Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उचलले ‘असे’ पाऊल: कुटुंबाचा आक्रोश तरुणीने आपली जीवन यात्रा संपवली
    ताज्या बातम्या

    उचलले ‘असे’ पाऊल: कुटुंबाचा आक्रोश तरुणीने आपली जीवन यात्रा संपवली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 29, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील नावरे येथील तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने तिचा करूण अंत झाला आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणाली रामकृष्ण मेढे (वय १८ वर्ष, राहणार नावरे, तालुका यावल) या तरुणीने दिनांक २८ जुलै शुक्रवार रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील समोरच्या खोलीत छताला असलेल्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या करीत आपली जिवन यात्रा संपवल्याची अत्यंत दुदैवी घटना घडली आहे.

    या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून तिचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. या घटनेची खबर मरण पावलेल्या तरूणीचे वडील रामकृष्ण सुपडू मेढे यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, मयत हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले. तरूणीने आत्महत्या सारखे पाऊल का उचलंले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहेत.

    दरम्यान, मयत प्रणालीच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून तिच्या करूण मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

     फरार आरोपी विनोद तराडचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif