धक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क: बीड (Beed) शहरातून एक अत्यंत धक्कादायक (Shocking) घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला एकट खेळत सोडणं तिच्या जीवावर बेतलं आहे. खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू…

श्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कुल व युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने नुकतीच "सायबर सेक्युरिटी कार्यशाळा" (Cyber security workshop) संपन्न…

जिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक (District Milk Union election) शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा दूध संघ निवडणूक शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी अर्थात एकनाथ खडसे गट यांच्यात…

हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण ?

हिमाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरात विधान सभा (Gujarat Legislative Assembly) निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या कॉंग्रेससाठी (Congress) हिमाचल प्रदेशातून मात्र आनंदवार्ता आहे. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) यावेळी…

सलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…

गुजरात निवडणूक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा (Congress) मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती…

हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है – सुभाष तळेकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईचे डबेवाले (Dabwale of Mumbai) आज जगभरात प्रसिद्ध आहेत. १८९० साली म्हणजेच इंग्रजांच्या काळात मुंबई डबेवाला या संकल्पनेचा उदय झाला. तेव्हा पासून आज पर्यंत अविरत सेवा आम्ही देत आहोत. व्यवसाय…

माहेजी ते म्हसावद दरम्यान रेल्वेखाली सापडुन बिहार येथील इसमाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन पटना (बिहार) येथील एका ३६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस…

विश्व रूहानी केंद्र चोपडा शाखेतर्फे मनोरुगण गरजुंना मदत…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांना तीर्थात आणून त्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोरुग्णांना मानव सेवा तिर्थात आनून त्यांची सर्व प्रकाराची…

खान्देश कन्या मानसी पाटील राज्यात चमकली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुजबळ नॉलेज सीटी नाशिक तंत्रनिकेतन कॉलेजची विद्यार्थीनी व चाळीसगांव तालुक्यातील मादुंर्णे येथील वसंतराव नारायण पाटील (महाजन) यांची नात व कै. विनायक वसंतराव पाटील सा.बा.विभाग अभियंता नंदुरबार. यांची…

धक्कादायक; बसचे ब्रेक फेल… दोन दुचाकीस्वरांसह सहा जणांचा मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक सिन्नर महामार्गावर गुरूवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस, दुचाकी यांच्यात शिंदे टोल नाक्या जवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात बसने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला…

शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली महामार्गासाठी विविध मागण्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली दरम्यान होणारे अपघात व प्रदूषणाचा प्रश्न तसेच वरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण, तसेच अतिक्रम काढणे, रस्ता मोकळा करून पथदिवे, सूचना फलक त्याचबरोबर साईड पट्ट्यांची दुरुस्ती व…

भीषण अपघातात पत्नीसह पोलीस अधिकारी जागीच ठार…(व्हिडीओ)

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: पोलीस इन्स्पेक्टर आपल्या पत्नीसह आपल्या गाडीने जात असताना एक भीषण अपघात घडला. (A police officer along with his wife died on the spot in a horrific accident) या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू…

8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या करणारा अल्पवयीन अटकेत…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: 8 वर्षीय श्रद्धा सिडाम खूनप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथे झाली होती. तपासात समोर आले की, अत्याचाराच्या प्रयत्नात तोंड दाबल्याने…

साकळी येथे नागरिकांनी रस्त्यावर स्वखर्चातून टाकले गतिरोधक…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: साकळी (Sakali) येथील शनि मंदिर (बाहेरपुरा) भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी…

२१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात…

राज्यपाल पुन्हा वादात, मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे सातत्याने वादात अडकत आहेत. आता कोश्यारी एक मॉडेलमुळे (Model) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजभवनातले (Raj Bhavan) मॉडेलचे…

धक्कादायक;  वाघाचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात 2 वर्षाच्या वाघाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.(The dead body of a 2-year-old tiger was found hanging in the Panna Tiger Reserve in…

10 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 6 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी 6 डिसेंबर रोजी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय नोंदवला आहे. (Aam Aadmi Party resounding victory) त्यामुळे एमसीडीमध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला बाहेरचा मार्ग शोधावा लागणार…

यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामा विमा…

युट्यूबरच्या हनीट्रॅपमध्ये फसला व्यावसायिक; 80 लाख लुटले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अनेक लोक हनीट्रॅपमध्ये अडकत असून त्यांची फसवणूक केली जात आहे. असेच एका युट्यूबरने व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून 80 लाख रुपये लुबाडले आहेत. एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap)…

संतापजनक : मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळ असलेल्या तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला मारहाण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.…

होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन निम्मिताने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जळगाव जिल्हा समादेशक होमगार्डस् यांच्या आदेशानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन ६ डिसेंबर रोजी ७६ वा दिन असुुन…

“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय हल्ला नाही”- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद (Maharashtra Karnataka border dispute) दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. या सीमावादावाचे पडसाद आता दोन्ही राज्यातील वाहनांवर उमटत आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay…

बिडगाव येथील जवानाला गुवाहाटीत वीरमरण ; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार…

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिडगाव येथील रहीवाशी व आयटीबीपी च्या सेवत असलेल्या जवानाचा गुवाहाटी येथे उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.…

देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडा; दोन अल्पवयीनांसह आठ अटकेत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये (Devagiri…

जळगावात तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरातील समता नगर (Samata Nagar) भागात राहणाऱ्या तरुणाने महाबळ (Mahabal) परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (suicide) केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात…

आवळ्याचा चहाने कमी करा वजन; कसा बनवायचा ते जाणून घ्या…

लोकारोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे पोत तर बिघडतोच पण थायरॉईड, शुगर, बीपी (Thyroid, Sugar, BP) यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळेच आजकाल लोक वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत. ते कमी…

एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतासमोर “करो या मरो” ची स्थिती…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याच बरोबर वेगवान गोलंदाज उमरान मलिक प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. दुसऱ्या वनडेत बांगलादेशने…

कर्जाचा बोजा वाढणार, RBI कडून रेपो दरात वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे (inflation) जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आपल्या रेपो रेटमध्ये (Repo…

या दिग्गजांनी घेतलाय २०२२ मध्ये जगाचा निरोप…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी असह्य ठरले. या वर्षी भारतीय संगीत क्षेत्राला कधीही न भरून निघणारी हानी झाली. दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि पंडित बिरजू महाराज यांसारख्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.…

मधुकर साखर कारखाना कामगारांची व्यथा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात 42 वर्षापासून सुरू असलेला फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अखेर तो कारखाना खाजगी कंपनीस विक्री करण्यात आला. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक…

कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावचे माजी अध्यक्ष दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी सकाळी ५.३० वाजता…

मंत्री गिरीश महाजन यांचेकडून कुंभस्थळाची पाहणी…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील गोद्री येथे गोरबंजारा, लबाना-नायकडा समाजाचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरु आहे, त्या अनुषंगाने महाकुंभ स्थळाच्या तयारीची पाहणी राज्याचे…

वात्सल्याचा गोदाई वंदन सोहळा…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सारं विश्व व्यापून आहे. आईची महत्ता यथार्थपणे सांगायचे झाल्यास 'पृथ्वीची क्षमता आणि पाण्याची रसता पहावयाची असेल तर, ती 'आई' जवळच आहे. 'आई ' हेच वात्सल्याचे धन...! ही प्रस्तावना मांडण्याचे कारण की, विवरा…

मुलीच्या लग्नाचा उडणार होता बार; आईचं प्रियकरासह पसार…

हरिद्वार, लोकशाही न्यूज नेटवर्क: काही कथानक हे चित्रपटाला शोभणारे असतात, त्यावर अगदी हिट असा चित्रपट तयार होऊन धमाल उडवून देतो. काही वर्षांपूर्वी प्रेमी युगुलांवर आलेला सैराट सर्वांच्याच लक्षात आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे.…

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर (Mohandas Sukhtankar) यांनी वयाच्या 93 मुंबईतल्या राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. तसेच…

शिंदी येथे वृद्धाची आत्महत्या; १५ जणांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील शिंदी येथील नाना उखा मराठे (वय ५८) या वृद्धास जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १५ जणांवर भडगांव पोलिस स्टेशनला…

साकळी येथील बस थांंब्याची दयनीय अवस्था

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील बसस्टँडची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे. तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बसस्टँडमध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला…

पल्सर चोरताना रंगेहाथ सापडला, खिशात निघाल्या मास्टर चाब्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बढे सर कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस लावलेली बजाज पल्सर गाडीला मास्टर चाबीच्या सहाय्याने चोरी करताना रंगेहाथ पकडला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश शांताराम…

भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोन्ही मित्रांचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरसोली गावाजवळील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी ६.३० वाजता दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील मित्रांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी आणि कारचे मोठ्या…

महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क देशसेवेसाठी लष्करात महिलांना संधी मिळावी तसेच त्यांना देशसेवेची जबाबदारी पार पाडता यावी, या अनुषंगाने भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाकडून महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

अशीही जिद्द ! शेतकऱ्याचा मुलगा झाला पी. एस. आय

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले व कजगाव बीट (पोलिस चौकी) येथे येथे सेवा बजावणारे पोलिस कॉन्स्टेबल गणेश विलास कुमावत मु.पो.बेलदारवाडी ता.चाळीसगाव जि जळगाव हे खात्याअंतर्गत परीक्षा देत पी. एस.…

वीज मिटर बदलण्यासाठी लाच; महावितरण अधिकारी जाळ्यात

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणचा (Mahavitaran) तंत्रज्ञ आणि अभियंता यांनी वीज मिटर (Electricity meter) बदलण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau) पथकाने सापळा रचून त्यांना अटक…

सोन्याच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क लगीनसराईत सोन्याची खरेदी वाढलेली आहे. आठवड्याच्या सुरवातीपासूनच सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोमवारीसुद्धा सोने चांदीच्या दरात (Gold Silver Rate) तेजी दिसून आली होती तर आजही सोने चांदीच्या दरात…

जळगावात दोन तरुणांवर चॉपरने हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जून्या वादातून दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडली. या हल्ल्यात नितीन निंबा राठोड (वय 24) आणि सचिन कैलास चव्हाण (वय 22) हे दोन जण…

चोरवड येथील यात्रोत्सवास ४०० वर्षांची परंपरा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील चोरवड हे प्रभूदत्त महाराजांचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथील यात्रोत्सवास भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रोत्सवाला सुरुवात होते.…

सोन्याला झळाळी ! जाणून घ्या आजचे नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क लगीनसराई सुरु असल्याने सोन्याची प्रचंड प्रमाणात खरेदी केली जात आहे. सोने चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी देखील सोने चांदीची मागणी वाढली आहे. तसेच आगामी काळात अजून सोन्याचे दर वाढण्याची शक्यता सुवर्ण…

भाजप नेत्या चित्रा वाघ उद्या जळगावात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पार्टी (BJP) महिला आघाडीच्या जळगाव 'महिला मेळावा' दि ६ रोजी मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) उपस्थित राहणार आहेत. हा…

जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..!

विशेष संपादकीय तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाला आहे. हायकोर्टाच्या या…

खुशखबर.. लवकरच खाद्य तेल स्वस्त होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क वाढत्या महागाईत (inflation) दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil price) अजून स्वस्त होणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य…

‘दृश्यम 2’ ची जादू, तब्बल इतक्या कोटींची कमाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क नुकताच दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली आहे. 'दृश्यम' हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अजूनही 2 ऑक्टोबरला सत्संगवरून सोशल…

साई चरणी नतमस्तक होताच जीव सोडला (व्हायरल व्हिडीओ)

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क साईंच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मंदिरातच मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव राकेश मेहाणी असे आहे. राकेश गुरुवारी मध्य प्रदेशच्या कटनी येथे…

मुक्ताईनगरमध्ये प्रशासकीय इमारतीस मान्यता

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर (Muktainagar) तालुका ८२ गावांचा तालुका मुख्यालय ठिकाण असलेल्या मुक्ताईनगर येथे सर्व शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी भटकंती करावी लागत होती. त्यामुळे…

“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद…

फिफा वर्ल्डकपमुळे जीवघेण्या कॅमल फ्लूचे सावट

लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना (Corona) विषाणूने थैमान घातले होते. आता कुठे तरी जग या भयंकर संकटातून बाहेर पडत आहे. त्यातच आता परत नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. कतारमध्ये (Qatar) कोविड सारख्या अतिशय संसर्गजन्य अशा…

महिलेचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ शहरातील श्रीनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचे बंद घर फोडून २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

भाजप शहराध्यक्षांवर हल्ला; १३ आरोपींना अटक

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क सावदा येथील भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांच्यावर २८ नोव्हेंबर रोजी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आले आहे. दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास…

वाघूर धरणाजवळ तरुणाने झाडाला घेतला गळफास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वाघूर धरणाच्या (Waghur Dam) भिंतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण रामकृष्ण कोळी (वय ३४, रा. कंडारी ता. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद…

महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देणार : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड…

रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अभियांत्रिकीतील विविध पैलूंचा अभ्यास करत जगातील कुठल्याही समस्यांवर शाश्वत पर्याय व मार्ग काढून ते टिकावं यासाठी “केसेस इन एप्लीकेशन सस्टेनेबल इंजीनियरिंग सॉल्यूशन” या विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ…

मोठा निर्णय: औषधांच्या पॅकेटवर आता क्यूआर कोड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क औषंधाची (Medicines) सत्यता पडताळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. आता पुढील वर्षांपासून औषधांवर बारकोड अथवा क्यूआर कोड (QR Code) लावणे अनिवार्य होणार आहे. देशात विक्री…

लासगाव येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा (Pachora) तालुक्यातील लासगाव (Lasgaon) येथून ३० वर्षीय विवाहिता अचानक बेपत्ता (missing) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये (Pachora Police Station)…

भडगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव; तरुणांचे आंदोलन

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव ग्रामीण रुग्णालयात (Bhadgaon Gramin Rugnalaya) पुर्णवेळ डॉक्टर नाहीत तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नाही. सदर दवाखान्यात प्रसूतीसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने पेशंटला जळगाव घेऊन…

जुळ्या बहिणींसोबत लग्नगाठ, तरुणाला पडले महागात

अकलूज, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या लग्न सराई सुरु आहे. त्यातच अकलूजमधल्या (Akluj Viral Wedding) एक लग्न सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ (Viral Marriage) घालत आहे. एक तरूणाने दोन मुलींशी एकाच मांडवात रेशीमगाठ बांधली आहे. अतुल अवताडे या…

जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा मुबलक

जळगाव, (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) पुरवठा कमी होत असून खतांची उपलब्धता कमी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी…

पुनीत सागर अभियानांतर्गत छात्र सैनिकांनी केली स्वच्छता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र एन.सी.सी. संचालनालय यांच्या वतीने भारत सरकारच्या उपलक्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त दि. २ ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान पुनीत सागर अभियान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव शहरातील…

लेवा पाटीदार समाजाचा विश्वविस्तरीय महामेळावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील लेवा नवयुवक संघाने दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी विश्वस्तरीय विवाहच्छुक वधु वर महामेळाव्याचे आयोजन एम. जे. कॉलेजमागे जळगाव येथे केले आहे. विवाहच्छुक वधु वराची परिचय पुस्तिका याठिकाणी उपलब्ध राहणार…

करमाड येथून चाळीस वर्षीय इसम बेपत्ता

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील करमाड बु. येथील विनोद बापू मोरे (वय ४०) हे दिनांक २९ नोव्हेंबर रोजी मी बाहेर जाऊन फिरून येतो असे सांगून गेले असता रात्री अकरा वाजेपर्यंत घरी आले नाही म्हणून २ डिसेंबर रोजी पारोळा पोलीस…

सावकारी कर्जाने घेतला तरुण शेतकऱ्याचा जीव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची (Farmers in Maharashtra) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जरंडी ता. सोयगाव (Soygaon) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer)…