Browsing Tag

jalgaon

वादळी वाऱ्यात घर कोसळल्याने घोडा दगावला

यावल ;- रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घर कोसळून घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील परसाडे परिसरात . घडली आहे. यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले…

निळे निशाण सामाजिक संघटना जळगाव जिल्हा आढावा बैठक

जळगांव : जळगाव येथील पदमालय गेस्ट हाऊस येथे संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष प्रमुख आनंद बाविस्कर यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा अध्यक्ष सतिषवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव युवक ज़िल्हा अध्यक्ष पदी अनुपकुमार मनुरे व महिला मंच जळगाव जिल्हा अध्यक्ष…

भवरलाल जैन यांच्या कार्याच्या सकारात्मक लहरी शेतकऱ्यांना कायमच प्रेरणादायी – डॉ. अशोक दलवाई

आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते– अनिल जैन जळगाव ;- भारतीय कृषी क्षेत्रात नैसर्गिक संसाधनाचे जतन करून अधिकाधिक फलोत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मजूरांचा अकार्यक्षम वापर वाढत आहे. यामुळे डिजीटल…

लोकशाही समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त “संभाजी राजे छत्रपती” जळगावात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव - येथील गणमान्य दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आज रविवारी संध्याकाळी सहा वाजता ”शिवकुल संवाद” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या…

सावतर-निंभोरा येथे विजेच्या स्पर्शाने चार शेळ्या दगावल्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव तालुक्यातील सावतर - निंभोरा येथे पत्री खुराड्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बांधलेल्या चार शेळ्या दगावल्याने पशुधन मालकाचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना पहाटे पाच वाजेच्या…

पारोळा बस स्थानकातून महिलेचा ६९ हजाराचा ऐवज लंपास…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील देवगाव येथील महिलेचे रोख रकमेसह ६९ हजार रुपयांचे दागिने पारोळा बस स्थानकातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात…

जैन हिल्स येथे आजपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद; देशभरातील १०० शास्त्रज्ञांचा सहभाग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले…

दहिगाव येथे गावठाण खळ्याला आग; पन्नास हजारांचे नुकसान…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये…

हिंगोणा मोर धरण परिसरात महिलेचा खून : आरोपी अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा गावापासून ७ कि मी अंतरा जवळील मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, एक ४०…

दैनिक लोकशाहीची दैदिप्यमान ६९ वर्षाची वाटचाल

शांताताईंनी लावलेल्या वृक्षाचे राजेश ने केले वटवृक्षात रूपांतर कालानुरूप बदलत गेले लोकशाही चे रूप लोकशाही न्यूज नेटवर्क  : १ मे २०२३ रोजी दै. लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिन.. ६९ वर्षे एखाद्या दैनिकाच्या कालावधी तसा फार मोठा काळ…

धक्कादायक; आई वडिलांना देवदर्शनासाठी बसवले; मात्र त्याच रेल्वेखाली गेला मुलाचा जीव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील चाळीसगावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आईवडिलांना देवदर्शनासाठी रेल्वे स्थानकावर सोडायला गेलेला मुलगा त्यांना रेल्वेत बसवून खाली उतरतांना पाय घसरून त्याच…

यावल येथे आरोग्य शिबीर संपन्न

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील खरेदी विक्री शेतकी संघात समता फाऊंडेशन मुंबई व लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने यावल-रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने…

तारखेडा येथे मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील तारखेडा बु" येथे एका बांधकाम मजुराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस…

कुरंगीच्या सोनटेक शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथून जवळच असलेल्या कुरंगी गावच्या सोनटेक येथे शेतात काम करत असलेल्या शेतमजूरावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.…

आदीवासी प्रकल्प लेखापाल लाच घेतांना अटकेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात खूप प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जागाव लाचलुचपत विभाग सक्रीय झाले आहे. त्यांनी यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला भोजन…

वास्तु आरोग्यमचे संस्थापक डॉ. अविनाश कुळकर्णीजिवन गौरव पुरस्काराने मुंबईत सन्मानीत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील सुप्रसिद्ध वास्तु आरोग्यमचे संस्थापक डॉ. अविनाश कुळकर्णी यांचा जिवन गौरव पुरस्काराने (Jeevan Gaurav Award) सन्मान तर वास्तु आरोग्यम् च्या कार्यकारी संचालक सौ. आकांक्षा निखील कुलकर्णी यांचा वास्तु…

धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात, तरुण जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज २६ रोजी घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपरी जवळ मुख्य…

जळगावात शनिवारपासून आयुर्विमा प्रतिनिधी भरती प्रक्रिया

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावातील विनोद ठोळे यांनी आयुर्विमा क्षेत्रात जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. आयुर्विमा क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आणि नव व्यावसायिकांना, एलआयसी एजंटांना प्रोत्साहन…

रूग्णसेवेस समर्पित व्यक्तिमत्व डॉ. ए.जी.भंगाळे; रविकांत नारखेडे साठी ठरले देवदूत….!

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील प्रतिथ यश आणि समर्पित सेवाभाव जोपासून वैद्यकीय क्षेत्रात चार दशकाहून ही जास्त काळ कार्यरत डॉ.अर्जुंनदादा भंगाळे यांचा आज वाढ दिवस...त्या निमित्त त्याचं अभिष्टचिंतन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा....! डॉ.…

एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एम.जे.कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी (क) वाणिज्य शाखेचा विद्यार्थी एश्वर्य नितीन चोपडा हा ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. त्याला अकॉउंट्स विषयात १०० पैकी १००, गणित १०० पैकी…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ता. २४ जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविद्यालाच्या सभागृहात पार पडला. यावेळी…

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. कांदिवली…

अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी-5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने…

डीएनए चाचणी अहवालानंतर ते बाळ आपापल्या आईंकडे सुपूर्द…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: 2 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका चुकीमुळे दोन बाळ अदलाबदल झाले होते. त्यानंतर मात्र हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता मंगळवारी 23 मे रोजी रात्री दोन्ही बाळे अखेर…

धक्कादायक; शालकाला फोनवर सांगितले… आणि धावत्या रेल्वे समोर उडी घेतली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात आपल्या शालकाला सांगून कासमवाडीतील एका रिक्षा चालकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे…

शेतकरी कुटूंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे…

महाराष्ट्राची उल्लेखनीय योजना : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण…

गिरणा नदीत एकाचा बुडून मृत्यू… कारण वाचून थक्क व्हाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहराजवळ असलेल्या गिरणा नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. राजू भूरा भिल (३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. पात्रात पोहतांना फिट आल्याने…

पैस्यांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु" येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पांढरद ता. भडगाव येथे सासरच्या मंडळींकडून शेती घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी सतत शारीरिक व मानसिक छळ…

चाळीसगाव कृ उ बा समिती सभापतीपदी कपिल पाटील तर उपसभापती साहेबराव राठोड बिनविरोध

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; चाळीसगाव कृ उ बा समितीच्या अत्यंत चूरशीच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने बाजी मारत 18 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या त्यानंतर सभापती कोण होणार? याकडे…

जळगाव तालुका क्रय विक्रय संघाच्या चेअरमनपदी सुनिल खडके बिनविरोध तर महेंद्र चौधरी व्हा.…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील जळगाव तालुका कृषक सहकारी क्रय विक्रय संघाच्या चेअरमनपदी आज माजी उपमहापौर तथा भाजपाचे नगरसेवक सुनिल वामनराव खडके यांची तर व्हाईस चेअरमनपदी आवार येथील महेंद्र दयाराम चौधरी यांनी…

बापानेच केला 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्यातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सबलीकरणाच्या बाता फक्त शासकीय कागदोपत्रीच शिल्लक असल्याचे राज्यात दिसून येत आहे. ज्या देशात बेटी बचाव बेटी पढाव च्या…

जी. एच. रायसोनी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कील एज्युकेशन

लोकशाही, न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार…

जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीत बिघाडी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी ११ जागा जिंकून महाविकास आघाडीने पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी हा एक…

जिल्ह्यात उष्माघाताचा अजून एक बळी; वावडद्याच्या उपसरपंचाचा मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रचंड वाढणाऱ्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. आणि त्यामुळे अनेकांना जीवालाही मुकावं लागत आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा येथे अजून एक उष्माघाताने बळी गेला…

हिंगोण्याच्या शेतमजुराचा मुलगा झाला पोलीस; सागर तायडेच्या जिद्दीला सलाम…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा येथिल रहीवासी सागर अनिल तायडे यांची मुबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे. सागर तायडे याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याचे आई वडील दोघेही शेतात मजुरी करून आपल्या संसाराचा…

जिल्हा पोलिसांची धडक कारवाई; शस्त्रसाठ्यासह आरोपी जेरबंद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या बाबत कारवाई करतांना जिल्हा पोलीस प्रशासनाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. आणि यावेळी मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. स्थानिक…

कुरंगीत घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील कुरंगी येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

शिरसोली येथे १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका 17 तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा सुधाकर वनडोळे (बारी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना…

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन एका विरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वाक येथील एका गुन्हेगारा विरुद्ध पाचोरा उपविभागीय अधिकारी यांनी जिल्ह्यातून पुढील एक वर्ष हद्दपारीचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे काल त्या हद्दपार…

जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. आज…

मोठी बातमी; खडसेंच्या तोंडी स्वतंत्र खानदेशाची भाषा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज जळगावात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खानदेशातील प्रकल्प सातत्याने इतरत्र हलवले जात असतील, सरकारकडून सातत्याने खानदेशावर अन्याय होत…

दारूच्या नशेत माथेफिरू जावयाचा सासूवर विळ्याने हल्ला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जावई दारू पिऊन आल्यानं त्यास घरात घेतले नाही, यामुळे संतप्त जावयाने सासूवर विळ्याने वार करून दुखापत केली तर पत्नीला मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आरएमएस कॉलनीतील कोठारी…

जळगावात हाणामारी प्रकरणी पाच जणांना अटक

जळगाव ;- अंडी फेकण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. एमआयडीसीच्या दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी गुरुवारी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन अल्पवयींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींना 23 पर्यंत न्यायालयाने…

पाचोऱ्यात सेवानिवृत्त सैनिकाचा हृदय विकाराने मृत्यू

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथील समर्थ कॉलनीतील रहिवासी व मुळचे अंतुर्ली बु" तालुका भडगाव येथील रहिवासी माजी सैनिक ओंकार पितांबर पाटील यांचे दि. १९ रोजी शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून अश्लील व्हिडीओ व्हायरल

जळगाव ;- सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर बनावट खाते अज्ञात इसमाने तयार करून त्यावर अश्लील मजकूर आणि नग्न व्हिडीओ व फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, भुसावळ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या…

जळगावात दारूच्या नशेत तरुणाला बदडले

जळगाव ;- काहीही कारण नसताना एकाने दारूच्या नशेत एका तरुणास काठीने बदडल्याची घटना शहरातील पिंप्राळा परिसरातील सिद्धार्थ नगर परिसरात १७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली . याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या…

मयताच्या बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे शासनाच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव :- सॉ मिलचे मालक मयत झाले असतानाही त्यांच्या नावाने खोटे कागदपत्रे व बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे सॉ मिलच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी मयत सॉ मिल मालकाच्या मुलाविरोधात जळगाव शहर पोलिसात…

धार्मिक कार्यक्रमात नाचतांना तरुणाचा मृत्यू

चोपडा : नातेवाईकांकडे नवसाच्या धार्मिक कार्यक्रमात नाचत असताना अचानक चक्कर येवून कोसळलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादाकय घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. संदीप नीळकंठ चव्हाण (24, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे…

भरत अमळकरांच्या हस्ते लोकशाही वर्धापन दिन स्वागतिकेचे प्रकाशन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दैनिक लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवकुल संवाद आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी…

अचानक पेट घेतल्याने ट्रक अवघ्या काही मिनिटात खाक…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वेले आखतवाडे येथील बस स्टॅन्ड परिसरात १८ मे रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने अचानक रस्त्यावर पेट घेतला. त्यामुळे वेले ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ माजली.…

ठाकरे गटाचा जिल्हा उपनिबंधकांना घेराव घालण्यासाठी मोर्चा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नुकतीच पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी तीन जागांच्या बाबतीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सदोष व राजकीय दबावात कामकाज केले व…

भडगाव शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोरी… अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात काल मध्यरात्री पाचोरा रोड वरील एम.आय.डि.सी. परिसरात अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून टामी च्या साहाय्याने कुलुप तोडून पाच ठिकाणी चोरी केल्याची घटना घडली आहे. या बाबत…

लासुरे येथे शेतात गळफास लावून ३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील शेत शिवारात एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली असून घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार केळी फळ पिक विम्याचा लाभ – खा. रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर ,लोकशाही न्यूज नेटवर्क पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की चालू महिन्यात दि.१० मे ते १५ मे २०२३ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील…

ऑनलाईन फ्रॉड; यु-ट्यूब सबस्क्रीप्शनचे आमिष दाखवून तब्बल ३ लाखांचा गंडा

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाइन फसविणाचे (Online fraud) काम सद्याचा घडीला सऱ्हास सुरू असून जळगाव (Jalgaon) शहरात सुद्धा पैसे देण्याच्या आमिषावरून एका व्यक्तीला फसविण्यात आले आहे. शहरातील भोईटे नगर येथील रेल्वे कर्मचाऱ्याला…

अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव.;- एका अपार्टमेंटमधील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी शहरातील पार्वती नगरातुन चोरून नेला. याप्रकरणी बुधवार १७ मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

फरार असलेल्या संशयिताला अटक ; स्थागुशाची कारवाई

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स् बुधवार, १७ मार्च जळगाव शहरातील खोटेनगर येथून सापळा रचून अटक केली आहे. योगेश ऊर्फ सोनू हिरालाल मोघे वय २८ रा. आगवाली चाळ, रा.भुसावळ हल्ली मुक्काम पंचवटी,…

उन्हापासून संरक्षणासाठी रोटरॅक्ट वेस्टतर्फे छत्र्यांचे वितरण

जळगाव:, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेल्यामुळे फेरीवाले, विक्रेते यांना मोठ्या छत्र्यांचे मोफत वितरण करण्यात आले. रोटरॅक्ट वेस्टच्या सदस्यांनी स्वखर्चातून दिलेल्या या छत्र्या मजबूत व दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत.…

बंद घरातून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव ;- नातेवाईकांकडे बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली . सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शाहून नगरातील भोईटे गल्ली…

जळगावातून वृद्धेचे मंगलसूत्र लांबविले

जळगाव ;- शहरातील नूतनवर्षा कॉलनीतून एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र एका भामट्याने लांबविल्याची घटना ३ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहाबल जवळील नूतन वर्षा कॉलनीत…

विनापरवाना 2 लाख 38 हजारांचा खत साठा जप्त कृषि विभागाच्या पथकाची धडक कारवाई

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक…

रोजगार हमी योजनेतंर्गत केळी पिकाचा समावेश शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शासनाने केळी (३ वर्ष) हे पिक नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन संभाजी ठाकूर,…

महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी अनिल महाजन रुजू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणच्या जळगाव मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी श्री.अनिल महाजन नुकतेच रुजू झाले आहेत. श्री.महाजन यापूर्वी कल्याण परिमंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची अधीक्षक…

दै. लोकशाहीच्या वर्धापन दिनी संभाजीराजे छत्रपती जळगावात

लोकशाही वर्धापनदिन विशेष दैनिक लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवकुल संवाद आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी…

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादी पक्षातून बडतर्फ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील राजकारणात पुहा एक मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्राद्वारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व सहकार क्षेत्रात मातब्बर म्हणून ओळख…

सातबारा उताऱ्यावर बोजा घेण्यासाठी लाच घेतांना एकाला अटक…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तलुक्यातील सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७ रोजी…

झाशीची राणी स्मारकाच्या संवर्धनासाठी रणरागिणीतर्फे मनपाकडे निवेदन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: २६ मे रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिन आहे. जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौकात राणीचे स्मारक उभारण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी…