Browsing Tag

raksha khadse

रावेर भाजपात अंतर्गत धुसफूस वाढली ; भाजप बैठकीचा व्हिडीओ समोर

जळगाव ;- भारतीय जनता पक्षात अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर उफाळून येत असून कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांसमोर उमेदवाराची खरडपट्टी काढत असल्याने श्रेष्ठींनाही डोक्याला हात लावून घ्यावा लागत आहे. मध्यंतरी झालेल्या भाजपाच्या…

रक्षा खडसेंना उमेदवारी: भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव  भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून  खा. रक्षा खडसे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्याने  राजीनाम्याचे सत्र आता भुसावळ तालुक्यात वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते…

खडसे विरुद्ध खडसे संघर्ष होणार नाही- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षाताई खडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर असा संघर्ष होणार नसल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज सांगितले. पत्रकाराशी बोलतांना खडसे यांनी स्पष्ट…

महिला उमेदवारांमुळे वाढणार दोन्ही मतदारसंघात चुरस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला उमेदवार देण्याची प्रथा दृढ होत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने महिला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडूनही महिला उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. महिला…

स्मिताताईंना एकनिष्ठतेचे फळ; जातीय समीकरणाचे रक्षाताईंना बळ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने दुसरी यादी जाहीर करुन विरोधकांवर मात केली असून जिल्ह्यातील जळगाव व रावेरसाठी महिला उमेदवारांची निवड केली असून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विकसित भारत संकल्पनेत…

मोठी बातमी ! रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी भाजपने जाहिर केलेली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील  यांच्या नावाची चर्चा मतदार संघात मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे खासदार…

.. तर रावेरलाही नणंद-भावजय लढत; गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यात पार्श्वभूमीवर काल भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर…

रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…

जळगाव, रावेर लोकसभा भाजप उमेदवारी बाबत संभ्रम

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघात गेल्या चार टर्मपासून भाजपचे उमेदवार विजयी होतात म्हणून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी…

लोकसभा इच्छुकांचे देव ‘पाण्यात’! ; भाजप यादीबाबत गुप्तता

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार चारसौ’ पार अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत गुप्तता कायम ठेवली असून इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. केंद्रीय निवड समितीची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली मात्र यात…

तरूणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा – खा. रक्षा खडसे

जळगाव ;- देशाचा, गावाचा, पर्यायाने विभागाचा विकास करण्यासाठी तरूणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन खा. रक्षा खडसे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय सेवा योजना…

नाथाभाऊंसाठी रावेर लोकसभेचा मार्ग मोकळा

लोकशाही संपादकीय लेख  आगामी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम आता लवकरच घोषित होईल. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वाटची जागा असल्याने काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून आग्रह धरण्यात आला होता. १९९८ पासून…

रावेर लोकसभेसाठी चुरशीची लढाई होणार

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभेच्या जागांवर आतापर्यंत भाजपचे…

मुक्ताईनगर येथील RURBAN क्लस्टरला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

मुक्ताईनगर -जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या मुक्ताईनगर येथील RURBAN क्लस्टरला भेट दिली. त्यांनी दररोज 40 टनांहून अधिक केळीपासून…

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची खा. खडसेंनी केली पाहणी

रावेर,लोकशाही न्यूज नेटवर्क दि.८ जून रोजी जळगांव जिल्ह्यात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची रावेर तालुक्यातील अभोळा बु.केऱ्हाळा, रावेर, रसलपूर, मंगळूर, मोहगण ई. शेती शिवारात खा. रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी महसूल व…

परसाडे येथे खा.रक्षाताई खडसे यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

यावल ;- तालुक्यातील मौजे परसाडे येथे गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मिना राजू तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचे भुमिपुजन व पुर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रम रावेरच्या खा.श्रीमती रक्षाताई खडसे…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार केळी फळ पिक विम्याचा लाभ – खा. रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर ,लोकशाही न्यूज नेटवर्क पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की चालू महिन्यात दि.१० मे ते १५ मे २०२३ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील…

श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानचे पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चांगदेव येथील श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानासह पर्यटनस्थळाचे भाग्य उजळले असून खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने पुरातत्त्व विभागाचे पथकाकडून…

महाजनांची खालच्या पातळीवर जाऊन आपल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन केले – एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याच्या तपासाची आता गरज असल्याचे विधान पत्रकार परिषदेत केले होते, त्याबाबत एकनाथ खडसे…

हतनूर धरणाचे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे – खा. रक्षा खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाभरात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणातील पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीष महाजन…

फळ पिक विमा योजना; जळगावात बैठकीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात फळ पिक विमा योजने संदर्भात (दि.११) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग व बँक अधिकाऱ्यांची खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सन…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नमो रथाला हिरवा झेंडा

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नवभारत महोत्सवद्वारे माननीय पंतप्रधानांचे विविध  योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्राच्या योजना…

सार्वजनिक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची तू-तू -मै-मै…!

- चांगभल - धों. ज. गुरव  गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआय केंद्राचे उदघाटन आणि कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पार पडला. सकाळी 10 वाजता नियोजित या कार्यक्रमास रावेर लोकसभा संघाच्या खासदार…

नाथाभाऊंच्या सुनबाई रक्षा खडसेंचा ठाकरे सरकारला इशारा…म्हणाल्या

जळगाव । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आता, जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार तथा…

एकनाथ खडसे भाजप संपवणार? तर सून खा. रक्षा खडसे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार

जळगाव । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात भाजपला सुरुंग लावण्याची वल्गना केलीय. तर दुसरीकडे त्यांच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.…