मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. त्यांची आई रेवाबाई रघुनाथराव पाटील यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११. ३० वाजता पाळधी येथील राहत्या घरून निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.