राज्य नाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे थाटात उद्घाटन..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क :

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्रावर आज मान्यवरांच्या हस्ते घंटानाद करून उदघाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार – महेंद्र माळी… चंद्रशेखर पाटील ( अखिल भारतीय नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य) , ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, सीमा भोळे ( माजी महापौर) व परीक्षक आदी उपस्थितीत होते.
यावेळी संजीवनी फाउंडेशन चे प्रदीप भोई लिखित दिगदर्शीत नाटक “जुगाड” नाटकाचे सादरीकरण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.