शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष किरण सोनवणे यांना मातृशोक…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

स्व. वेणुबाई लक्ष्मण सोनवणे रा. जळगाव यांचे आज शनिवार रोजी वयाच्या 83व्या वर्षी अल्पशा आजाराने सकाळी 10 वा 30 मिनिटांनी पनवेल येथे निधन झाले. त्या शिंपी समाज संस्थेचे खेडी परिसर मधील अध्यक्ष किरण लक्ष्मण सोनवणे यांच्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.