12 मार्च रोजी पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12.03.2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित समारंभांमध्ये 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे…