Browsing Tag

farmer

शेती टिकविण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे – खा. उन्मेष पाटील यांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्विकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होवू शकत नाही. विचारातून आणि नवीन स्विकारण्यातून क्रांती होत असते. अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून आपण असे…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार…

दिलासादायक – १४३ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन…

मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीची शाखा स्थापन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील मुंदाणे-घांगुर्ले येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र महिला राज्य अध्यक्षा कल्याणी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आघाडी शाखा स्थापन करण्यात आली. गावातील…

कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या कायमस्वरूपी नियंत्रण उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना…

पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टिटवी तांडा येथील ४२ वर्षीय इसमाने चोरवड शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. याबाबत दिवा कपूरचंद पवार राहणार टिटवी तांडा यांनी पारोळा पोलिस…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात विमा

जळगाव ;- यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले आहेत. ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र…

२३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

आमोदे येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

अमळनेर : तालुक्यातील आमोदे येथील तरुण शेतकऱ्याचा शेतातील विजेचा पोल जवळील ताण दिलेल्या ताराला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ४ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.…

जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा

नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल ; ३१ जुलै २०२३ अंतिम मुदत जळगाव, - यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत…

कृषी विभागाकडून तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही…

विजेच्या धक्क्याने बैल जोडी दगावली; नुकसान भरपाईची मागणी…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी हे सकाळी शेतात कामासाठी गेले असताना, ते आपल्या मजुरांसह बैलजोडीच्या साह्याने पेरणी करत होते. त्यादरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे ते…

सारथी संस्थेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयेाजन

जळगाव, ;- शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी) यांच्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली, जि.रत्नागिरी…

जिल्ह्यात शेत तेथे तृणधान्य संकल्पनेतंर्गत मिनीकिटचे होणार वितरण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जगात पौष्टीक तृणधान्यांचे महत्व अबाधित ठेवून उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टीक तृणधान्य मोहिमेंतर्गत…

कापसाला १२ हजारांचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

जळगाव ;- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज दि.१४ रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार भाव मिळावा यासाठी उपोषण सुरु केले आहे. या बेमुदत उपोषणाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील हे करीत आहे. बळीराजांना वंदन…

पाचोरा तालुक्यात कृषि निवीष्ठा केंद्रांची अचानक झाडाझडती

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत पाचोरा तालुक्यात मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका कृषि अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात स्थापीत भरारी…

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी…

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग… शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा…

दहिगाव येथे गावठाण खळ्याला आग; पन्नास हजारांचे नुकसान…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये…

धक्कादायक; शालकाला फोनवर सांगितले… आणि धावत्या रेल्वे समोर उडी घेतली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात आपल्या शालकाला सांगून कासमवाडीतील एका रिक्षा चालकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत सामंजस्य करार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील सुप्रसिद्ध सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टीट्यूट (नागपूर) बरोबर सामंजस्य करार…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थ्यांसाठी 21 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील…

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (janta dal ) नेते एचडी कुमारस्वामी (h d kumarswami ) यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न…

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

    लोकशाही, न्यूज नेटवर्क तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचं दिसून येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान,…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…

विचखेडे येथे युरियाचे पाणी पिल्याने पाच म्हशीं दगावल्या !

पारोळा ,लोकशाही न्यूज नेटवर्क पिकांसाठी सोडण्यात आलेल्या युरियामिश्रित पाणी पिल्याने ५ म्हशी दगावल्या असून इतर गुरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मात्र ५ म्हशी दगावल्याने ५ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

पंतप्रधानांना रक्ताने पत्र लिहित शेतकरी देणार कांद्याला अग्निडाग…

लासलगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका शेतकऱ्याने चक्क ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ ठेवण्याची नामुष्की येवला तालुक्यातील मातुलठाण येथे ठेवण्यात आल्याची पत्रिका सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली आहे. पोटच्या…

जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील…

शेतात खोलीला आग; शेतकर्‍याचा होरपळून मृत्यू…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील खोलीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात ३५ वर्षीय शेतकर्‍याचा जळून मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की,…

शेतकऱ्यांनी अप्रमाणित खताचा वापर करु नये – कृषि विभाग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 16 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू आहेत.…

कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेला जैन हिल्स येथे प्रारंभ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन…

“दारू नही दवा है”… पठ्ठ्याची अनोखी शक्कल…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजवर दारुमुळे (liquor) कित्येकांचे घरं (House), संसार मोडल्याच समाजात दिसून आले आहे. इतकच काय काही बहाद्दरांनी यामुळे आपली संपत्ती देखील गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र हि दारू कोणासाठी…

कापसाला योग्य भाव मिळावा ; साकळी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामात पिकवलेल्या कापसाला योग्य भाव नसल्यामुळे साकळीसह परिसरातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे.भावाअभावी कापूस विकला जात नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक…

शेतात पुरलेला हात बॉम्ब फुटला; महिला गंभीर…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथे शेतामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीच्या हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याच्या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी…

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी ‘उभारी’ उपक्रम !

लोकशाही विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर,…

कळमसरा येथे विहीरीत पडल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क; कळमसरा ता. पाचोरा येथे २६ वर्षीय युवा शेतकऱ्याचा विहीरीतुन पाणी काढत असतांना पाय घसरून पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये…

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; उपमुख्यमंत्र्यांच आश्वासन

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज हवामान विभागातर्फे विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट वर्धा येथील पूर परिस्थितीची तात्काळ पाहणी केली. यावेळी, फडणवीसांनी…

दहिगाव च्या भगवान पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रधान

लोकशाही न्यूज नेटवर्क   दहिगाव;  ता यावल येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांना जिल्हा परिषद मार्फत 2000 21 व 22 या वर्षाकरिता आदर्श शेतकरी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. हा गौरव सन्मान सोहळा यावल पंचायत समिती…

राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर : राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ करीत शेतकऱ्यांच्या हातात प्रति लिटरला ३५ देण्याचा निर्णय दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी घेतला आहे. सोनाई पाठोपाठ जिल्हा संघानेही…

शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवणार- नितीन राऊत

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई :  मागच्या कित्येक महिन्यापासून कृषीपंपाच्या विज बिल माफ करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात येत होती .विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या विज बिलाबाबत…

‘अन्यथा सांगलीतील महावितरणची कार्यालये पेटवून देऊ’

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली  विटा :आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यातील महावितरणची सर्व कार्यालये पेटवून देऊ, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस…

संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या,  या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच…

शेतकऱ्याचा अनोखा जुगाड; जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड अर्धापूर : -  तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अवलियाने जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून तब्बल दोन वर्षांनी चार्जिंग वर चालणारी बाईक बनवली आहे. फक्त १४ रुपयांमध्ये १०० किमी अंतर पार करता येत आहे. देशात…

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगर कोपरगाव : शेतातील शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतात मंगळवारी ( दि.८) सायंकाळी साडेसहा…

पोकरा योजनेचे अनुदान जमा न केल्यास, कार्यालयात टाळे ठोकणार : खा. उन्मेष पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क    चाळीसगाव ; पोकरा योजनेचे अनुदान न जमा केल्यास, कार्यालयात टाळे ठोकणार . नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) यंोजनेचे थकीत अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर ५  फेब्रुवारीपर्यंत जमा करावे. अन्यथा…

जो सरकार निक्कमी है, उसे बदलनी है!…..किसान मोर्चेत भाजपची घोषणाबाजी

जळगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्‍वात जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना…

शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृषि विभागाने शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात

जळगाव : - शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा याकरीता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावेत. अशा सुचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री…