Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धामोडी रस्त्यावर बस मोटर-सायकल अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू
    जळगाव जिल्हा

    धामोडी रस्त्यावर बस मोटर-सायकल अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    तालुक्यातील अजंदे येथील मुळ रहिवाशी बबन भाऊराव पाटील (३५) यांचा मोटर सायकल अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी रस्त्याबाबत परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, बबन पाटील हे धमोडी वरून कांडवेल कडे जात असतांना एसटी महामंडळाची बस आणि मोटारसायकलचा अपघात होऊन झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने अजंदे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रावेर तालुक्यातील कृषी केंद्र संचालक, मित्रमंडळी व नातेवाईकांनी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदन करण्यासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणला असता, नातेवाईकांनी आक्रोश केला. बबन पाटील यांचा अपघातात मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत बबन पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन अपत्य, आई व बहीण असा परिवार आहे. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

    Accidental Death Ainpur jalgaon Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif