Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
    जळगाव जिल्हा

    पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    टिटवी तांडा येथील ४२ वर्षीय इसमाने चोरवड शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. याबाबत दिवा कपूरचंद पवार राहणार टिटवी तांडा यांनी पारोळा पोलिस स्टेशनला खबर दिली की, शिवदास कपूरचंद पवार (४२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने नैराश्यातून त्यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबत पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत

    farmer Parola Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif