सोनिया विनोद घावरे हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

0

फैजपूर :- सुज्ञा अरूण महाजन उच्च माध्यमिक विद्यालय वढोदे तालुका यावल ची विद्यार्थिनी सोनिया विनोद घावरे हिला १० वीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. विद्यार्थिनी सोनिया घावरे ९०.२०टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. फैजपूर येथील घावरे या मागासर्गीय मेहतर परिवारातील ९० टक्कें पेक्षा जास्त गुण मिळविणारी ती पहिलीच विद्यार्थिनी होय. तिच्या या यशा बद्दल फैजपूर परिसरात तिचे कौतुक, अभिनांदन होत आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.