तापी नदीवरील संरक्षक जाळ्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी !
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील तापी नदीवर मोठा पूल असून त्या पुलावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड रहदारी असते तसेच या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी व शतपावली करण्यासाठी अबाल-वृद्ध या पुलावर फिरत असतात. येथे…