तापी नदीपात्रात बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला
तापी नदीपात्रात बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला
फैजपूर प्रतिनिधी
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात अकलूद (ता. यावल) येथील ६५ वर्षीय पीठ गिरणी चालकाचा मृतदेह बुधवारी (१२ मार्च) सकाळी १० वाजता आढळून आला. प्रभाकर कडू पाटील (वय ६५, रा. अकलूद,…