प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ रेल्वे गाड्या रद्द, पहा यादी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्हीही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे. जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय कामे केली जाणार असल्याने काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या रद्द

11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस 5 डिसेंबर, 11025 भुसावळ-पुणे 6 डिसेंबर, 11120 भुसावळ-इगतपुरी 5 आणि 6 डिसेंबर, 11119 इगतपुरी-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 11120 भुसावळ – इगतपुरी 5 डिसेंबर, 11114 भुसावळ – देवळाली 5 आणि 6 डिसेंबर, 11113 देवळाली – भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 19003 वांद्रे टर्मिनस -भुसावळ 4 आणि 6 डिसेंबर, 19004 भुसावळ – वांद्रे 4 आणि 6 डिसेंबर, 12112 अमरावती-मुंबई 5 डिसेंबर, 12111 मुंबई-अमरावती 6 डिसेंबर,12105 मुंबई-गोंदिया 4 डिसेंबर, 12106 गोंदिया-मुंबई 5 डिसेंबर, 11127 भुसावळ-कटणी 5 आणि 6 डिसेंबर,11127 कटणी-भुसावळ 4 आणि 5 डिसेंबर, 12136 नागपूर-पुणे 5 डिसेंबर, 12135 पुणे-नागपूर 6 डिसेंबर, 12114 नागपूर – पुणे 4 डिसेंबर, 12140 नागपूर-मुंबई 5 डिसेंबर, 12139 मुंबई-नागपूर 5 डिसेंबर, 22937 राजकोट – रीवा 4 डिसेंबर, 09077- नांदूर-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 09078- भुसावळ-नांदूर 5 आणि 6 डिसेंबर, 01139 नागपूर-मडगाव 3 डिसेंबर, 01140 मडगाव-नागपूर 4 डिसेंबर.

या गाड्या वळवल्या

12834 हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस 4 डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- कॉर्ड खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी मार्गे,19484 बरौनी- अहमदाबाद एक्सप्रेस 2 डिसेंबरला अतरसी- संत हिरडारामनगर- रतलाम- छायापुरी मार्गे, 12716 अमृतसर- नांदेड 4 आणि 5 डिसेंबरला खांडवा- भुसावळ मार्गे-अकोला-पूर्णा मार्गे, 12656 चेन्नई- अहमदाबाद 4 आणि 5 डिसेंबरला बडनेरा-भुसावळ चोरड- खांडवाक- अतरसी- रतलाम- भोपाळ- छायापुरी मार्गे, 19046 छपरा-सुरत ही 4 डिसेंबरला इटारसी-भोपाळ-रतलाम-वडोदरा मार्गे धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.