Sunday, June 26, 2022
Home Tags Yawal

Tag: Yawal

वाळूमाफियांची दादागिरी.. तलाठ्याला धक्काबुक्की करत पळविले वाळूचे ट्रॅक्टर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात सध्या वाळूमाफियांची दादागिरी वाढतच आहे.  दोणगाव ते डांभूर्णी दरम्यान वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ट्रॅक्टर...

यावलमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून वाद; जमावावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य...

५०० रुपयांची लाच घेतांना कोषागार अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून  पाचशे रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली...

बेपत्ता वृध्दाचा मृतदेह आढळला तापी नदीत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या वयोवृध्दाचा तापी नदीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची...

यावलहुन शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता पावसाळयामुळे वाहतुकीसाठी बंद

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील नागरिकांना अल्प अशा वेळेत बोरावल टाकरखेडा मार्ग जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर असलेला शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प या मार्गावरील नागरीकांच्या सोयीसाठी सार्वजनिक...

धक्कादायक.. माजी ग्रामपंचायत सदस्याच्या आईला मारहाण

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी ग्रामपंचायत सदस्याच्या आईने तालुक्यातील सावखेडा सिम येथे अतिक्रमणित जागेवर एकाने घर बांधण्यासंदर्भात तक्रार दिल्याने शेजारच्या दोन जणांनी महिलेस बेदम मारहाण...

धावत्या बसवर वृक्ष कोसळला; १२ प्रवाशी जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवाशांना घेवून जाणाऱ्या धावत्या बसवर अचानक वृक्ष कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या अपघातामध्ये १२ प्रवाशी जखमी झाले असून जखमींना...

चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क १ वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने ती गंभीर भाजली गेली होती. १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची...

माजी ग्रामपंचायत सदस्याची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील डोंगर कठोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस...

तीन गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; 3 जणांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल ;तीन गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा.यावल तालुक्यातील पिंप्री शिवारातील तापी नदी पात्राच्या काठावरील तीन गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४२ हजार...

इस्लाम धर्मातील सर्वोत्कृष्ट पवित्र रमजान महिन्यास सुरुवात

शब्बीर खान, यावल लोकशाही न्यूज नेटवर्क इस्लाम  धर्मातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्यास दि.३ एप्रिल रविवारपासून सुरुवात झाली. या महिन्यातील रोजे (उपवास) म्हणजे इस्लाम...

मसाकाच्या विविध मागण्यांसाठी मनसेने केलेल्या आमरण उपोषणाची सांगता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील फैजपूर (न्हावी) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, तर...

बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यता द्या

लोकशाही न्युज नेटवर्क यावल ; माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा.यावल-बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यता देण्यासाठी माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे...

साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतची दयनीय अवस्था झाली आहे. दवाखान्याची कौल पडते झाले असून चहुबाजूंनी पाणी पाझरत आहे. कोणत्याही...

यावल तालुक्यातील सर्व आधार केंद्र बंद झाल्याने गोंधळ

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सम्मान निधी २०२२ साठी ई केवायसीसाठी शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असल्याने सर्व...

हिंदू समाजामधील लग्नाला मुस्लिम बांधवांनी दिले मंदिर भेट

यावल, शब्बीर खान, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथील सरस्वती विद्या मंदिर जवळील रहिवासी व हल्ली मुक्काम जळगाव जितेंद्र कोळी यांच्या मुलीचा लग्न समारंभ कानळदा येथे...

हिंगोणा ग्रामपंचायत दलित वस्तीच्या कामांचा प्रश्न आ. शिरीष चौधरींनी विधानसभेत मांडला

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क हिंगोणा ता. यावल येथील दलित वस्ती निधीचा गैरवापर व ऑनलाइन टेंडरमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहार व काळाबाजार करून दलित वस्तीच्या निधीचा...

विहिरीत पडून दोन मजूरांचा मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील बामणोद येथे विहिरीत पडून दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही...

अखेर चुंचाळे विकासोच्या निवडणूकीचा बिगुल वाजला

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चुंचाळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची सन २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला...

तोतया पोलीस बनून वृद्धाला लुटणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील पाडळसे येथील एका ६८ वर्षीय वृद्धास गेल्या १३ जानेवारीला सकाळी दोन अज्ञात भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून चाळीस हजार रुपये...

यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात घरफोडीचे तसेच, शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहेत. यावल पोलिसांना रात्रीची गस्त...

पाच हजाराची लाच घेतांना कोतवालास रंगेहात पकडले

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास किनगाव येथील एका दुकानावर पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे....

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; दोन जणांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात...

यावल येथे शिवजयंतीनिमित्त शिव भोजनालय येथे गरिबांना मोफत जेवण

लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल; येथे शिवभजन केंद्रामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावल शहर शिवसेनेचे अध्यक्ष, जगदीश कवडी वाले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात...

संजय गांधी योजनेअंतर्गत वंचित लाभार्थ्यांसाठी शिबीर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथून जवळच असलेल्या कोरपावली ग्राम पंचायतीच्या वतीने रमाई माता जयंतीचे अवचित्य साधून गरीब व गरजू नागरिकांना संजय गांधी योजने अंतर्गत...

ग्रामरोजगार सेवक संघर्ष संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू : सरपंच सैय्यद...

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील मारूळ येथील अरबी मदरशाच्या भव्य प्रांगणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांची राज्य पातळीवरील तालुक्यात पहिलीच सर्व साधारण सभा (मेळावा) घेण्यात...

पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाला धडकी देणारी कसरत

गोकुळ कोळी, लोकशाही नेटवर्क मनवेल ता. यावल: अल्पवयीन मुलांनी काम करणे हा कायद्याने गुन्हा समजला जातो. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आजही काही भटक्या जमातीतील अल्पवयीन...

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क आज यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले .सदर शिबिरात...

गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष पदी जगदीश कवडीवाले यांची नियुक्ती

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्यस्तरीय गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या यावल तालुकाध्यक्ष पदी यावल येथील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी जगदीश कवडीवाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली...

तरूणाची शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील चिंचोली येथील २१ वर्षीय तरूणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी...

व्याजाच्या मोबदल्यात जप्त केलेले मौल्यवान वस्तू परत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क न्यायालयाच्या आदेशानुसार, व्याजाच्या मोबदल्यात घरातून फ्रीज, टीव्ही आणि मोबाईल यांसारख्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्याच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात...

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना तीन महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षा

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात कोरोना संकटात जिवाची पर्वा न करता खंबीरपणे सामना करणाऱ्या तसेच अनेकांचा जिव वाचविणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासनाने नोव्हेंबर...

धक्कादायक.. यावलमध्ये १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल...

१६ वर्षीय मुलीला पळविले; गुन्हा दाखल

फैजपूर ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील तळेगाव न्हावी येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी फैजपूर पोलीस...

सोन्याचे दागिने व रोकडसह पर्स लंपास; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क किनगाव रस्त्यावर महिलेच्या दुचाकीवरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर...

दोन मुलींसह विवाहिता १५ दिवसांपासून बेपत्ता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील पाडळसे येथील ३५ वर्षीय विवाहिता आपल्या दोन लहान मुलींसह गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संजय गांधी निराधार योजनेचा कँम्प

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तहसिल कार्यलयात उदया दि. ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्षा निलीमा धांडे यांच्या मार्फत संजय गांधी निराधार...

विवाहितेचा एक लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील साकळी येथील विवाहितेला माहेरवरून १ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार...

आजाराला कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना  आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात...

गोमांस विक्री; तरूणावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर यावल पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सावखेडा सीम...

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा...

यावल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फ तहसिलदारांना निवेदन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये काही विकृत मनोवृत्तीने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांची विटंबना करण्याची घटना कर्नाटक राज्यात घडते...

राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत घवघवीत यश

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे....

शेतकऱ्याला चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल येथे ४९ वर्षीय शेतकऱ्याला शेतात बकऱ्या चारल्याच्या कारणावरून चार जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी १६ डिसेंबर रोजी...

३ लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मारूळ येथील विवाहितेला नोकरी लावण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणण्यासाठी  मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांवर निंभोरा पोलीस...

बेकायदेशीर बायोडिझेलची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ यावल रोडवर बेकायदेशीर बायोडिझेल वाहतुक करतांना आढळून आल्याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अशा प्रकारे बेकायद्याशीर बायोडीझल...

मनवेल आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मानवेल येथील उज्वल शिक्षण संस्था अमरावती संचलित कै. व्हि. व्हि. तांबट अनुदानित आश्रमशाळेत ७७ विद्यार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आली. सिकलसेल...

वनविभागाच्या कारवाईत सागवान लाकूड जप्त

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल येथील शहराला लागुन असलेल्या सुतगिरणी परिसरात वनविभागाने केलेल्या कार्यवाहीत हजारो रुपये किमतीचा सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. सातपुडा जंगलातुन गैर...

१ कोटी ८० लाखाचा भ्रष्टाचार; चौकशीसाठी भाजपाचे साखळी उपोषण

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील नगर परिषदेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या साठवण तलावाच्या कामात लाखो रूपयांचा भ्रष्ठाचार करण्यात आला असुन या कारभाराची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशी...

२६ जणांचे नळ कनेक्शन कट; एक लाख नव्वद हजारांची वसुली

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनवेल ग्रामपंचायत मार्फत नळ कनेक्शनची  व घरपट्टी थकबाकी वसुली धडक मोहीम...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाला यावल पोलीसांनी ताब्यात घेतले...

यावल तालुका मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी चेतन पाटील

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या यावल शहर युवक अध्यक्षपदी चेतन अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाची यावल येथील...

बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला विहीरीत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने कौटुंबिक वादातून बेपत्ता झाला होता. आज बेपत्ता झालेल्या तरूणाचा गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी...

मनुदेवी संस्थान फसवणूक प्रकरणी बाबा महाहंस महाराजला ४ दिवसांची पोलिस कोठडी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील आडगाव येथील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून नवीन ट्रस्टच्या नावाने जागा हडप...

तरुणीला जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील नायगाव येथे एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणावर तरुणीच्या...

डोणगाव येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे सुरू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील किनगाव डांभुर्णी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अरुणामाई रामदास पाटील यांच्या सहकार्याने व माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी. पाटील...

अपंग बांधवांना नवीन अंत्योदय शिधापत्रीका वाटप

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल येथील तहसील कार्यालयात आज जागतिक  अपंग दिना निमित्ताने तालुक्यातील अपंग कुटुंब प्रमुखांना पुरवठा विभागाच्या माध्यमातुन अंत्योदय शिधापत्रीकांचे वाटप तहसीलदार महेश...

आरोग्य केंद्रातील महिला शिपाईचा विनयभंग; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील एका आरोग्य केंद्रामध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस...

महागाई विरोधात काँग्रेसच्या जनजागरण अभियानाची सांगता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जनजागरण अभियान काँग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या व प्रदेश उपाध्यक्ष तथा यावल रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी तसेच...

२६/११ हल्यातील शहिद जवानाचा राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना पडला विसर

यावल, शब्बीर खान, लोकशाही न्यूज नेटवर्क   २६/११ च्या मुंबई येथील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी  हे मुळ हिंगोणा गावचे रहीवासी असुन...

महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेच्या कार्याध्यक्षपदी युवराज सोनवणेंची निवड

मनवेल  ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क   महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेच्या पुर्व विभागाच्या कार्यकारणीच्या कार्याध्यक्षपदी साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक युवराज सोनवणे...

भाजपला पराभूत करत यावल विकासोमधून विनोदकुमार पाटील विजयी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून विनोदकुमार पंडित पाटील यांनी विजय मिळविला आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत...

विमा पॉलीसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणुक करणारी टोळी सक्रीय : मनसेची एसपीकडे...

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील नागरीकांची विमा पॉलिसी काढुन घेण्याच्या नावाखाली काही दलालांच्या माध्यमातुन आर्थिक स्वार्थासाठी विमा उतरवुन विम्याचा लाभ मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक...

साकळी येथे विशेष ग्रामसभेत नवमतदारांची नोंदणी

मनवेल  ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  निवडणूक यंत्रणा (यावल) व  ग्रामपंचायत प्रशासन (साकळी) यांच्या संयुक्त विद्यमाने दि १६ रोजी साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष...

विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदेविषयक शिबीराची सांगता

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वातंत्राच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावल येथे तालुका विधी सेवा प्राधीकरण  व तालुका वकील संघातर्फे आयोजीत शिबीराच्या  निमित्ताने मागील  ४४ दिवसांपासुन तालुक्यात...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना  तालुक्यातील किनगाव येथे घडली आहे.  याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला...

विवाहितेचा छळ; पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह आठ जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

कोरोनामध्ये बंद पडलेल्या पॅसेंजर रेल्वे गाडया पुर्वरत कराव्यात- मनसेची मागणी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   भुसावळ रेल्वे विभागातुन सुटणाऱ्या ग्रामीण प्रवाशांची लाईफलाईन म्हणुन ओळख असलेली पॅसेंजर रेल्वेगाडया पुनश्च सुरू करण्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने...

प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील कासारखेडा येथील ४९ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी २ वाजता उघडकीला...

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० टन तांदूळ जप्त

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  काळाबाजारात शासकीय रेशनिंगचा ३० टन तांदूळ यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकासह अन्य तीन...