पडळकर यांनी जाहीर माफी मागावी- संजय पवार

0

जळगाव-;- भाजपाचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पडळकर यांनी गृहमंत्री यांच्याकडे जाहीर माफी करावी,

नाहीतर आगामी काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा अजित पवार गटाचे नेते तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिला आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील, योगेश देसले, कल्पना पाटील, विनोद देशमुख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.