चॅम्पीयन टायसन करणार तंबाकूची शेती

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध हेविवेट बॉक्सिंग चॅम्पीयन माईक टायसन यांना लोकांनी सध्या प्रचंड विरोध सुरू केला आहे. कारण, टायसन यांनी चक्क तंबाकूची शेती करण्याचा घाट घातला आहे. सध्या 51 वर्षांचे असलेले टायसन यांनी डॅथ व्हॅली येथे सुमारे 40 एकर…

 मायावतींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लबोल केलाय. मायावतींची टीका ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जी घटना घडली ती…

तरुणाच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

शिरूर कोरेगाव-भीमा, सणसवाडी परिसरात झालेल्या दंगलीनंतर मंगळवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सणसवाडी येथे मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या मृत्युप्रकरणी खुनाचा, तर जाळपोळ प्रकरणी गुन्हे…

ठाण्यात रेल रोको, औरंगाबादमध्ये इंटरनेट बंद

मुंबई : भीमा-कोरेगाव येथील हिंसा रोखण्यात राज्यसरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे राज्यभर हळूहळू पडसाद उमटू लागले आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आंदोलकांनी ठाणे…

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हे दाखल

पिंपरी | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. पिंपरी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी हिंसाचार झाला. ज्यामध्ये अनेक वाहने जाळण्यात आली…

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाटयस्पर्धेत जळगाव द्वितीय 

जळगांव 02 - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाटय स्पर्धेत जळगाव परिमंडलाच्या झोपी गेलेला जागा झाला या नाटकाने सांघिक ​द्वितीय तर सहा वैयक्तिक पारितोषिकासह चमकदार कामगिरी केली. लातूर परिमंडळाच्या रातमतरा या नाटकास सांघिक प्रथम क्रमांक मिळाला.…

भारतीय वायुसेनेत एअरमन पदाची भरती

         जिमाका-जळगाव, दि. 2 - भारतीय वायूसेनेमध्ये ग्रुप “एक्स व ग्रुप “वाय” ट्रेड करीता एअरमन पदाची भरती आहे. याकरीता उमेदवारांची नोंदणी 12 जानेवारी 2018 पर्यंत ऑनलाईन्‍www.airmenselection.cdac.in व www.carrerindianairforce.cdac.in…

भारतीय लष्करात सेवा देणे अभिमानाची बाब – मेजर श्रुती पाटील

जळगाव: दि.                  मूळजी जेठा महाविद्यालयाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि एन.सी. सी. महाविद्यालय युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम Roll of Youth in National Security in 21st century विषयावरमेजर श्रुती…

पायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ‍काही टिप्स

तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम इत्यादि पुरेसे नाही तर साफ-सफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम…

19 मे रोजी इंजिनिअरिंग सीईटी

राज्यातील येत्या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या सुरूवातीलाच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या…

भीमा कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी: मुख्यमंत्री

भीमा कोरेगाव, सणसवाडीतील हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले. मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी केली जाणार, असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरुन…

रुग्णांस मिळाली एक लाखाची आर्थिक मदत

     जळगाव- रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून आ.सुरेश भोळे(राजुमामा) यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रुग्णांस एका लाखांची मदत मिळाली आहे.      जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विविध गरजू रुग्णांना…

भयमुक्त वातावरणातील मनपा निवडणुकीची पोलिसांना चिंता!

नववर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकाचा काहीतरी नवीन संकल्प असतो, नवीन विचारांचा मनात गोंधळ, भविष्यात करावयाच्या नवनवीन कल्पना यांची सांगड घालण्याचे तो गणित आखतो. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद वाक्य असलेल्या जळगाव पोलिसांना भयमुक्त…

ख्वॉजामिया चौकातील पेट्रोल पंपाची तपासणी

 जळगाव, दि.1 - डीझेल कमी देत असल्याची होती ग्राहकाची तकार वैध मापनशास्त्र विभागाच्या अधिका-यांनी केली पाहणी शहरातील ख्वॉजामिया चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल मिळत असल्याची तकार एका ग्राहकाने वैध मापन शास्त्र विभागाकडे…

जिल्हा रुग्णालय मारहाण प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

जिल्हा रुग्णालय मारहाण प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी जळगाव- नातेवाईकास पाहण्यासाठी आलेल्या तरूणांना मोटारसायकलस्वार तरूणांच्या टोळीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना…

भांडण सोडविनार्‍याला बेदम मारहाण

जळगाव- भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याच्या किरकोळ कारणावरून दोघा भावांनी एका प्रौढास मारहाण करून जखमी केली आहे. ही घटना विवारी 31 डिसेंबरला रात्री 8 वाजता बोरनार बसस्थानकावर घडली. याप्रकरणी प्रौढानेे दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस…

सुप्रिम कॉलनीत एकाचे डोके फोडले

जळगाव- पुतणीशी का बोलतो असे जाब विचारत एका तरूणाला दोघांनी बेदम मारहाण करून डोक्यात दगड मारून फेकत गंभीर जखमी केल्याची घटना 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीत येथे घडली. याप्रकरणी तरूणाने पोलिसात दिलेल्या…

चित्रकलेतून जगण्याची समृद्धी – अशोक जैन सचिन मुसळे’ज यांचे ‘रंगोत्सव-2017’ चित्रप्रदर्शनाचे…

जळगाव प्रतिनिधी (ता.22) - चित्रकलेतून जगण्याची समृद्धी मिळत असल्याने चित्र काढतांना चित्रातील भाव ओळखणे महत्त्वाचे असते. ज्याला ते ओळखता आले आणि त्या भावरेषा रेखाटता आल्या तो उत्कृष्ट चित्राची निर्मिती करू शकतो. चित्रकलेतूनच वेगवेगळ्या…

अविष्कार संशोधन स्पर्धा

जळगाव : अविष्कार संशोधन स्पर्धा पहिल्या टप्प्यात जिल्हा पातळीवर होणार असून जळगाव जिल्ह्याची मू.जे. महाविद्यालयात २१ डिसेंबरला होणार आहे. त्याकरिता अंतिम ६०३ प्रवेश निश्चित झाले आहेत. उद्घाटनाला इतिहासकार आणि लेखक डॉ. सच्चीदानंद शेवडे हे…

राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले विद्यापीठाच्या ऑनलाइन परिक्षा केंद्राचे उद्घाटन

जळगाव, दि. 20 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑन लाइन परिक्षा केंद्राचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज केले. यावेळी राज्यपाल श्री. राव यांनी केंद्राच्या परिक्षा कक्षांची पहाणी केली तसेच तेथे उपलब्ध करण्यात…

राज्याच्या हिताचे जलनियोजन करणार – मुख्यमंत्री

  अहमदनगर, दि. 20 :- राज्याच्या हिताचे जलनियोजन करण्याची राज्य सरकारची भूमिका असून सर्वांना एकत्रित घेऊन या प्रश्नावर काम करणार आहे आणि असे जलनियोजन करणे, हीच पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन…

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जयंत पाटलांनी सरकारचे लक्ष वेधले…

नागपूर दि. २० - राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विसर पडला असून या आरक्षणाची आठवण करुन देण्यासाठी विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी धनगर वेषात विधानभवनामध्ये प्रवेश करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस…

संजय सरफरे यांचे निधन 

डोंबिवली : मुंबई, ठाणे आणि रायगड मधील सर्व वृत्तपत्र व मासिकांसाठी जाहिरात प्रतिनिधी म्हणून सक्रिय असलेले संजय सरफरे यांचे बुधवारी पहाटे हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 50 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चयात पत्नी सुषमा आणि …

ओखी वादळाच्या प्रश्नावरुन आमदार सुनिल तटकरेंचा सरकारवर हल्लाबोल…

नागपूर दि. २० – ओखी वादळामुळे कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केले नाही शेतकऱ्यांच्याबाबतीत इतके असंवेदनशील सरकार वागले असून…

विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रूजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उल्लेखनिय 

गावक­यांना स्त्री शिक्षण, स्वच्छता, हगणदारीमुक्त गांव विषयावर मार्गदर्शन  एरंडोल (दि.  ) आधुनिक काळात श्रमसंस्कृती हरवत चालली असतांना विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्काराच्या माध्यमातून विविध मूल्ये रूजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे…

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची जैन उद्योग समूहाला भेट

जैन उद्योग समूहातील विविध प्रकल्पांची पाहणी जळगाव, दि. 20 – राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज जळगाव येथील जैन उद्योग समूहास भेट देत जैन उद्योग समूहातील विविध प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे,…

केरळात डाव्यांच्या बॅनर्सवर झळकला किम जोंग उन यांचा फोटो

थिरूवनंतपुरम- केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) बॅनर्सवर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची छायाचित्र झळकल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आलेले 151 चेक बाउन्स

विविध सरकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीचं आवाहन केलं जातं. मुख्यमंत्र्यांबरोबर छानछोक फोटो काढून सहाय्यता निधीसाठी चेकही दिले जातात. मात्र असे 151 चेक बँकेत वटलेच नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे. काही महाभागांनी तर…

विनापरवाना अन्न शिजवण्यावर बंदी?

मुंबई | साकीनाका येथील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांना प्राण गमवावे लागल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये सुरू असलेले अनधिकृत भटारखाने, रस्त्यांवर शिजवण्यात येणारे अन्नपदार्थ, हॉटेलच्या…

‘केईएम’मध्ये तीन महिन्यांत निर्भया सेंटर कार्यान्वित

मुंबई - पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय व अन्य सर्व मदत मिळावी, यासाठी आवश्यक असणारे निर्भया सेंटर केईएममध्ये येत्या तीन महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी मंगळवारी विधानसभेत केली. मालाड…

स्मिथ ब्रॅडमॅनच्या या रेकॉर्ड जवळ, ६९ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार?

दुबई : टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आयसीसी टेस्ट खेळाडूंच्या रॅकिंगमध्ये एक पायरी वर चढत तिस-या स्थानावर येऊन पोहचला आहे. पुजारा टेस्ट फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये ८७३ अंकाने तिस-या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा…

राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांचे जळगाव विमानतळावर आगमन व स्वागत

            जळगाव, दि. 20 - राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांचे आज सकाळी 8.45 वा. येथील विमानतळावर विमानाने आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

नोकरीची संधी

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी १८० (पुरुष/महिला) आयटीआय पात्रताधारक आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती. एक वर्षांच्या ट्रेनिंगसाठी (ए)    फिटर –  १५ पदे, (बी)    मशिनिस्ट – १०, (सी)    शीट मेटल…

थंडीत टाचांना भेगा पडू नयेत म्हणून…

मुंबई : हिवाळ्यात चेहर्‍याच्या त्वचेबरोबरच पायांची विशेषत: टाचेच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. टाचांना पडणार्‍या भेगा, काही दिवसांनी, इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवतात. तडे पडल्यावर टाचा दुखतात…

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आठ शहरांमध्ये17 प्रकल्प पूर्ण

नागपूर - कमलाकर वाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्यातील निवड झालेल्या आठ शहरांमध्ये 285 प्रकल्प कार्यान्वित करायचे आहेत, त्यापैकी 17 प्रकल्प पूर्ण झाले असून 29 प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. तर नऊ प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहेत.…

नागपुरात दोन गुंडांची हत्या

नागपूर : नागपुरातल्या खरबी चौकाजवळच्या रिंगरोडवर दोन गुंडाची हत्या केली गेली. सोमवारी मध्यरात्री उशीराची ही घटना आहे. बादल शंभरकर आणि संजय बानोदे या दोघांना, लक्ष्मी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट परिसरात ठार मारलं गेलं. तर त्यांचा तिसरा…

राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांचा जळगाव दौरा कार्यक्रम

       जळगाव, दि. 19 - राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव हे दि. 20 डिसेंबर, 2017 रोजी  जळगाव येथे येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम ‍याप्रमाणे.         बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता मा. राज्यपाल यांचे छत्रपती शिवाजी…

जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी यंत्रणेने मिशनमोडवर कामे पूर्ण करावी

            जळगाव, दि. 19 - स्वच्छ भारत मिशनतंर्गत मार्च 2018 पूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. तसेच शौचालयांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणेने आवश्यक ते नियोजन करुन मिशनमोडवर कामे…

अतिरिक्त गुणांनवर चाप लागणार?

पुणे | राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त गुणांमध्ये लवकरच फेरबदल करण्यात येणार आहेत. पालकांच्या तक्रारींनंतर मंडळानं हे पाऊल उचललंय. चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांद्वारे…

‘स्वच्छता’मध्ये जळगाव ७५ व्या स्थानी

जळगाव स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात देशभरातल्या ४०४१ शहरांमध्ये जळगाव शहराचा समावेश आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणाअंतर्गत ‘स्वच्छता अॅप’ तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये संबंधित शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेच्या तक्रारीच्या…

अॅशेसमध्ये फिक्सिंगचा दावा

वृत्तसंस्था, पर्थ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस क्रिकेट मालिकेतली तिसरी कसोटी सुरू असतानाच ब्रिटिश वर्तमानपत्र ‘द सन’मध्ये आलेल्या फिक्सिंगच्या वृत्तामुळे जगभरात खळबळ उडाली. पर्थमधील कसोटीतील काही महत्त्वाची…

परीक्षा शुल्कात दिलासा

मुंबई मुंबई विद्यापीठाने परीक्षा शुल्कात अनेक महत्त्वपूर्ण बदल करताना शुल्क कपातीची घोषणा गुरुवारी केली. आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत विद्यार्थी जितक्या विषयांची परीक्षा देणार असतील तेवढ्याच विषयांचे शुल्क…

बात्रा करणार ऑलिम्पिक आयोजनासाठी पाठपुरावा

नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. याच संघटनेच्या सरचिटणीसपदी राजीव मेहता हेदेखील बिनविरोध निवडून आले. या दोघांच्याही निवडीला विरोध…

वाचकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

            जळगाव, दि. 14 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेला ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ हा संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भ ग्रंथाच्या खरेदीला जिल्ह्यातील वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या…

महामार्गाच्या १०० कोटींच्या कामाला लवकरच सुरुवात

आ.सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश : पहिल्या टप्प्यात होणार काम जळगाव, दि.१४ : शहरातून जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. आ.सुरेश दामू…

बालगॄहातील मुलांना पाव भाजी चा लाभ

जळगाव -(प्रतिनिधी - अनिकेत पाटील ) जळगाव येथील लीलई बालगृहातील गरीब व गरजु मुलांना पाव भाजी  असा आहार देण्यात आला. या उपक्रमांतर्गत जुना असोदा रोड येथील जी.एम. थ्री गृप  व विशाल फाऊंडेशन अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवतात. लीलई…

२३ डिसेंबर पासून जळगाव-मुंबई विमानसेवा होणार सुरु

जळगाव, दि. : अनेक शहरांपासून प्रलंबित असलेली जळगाव विमानसेवा सुरु व्हावी यासाठी जळगाव शहराचे आ.सुरेश दामू भोळे(राजूमामा) गेल्या ३ वर्षांपासून जळगाव येथून जळगाव- मुंबई विमानसेवा सुरु व्हावी यासाठी केंद्रीय विमानन उड्डयण मंत्री मा.ए.गजपती…

पिंपळगाव येथे जगन्नाथ यात्रा महोत्सव

पाचोरा - आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ पाचोरा आयोजीत श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव व पिंपळगाव हरे धामात प्रथमच उत्सव साजरा करण्यात येतआहे. पिंपळगाव हरे या पावन नगरित प्रथमच महामोत्सव होणार असून दिड ते दोन हजार भाविकांची उपस्थिती…

जळगांव जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांना 474 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ

 जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 577 शेतकरी कुटूंबांनी कर्जमाफीसाठी भरले होते ऑनलाईन अर्ज. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने 1 लाख 50 हजार कर्जमाफीच्या अर्जांची छपाई करण्यात आली होती. 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतक-यांना…

रायसोनी अभियांत्रिकी फुटबॉल स्पर्धेत उपविजेत

जळगाव, दि.१३ - येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सिद्धार्थ शिकारी, आदित्य भंगाळे, नरेंद्र चौधरी या विद्यार्थ्यांची विभागीय…

डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचे प्रमोशन उत्साहात

जळगाव : मुंबई येथील विख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचे प्रमोशन उत्साहात मू.जे.महाविद्यालयात बुधवारी पार पडले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कला शाखेचे उप प्राचार्य डॉ. सुरेश तायडे, चित्रपटाचे…

सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत-मुख्यमंत्री

नागपूर, दि. 12 :(कमलाकर वाणी) जिल्हयातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. अपूर्ण…

लोकप्रतिनिधींवरील खटल्यांसाठी 12 कोर्ट

नवी दिल्ली: लोकप्रतिनिधीं विरोधात दाखल असलेले खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी 12 विशेष न्यायालये स्थापन करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. याबाबत सरकारच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात माहिती देण्यात आली. दरम्यान, विशेष न्यायालये…

भारतातील पहिल्या डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण 

भारतातील पहिल्या डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण  जळगाव, प्रतिनिधी दि - पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी पाण्यासाठी आयुष्य वेचले. प्रत्येक खेड्यातील जनतेला अत्यल्प दरात पिण्याचे शुद्धपाणी उपलब्ध व्हावे हा त्यांच्या स्वप्नातील…

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम प्र-कुलगुरूपदी प्रा. माहुलीकर

प्रतिनिधी, जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम प्र-कुलगुरूपदी प्रा. पी. पी. माहुलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपतींनी ही नियुक्ती केली असून, राजभवनातून तसे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. प्रा.…