दूध संघ निवडणूक चुरशीची की पैशाची..?

लोकशाही संपादकीय लेख तब्बल सात वर्षानंतर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक होत   आहे. दूध संघावर आपला ताबा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी कंबर कसली आहे. दोघेही निवडणुकीच्या रिंगणात…

रामदेव बाबाच्या कानात का नाही… अमृता वहिनी गप्प कश्या बसल्या ? – संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क: ठाण्यात आयोजित एक महिलांच्या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत…

मुक्ताईनगर येथे संविधान दिन चिरायू होवो घोषणांनी गरजला प्रवर्तन चौक…

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क: 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात बौद्ध समाज बांधवांनी सकाळी नऊ वाजता भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले…

भडगाव येथे मंगळवार रोजी खंडेराव महाराज यात्रा उत्सव.

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: मध्यवर्ती शहर बाजार चौकात पुरातन खंडेराव महाराज मंदीर असुन खंडेराव महाराज काकणबर्डी येथे जाताना भडगाव मुक्कामी होते. असा इतिहास आहे. चंपाषष्टी निमित्ताने खंडेराव मंदीरात सालाबादाप्रमाणे खंडेराव…

भडगाव पो.नि अशोक उतेकारांना दंड; शिस्तभंगाच्या कारवाईचे न्यायालयाचे आदेश…             

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर (Police Inspector Ashok Utekar) यांच्या विरूद्ध बेकायदेशीर कृत्य व आरोपीशी सेटलमेंट. तसेच पदाचा दुरुपयोग…

कोश्यारी तुम्ही इतकी मोठी चूक कशी करता; महाराष्ट्र पुन्हा तापला…

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क: कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईवरील 26/11 अतिरेकी हल्ल्याची जखम…

क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आ.किशोर पाटील…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून पाचोरा - भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नामनिर्देशित सदस्य म्हणून…

राज्य नाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे थाटात उद्घाटन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्रावर आज मान्यवरांच्या हस्ते घंटानाद करून उदघाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार - महेंद्र माळी... चंद्रशेखर पाटील ( अखिल…

जळगावला नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा प्रयोग ३० नोव्हेंबर रोजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: “नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट” या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन…

अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवले

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल…

बलात्काऱ्याला अजब शिक्षा, उठाबशा काढ आणि जा.. (व्हिडीओ)

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला बिहारमध्ये पंचायतीने अजब शिक्षा दिली. पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगितल्या नंतर सोडून दिलं.…

सलमान करिष्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार…?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: कपूर कुटुंबाचा जावई होणार प्रसिद्ध अभिनेता सलमान खान. लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता सलमान खान कपूर कुटुंबातील मुलीला आपली वधू बनवणार असल्याचं बोललं जात आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने लग्न…

शेत शिवारातील विज पुरवठा खंडीत केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यासह परिसरात नुकतेच रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असतांनाच महावितरण कंपनीने शहानिशा न करता शेत शिवारातील सरसकट विज पुरवठा खंडीत करण्याचा तडाखा सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधुन महावितरण विरोधात…

धक्कादायक; मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार…

बाडमेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात बलात्काराच्या घटना काही केल्या कमी होतांना दिसत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाडमेर जिल्ह्यात मूकबधिर दलित मुलीवर सामूहिक बलात्कार (Dalit girl gang-raped) झाल्याची घटना समोर…

“महिलांनी काही घातलं नाही तरी..”; रामदेव बाबांची जीभ घसरली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात महिलांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. यामुळे मोठी संतापाची लाट उसळत आहे. त्यातच आता योगगुरु रामदेव बाबा (Yoga Guru Baba Ramdev) यांनी देखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य…

पत्नीचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पतीने आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Shocking incident of husband posting obscene videos and photos of his own wife on…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 स्पेशल गाड्या…

जळगावचे आर्कीटेक्ट संदीप सिकची ग्लीट्स पुरस्काराने सन्मानित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्ली (Delhi) येथील हाॅटेल ललीत येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जळगावचे क्रिएटिव आणि जिनियस आर्कीटेक्ट संदीप सिकची (Architect Sandeep Sikchi) यांना ग्लीट्स मॅगझीन पुरस्काराने (Gleets Magazine Awards)…

प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ रेल्वे गाड्या रद्द, पहा यादी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्हीही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे. जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय…

वरणगावकर विद्यालयाच्या अतिक्रमणाचे कोडे कायम, प्रशासनाचे अभय !

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील किसन नगर भागातील सरलाताई वरणगावकर विद्यालयाने ग्रा. पं. च्या ओपन स्पेस (खुली जागा) वर अतिक्रमण केल्याची बाब समोर येताच याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले. परंतु या अतिक्रमणाचे…

लोकशाही ऑडिओ बुलेटीन : शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर 2022

लोकशाही ऑडिओ बुलेटीन : शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर 2022 👉 मुंबई पोलिसांच्या चौकशीची शक्यता 👉 'कोश्यारींना एखाद्या वृद्धाश्रमात पाठवा' 👉 जामा मशिदीतील प्रवेशबंदीचा आदेश मागे 👉 'बाळासाहेबांचे…

वीज चोरांवर कारवाई थंड बस्त्यात..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात महावितरण तर्फे विजांच्या बिलाच्या थकबाकींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. 200 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरण कंपनीने जाहीर केले. विजेचा वापर केल्यानंतर त्याचे बिल…

पिंपळगाव (हरे) पोलिसांची कारवाई; ४६ लाखाचा गांजा जप्त… एकास अटक…

पिंपळगाव (हरे), लोकशाही न्यूज नेटवर्क: सावखेडा येथे एकाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित आरोपी सुभाष पाटील याच्या शेतात धाड टाकत सुमारे २०० गांज्याच्या झाडे जप्त…

हृदयद्रावक; नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क: बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सचिन येळे असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. सचिन आणि हर्षदा यांचा…

दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर… उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांच्यावर हल्लाबोल (attack) केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र…

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विदया प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर परिषद Innovative…

वरणगाव ते सप्तशृंगी गडाकडे पादयात्रा मार्गस्थ

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयुध निर्माणी वसाहतीतील सप्तशृंगी माता मंदिर आयोजित नांदुरीगड पदयात्रा दि. २४ नोव्हेंबर गुरुवार रोजी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाली. आयुध निर्माणी वसाहत मधील रहिवाशी तुळशीराम भोलाणे…

गोंडगाव राष्ट्रनिर्माण धर्म सोहळयाची जय्यत तयारी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री. श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गोंडगाव ता. भडगाव जि. जळगाव (खान्देश) येथे होणाऱ्या राष्ट्रनिर्माण…

सॅनिटरी नॅपकिनमुळे कॅन्सर ?, असे निवडा योग्य पॅड

लोकशाही न्यूज नेटवर्क मासिक पाळी दरम्यान महिलांनी आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये स्वछता राखण्यासाठी डॉक्टर सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचा सल्ला देतात. तर आजकाल बाजारात अनेक रंगीबेरंगी पॅकेट्समध्ये सीलबंद सॅनिटरी पॅड्स…

खळबळजनक; गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा; विद्यार्थिनींचे बनवले १२०० नग्न व्हिडीओ…

बंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा बसवून (Hidden camera in girls hostel) विद्यार्थिनींचे जवळपास १२०० अर्ध नग्न व्हिडीओ शूट केले आहे. या खळबळजनक…

धक्कादायक; महिला भावाकडे निघाली; जळालेल्या अवस्थेत आढळली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्र परीसरात एक विवाहित महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले. पोलीस आपला पुढील…

उद्योगात अमर्याद संधी, जशी मेहनत कराल, तसे यश मिळवाल : प्रसिद्ध उद्योजक प्रमोद संचेती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नोकरीत वेळ निघून जातो. सृजनशीलता, नावीन्याचा ध्यास आणि सतत कामाची सवय संपून जाते. मात्र उद्योगात अमर्याद संधी आहेत. जशी मेहनत कराल, तसे यश मिळते. मात्र उद्योग, व्यवसाय करण्यासाठी स्वत:च्या मानसिकतेत बदल…

शिवाजीनगर उड्डाणपूल डिझाइननुसारच…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवाजीनगर उड्डाणपूल कशा पद्धतीचा हवा यावरून सुरू असलेला वाद संपणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीनुसार डिझाइननुसारच पुलाचे काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. टी आकाराच्या पुलाचे काम…

जीएमसीच्या अधिष्ठातापदी डॉ. गिरीश ठाकूर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी (Govt Medical College, Jalgaon) लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गिरीश ठाकूर (Dr. Girish Thakur) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गिरीश ठाकूर…

जळगाव ST वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नेरीनाका येथे जळगाव (Jalgaon) बस आगाराचे एसटी वर्कशॉप (Jalgaon ST Workshop) विभागीय भंडार आहे. या ठिकाणी लिपिकानेच १ लाख ९९ हजार ३७० रुपयांची अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; पत्नीचा खुलासा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा काल रात्री पसरली होती. मात्र त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली यांनी दिली आहे. त्यांची पत्नी वृषाली यांनी सांगितलं की,…

लोकशाही ऑडिओ बुलेटीन : गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022

लोकशाही ऑडिओ बुलेटीन : गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 👉 .. त्यांचा स्वाभिमान शेण खायला गेला; संजय राऊतांचे टीकास्त्र 👉 मोठा झटका ! वीज बिल 200 रुपयांनी महागणार 👉 तयारीला लागा ! 12 डिसेंबरला मैदानी परीक्षा…

राजकारणाच्या साठेमारीत विकासाचे तीन तेरा…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे राजकारण (Jalgaon Politics) सध्या तापले आहे. राजकीय नेते (political leaders)  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, वार पलटवार करीत असल्याने सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाचे अनेक प्रश्न…

ब्रेकिंग – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेली 16 दिवस पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; पत्नीचा…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विक्रम गोखले यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Veteran actor Vikram Gokhale) यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना…

राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल व त्रिवेदी यांचा निषेध; राजीनाम्याची मागणी…

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य व…

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप; नियुक्तीची फाईल मागितली…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप करताना सर्वोच्च न्यायालयाने अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीशी संबंधित फाइल मागवली आहे. (The Supreme Court has called for a file…

सावधान; तुम्ही नकली दारू पिताय… मुक्ताईनगरात बनावट दारूचा कारखाना…

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क: तालुक्यातील रुईखेडा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या बनावट दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) खात्याच्या पथकाने उध्वस्त करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

थंडीचा कडाका ! रब्बी पिकांना फायदा तर केळीला मोठा धोका

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळीसह मनवेल, थोरगव्हाण, शिरागड परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढलेला असून रात्रीच्या वेळी अति थंडी पडत आहे. वाढत्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांच्या…

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद चिघळणार

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकमधील (Karnataka) सीमाप्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करून सीमाप्रश्न पुन्हा पेटवला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४०…

पाचोऱ्याजवळ पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन पडून २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा ते गाळण (Pachora to Galan)रेल्वे स्थानका दरम्यान प्रयागराजहुन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन उत्तर प्रदेश येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी…

शिरसाड जि.प.शाळेत माता-पालक सभा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क: येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१९ रोजी निपुण भारत कार्यक्रम व निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्याचे…

जळगाव केंद्रावरील राज्यनाट्य स्पर्धा एक दिवस उशिराने…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६१ वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा जळगाव (State Drama Competition at Jalgaon Center) केंद्रावर दि. २४ नोव्हेंबर पासून सुरु होणार…

अख्ख गाव बनलंय सेक्सटॉर्शनचा अड्डा !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अनेक लोकं सेक्सटॉर्शनला (Sextortion) बळी पडत आहेत. पुण्यात (Pune) दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केली होती. अशाच…

किराणा दुकान फोडले; मालासह ४० हजाराची चोरी…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु" येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकानात चोरी (Grocery store theft) झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दुकान मालक विकास परमेश्वर शेळके (Shop owner Vikas…

ट्रॅक्टरची रिक्षाला धडक; रिक्षा चालकासह दोन महिला जखमी

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव पारोळा मार्गावरील कजगावच्या उड्डाणपुलावर रिक्षा व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कजगाव येथील रहिवासी…

राज्यपालांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी "हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज" (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या संदर्भात अपमानजनक बेताल वक्तव्य करून…

उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात प्रवेश करावा- दीपाली सय्यद

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर शिंदे गटाच्या (Shinde group) वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर वक्तव्य केलं आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या की, मी…

स्व. बापुजी प्रिमियर लीग २०२२ पर्व १ चे क्रिकेट सामने उत्साहपूर्ण संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बापुजी प्रिमियर लीग-२०२२ या क्रिकेट स्पर्धेला दि. १९ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. त्यात ८ संघांचा सहभाग होता. आज फायनल व सेमी फायनल सामने खेळवण्यात आले व…

अमळनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा आज पहाटे भीषण अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते.…

जिल्ह्यातील अधिकारी वरचढ अनं लोकप्रतिनिधी हतबल

लोकशाही विशेष लेख सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तब्बल तीन तास चालली. या बैठकीत जिल्हा परिषद आणि…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटिल यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांचे पुत्र…

राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात…

6 हजाराची लाच; वैद्यमापन शास्त्र निरीक्षकास घेतले रंगेहात ताब्यात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पहूर येथील जय बालाजी नावाचा पेट्रोल पंपाच्या मालकाकडून पेट्रोल पंपावरील नोझल मशिनचे स्टॅम्पिंग करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच मागणाऱ्या वैद्यमापन शास्त्र विभागाचे…

धक्कादायक; एक कोटीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर पसार…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर पळूनगेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनेजर हा युपी येथील रहिवासी असल्याचे समजते. सविस्तर…

आपले व्यवहार लवकर आटपा; 14 दिवस बँक राहणार बंद…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या ऑनलाईन बँकिंगमुळे (Online banking) अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात. जर तुमची अशी काही कामं असतील किंवा काही…

गुलाबराव पाटील महाविद्यालयात सायबर क्राईमवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांच्यातर्फे सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी…

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा साकळीच्या स्व. अशोक नेवेच्या कुटुंबाला मिळाला लाभ

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या लोकपयोगी योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत किती जिव्हाळ्याच्या व दिलासा देणाऱ्या ठरतात याचा प्रत्यय प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा…

UPI व्यवहारांवर येणार बंधन ?; काय असणार नवीन नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सर्व जग आता डिजिटलायझेशनकडे (Digitalization) वळले आहेत. तसेच गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone pay) आणि पेटीएम (Paytm)  ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तुम्ही देखील…

तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं लिहायला लावलं नाव; एकाला अटक

लखनौ, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशमधील लखनौ (Lucknow) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थ्याला एका तरुणीला धमकावल्याच्या प्रकरणावरून अटक करण्यात आली आहे. 21 वर्षीय पीडितेच्या…

“मीच तिला संपवलं”; आफताबची न्यायालयात कबुली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनर (Live-in partner) श्रद्धाची निर्घृणपणे हत्या…

तरुणाचा मृतदेह आढळला ग्रामपंचायतीच्या विहिरीत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसांपासून बेपत्ता (missing) असलेल्या विवाहित तरुणाचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. गणेश दिलीप…

मोरबी घटना भ्रष्टाचार, निष्काळजीपणाचा परिणाम – एफ एस एल अहवाल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोरबी पुलाच्या एफएसएल अहवालात ओरेवा आणि महापालिकेचा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा उघड झाला आहे. (The FSL report on the Morbi bridge exposed corruption and criminal negligence by Orewa…

महाजनांची खालच्या पातळीवर जाऊन आपल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन केले – एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याच्या तपासाची आता गरज असल्याचे विधान पत्रकार परिषदेत केले होते, त्याबाबत एकनाथ खडसे…

सुरेशदादा स्वप्रकाशित आणि वन मॅन आर्मी नेता..

लोकशाही विशेष लेख खान्देशातीलच (Khandesh) नव्हे, तर महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणातील (Politics) असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्वाची जगा वेगळी विलक्षण धडाडी असलेला नेता म्हणून नाव लौकिक असलेल्या सुरेशदादा जैन (Sureshdada Jain) यांचा…