Browsing Tag

Parola

कौतुकास्पद उपक्रम.. पारोळ्यात सर्व पुतळ्यांची स्वच्छता

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहरातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्याची युवक सप्ताह निमित्त युवकांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. युवक सप्ताहानिमित्त शहरातील सर्व पुतळ्यांचे स्वच्छता अभियान अभाविपच्या वतीने यशस्वीरित्या राबविण्यात…

पारोळा येथे किल्ल्यासाठी मावळे सरसावले

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहराचे वैभव असलेल्या  झाशीच्या राणीचे माहेरघर म्हणून प्रख्यात असलेल्या भुईकोट किल्ल्यावर दुर्लक्षामुळे प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे. किल्ल्याच्या चारही बाजुंनी असलेल्या तटबंदिवर मोठया प्रमाणात झुडपे…

कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क   पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हळदीच्या कार्यक्रमानिमित्त पारोळा येथे येत असताना मागाहून येणाऱ्या  कारने दुचाकीला धडक दिल्याने मागे बसलेल्या ७५ वर्षीय कमलबाई नारायण माळी यांचा  मृत्यू…

ऑडी – स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दाम्पत्याचा जागीच मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी गावाकडे जाणाऱ्या वळणावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दापंत्य ठार झाल्याची घटनास्थळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून…

वर्दीला काळिमा.. लाचखोर दोन पोलीस जाळ्यात

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथे खाकी वर्दीलाच काळिमा लागलीय. अपघात प्रकरणी आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पारोळा येथील दोन पोलिसांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.…

एरंडोल पारोळ्यात तणाव : डॉ. सतीश पाटलांवर गुन्हा दाखल

पारोळा/एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळ्यात अपेक्षाहार्य पोस्टमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुदैवाने पोलीसांनी सतर्कता दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. सोशल मीडियावर माळी समाजा…

आक्षेपार्ह पोस्टमुळे पारोळ्यात माळी समाज आक्रमक

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क सोशल मीडियावर माळी समाजा विषयी एका समाज कंटकाने आक्षेपार्ह पोस्ट करून व्हायरल केल्याने माळी समाजाने रस्त्यावर उतरत तीव्र निषेध व्यक्त केला. समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.…

वाहनाला वाचवण्याच्या नादात बस उलटली

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील वाघेरी येथे बसचा मोठा अपघात टळला आहे. महामार्गाने बस जात असताना समोरून ओव्हरटेक करत येत असलेला ट्रकची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला. बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने बस…

लाच भोवली ! BDO, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जण अटकेत

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात लाच मागणीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.  दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत केलेल्या विकासकामांची बिले अदा करण्यासाठी व दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांचे कार्यादेश काढून देण्यासाठी एकूण…

कारचा भीषण अपघात.. दोघांचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क ‎विचखेडे गावाजवळ धुळ्याकडे ‎जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा‎ सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी‎ उलटली. त्यात कारमधील दाेघांचा मृत्यू‎ झाला. तर दाेन जण गंभीर…

पारोळा तालुक्यात दीड लाखाची गावठी दारू नष्ट

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क पारोळा तालुक्यातील करंजी, नगाव, शिरसोदे येथे मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनवणारे अड्डे आहेत. या अड्ड्यांवर पारोळा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून सुमारे दीड लाखाच्या वस्तू जप्त करून दारूचे रसायन…

पळासखेडे जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाच विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाच…

किसान महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील किसान महाविद्यालयातील ६ एनसीसी कैडेट्सची भारतीय सैन्य दलात निवड होऊन महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सचिन माळी, चैतन्य बापु, भावेश सैंदाणे, यश भोसले,…

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पारोळा तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस…

विहिरीत पाय घसरून पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील शेळावे येथे एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील शेळावे येथील शेतकरी वासुदेव त्र्यंबक पाटील (वय ६२) हे…

अधिकारी नसल्याने अनेक प्रकरणे रखडली : नागरिक त्रस्त

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात माजी पालकमंत्री सतिश पाटील यांनी पारोळा पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला सुरुवात केली. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील गटविकास…

पारोळ्यात लाचखोर तलाठीसह एक जण जाळ्यात 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  शेत जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात एकूण १ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पारोळा तालुक्यात तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून गुन्हा…

मुख्याध्यापकाला १० हजारांची लाच भोवली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्याध्यापकाने शिपायाला दहा हजाराची लाच मागितल्याने मुख्याध्यापकाविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम बालुप्रसाद मिसर असे लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. नोकऱ्या…

पारोळ्यातील २० किलोमीटर आतील नागरिकांना टोल माफी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सबगव्हाण जवळील टोलनाक्यावर तालुक्यातील वीस किलोमीटर अंतरावरील स्थानिकांना टोल माफी मिळणार असल्याची माहिती मा खासदार ए टी नाना पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत…

पारोळ्यात इलेक्ट्रिक तार चोरणारी टोळी जेरबंद 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळ्यात महावितरणच्या पोलवरून ॲल्युमिनियमच्या तार चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना गोपनिय…

शाळेच्या भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयात शिवरे येथे गणेश उत्सवानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले.…

बापरे.. पारोळा बस स्थानकात दुकानाला भीषण आग

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा बस स्थानकातील कालिंका जनरल स्टोअर्स या दुकानाला दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यात लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.…

महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था डबघाईस

पारोळा लोकशाही न्युज नेटवर्क  शिवसेनेच्या वतीने पारोळ्यात शिवसंवाद मेळाव्यासाठी आले असता खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लक्ष करीत सांगितले की, सध्या राज्याची कायदा सुव्यवस्था डबघाईस आली असून सत्ताधारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.…

खा. स्मिता वाघ यांची ‘नही’ च्या अधिकाऱ्यांना तंबी

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क पारोळा येथे धरणगाव चौफुलीवर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच जळगावहून शहरात किंवा धुळ्याकडे जाताना अनेक वाहनांचे अपघात झाल्याने पारोळा येथील मा. खासदार ए. टी.…

पारोळ्यात हिंदू बांधवांकडून तीव्र निषेध

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दि. १६ रोजी पारोळा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पारोळा शहरासह तालुक्यातील व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांनी उत्स्फूर्तपणे…

मतदान यादीत नाव असेल तरच मतदानाचा हक्क : तहसिलदार

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मा राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच मतदान यादीत नाव असेल तर मतदानाचा हक्क बजावता येइल अशी माहिती पारोळा येथील निवडणूक…

ट्रक-पिकपच्या अपघातात एक ठार, तीन जखमी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-महिंद्रा पिकप गाडीचा समोरासमोर अपघात झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. दिनांक २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास…

चिमुकलीसह विवाहिता बेपत्ता 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा तांडा येथील दिपाली आलम चव्हाण (वय २३) हि विवाहिता आपल्या तीन वर्षीय मुलगी किर्ती चव्हाण यांसह दि. ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपासुन पिंपळकोठा तांडा येथील आपल्या राहत्या…

स्कुटीच्या डिक्कीतून शेतकऱ्याचे तीन लाख लंपास 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील स्टेट बँकेत वाघरे येथील शेतकऱ्याने ४ लाख ८० हजार रुपयाचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते, त्यातील तीन लाख रुपये आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. या घटनेकडे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत…

झोक्याच्या दोरीने वायरमनची गळफास घेत आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळ्यात मराठे गल्लीतील रहिवासी ३६ वर्षीय वायरमन असलेल्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पारोळा शहरातील मराठे गल्लीतील रहिवासी किरण (बंटी) प्रदिप सोनार वय ३६ यांनी आपल्या राहत्या…

घरतील एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पारोळा | लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील जिराळी येथे तरूणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील जिराळी येथील महाविद्यालयीन युवक राकेश रामचंद्र पाटील (वय २१) हा दि. ८ रोजी…

विषारी औषध सेवनाने युवकाचा मृत्यू

पारोळा,  लोकशाही न्युज नेटवर्क पारोळा शहरातील भोसले गल्ली येथील रहिवाशी राकेश आबा मराठे यांनी विषारी औषध सेवनाने मृत्यू झाल्याची घटना दिनांक ७ रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील रहिवासी सतीश खाडे यांनी पारोळा…

पारोळ्यात वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पारोळा लोकशाही न्यूज नेटवर्क येथील स्वामीनारायण नगर येथील रहिवासी वायरमन दिनेश श्यामकुमार पाटील (वय ३२) याच्या म्हसवे शिवारातील नगाव रस्त्यावर विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विज प्रवाहा सुरू झाल्याने अपघात होऊन…

बेकायदेशीर गावठी पिस्तूलासह दोन जण अटकेत

पारोळा शहरातील धरणगाव बायपास रोडवर दुचाकीवरून बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तून व जिवंत काडतूस घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकुण ६५ हजारांचा…

वीज पडून १५ मेंढ्या आणि १ बकरी दगावली

पारोळा | लोकशाही न्यूज नेटवर्क  काल रात्री पावासाने चांगलाच जोर धरला होता. राज्यासह जिल्ह्याभरात पावसासाठी सक्रीय वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री १० : ३० नंतर सुमारे तासभर जोरदार वाढली विसांसह पावसाने चांगलेच झोडपले दरम्यान…

वीज पडून बैल व गोऱ्हा ठार, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून एक गोरा व एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना दि. ९ रोजी घडली. या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली.…

धक्कादायक : कापूस व्यापाऱ्याचे सात लाख रुपये लंपास 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ रस्त्यावर दोन मोटरसायकली वरून चार जणांनी येत कारला अडवून सुमारे सहा लाख ९५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ धुळे…

रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

पारोळा : - रस्त्याने पायी जाणार्या एका ७० वर्षीय वृद्धाला दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रावण सहादू भिल (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते…

पारोळा नगरपरिषदेने हॅन्ड पंप सुरू करण्याची मागणी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा नगरपरिषदेने हॅन्ड पंप सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांचे कडे कथन केल्या आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,…

पारोळा पोलिसांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोलनाका जाळपोळ प्रकरणी पारोळा पारोळा पोलीसांनी गुन्ह्याचा कमी कालावधीत छडा लावल्याची दखल जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी घेतली. त्यांनी…

दुचाकीला आयशर ट्रकची धडक ; एक जण जागीच ठार

पारोळा ;- पारोळा अमळनेर रस्त्याजवळील बायपास वर आयशर टेम्पोने धडक दिल्याने शहरातील अरूण रामभाऊ पाटील ५५ रा डि डि नगर पारोळा यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील अरूण रामभाऊ पाटील हे रात्री आपल्या लाल रंगाची…

पारोळ्यात ५४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र दगडू पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

पारोळ्याजवळ डंपरने कुटुंबाला चिरडले; आई व मुलगा जागीच ठार; पती गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेल्या रस्ते अपघतात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतिक पाटील (२४) व अगस्य प्रतिक पाटील (१) असे मयत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.…

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका

पारोळा -पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर शुक्रवारी पहाटे मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या गायींची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास तब्बत १२ गायींची सुखरूप…

कर्जाला कंटाळून चोरवडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा : - काहीतरी विषारी द्रव्य प्राषण करून तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.…

उष्माघाताने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येते. अशीच…

धाबे येथे घराला आग ; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील धाबे येथील एका घराला आग लागुन संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळुन लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील धाबे येथे शॉर्टसर्किटने घराला आग…

‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला अन्‌ अनेकांना खासदार होण्याचे स्वप्न पडू लागले. प्रत्येक पक्षात आयाराम-गयाराम यांची संख्या लक्षणियरित्या वाढली अन्‌ पक्ष श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला. जळगाव व रावेर…

अवैध दारू अड्डयावर पारोळा पोलिसांचा छापा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यात वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली ती जप्त करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे…

पारोळा येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पारोळा : -राहत्या घरातील शौचालयात एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये ३१ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक आधार चौधन (वय…

बोळे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा : एका 47 वर्षीय प्रौढाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोळे येथे घडली. बोळे येथील सुनील नाना निकम (वय ४७) यांनी २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या मागील खोलीतील छताच्या…

उभ्या डंपरला दुचाकीची धडक ; एकाचा मृत्यू

पारोळा;- उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने मागून धडक दिल्याने ५५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथील किसान कॉलेज समोर २७ रोजी रात्री घडली. शहरातील महामार्गावरील किसान कॉलेज समोर अज्ञात चालकाने २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास…

पारोळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वाघरे येथे एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.  नितिन आधार पाटील (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे.   त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले ६ लाख रुपये लंपास

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले सहा लाख रुपये चोरटयांनी लंपास केल्याची घटना पारोळा येथे घडली आहे. कुटुंब झोपलेले असतांना चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत लोखंडी कोठीतील सहा लाखांची रोकड लंपास…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव ;- पारोळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेत वेळोवेळी अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.…

सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजच्या काळात सोशल मीडियाचा जर सद्पयोग केला तर बरेच काही चांगले घडु शकते, याच गोष्टीची प्रचिती पारोळा येथे आली. सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले…

‘पलटी’ च्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

जळगावः - जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगार विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी (रा. पारोळा) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव चौफुलीवरून बुधवार दि. १३ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुसक्या आवळलय. पुढील कारवाईसाठी त्याला…

वसुली सुरू होण्याआधीच टोलनाका तोडफोडी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण,…

पारोळा तालुक्यात बालिकेवर अत्याचार, नराधम अटकेत

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  शेतात  नऊ वर्षाच्या चिमुकलवर तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबत  अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात…

दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा भागातील नम्रता फासगे या  विद्यार्थिनीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा भागातील रहिवासी…

पारोळा तालुक्यात ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

पारोळा ;- ९ वर्षाच्या चिमुकलीचे तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर तालुक्यातील एका गावातील शिवारातील एका शेतात उघडकीस आला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील एका गाव शिवारातील एका शेतात…

ब्रेकिंग ! सबगव्हाण टोल नाका तोडफोड करून जाळला

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव-धुळे महामार्गावरील टोल नाका अज्ञात बुरखाधारी तरुणांनी तोडफोड करून पेटवून दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

नुकसानग्रस्त भागाची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी केली पाहणी…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यात झालेल्या गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सह पारोळा येथील डॉ संभाजीराजे…

शतपावलीसाठी गेलेल्या वृद्धाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

पारोळा ;- शतपावलीसाठी गेलेल्या वृद्धाला मागून भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना शनिवार दि. २ रोजी चोरवड येथे घडली. या अपघातात साहेबराव धोंडू पाटील (वय ७८) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

पारोळा शेतकरी संघाच्या बिनविरोध अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथे शेतकरी संघाच्या निवडणूकीत आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला १५ पैकी १५ जागांवर विजय मिळविला होता. यानंतर या शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी व…

पारोळा येथे महिलेच्या बॅगेतून ८० हजारांचा ऐवज लांबविला

पारोळा : चाळीसगाव येथील महिला शहरातील कालीपिली वाहनात बसलेली असताना त्यांच्या बॅगेतूना अज्ञात चोरट्याने दागिने व रोकड असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दुपारी १.३० वाजता घडलो. चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथील राजश्री रावणा…

म्हसवे येथे तरुणाची आत्महत्या

पारोळा: तालुक्यातील म्हसवे येथे ३७ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. म्हसवे येथील हिरालाल जालम पाटील (वया ३७) या तरुणाने ७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारासा घराच्या छताला असलेल्या लोखंडी गजाला…

पारोळा शेतकी संघाच्या निवडणूकीत आमदार चिमणराव पाटील गटाचा विजय

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथील शेतकी संघाची निवडणूक साठी दि ४ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात ९८ टक्के असे भरघोस मतदान झाले. मतदानानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतु आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार गटाने…

जिओ कंपनीच्या टॉवरच्या एक लाखाचा बॅटऱ्या लंपास

पारोळा : तालुक्यातील बाभळेनाग शिवारात असलेल्या रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवरच्या सुमारे एक लाख रुपयांचा बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. या संदर्भात तालुक्यातील सावरखेडा येथील कल्पेश छोटू पाटील यांनी फिर्याद दिली…

पारोळा : म्हसवे  शिवारात अवैधरित्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट

पारोळा :-पारोळा शहरालगतच म्हसवे  शिवारातल राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात अवैधरित्या गाड्यांमध्ये गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत…