बाप की सैतान.. बालकाचा केला निर्घृण खून
बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क
बाप आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघड झालीय. बारामती तालुक्यातील होळ येथील पीयुष विजय भंडलकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून…