प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ रेल्वे गाड्या रद्द, पहा यादी
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्हीही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे. जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय…