ऐनपुर आरोग्य केंद्रात एकाच वैद्यकीय अधिकार्यांवर भार; आरोग्य केंद्रात दररोज १००च्या वर ओपीडी
ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऐनपुर येथे दर कार्यालयीन दिवशी १००च्या वर रुग्णांची ओपीडी होत असून त्यासाठी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी दिसत असून त्यांना ओपीडी सांभाळावी लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की,शासनाने सर्व…