Browsing Tag

#drama

महिला दिनानिमित्त व.वा वाचनालयातर्फे रविवारी “त्या तिघी” नाटकाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जागतिक महिला दिनानिमित्त व.वा वाचनालय आणि जळगाव जनता सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शोभा साठे लिखित त्या तिघी या कादंबरीवर आधारित अभिव्यक्त पुणे प्रस्तुत "त्या तिघी" हा…

अर्ध्या जगताचा मुक्तिउत्सव नाटक “लोक-शास्त्र सावित्री”..! – अश्विनी नांदेडकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोण म्हणतं वैचारिक नाटक चालत नाही ? असा हक्काने प्रश्न विचारणारे थिएटर ऑफ रेलेवंसचे रंगकर्मी घेऊन येत आहोत जळगाव मध्ये नाटक “लोक शास्त्र सावित्री”. सावित्री प्रत्येकाच्या तनामनात जगणारी…

जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य ; 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 18 ते 20 फेब्रुवारी हे तीन दिवस पोलीस कवायत मैदानात होणार महानाटय महानाट्यासाठीच पास विविध शासकीय कार्यालयात उपलब्ध दर दिवशी आठ ते दहा हजार प्रेक्षक पाहतील एवढी आसन व्यवस्था…

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी…

क्रीडा विभागातर्फे झालेल्या स्पर्धेत कान्ह ललित कला केंद्राची विभागीय जिल्हास्तरीय महोत्सवात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत जिल्हास्तर युवा महोत्सवात के.सी.ई. सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्राने 6 डिसेंबर रोजी नाशिक येथील विभागीय महोत्सवात 9 बक्षिसांसह…

जळगाव केंद्रावर समन्वयकपदी संदीप तायडे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या 62 व्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी जळगाव केंद्रावर समन्वयक म्हणून रंगकर्मी संदीप तायडे यांची नियुक्ती करण्यात आली…

बालगंधर्व नाट्यगृहाला आयुक्त विद्या गायकवाड देणार नवसंजीवनी…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल रविवारी ज्येष्ठ कलावंत विजय पाटकर हे एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता, त्यांनी बालगंधर्व खुले नाट्यगृहाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक कलावंतांसह शहराचे…

‘वेगळं असं काहीतरी’ नाटकाच्या प्रवेशिकेचे उत्साहात झाले अनावरण ! 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरवी घरोघरी छोट्या-मोठ्या कारणावरून थेट टोकापर्यंत ताणल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या वादाला फ्यांटसी ची  खमंग फोडणी दिली तर, त्याची चव काही वेगळीच वाटते. कलादर्श प्रस्तूत, ‘वेगळं असं…

थांबेल तो संक्या कसला; व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंची खास पोस्ट…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र प्रयोग नंतर असे काही…

३३व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत “सफरचंद” ची बाजी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालानालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सरगम व अमरदीप, मुंबई…

“श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा ६ मे रोजी छ. संभाजीराजे नाट्यगृहात प्रयोग…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील कथानक असलेल्या “श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा शनिवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड येथे आयोजित…

राधी: हृदयस्पर्शी कथेने विद्यार्थिनी गहिवरल्या.

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने प्रतिभावंत कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मू.जे.…

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्राचा सविस्तर निकाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडा बु।। या संस्थेच्या अर्यमा उवाच या नाटकाला प्रथम…

राज्य नाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे थाटात उद्घाटन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्रावर आज मान्यवरांच्या हस्ते घंटानाद करून उदघाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार - महेंद्र माळी... चंद्रशेखर पाटील ( अखिल…

जळगावला नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा प्रयोग ३० नोव्हेंबर रोजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: “नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट” या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन…

जळगाव केंद्रावरील राज्यनाट्य स्पर्धा एक दिवस उशिराने…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६१ वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा जळगाव (State Drama Competition at Jalgaon Center) केंद्रावर दि. २४ नोव्हेंबर पासून सुरु होणार…

‘मी पण नथुराम गोडसेच’… राज्य नाट्य केंद्रावर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तुफान राडा…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धेची कलावंत आतुरतेने वाट बघत असतात. मात्र काल एका नाटकाच्या संहितेतील प्रसंगांवरून काही रंगकर्मी, प्रेक्षकांनी…

कला दिग्दर्शक भूषण वले यांची राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे समन्वयक पदी नियुक्ती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन आयोजित हौशी राज्यनाट्य स्पर्धेची उद्यापासून जळगाव केंद्र वगळता उर्वरित सर्वच केंद्रांवर तिसरी घंटा वाजणार आहे. जळगाव येथील नाट्यगृहाच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे, जळगाव केंद्रावर दि.…

१५ नोव्हेंबरला वाजणार राज्यनाट्यची तिसरी घंटा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतली जाणारी नाट्य स्पर्धा यंदा, 15 नोव्हेंबर, 2022 पासून सुरू होणार आहे. तरी होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 17…

रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे नंदिनीबाई शाळेत चित्रकला व नाटकावर मार्गदर्शन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनिअर कॉलेज जळगाव (Nandinibai wamanrao mulinche vidyalaya and junior college,jalgaon) येथे रोटरी इंटरॅक्ट क्लब (Rotary Interact Club) तर्फे चित्रकला (Painting) व नाटक…

उपहार सिनेमा आग: पुराव्यांशी छेडछाड प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी रिअल इस्टेट टायकून सुशील आणि गोपाल अन्सल यांना 1997 च्या उपहार सिनेमाला लागलेल्या आगीशी संबंधित प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी आधीपासून तुरुंगवास…