवार, १७…

रिल्सच्या नादात कार थेट दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

छ. संभाजीनगर, लोकशाही न्युज नेटवर्क आजकाल रिलच्या नादात काहीही स्टंटबाजी करतात. मात्र यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलीय. तरुणीला कारमध्ये बसून रिल्स बनवणं महागात पडलं. छत्रपती…

मोठा रेल्वे अपघात: कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

कोलकाता, लोकशाही न्युज नेटवर्क  पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत…

खासदार ब्रजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने दुचाकीस्वारांना चिरडले, 2 ठार, 1 गंभीर…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील विद्यमान खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून…

भडगाव तालुक्यात अपघातात दोन जण ठार

भडगाव ;- तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर घडलेल्या अपघातात दोन शेतमजूर ठार झाल्याची घटना दि. २७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातातील दोघांपैकी एकाचा जळगावात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस…

रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

पारोळा : - रस्त्याने पायी जाणार्या एका ७० वर्षीय वृद्धाला दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रावण सहादू भिल (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते…

काँग्रेस नेते मुफ्ती हारून नदवी कार अपघातातून बचावले

जळगाव ;- कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा व्हायरल न्यूज लाईव्हचे संपादक मुफ्ती हारून नदवी यांचा आज सकाळी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. त्यांच्या कारचे टायर अचानक फुटल्याने…